तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायदे / बेडवरील तुर + सोयाबीन ची हमखास फायदेशीर शेती...!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 54

  • @prafulkale6678
    @prafulkale6678 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सर, धन्यवाद

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @shyamkantdandegaonkar2513
    @shyamkantdandegaonkar2513 2 года назад +1

    मित्रा ,उत्तम सादरीकरण ,मुद्देसूद, शुभेच्छा, उपक्रम चालु ठेवा. यवतमाळकर

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद भाऊ..!🙏🙏

  • @prafullchirde97
    @prafullchirde97 2 года назад +1

    Khupach chhan mahiti dili bhau

  • @bhagwatmane8202
    @bhagwatmane8202 2 года назад +2

    तुरीमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन किती आले?
    प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • @DAILYBY
    @DAILYBY 2 года назад +1

    सर आताचे latest विडिओ बनवा सर तुरीचा

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 2 года назад +1

    Tannask kontey marley sir Tur lagwad

  • @nitinhelunde6290
    @nitinhelunde6290 2 года назад +1

    खूप छान माहिती दीली ,भाऊ

  • @aniketgedam6859
    @aniketgedam6859 2 года назад +2

    Sar halka zaminila 2 cha saramadhe soyabin perlt calel ka re

  • @जयजवानजयकिसान-थ6म

    कटिंग केल्या नंतर बुरशी नाशक कोणती फवारणी केली..

  • @abhijitjichkar5545
    @abhijitjichkar5545 2 года назад +1

    खुप सुंदर दादा

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 Год назад

    एकरी उत्पन्न किती झाले

  • @DAILYBY
    @DAILYBY 2 года назад +1

    सर तुमचा पत्ता सांगा सर आणि विडिओ बनवा please

  • @tateraodeshmukh342
    @tateraodeshmukh342 2 года назад +1

    कोरडवाहु शेतात मधे तुर किती होईल दादा

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      जमीन भारी व सुपीक असेल आणि वातावरणाची साथ मिळाली तर एकरी 6 ते 10 क्विंटल पर्यंत

  • @amolkale1312
    @amolkale1312 2 года назад

    Turi chi jat konti aahe

  • @jaipubg4790
    @jaipubg4790 2 года назад +1

    तुरी मध्ये कोणतं तणनाशक वापरलं भाऊ

  • @hanumantkhedkar6474
    @hanumantkhedkar6474 7 месяцев назад +1

    तुरीची जात कोणती माऊ

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 2 года назад +1

    साहेब variety कोणती आहे

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 2 года назад +1

    पहीले पाणी पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी दिल

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      तुर शेवऱ्यावर सुटतांना

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 2 года назад +2

    सलग आठ फुटांवर असती तर उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ उत्पन्न मध्यें वाढ झाली असती

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад +3

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद..!दादा हा पण प्रयोग करून पाहिला पण सिंगल ओळ ऐवजी जोड ओळ पद्धतीने 30%उत्पादन जास्त आले.

    • @abhijitjichkar5545
      @abhijitjichkar5545 2 года назад

      @@pragatshetkari2914 brobar dada

  • @prafulljagdale8404
    @prafulljagdale8404 2 года назад +1

    गजब तुर एकरी ३० कीटल देते. खरे आहे का??

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад +1

      100% खोटं आहे. गजब, कोलंबीया या तुरीचा दाणा मोठा असल्यामुळे बाजारभाव खूपच कमी मिळतो कारण डाळ चांगली होत नाही आणि ज्या प्रमाणात शेंगा दिसतात त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. हे वाण सोडून तुमच्या भागात जे प्रचलित वाण चालते तेच लावा.... आणि शेवटी उत्पादन हे आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे..!
      धन्यवाद 🙏

    • @prafulljagdale8404
      @prafulljagdale8404 2 года назад +1

      👌👌👌👌

    • @prafulljagdale8404
      @prafulljagdale8404 2 года назад +2

      Sir drip nahi ka kele

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      @@prafulljagdale8404 nahi

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 года назад +1

      कोनत्याही वेरायटीचे एकरी 30 किंटल तुर ऊत्पादन घेऊन दाखवले तर 100000 1लाख ईनाम देतो

  • @bhagwatmane8202
    @bhagwatmane8202 2 года назад +1

    तुम्ही एकरी उत्पादन किती घेता?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад +2

      दरवर्षी एकरी 10 ते 12 क्विंटल

  • @PrinceKhan-cl9pw
    @PrinceKhan-cl9pw 2 года назад +1

    Ful avastha Mandhe Pani Dena chalte ka

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      5-10% फुलं असेल तर चालेल किंवा खुप आवश्यकता असेल तर.... जमिनीतील ओल पाहून निर्णय घ्यावा

  • @digambarshelkeyoutuber836
    @digambarshelkeyoutuber836 2 года назад +1

    Sar mn dyan

  • @bhagwatmane8202
    @bhagwatmane8202 2 года назад

    तुरीची एकरी रोपांची संख्या किती असावी?

  • @शंकरशेलार
    @शंकरशेलार Год назад

    तुरीची जात शागा

  • @surajtripathi8203
    @surajtripathi8203 2 года назад +1

    Sir number dya na tumcha