सोयाबीन+तुर आंतरपीक घेताना या 6 गोष्टी आवश्य करा व उत्पादन मिळवा दुप्पट ते तिप्पट 100% गॅरंटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 апр 2021
  • • तुर लागवड नवीन तंत्रज्...
    तूर उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान ☝️☝️☝️
    व्हिडिओ पहा
    सोयाबीन +तूर लागवड करताना या चुका करू नका आणि दोन्हीही पिकाचे भरघोस उत्पादन मिळवा (सोयाबीन तूर लागवड )
    तूर + सोयाबीन आंतरपीक घेताना या 6 गोष्टी आवश्य करा व उत्पादन मिळवा दुप्पट ते तिप्पट
    सोयाबीन तूर लागवड
    100% गॅरंटी
    soyabean ki kheti kaise kare
    soyabean ki kheti
    soyabean kheti
    सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी
    तूर सोयाबीन आंतरपीक
    soyabean tur
    #तूर+सोयाबीनपीक
    #तूरपीक
    #तूरउत्पादन
    #Agroindiaguru

Комментарии • 48

  • @prashantchavhan559
    @prashantchavhan559 2 года назад +9

    एवढा प्रचंड शोध लागलेला आहे, कंपनी वाल्यांनी बीज प्रक्रिया करून का देत नाही. बाकी zanjat राहत नाही, मनते बीज प्रक्रिया करा. आगाऊ काम सांगतात.

  • @mohammadjabir1574
    @mohammadjabir1574 3 года назад +2

    मध्यम ते हलक्या जमिनीत (विदर्भ अकोला) कमी कालावधीत येणारा तूरीच वान सांगा भाऊ.मी आतापर्यंत दफ्तरी 48 वान वापरत होतो.यावर्षी थोड बदल करायचं आहे.बाकी आपला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे.सर्व शेतकरी बांधवांनी ह्या टिप्स वापरल्या तर नक्कीच तुरीचा उतारा दुपटीने वाढू शकतो.

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 года назад +5

    नमस्कार सर,तुरी आणी सोयाबीन मिश्र पीक असल्यावर उगवनिपर्वी तसेच उगवनी नंतर तननाशक सांगा कृपया

  • @ravibendre7446
    @ravibendre7446 3 года назад +5

    छोट्या ट्रैक्टर च्या पेरानियंत्रणं पेराणी काशी करावी योग्य अंतर कशे ठेवाव

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 Год назад +3

    Jast kharch kela tar seti parwadat nahi labour khup mahag aahe kam karayla tayar nahi peral maha ugawl maha turiwar bhuri aali sarw sukli ghanta pik ghya popta sarkh bolun kahi hot nahi agri is practical

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Год назад +3

    छान. .खुप छाण माहिती !धन्यवाद !!🙏

  • @amolk3007
    @amolk3007 3 года назад +1

    मला मार्गदशन करा सर मी माळ रानात 80% माती आहे तीथ पीक येईल का व तूर आणि सोयाबीन केल नाही नवीन शेतकरी आहे🙏❤️ जर तुर आणि सोयाबीन केल तर जमल का तूर किती दिवसानी निघती कृपया जरूर सांगा🙏

  • @amitbhau
    @amitbhau Год назад

    भावा कोणतीच कम्पनी तूर बियाणे हायब्रीड आहे असा लेबल क्लेम करत नाही 😇

  • @rameshamode9750
    @rameshamode9750 2 года назад +1

    सल्फर हे सींगल सुपर फासपेट मध्ये टाकावे का

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 3 года назад +1

    भाऊ कोरडवाहु जमिनीत तुर सोयाबीन चालेल का

  • @pavanpawar2928
    @pavanpawar2928 Год назад +1

    छान

  • @saritasawai7118
    @saritasawai7118 3 года назад +3

    Best

  • @dayanandrajnor4983
    @dayanandrajnor4983 3 года назад

    Sir sunflower aantarpik chalel ka soyabean madhe

  • @divasbhayregurjar2606

    तुअर कितने महीने मै nikal जाती कटाई

  • @yeshwantpatekar9567
    @yeshwantpatekar9567 3 года назад

    पेरणी जोड वळ कशी पेरावे वचार लाईन सोयबिन कशी पेरणी करतात

  • @murlidharkalode9297

    Turiche Lawakar Yenare Wan Sanha

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 3 года назад

    सर आमच्या Mp मधे तुर आणि मक्का लावता

  • @vilaskhairkar279
    @vilaskhairkar279 3 года назад

    ewdha t amhala hi kalate

  • @harishsadafale9187

    तूर टोपली का पेरली तुम्ही

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 3 года назад

    तुरीचे पाचवे तास कसे घेतले ते सांगा