Sir charu sobat kahi alag Dane aalet ti tur charu fula vr hoti tr dusri la shenga lagun jhalya ti konchi veraity asel .pane tur che 9305 soyabean che pane sarkhe hote Katri sarkhe
@@shivajithorat4209 वाशीम जिल्ह्यापासून latur पर्यंत पांढऱ्या तुरीची मागणी असते आणि उर्वरित महाराष्ट्रात फक्त लाल तूर चालते त्या मुळे निश्चिन्त होऊन पेरणी करा, पण bdn 711 गोदावरी पांढरी तूर सगळ्यात जास्त उतारा देते
@@th-tq7cr फुलोऱ्यात कधीच पाणी देऊ नये, त्या पेक्षा न दिलेले बरे. आणि तुरीच्या मुळा जवळ मशागत सुद्धा खोल नको, एकदा मी ट्रॅक्टर ने पंजी मारली तुरीच्या जवळून त्यामुळे सगळ्या झाडांच्या मुळाना इजा झाली व तुरीचे नुसते खराटेच उभे राहिले फुलं सगळे झडुन गेली
दादा अंकुर ची चारु 1 नंबर वान आहे माझ्या अनुभावानुसार 😊
Barobar
दफ्तरी 48 खूपच जबरदस्त मागच्या वर्षी पहिल्यांदा पेरली...
भैया कोणता जिल्हा आहे
@@gajananbhosle4185 Akola
किती उतार आला
किती उतारा आला?
वेळेवर मिळालेल्या मार्ग दर्शना साठी खूप खूप धन्यवाद भाऊ ❤😊
Super information
Nice information sir 👍👍🌹🌹
Thank you 🙏🏻😊
अनिकेत माहिती चे भरपूर व्हिडिओ टाकत जा
Good information sir
Thank you 😊❤️
Green Gold 100supr
हलकी ते मध्यम जमीन आहे तुरीच्या पांढऱ्या रंगाची कोणते वाण लागवड करावी याचे नाव सांगा अनिकेत सर
Aniket dada Ruchi soyabeen 1001 aani daftari 963 tur kashi rahil
please add subtitles so your content can reach out of Maharashtra also so it will be useful across Bharath
Are कपाशी cha video बनवा ❤
Bhari aahe
🙏🏻😊
Sir charu sobat kahi alag Dane aalet ti tur charu fula vr hoti tr dusri la shenga lagun jhalya ti konchi veraity asel .pane tur che 9305 soyabean che pane sarkhe hote Katri sarkhe
100 ते 120 दिवसात येणाऱ्या वाणाचा व्हिडिओ बनवा 🙏🙏
Jast Pani thambnarya thikani yenari turiche van sanga ki ji tur nahi jalnar
ok
Phule trupti 10-1 baddal mahiti milel ka ?
हो
सर अंकुर चालू बदल माहिती हवी आहे सर हे वान किती दिवसात येत
Fuly rajeshwari wardha jilhyat hoiel kay
सर Gold 100 तुर वान कसा आहे या वानाविषयी माहीती द्या प्लीज.🙏
❤BDN-716
अंकुर चारू मागील वर्षी तूर लावली होती,तर घरचे बियाणे वापरले तर चालेल काय, किंवा दप्तरी 48 साठी मध्यम जमीन आहे तरी चालेल काय
चालते दादा बिनधास्त वापरा, आजू बाजूला 500 मीटर पर्यंत जर दुसरी व्हेरायटी असली तर त्या वानाचा क्रॉस होतो परागीकरनातून
@@amitbhau
दफ्तरी ४८ चा उतारा किती आला तुम्हाला?
@@Shubham_12344 चारू पेक्षा कमी येतो 48 चा. एकरी 3-4 मध्यम जमीन
दादा सोयाबीन मध्ये ग्रीन गोल्ड 100 पेरली तर चालते काय
दादा माझ्याकडे हलकी साधारन जमीन आहे पन पानी आहे तर कोनती वापरु सांगा पिल्ज
चारू किवा संपदा करा
@@shetkariputra_ धन्यावाद
हियुमिक जेल आणि चॅलेंजर 12 ऐकरा करीता किती औशद लागते व त्याची किंमत किती आहे ऐकरी 6 पंप 15 ली, चे लागतात
लाल तुर बाजार भाव पांढर्या तुरी एवढा आसतो का जास्त
Maruti ICP 8863 variety kashi rahil
👍🏻
नमस्कार भाऊ!शंकरा तूर वाण हा कोणत्या नावाने किंवा नंबरने बियाण्याची ब्यागा मिळेल?
अनिकेत दादा बूस्टर बीडीएन 716 हलक्या जमीनीवार येइल का पाण्याची व्यवस्था आहे,🤔🤔
बूस्टर कंपनी ची नसली, महाबीज ह्या सरकारी कंपनी ची असली तरी bdn 716 चांगली व्हेरायटी आहे हलक्या जमिनीत एकरी 4 क्विंटल होईल. माझा अनुभव
@@amitbhau okk Dada
716 या तुरी ला पांढर्या तुरी एवढा बाजार भाव असतो का
@@shivajithorat4209 वाशीम जिल्ह्यापासून latur पर्यंत पांढऱ्या तुरीची मागणी असते आणि उर्वरित महाराष्ट्रात फक्त लाल तूर चालते त्या मुळे निश्चिन्त होऊन पेरणी करा, पण bdn 711 गोदावरी पांढरी तूर सगळ्यात जास्त उतारा देते
@@shivajithorat4209 pandhrya turipeksha lal tur jast bhav asto
माझ्या कडे जापानी पाढंरी तुर होती बरी आहे का
Hindi me video banavo brother achha hogaa sabakeliye
चुनखडीच्या जमीनी साठी काेणते वाण वापरावे
चुकीची माहिती देऊ नका व्हिडिओ 711 आहे 111 नाही
अरे bdn 711
कोरड वाहू मदे कोणती तूर लावायची कडी जमीन भारी आहेत
BDN 2013.41 तूर वाढल्यानंतर जळत नाही का उघडत नाही का
कोठे मिळेल, पत्ता, दर एकरी मो.ब.न.
BDN 711 asel sir
Bds 716 wan kasa ahe
दादा मका पिकातील लष्करी अळी वर रामबाण उपाय सांगा
Munnitoor kashi aahe
Changali aahe
Udid top verity ya var video banva
Ok
Munni कशी आहे
Panch ganga
भाऊ फुले संगम 726 आणि 992 हे वाण fail आहेत ह्याना जास्त पानी चालत नही
BDN711
Turn bij kalawadee
हलक्या जमिनीमध्येBDN111
Ki BDN711
BDN111 ही जात माझ्या पाहण्यात ऐकण्यात नाही
711
बरोबर
अंकुर चारुजी मागच्या वर्षी बॅग पेरलेली यावर्षी घरचे बी चालेल का अंकुर चारु
चालते
चालते बिनधास्त पेरा आणि 20 व्या दिवशी ट्रायकोडरमा ची ड्रेंचिंग करा
Sahebkamacbola
BDN 711 123 divas
फुले राजेश्वरि चांगला वान नाही
Sir me mp se hu please mobile nmbr de dijye Impromatin ke liye
711 ahe
घरचे बियाणे वापरले तर चालेल काय. उत्पन्न मध्ये फरक पडेल काय
विशेष फरक पडत नाही ह्या वर्षी बियाणे महाग राहण्याची शक्यता आहे तुरीचे
@@amitbhauभाऊ तुरीला पाणी कधी द्यावे? फुले आल्यावर की फुले यायच्या आधी?
कारण मागील वर्षी पाऊस आल्यामुळे तुरीचा फुलोर गळाला होता.
@@th-tq7cr फुलोऱ्यात कधीच पाणी देऊ नये, त्या पेक्षा न दिलेले बरे. आणि तुरीच्या मुळा जवळ मशागत सुद्धा खोल नको, एकदा मी ट्रॅक्टर ने पंजी मारली तुरीच्या जवळून त्यामुळे सगळ्या झाडांच्या मुळाना इजा झाली व तुरीचे नुसते खराटेच उभे राहिले फुलं सगळे झडुन गेली
बीडीएस 716 हा वाण उघडत नाही का
20 व्या दिवशी ट्रायकोडरमा ची ड्रेंचिंग करा, कोणतीच तूर झाड जळून जाणार नाही आणि शेवटच्या फुलोरा अवस्थेत धुक पासून रक्षण करा
Tumcha contact number kya hai