अस नियोजन तुर मर होणार नाही | एकरी 14-16 क्विंटल ! 🌿तूर लागवड माहिती मराठी |तूर पिकासाठी तणनाशक
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- अस नियोजन तुर मर होणार नाही | एकरी 14-16 क्विंटल ! 🌿
तूर लागवड माहिती मराठी, तूर लागवड कशी करावी, तुरीची लागवड कशी करावी, तुर बियाणे वाण, तूर पिकाविषयी माहिती, तूर पीक व्यवस्थापन, तूर पिकाचे खत व्यवस्थापन, तूर पिकासाठी तणनाशक, तूर पिकातील तणनाशक
खरेच इतके उत्पन्न होते का तूरीचे?? आमच्याकडे एकरी 6 7 क्विंटल उत्पन होते बागायती चे.
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद 🙏
Ek no mahiti dilyabaddal dhanyawad
धन्यवाद 🙏
Khup mahtvachi mahiti dili asich veloveli soyabean tur kht fawarni mahiti det chla
हो नक्कीच , वेळ मिळाल्यावर टाकत असतोच
आता पुढे विद्यापीठातील तज्ञांचे मार्गदर्शन येणार आहेत
खूप छान माहिती दिलीत चव्हाण साहेब सोबत मो न देत चला
Sir me ata 2 ekkar turi chi lagvad keli ahe tyasathi turi che tanashak konte dile pahijel
Chan mahiti
धन्यवाद 🙏
Sir side che don tas aapn Perle nhi tr aapl soyabin ch utpann kami nhi ka honar
Pls reply
हो थोडे होते,
पण जर अंतर ठेवले नाही आणि आपण शेंडा खुडला कि तूरीची वाढ थोडे दिवस थांबते आणि तेवढ्यात सोयाबीन झाकून टाकते तूरीला म्हणून अंतर पाहिजे,
जास्त घट होत नाही, तूरीचे उत्पन्न वाढते
Akola jila taluka akola sathi konti tur peravi patur road wr
Sir bsc agriculture made kay kay carrear options ahet I am also From akola district 🙏
व्हिडिओ पाहुन घे, इथ नाही सांगू शकत
Mi pn akola cha
@@Ash78677 Hoka tu kadhamade gheti ahes mg admission
मका बाजरी घेतली आहे आता तुर घेतली तर चालेल का
हो
Amark sprey time
Dose
soybean AMS-1001(yellow gold) baddal detail astil tr krupaya sanga
सोयाबीन वाण : पिडीकेव्ही येलो गोल्ड
(एएमएस-१००१)
प्रसारण वषण: २०१८ (महाराष्ट्रासाठी प्रसाररत)
फुलाचा रंग जांभळा असुन खोड व शेंगावर लव नाही
पररपक्वतेचा कालावधी: ९५-१०० वदवस
प्रचवलत वाण जे एस-३३५ पेक्षा १५-१७
टक्के अवधक उत्पादन देणारा वाण
उत्पादकता : २२-२६ वक्वंटल/हेक्टर
मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझॅक या
रोगांस मध्यम प्रतिकारक
चक्रिभुंगा व खोडमाशी या वकडीस मध्यम प्रतिकारक
परीपक्वतेनंतर १० वदवसापयंत शेंगा फुटण्यास प्रवतकारक
अंबा जास्त उत्पादन देणारा या पेक्षा
Pkv अंबा उपलब्ध नाही
Atic मध्ये 11-12 वाजता call करा शेतकर्यांचा नंबर देतील ते
ज्याच्या कडे आहे त्यांचा ,
18002330724 ATIC Akola
Sir, pendamithalin ने तूर मरणार का
Pkv la ashlesha vaan milel ka
यावर्षी विद्यापीठातून बियाणे देण्यात आले नाही,
काही शेतकर्यांना देण्यात आले होते, telegram join करा
40/41 सेकंड पर जो नम्बर चार्ट डाला बो मुझे समझ नही आया plzzzz बताये
3:40 -- 4.5 फुटाने जेवढी झाडाची संख्या बसते तेवढीच संख्या जोड ओळ 3 - 6 ने बसते
सर उडिद आणि तुर पिकात चालेल का
Soyabean madhe turich niyojan kas karych Ani soyabean chi konti bag vapryachi te sanga br dada
अंतर सांगतानी सांगितले आहे
अंबा, किमीया, 612 , संगम , दूर्वा,
Dhanyawad dada
Aslesha tur khute bhetel..?
Join telegram group शेतकर्यांचा नंबर देतो जर असेल तर बियाणे
@@AgricossFarmer6:43
6:43 6:43
@@AgricossFarmer6:43
Khup changali mahiti dili sir
धन्यवाद सर🙏
Me Rajeshwari ghetliy... Kashi aahe & kiti divas ghete..
लवकर येणारे वाण आहे 130-140 दिवसात चांगली आहे,
राजेश्वरी कुठे मिळाली तुम्हाला?
ऊस चा शेतात llavlatar
उगवण पूर्व तणनाशक pendamethilin चालते काय तूर मध्ये
चालते भाऊ
Ban 716 लाल तूर बियाणे वर्धा जिल्ह्यात वातावरण मध्ये चालेल काय
BDN716
Ho
तुर लागवळ कोणत्या महिने ला करावी
Daftari 48 tur kashi ayee
❤❤,,
कोरडवहू कोणती जात.
लवकर येणारे वाण निवडा फुले राजेश्वरी, AKT 1188 BDN 711
Ban 716
BDN 716
Chhan sent m no
Ashlesha ahe ka tumchykde
Pkv la milel ka ashlesha vaan
यावर्षी नाही
Pls reply
Pls reply
भाऊ, मी कामात राहत असतो , रिकाम्या वेळेत युट्युब करत असतो