![Agro India Guru](/img/default-banner.jpg)
- Видео 1 349
- Просмотров 26 994 464
Agro India Guru
Индия
Добавлен 18 янв 2014
For Sponsorship & Business Inquiries : agroindiaguru@gmail.com
नमस्कार मित्रानो,
मी सुरेश आप्पाराव अकोलकर, आपल्यासाठी Agro India Guru या RUclips चॅनेल ची सुरुवात केली.
कारण शेती हा माझा आवडता विषय आहे.
मी Bsc. Agri, MBA असून प्राव्हेट सीड्स कंपनीत काम करतो. यामुळे मला शेती अधिक रस आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत असल्यामुळे मला वेगवेगळे अनुभव येतात. तेच अनुभव आपल्या सारख्या मित्रांना मी RUclips मार्फत shears करतो.
आपल्या बऱ्याच मित्रांना शेती करताना बऱ्याच पिकाविषयी माहिती अडचण येते त्यात फवारणी औषध, खत, बाजारपेठ, नवीन वाण, व इतर माहिती, आपल्या शेतकऱ्यांचे अनुभव अशा अनेक विषयावर आपल्याला माहिती पुरवण्याचा माझा उद्देश आहे.
तरी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या Agro India Guru या चॅनेल ला Subscribe करून एक नवीन अनुभव घ्या.
Please contact for Business
agroindiaguru@gmail.com

कापुस जास्त पावसाने मर येत असेल तर उपाय...kapus
कापुस जास्त पावसाने मर येत असेल तर उपाय...
#kapus
#कापुस
#farming
#kapus
#कापुस
#farming
Просмотров: 262
Видео
कांदा असावा तर असा!!! Onion crop
Просмотров 45119 часов назад
कांदा असावा तर असा!!! Onion crop #kanda #onion #कांदा 👉 USB Microphone amazon.yt.cash/ch3hn 👉 Acoustic Guitar amazon.yt.cash/ziud0 👉 Condenser Microphone amazon.yt.cash/qbsii 👉 Vinyl Storage amazon.yt.cash/hf7cv 👉 Stand-Up Guide amazon.yt.cash/1c1bo
कमी पाण्यात आणि कमी वेळेत व औषधाची ही बचत करणारे फवारणी यंत्र,आले महाराष्ट्र पहा संपूर्ण माहिती...
Просмотров 1,9 тыс.21 день назад
कमी पाण्यात आणि कमी वेळेत व औषधाची ही बचत करणारे फवारणी यंत्र,आले महाराष्ट्र पहा संपूर्ण माहिती...
दोन महिन्यात उत्पादन देणारे आणि 200/- रुपये प्रति किलो भाव मिळणारे पीक...
Просмотров 28 тыс.21 день назад
दोन महिन्यात उत्पादन देणारे आणि 200/- रुपये प्रति किलो भाव मिळणारे पीक...
झेंडू लागवड - गणपती, दसरा, दिवाळी मार्केटसाठी झेंडूची लागवड कधी करावी??
Просмотров 738Месяц назад
झेंडू लागवड - गणपती, दसरा, दिवाळी मार्केटसाठी झेंडूची लागवड कधी करावी??
कापुस पहिली फवारणी / Kapus pahili favarni 2024
Просмотров 902Месяц назад
कापुस पहिली फवारणी / Kapus pahili favarni 2024
कापुस वाढीसाठी आणि जास्त फळफ़ांद्या लागण्यासाठी हे करा / खर्च कमी फायदा जास्त
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
कापुस वाढीसाठी आणि जास्त फळफ़ांद्या लागण्यासाठी हे करा / खर्च कमी फायदा जास्त
खरीप पिकाचे हमीभाव 2024- 25 वाढले की कमी झाले??
Просмотров 343Месяц назад
खरीप पिकाचे हमीभाव 2024- 25 वाढले की कमी झाले??
सोयाबीन तणनाशक कोणता वापरावे?? Soyabean crop herbicides
Просмотров 424Месяц назад
सोयाबीन तणनाशक कोणता वापरावे?? Soyabean crop herbicides
कापुस पिकातील जबरदस्त तणनाशक / Cotton crop herbicides /कपास का तणनाशक
Просмотров 3,3 тыс.Месяц назад
कापुस पिकातील जबरदस्त तणनाशक / Cotton crop herbicides /कपास का तणनाशक
भयंकर ढगफुटी... या गावात झाली ढगफुटी...
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
भयंकर ढगफुटी... या गावात झाली ढगफुटी...
कापुस खताची पहिली मात्रा/डोस.. योग्य कापूस खत नियोजन.. kapus khat dos
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
कापुस खताची पहिली मात्रा/डोस.. योग्य कापूस खत नियोजन.. kapus khat dos
सोयाबीन आणि तुर बिजप्रक्रिया कोणती करावी?? आणि का करावी?? Soyabean Tur
Просмотров 848Месяц назад
सोयाबीन आणि तुर बिजप्रक्रिया कोणती करावी?? आणि का करावी?? Soyabean Tur
कापुस उत्पादन मिळवा एकरी 15-20 क्विंटल तेही खर्च न वाढवता /कापुस लागवड /कापुस 2024
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
कापुस उत्पादन मिळवा एकरी 15-20 क्विंटल तेही खर्च न वाढवता /कापुस लागवड /कापुस 2024
2024 मधील नवीन नं.1तुरीचे वाण /सर्वात जास्त उत्पादन देणारी तुर वाण /tur van 2024
Просмотров 44 тыс.2 месяца назад
2024 मधील नवीन नं.1तुरीचे वाण /सर्वात जास्त उत्पादन देणारी तुर वाण /tur van 2024
तुर वाण 2024 मधील सर्वात जास्त उत्पादन देणारी वाण /Tur van
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
तुर वाण 2024 मधील सर्वात जास्त उत्पादन देणारी वाण /Tur van
सोयाबीन चारदाणी सर्वात जास्त उत्पादन देणारी हि टॉप वाण /सोयाबीन वाण /Soyabean van
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
सोयाबीन चारदाणी सर्वात जास्त उत्पादन देणारी हि टॉप वाण /सोयाबीन वाण /Soyabean van
तुर लागवड 2024 मधील एकरी 15 क्विंटल उत्पन्न देणारी टॉप 10 वाण /तुर वाण /Tur lagwad 2024
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
तुर लागवड 2024 मधील एकरी 15 क्विंटल उत्पन्न देणारी टॉप 10 वाण /तुर वाण /Tur lagwad 2024
कापुस संकेत, कब्बड्डी, US 7067 मिळत नाही तर चिंता करू नका यावर तोडगा मिळाला /कापुस 2024
Просмотров 34 тыс.2 месяца назад
कापुस संकेत, कब्बड्डी, US 7067 मिळत नाही तर चिंता करू नका यावर तोडगा मिळाला /कापुस 2024
तुर वाण 2024 / एकरी सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण / Tur van / Tur variety
Просмотров 15 тыс.2 месяца назад
तुर वाण 2024 / एकरी सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण / Tur van / Tur variety
सोयाबीन 2024 मधील टॉप 5 वाण / सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाण /Top 5hybrid soyabean seeds 2024
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
सोयाबीन 2024 मधील टॉप 5 वाण / सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाण /Top 5hybrid soyabean seeds 2024
खरीप 2024 मधील कापूस सर्वाधिक उत्पादन देणार टॉप 5 वाण /जाती /हायब्रीड /Hybrid
Просмотров 30 тыс.2 месяца назад
खरीप 2024 मधील कापूस सर्वाधिक उत्पादन देणार टॉप 5 वाण /जाती /हायब्रीड /Hybrid
यंदा चार महिने असा राहणार पाऊस आणि पिके सुद्धा येतील पण... भेडवळ भविष्यवाणी 2024
Просмотров 1,9 тыс.2 месяца назад
यंदा चार महिने असा राहणार पाऊस आणि पिके सुद्धा येतील पण... भेडवळ भविष्यवाणी 2024
भेंडवळ भविष्यवाणी 2024 / चार महिने कसा पाऊस पडणार??
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
भेंडवळ भविष्यवाणी 2024 / चार महिने कसा पाऊस पडणार??
आद्रक लागवड करताय तर हे नक्की करा उत्पन्न दुप्पट होईल!!! Adrak lagwad
Просмотров 5192 месяца назад
आद्रक लागवड करताय तर हे नक्की करा उत्पन्न दुप्पट होईल!!! Adrak lagwad
बियाणे पेरणी झाली सोपी.... एक तासात पेरा एक एकर... Fast Sowing high field
Просмотров 7272 месяца назад
बियाणे पेरणी झाली सोपी.... एक तासात पेरा एक एकर... Fast Sowing high field
शेतकऱ्यांना परवडणारे पीक.... High profitable crop...
Просмотров 1,9 тыс.2 месяца назад
शेतकऱ्यांना परवडणारे पीक.... High profitable crop...
कुट्टी मशीन घेताय तर हा व्हिडिओ नक्की पहा फायदा होईल...
Просмотров 5523 месяца назад
कुट्टी मशीन घेताय तर हा व्हिडिओ नक्की पहा फायदा होईल...
यापेक्षा मातीची भांडी वापर 100वर्ष केला जाऊ शकतो
करटूले असा शब्द आहे
Photo 4by 2 cha sangat ahe 3 .
Bhad khau ..company cha
Isabion🎉
टपोज लगातार दोन वेळेस फवारणी चालेल का सर
Congratulations best car
कंपनी ते दुकान व शेतकरी असं maneg असावी लागते कारण मधले दलाल हटाव अभियान राबविण्यात आले पाहिजे.
Panama
कधी होणार आहे रे
Mon 500 ra
आकटोबर महिना१. २, तारीख
कपाशी ५५ दिवसांची आहे वाढ कमी आहे काय करावं
Khub Chand
माहिती खूप छान पण लवकर सांगत चला अगदी 1 मिनिटात एवेढा टाइम्स कोणाकडे पण नाही तुमचा पूर्ण विडिओ बघण्यासाठी
🙏
सर आपल्या बन भेटल का
अहो भाऊ तण पण आवश्यक आहे शेतीसाठी . तुमचा बिझनेस छान आहे .
Tata bahar
भाऊ किंमत दुप्पट करून सांगितले का
सारख्या मध्ये 200 गरम गोमूत्र टाकला तर चालेल का मला सल्ला द्या
😂😂😂😂😢😢😮
फुटवे जास्त अद्रक वाढ होहीन का नाही वाढ नाही झाली तर
मोनो मुळे मोवा जास्त पडतो
yes
ईमिडाक्लोप्रिड 40%+फिप्रोनील 40%, डेलिगेट, अमीस्टरटॉप चालेल का.
पोलिस किटकनाशक +ईमामेक्टिन+१२ ६१ ० खत हे एकत्र चालेल का
19.19.19 स्प्रे साठी वापरू शकतो का वाड होत नाही 50 दिवस झाले
आम्ही सर्व प्रकारचे मासे खरेदी करतो
पापडी अवस्था झाली आहे जय हरि🚩🙏
TATA bahar + upl saaf chalel ka, kitaknashka barobar
मी ४३० रू ला आनले सील्लोड मधून टपुज
KIMAT KITI😮😮 1:50 1:50 1:50 👌
KIMAT KITI
जर उलाला नी मावा कवर नाही झाला तर दुसरे कोणते औषध फवारावे
तेच घ्या औषध बकळ टाका
व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती द्यावी अंतर सांगा कापूस वरायटी सांगा खत कोण कोणते दिले ते पण सांगा फवारणीचे नियोजन कसे केले...
कापूस पयली फवारणी केली neno. Bihar raja willomakax. Kasa aahe rijalt
माझी कपाशी वाढ होट नाही मी मोनोशील आणि तपूज कहर. टॉनिक मध्ये रूट अप नावाचे दोन फवारणी केली
Rise (bacteria Bess) 1ml prati liter
फोन नंबर देणे
6ba
Farmer ka phone number kya hai
Phone number ko edit q kiya
बीड जिल्ह्यात 15 दिवस झाले सतत पाऊस पडत आहे कापूस खूप पिवळा पडला आहे आणि वाढ पण थांबलीय
किती दिवसांनी वापरावे
जिल्हा नाशिक ( चांदवड ) तालुक्यात आज रोजी दिनांक २७/७/२०२४ पर्यन्त अजिबात पाऊस नाही सगळे अंदाज फेल गेले चांदवड तालुक्यात आज मितिस टॅकरने पिण्यासाठी पाणी पुरवल जात तहसील मार्फत पिकांची परिस्थिती अजून आठ दहा दिवसानी चिंताजनक होईल 🙏🙏⚘️⚘️
First class la 10 che average aale hote.
Tumhala sheti kshi kravi he tri smzte kay .
आम्ही कंटुले म्हणतो, बियाणे भाव जास्त वाटत आहे,रान भाजी करटुले,कंटोला खेक्सा,🎉,
Dusra fawara kaun