करण सर, नमस्कार. फुले राजेश्वरी हे वाण लवकर (Early Variety)येणारे आहे का? किंवा दोन पिके घेण्याच्या दृष्टीने लवकर येणारे वाण कोणते? कृपया मार्गदर्शन करावे.🙏
@@HelpingFarmersआहे का हे तपासून त्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते परंतु ते तज्ञांच्या मते असे दिसू लागेल या वेळ या उउउउउऊ आहे ू आहे का हे तपासून त्यावर योग्य ती 😊😊
Green Gold 100 ek number tur 🥳
मर रोग आणि एवरेज कसा आहे mi लागवाड़ करणार आहे
@@irfanshakh2663 marrog Kami aate Ani average pan changla ayee
करण सर,
नमस्कार.
फुले राजेश्वरी हे वाण लवकर (Early Variety)येणारे आहे का?
किंवा दोन पिके घेण्याच्या दृष्टीने लवकर येणारे वाण कोणते?
कृपया मार्गदर्शन करावे.🙏
Hivadi tur binyne sanga
Vargin tur best🙏👍👍👍
गोदावरी वाणा बद्दल सांगा
Sir
I am from Hingoli
ICPL 87 seed where can I get this seed
पुर्व
Ankur 3106 ani 888 cotton variety vishai mahiti dya
प्रत्येक जिल्यात सर्व वान उपलब्ध पाहिजे .
उगीच लोकांच्या भावना भडकवु नका .
Sar bdn ७१६ aahay,kya ७३६ aahay
Tur kontihi lawa fakt vyavstha changli kara
Sampada pann best tur aahe .
गोदावरी कसी आहे
Rageshori सीडी
गोदावरी वाण
पांढरी तुर टॉप बियाणे कोणते कोणते आहेत
BDN 711
बुस्टर BDN 711 ही पांढरी तुर आहे
लाल तूर कोणती सांगा
Charuu
@@HelpingFarmersआहे का हे तपासून त्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले होते परंतु ते तज्ञांच्या मते असे दिसू लागेल या वेळ या उउउउउऊ आहे ू आहे का हे तपासून त्यावर योग्य ती
😊😊