तुर शेती एक उत्तम पर्याय..! [ REDGRAM FARMING ]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2021
  • शेतकरी बांधवांनो नमस्कार 🙏
    या वर्षीचे वातावरण तुर पिकासाठी प्रतिकुल असेच आहे तरीपण अशाही परिस्थितीत योग्य व्यवस्थापनातील माझी तुर शेती ही खरंच एक वेगळेच समाधान आणि उत्पादन देईल अशी मला खात्री आहे.
    मंडळी शेती करीत असतांना निसर्ग आणि आपली शेती आपणाला दरवर्षी काहीतरी नवीन शिकवून जाते. माझ्या मते आपली जमीन आपल्या भागातील वातावरण, पाण्याचे नियोजन, आणि प्रत्येक वर्षी आपल्याला आलेला अनुभव..! या अभ्यासाच्या जोरावर जर आपण नवीन वर्षाला सामोरे गेलो तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आणि हे करीत असतांना कधी अपयश जरी आले तरी खचून जाऊ नका, हिम्मत सोडू नका..!
    " Try again and again until you succeed "
    अमुक वाण वापरले म्हणजे खुप पीकलं
    किंवा अमुक औषधं वापरलं म्हणजे खुप पिकलं असं नसते. कोण्या एका गोष्टीने उत्पादन वाढत नाही त्यासाठी गरज आहे ती जमिनीच्या मशागती पासून तर पिक काढणी पर्यंतच्या पिकाच्या सर्वांगीण व्यवस्थापनाची.
    कधी माहिती लागली तर माझ्या 8805462828 W,
    9370202144 या नंबर वर फोन करु शकता.
    धन्यवाद...!

Комментарии • 12

  • @rameshwarmorkhade1810
    @rameshwarmorkhade1810 2 года назад +1

    खूप छान माहीती दिली सर ...धन्यवाद

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 2 года назад +1

    तुमचे तुरिवरचे सर्व विडिओ बघितले मी आणि मला तुमचे विडिओ पाहून उत्पन्न वाढले आहे 🙏🙏

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 года назад +1

    धन्यवाद मार्गदर्शन साठी sir
    Best information

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 2 года назад +1

    धन्यवाद मार्गदर्शन साठी

  • @digambarshelkeyoutuber836
    @digambarshelkeyoutuber836 2 года назад +1

    👌👌👌

  • @Ravi-kx4wh
    @Ravi-kx4wh 2 года назад +1

    First view first like

  • @vijaykumarrathod2741
    @vijaykumarrathod2741 2 года назад +1

    Sir tumcha Marge Darden stay mo no patwa

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 2 года назад +1

    बियाणे कोणते आहे सर