आपण बियाणे वान सांगितले व त्याचे ऐकरी उत्पन्न सांगितले ते 12-15 दरम्याने ,फुले राजेश्वरी 20 किंतल पर्यंत सांगितले,आणि व्हिडिओ च्या शेवटी म्हणतात 30 क्विंटल येईल नेमके काय
सार आयुष्य गेल साहेब तुम्ही सागितले त्यापेक्षा पण जास्त तरहेच टाँनिक फवारणी केल्या खत व्यवस्थापन केले जमीन भारीची आहे.... तरी एकरी १० क्विंटल च्या वरती नाही गेलो साहेब... काही पण सागता।।।
हे फार फार जास्त झाले अतिशोक्ती आहे, शेतकऱ्यांचा भरोसा नाही सर. आपण बरोबर माहिती सांगत नाही बर. राग येऊ नये,. आपलाच एक विश्वासू . डा बापूराव कदम . निवृत्त प्राचार्य. वसंतराव कृषी महाविद्यापिठ परभणी
अतिशय आवश्यक माहितीसाठी आपले Thanks🎉🎉🎉
खुप छान माहिती दिली सर्व माहिती मिळाली. 🎉🎉🎉
जबरदस्त माहिती १ नम्बर विडीओ🎉🎉🎉🎉
Great video🎉
आपण बियाणे वान सांगितले व त्याचे ऐकरी उत्पन्न सांगितले ते 12-15 दरम्याने ,फुले राजेश्वरी 20 किंतल पर्यंत सांगितले,आणि व्हिडिओ च्या शेवटी म्हणतात 30 क्विंटल येईल नेमके काय
Barobar
Very nicely video sir.
Very Good information🎉🎉🎉
आपण अतिशोक्ती उत्पन्न सांगत आहात. एकरी 30 मग होऊ शकत नाही. पटेल असे विडिओ टाकावे.
खुप छान माहिती दिली🎉🎉🎉
Sir August made perali ki chalate ky tur
फुले राजेश्वरी हे बियाणे कुठे मिळेल.
साहेब छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Thanks
Good information
Outstanding video ❤❤❤❤
एकरी उत्पादन तीस कुठलं कोनत्या शेतकरयाला हाले आहे ते मला कळवा
छान माहिती दिली
Very good
Good information🎉🎉
Fule rajeshwari he wan marketla milnar ka?
Mala १३७ Q per acar tur zali
Turichi shangh ५ foot lamb hoti
Tur ४० foot unch hoti १० time cutting kali hoti
Kharach ka
😅
सर, तुर करून मला सोयाबीनचे आंतरपीक घ्यायचे आहे. तरी किती अंतरावर तुर असावी ? कृपया सल्ला द्या.
6/2 योग्य अंतर सर
सर आंतर पीक न घेता आपण संपूर्ण तुर लागवड केली तर चांगल असेल का
सर इस का बीज मिल सकता हैं
सर Gold 100 तुर वान कसा आहे या वानाविषयी माहीती द्या प्लीज.🙏
सार आयुष्य गेल साहेब तुम्ही सागितले त्यापेक्षा पण जास्त तरहेच टाँनिक फवारणी केल्या खत व्यवस्थापन केले जमीन भारीची आहे....
तरी एकरी १० क्विंटल च्या वरती नाही गेलो साहेब...
काही पण सागता।।।
आम्ही पण खूप प्रयत्न केले, दहाच्या वर जात नाही
Barobar
@@kailasshelke6915 माझा 18 क्विंटल निघाले शेणखत टाका खूप फायदा होईल
हे फार फार जास्त झाले अतिशोक्ती आहे, शेतकऱ्यांचा भरोसा नाही सर.
आपण बरोबर माहिती सांगत नाही बर.
राग येऊ नये,.
आपलाच एक विश्वासू .
डा बापूराव कदम .
निवृत्त प्राचार्य.
वसंतराव कृषी महाविद्यापिठ परभणी
एकदम बरोबर आहे.
Good🎉
Thanks
1-3 म्हणजे किती अंतरावर तुरीचे तास येईल.
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे या वेळी प्रयत्न करणार आहोत.
❤
लागवगडीनंतर लगेच गोल आणि टर्गासुपर ची फवारणी केली तर चालेल का?
Fuloryawar pawus aalaki kam khalas 😢
हो...
काहीही करा मग...
काहीही फायदा नाही
Are bhau asa nka mhnun yar purn shetat tur lavli ahe 😢😢😢 ankur charu aani sampdaa
सगळी कृषी विद्यापीठं सांगतात तीन वेळा शेंडा खुडायला.
एकदाच शेंडा मारून आवश्यक तेवढे फुटवे येतील का?
,100%
भाई साब ये एकड़ मे इतना hota भी है
Ki नही
अशक्य मी एक शेतकरी अहो
एका एकरात ३० पोते अशक्य
बरोबर
10-12 एकरी
भाऊ खोड़वा घेतला तर चलतोका
एकरी मला 15 क्कीटल उत्पन्न आले
वाण कुटले होते
Hello
Waan sang na be bhav kayle khate ledaa😂
वान सांगा
Are dada akri 30 kintal turi hou shakat nahi kahi sangata ka aamhala murkha banvta
मला तुर एकरी 50क्विंटल आली होती
Please send 50 quental variety name sir
भाऊ तुमचं नाव सांगा कुठून बोलता सांगा मी स्वतः येऊन तुमची पाहणी करेन
शेतकरी आहात की कोण आहात हे समजत नाही
Sir please tumcha number send kata
M̤a̤r̤ r̤o̤g̤ k̤h̤ṳp̤ h̤o̤t̤e̤
Good information🎉🎉🎉
खुप छान माहिती🎉🎉