विक्रमी उत्पादन,आलेल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2021
  • संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन याविषयीची व्हिडीओ लिंक खाली दिली आहे.
    ( व्हिडिओ 1 तुर शेवऱ्यावर असतांना )
    • तुरीचे योग्य व्यवस्थाप...
    ( व्हिडीओ 2 तुर फुलावर असतांना )
    • सध्याच्या परिस्थितीत त...
    1)योग्य व्यवस्थापनाने निसर्गातील संकटावर सुद्धा काही प्रमाणात मात करता येते
    तुर लागवडीचे ठळक वैशिष्ट्ये :
    1) योग्य वाणाची निवड :- आपल्या वातावरणाला व जमिनीला सूट झालेले वाण
    2) अंतर :- जमिनीच्या मगदूरा नुसार व आपल्या व्यवस्थापना नुसार
    3) पेरणीची दिशा :- भरपूर सूर्यप्रकाशासाठी शक्यतो उत्तर दक्षिण.
    4) विरळणी :- 20 दिवसांनी एका ठिकाणी 1 ते 2 झाडं ठेवावे.
    5) खते :- रासायनिक खत +सूक्ष्म अन्नद्रव्य + सल्फर + ब्लु कॉपर (दोन वेळा देणे )
    6) शेंडे कापणी :- लागवडीपासून 30, 60 व 90 दिवसांनी
    7) कापणी नंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी
    8) पाणी :- शक्यतो आपल्या जमिनीचा अभ्यास करूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे.
    जसे मध्यम भारी जमीन असल्यास तुर शेवऱ्यावर असतांना. हलकी व पटकन निचरा होणारी जमीन असल्यास पिक फुलावर असतांना झाडं सोकल्या सारखे वाटत असल्यास फुलावर सुद्धा आपण पाणी देऊ शकतो.
    9) फवारणी :- तुर फुलावर सुटल्या पासून दर 12 ते 14 दिवसाच्या अंतराने फुलांचे रूपांतर शेंगात होईपर्यंत अंदाजे 4 वेळा.
    प्रत्येक फवारणीत अळीनाशका सोबत बुरशी नाशकांचा जरूर वापर करावा.
    10) धुपट करणे :- तुरीला फुलं लागणे सुरु झाल्यानंतर शेंगा पक्व होईपर्यंत रोज रात्रीला सोयाबीनचे कुटार जाळून रात्रभर शेतात धूर करावा.
    11) विक्री :- पिक काढणी झाल्यानंतर मार्केट चा व सार्वत्रिक उत्पादनाचा विचार करूनच विक्री करावी शक्यतो टप्प्याटप्प्याने तीन वेळा विक्री करावी.
    धन्यवाद..!
    अधिक माहिती करीता संपर्क
    प्रफुल्ल कापसे
    कृषी व्यावसायिक,
    माजी कृषी विपणन अधिकारी (20 वर्ष. बियाणे कंपनी :- अंकुर, तुलसी, नाथ,अमरेश्वरा )
    मोबाईल नं
    8805462828 W
    9370202144

Комментарии • 76

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Год назад +2

    सुंदर अशी माहिती दिली सर धन्यवाद

  • @panditkukde7148
    @panditkukde7148 Год назад +2

    खुप खुप छान नियोजन दादा

  • @mayurraut9702
    @mayurraut9702 Год назад +2

    खूप छान नियोजन

  • @milindthombre123
    @milindthombre123 2 года назад +1

    Very nice 👌 information saheb..👏

  • @durgeshchaudhari3911
    @durgeshchaudhari3911 2 месяца назад +1

    मला तुमचे तुर पिकाचे नियोजन फार आवडले -

  • @pragatshetkari2914
    @pragatshetkari2914  2 года назад +9

    मंडळी नमस्कार,
    मंगळवार दि.01/02/2022 ला तुरीची काढणी झाली. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने एकरी 14 क्विंटल उत्पादन झाले. मागील वर्षी पर्यंत एकरी 10 क्विंटल च्या जवळपास उत्पादन व्हायचे. परंतु वेगवेगळे प्रयोग करत या वर्षी विक्रमी उत्पादन झाले..!

  • @ajaylakade7815
    @ajaylakade7815 3 месяца назад +1

    Good information in simple language. Very nice work

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 года назад +1

    Good dada

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 4 месяца назад +2

    साहेब ७ वर्षा पासून तुरी वई करून पाहीलीच नाही राऊडअप फवारणी करतो ७ते८ क्विंटल उत्पन्न घेतो

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 Год назад +1

    Tumhala kiti ayarej ale te sanga

  • @digambarshelkeyoutuber836
    @digambarshelkeyoutuber836 2 года назад +1

    Mast sar👌👌

  • @wadinature2261
    @wadinature2261 8 месяцев назад

    Insecticide Emimectine व दुसरे जैविक कीटकनाशक कोणते वापरले कृपया सांगावे, कोणत्या कंपनी चे होते

  • @plt9263
    @plt9263 Год назад +1

    Naes

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 года назад +1

    Good information

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 2 года назад +2

    Very nice video sarw mahiti vywsthit samjawun sangitli hya baddhal tumche abhinandan karito bhau tumche gaon konte aahe

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      खुप खुप धन्यवाद भाऊ. माझे गाव हिवरा दरने ता. कळंब जी. यवतमाळ. 8805462828, 9370202144

  • @kishorgorade3975
    @kishorgorade3975 Год назад +1

    धन्यवाद

    • @kishorgorade3975
      @kishorgorade3975 Год назад

      तुरीचे अंतर आडवे उभे किती फुटाचे होते ते सांगा त्या मध्ये सोयाबीन पेरली होती काय

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 2 года назад

    Sir बीजप्रक्रिया कशी केली तुरी ची

  • @sirivlogs5488
    @sirivlogs5488 2 года назад

    Sir hindi mei bhi translet karo sir, i dont understand this language....

  • @ravindraghodmare3002
    @ravindraghodmare3002 2 года назад +1

    Sir shet kordvahu aahe jol od 6.3 lavli tr chalel kay

  • @ravindravkanni3908
    @ravindravkanni3908 2 года назад +1

    Ravindra kanni. Gulbarga area.

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 2 года назад +4

    Video khup chan banwila pratyek ghosht vywstit samjwun sangitli aani Sarw moklya manane sangitle hya baddhal tumche abhinandan Bhai aaple gao konte aahe?

  • @sadipanbidwe6849
    @sadipanbidwe6849 2 года назад +1

    SIR mi bdn 711 hi tur lavli hoti aantarpan 4x8 jod padhat hoti ekari 6 kwintalcha utar aala aahe

  • @gajanangadadhe1740
    @gajanangadadhe1740 2 года назад +1

    Good information 👍

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 5 месяцев назад +1

    Bhau Phule Rajeshwari Tur Kashi Lagwad Rahil Bhari Soil madhe...

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  5 месяцев назад

      छान तूर आहे बिनधास्त लावा 👍👍

  • @prajwaldarwarkar6962
    @prajwaldarwarkar6962 2 года назад +3

    Good platform for farmer's 👍

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад +1

      Thanks Dada🙏

    • @dhanlalshirsaath8045
      @dhanlalshirsaath8045 2 года назад +1

      @@pragatshetkari2914 फारच चांगली तूर उत्पादन ची माहिती दिली बियाणे कोणते व मिळेलका

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      @@dhanlalshirsaath8045 खुप खुप धन्यवादजी, मी लागवड केलेली जात ही चारू आणि कविता आहे. कृषी सेवा केंद्र मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
      माझ्या मते तुरीची जात तर चांगली हवीच परंतु व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे.

    • @tryambakchitte7362
      @tryambakchitte7362 Год назад

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +1

    Natio.. Bayerचे का?

  • @vitthalbansode5112
    @vitthalbansode5112 2 года назад +1

    साहेब तुर व्हेरायटी चांगली कोणती राहली चारु की

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      दोन्ही, कविता आणि चारू

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 2 года назад +4

    Sir मला अंतर नाही समजलं जोळ ओळ 4 आणि नंतर 8 फूट का की काही वेगळं आहे,

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      बिलकुल बरोबर जोड ओळ 4 फुट आणि नंतर 8 फुट

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Год назад +2

    कोनती वरायटी आहे नाव सांगा साहेब

  • @sureshpatil3141
    @sureshpatil3141 Год назад

    बोलन नाही समजून राहल भाऊ

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 года назад +2

    Soyabin kiti zale v kiticha Mara ahe ha v tur kapni zali nahi ka ajun

    • @pravinnarkhede5741
      @pravinnarkhede5741 2 года назад

      Reply dya mla

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      सोयाबीन एकरी 4.50 क्विंटल झाले आणि हा व्हिडीओ 20/12/21चा आहे. जानेवारी च्या शेवटच्या हप्त्यात तुर कापणी होईल

    • @pravinnarkhede5741
      @pravinnarkhede5741 2 года назад +1

      @@pragatshetkari2914 mara kiticha hota bhau

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      @@pravinnarkhede5741 4फवारणी

    • @pravinnarkhede5741
      @pravinnarkhede5741 2 года назад +1

      Kiti tur zali bhau acre la

  • @rampatange690
    @rampatange690 2 года назад +2

    भाऊ एक एकर मधे बी किती लागतो व खर्च किती येते भाऊ

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      तुर आणि सोयाबीन याच पद्धतीने केल्यास एकरी 20000ते 25000/- रु.पर्यंत खर्च येतो आणि सर्व खर्च हा सोयाबीन पिकाच्या उत्पादनात निघून जाते आणि संपूर्ण तुर शिल्लक राहते..!

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +3

    ऊत्कृष्ट तुर तुरीचे वाण कोणते?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      चारू आणि कविता

    • @asaramkure997
      @asaramkure997 2 года назад +2

      चारूची पांढरी तुर असते का?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      @@asaramkure997 लाल असते

  • @marotipatil2716
    @marotipatil2716 4 месяца назад +1

    जात कोणती आहे ते

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 2 года назад +2

    Avairage kiti

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      अंदाजे 10 ते 12 क्विंटल च्या दरम्यान राहील.

  • @prafulljagdale8404
    @prafulljagdale8404 2 года назад +1

    फवारणी व खत व्यवस्थापन सागा सर.

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 Год назад +1

    Tumhala kiti ayarej ale te sanga