गोदावरी तूर 60 दिवसाची झाली | परभणी विद्यापीठाचे वाण | पहिली शेंडे खुडणी |सोयाबीन तूर आंतरपीक |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 авг 2022
  • #godavaritur #गोदावरीतूर #BDN2013-41 #BDN #dnyaneshwarkharatpatil #तूर #Tur
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil

Комментарии • 59

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Год назад +8

    भाऊ तुरीच एकरी किती उत्पन्न झालं आहे. आणि मध्यम जमिनीत हे वान पेरू शकतो का ते सांगावे 🌹🌹धन्यवाद जय महाराष्ट्र जय वर्धा

  • @marvtikothare1443
    @marvtikothare1443 Год назад +2

    खुप च छान

  • @sanjuwayal9462
    @sanjuwayal9462 День назад

    खत सुद्धा नवीन टाकलेली दिसत आहे

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 Год назад

    Khupach chan mauli mahiti aahe
    Pudhil varshi nkki try kru.

  • @rameshwarmaind9395
    @rameshwarmaind9395 2 месяца назад +2

    लागवड पद्धत कशी आहे.

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Год назад +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha Год назад

      नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट विदर्भ यूट्यूब चॅनल मधे आपले स्वागत आहे. आपण शेती विषयक माहिती आपल्या चॅनल वर देत असतो तर आपल चॅनल चेक करा माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राइब करा . Thank You 🙏

  • @sanjukharte
    @sanjukharte 2 месяца назад

    🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 Год назад

    3ri favarni content sanga sir (soyabean)

  • @narayanraoarbad7984
    @narayanraoarbad7984 Год назад

    Plz explain difference between BDN 711 n BDN godavari...?

  • @user-my5dq5zq1g
    @user-my5dq5zq1g 3 месяца назад +1

    झाडातील व दोन ओळीतील अंतर किती घ्यावे

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 Год назад

    60 divasache soyabean khodkida upay sanga sir

  • @buntypawar4875
    @buntypawar4875 Год назад

    psb kiva ksb chalnar nahi ka

  • @nabi5876
    @nabi5876 7 месяцев назад +1

    Fule sagam 726 che seed ahet ka

  • @panjabmunde8532
    @panjabmunde8532 Год назад

    Munni tur shreerama Karnataka babat mahiti sanga

  • @DnyaneshwarTidke-ki4dq
    @DnyaneshwarTidke-ki4dq Месяц назад

    Turichi bag kiti kilochi aahe or arha kilochi aahe ka krupaya sanga

  • @padmakarchinchole5345
    @padmakarchinchole5345 Год назад

    Thank you

  • @manojvalvi8982
    @manojvalvi8982 Год назад +2

    शेंडे फुटणी म्हणजे काय सर....... नक्की सांगा...

  • @user-jv1ec7dk7v
    @user-jv1ec7dk7v Год назад

    किती दिवस मध्ये येते

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 2 месяца назад

    Bed var lavli ka

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 Год назад +2

    तुरीस कोणते खत टाकला आहे

  • @amolkale1312
    @amolkale1312 Год назад +1

    Turi var adik video banva sir 🙏

    • @uttamnaik5367
      @uttamnaik5367 Год назад

      Fake video one plant how many yeild and plant population

  • @s.m8396
    @s.m8396 Год назад

    तुरीच्या दोन ओळीतील अंतर किती आहे.

  • @omkarmohite11
    @omkarmohite11 Год назад +5

    सर Green gold 3344 सोयाबीन आहे. सोयाबीन बारीक शेंगा झाले आहे कोणती फवारणी घ्या ३ फवारणी आहे औषधाचं बजेट जात असला तरी चालेल पण कॉम्बिनेशन चांगलं सांगा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 Год назад

      Boron ghya kinvaa jibralik acid

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha Год назад

      नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट विदर्भ यूट्यूब चॅनल मधे आपले स्वागत आहे. आपण शेती विषयक माहिती आपल्या चॅनल वर देत असतो तर आपल चॅनल चेक करा माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राइब करा . Thank You 🙏

    • @rnsfact5074
      @rnsfact5074 Год назад +1

      Spray potassium

  • @avinashwakde805
    @avinashwakde805 11 месяцев назад

    3S-3R या वाणाची पाहिला शेंडा खुडणी 30 दिवसांनी झाला आता 60 दिवस पूर्ण झालं आहे दुसरा खुडनी केलं तर चालेल का

  • @rohidasrathod1240
    @rohidasrathod1240 2 месяца назад

    बियाणे कोठे मिळेल

  • @kashinathtele7235
    @kashinathtele7235 Год назад

    Sir biyane kute uplabda hote pls sanga.

  • @pravinmore4481
    @pravinmore4481 11 месяцев назад

    शेडे खुडणी कटर ऐवजी ओशाद नाही का?

  • @ashishpanpatte462
    @ashishpanpatte462 Год назад

    किती अवरेज आला भाऊ एकरी

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 Год назад

    कोणत्या गावचे मित्र आहे तुमचे

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 Год назад

    आमी चारू व यशेदा वान केले आहे व गजब तूर लागवड केली आहे हे वान कसे आहे खरात पाठील

  • @yohangamit8063
    @yohangamit8063 Год назад +1

    Bhai mere khet me desi tuvar lagaya he...usme ham shedi khudne kar sakte he kya...bataye ... bhai

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Год назад

    Sir tumche vdo paripurn astat dhukymadhe turiche phule galtat tyavar vdo banva Karan nuksan khup hote

  • @badriharne2705
    @badriharne2705 10 месяцев назад

    75 दिवसांची तूर आहे आत्ता पहिली शेंडे खुडणी करावी का

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 Год назад +1

    आमचा कडे पांढरी तूर भाव कमी आहे, लाल तुरी मध्ये चांगली जात सांगा

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha Год назад

      नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट विदर्भ यूट्यूब चॅनल मधे आपले स्वागत आहे. आपण शेती विषयक माहिती आपल्या चॅनल वर देत असतो तर आपल चॅनल चेक करा माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राइब करा . Thank You 🙏

    • @Thakre1115
      @Thakre1115 Год назад

      Bdn 716

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 2 месяца назад

      ​@@SP-AFLATOON1726 चे उत्पन्न किती आले होते बरं

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 2 месяца назад

      ​@@Thakre1115716 चे उत्पन्न किती झाले आहे

  • @sarkar_tea7379
    @sarkar_tea7379 2 месяца назад

    बियाणे पाहिजे

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 Год назад +2

    माझ्याकडे पण २ दोन एकरांवर गोदावरी BDN २०१३-४१ आहे असंच मार्गदर्शन अपेक्षीत आहे

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha Год назад

      नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट विदर्भ यूट्यूब चॅनल मधे आपले स्वागत आहे. आपण शेती विषयक माहिती आपल्या चॅनल वर देत असतो तर आपल चॅनल चेक करा माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राइब करा . Thank You 🙏

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Год назад +1

      Utar kiti aal ..?

    • @mh37editing86
      @mh37editing86 2 месяца назад +1

      Kiti aal ekari

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 2 месяца назад

      ​@@mh37editing86ते नाही सांगणार

  • @anuragthakur6809
    @anuragthakur6809 Год назад +2

    आता तुमची तूर निघाली असेल किती उतार आला तुम्हाला.
    तुमचं पीक व्यवस्थापन केले.उतार पण सांगा...
    म्हणजे बाकी लोक करतील . धन्य वाद

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 2 месяца назад

      हे ना फक्त आपला व्हिडिओ बनतो आहे म्हणून फेकता एवढे उत्पन्न हमखास येईल.आल्या नंतर कमीत कमी आमचा अंदाज एवढा होता पण आली एवढीच .

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 Год назад

    Bhau mala pahije tur kute milel

  • @shrinivaspatil5124
    @shrinivaspatil5124 3 месяца назад

    आपला फोन नंबर पाठवावा