सरकार अनुकूल | विरोधी उतावीळ | लगभग कर्जमाफी होणारच | Dnyaneshwar kharat patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 427

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 месяца назад +33

    एकदम बरोबर आहे दादा तुमचं जो भी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय हातात घेणे येणाऱ्या विधानसभेला ते सत्तेत असणार

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 2 месяца назад +54

    दादा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 2024

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 2 месяца назад +63

    गेले पाच वर्षात या BJP सरकारने शेतकर्याला पिळवून काढले आहे कर्ज माफ झालीच पहिजे सरसकट 23पर्यत झाली पाहिजे

  • @DattaSonavane-xx2hk
    @DattaSonavane-xx2hk 2 месяца назад +117

    24 पर्यंत सरसकट कर्जमाफी केली पाहिजे

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 2 месяца назад +38

    संपूर्ण कर्ज माफी करा नाही तर माहाविकास आघाडीच सरकार येणार

  • @manoharramaj6449
    @manoharramaj6449 2 месяца назад +50

    कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार ,हे सरकार घालवणार

    • @sanjaykawade2842
      @sanjaykawade2842 2 месяца назад

      सरकार गेले तर कोणाचे काढनार

  • @arvindmore7830
    @arvindmore7830 2 месяца назад +33

    करज माफी गरजेची आहे महयुती सरकारने माफी केली तरच मतदान करणार

  • @DILIPGOPNARAYAN-xt7lx
    @DILIPGOPNARAYAN-xt7lx 2 месяца назад +19

    प्रत्येक शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे 🙏

  • @vitthalBhanuse
    @vitthalBhanuse 2 месяца назад +32

    प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज माफी मिळाली पाहिजे जॉईंट खातं असलं तरीही प्रत्येक जॉईंट खात्यामध्ये प्रत्येकाला तीन लाख रुपये कर्ज माफी मिळाली पाहिजे

  • @shridharpatil1864
    @shridharpatil1864 2 месяца назад +28

    कर्ज माफी झालीच पाहिजे 2024पर्यत

  • @narsingchoudhari2488
    @narsingchoudhari2488 2 месяца назад +20

    कर्ज माफ करावे तरच सत्ता येईल

  • @धनाजीपाटील
    @धनाजीपाटील 15 дней назад +1

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @amitbhange2352
    @amitbhange2352 2 месяца назад +23

    सरसकट कर्ज माफी हवी

  • @shahajidesale4862
    @shahajidesale4862 2 месяца назад +6

    खरात पाटील साहेब तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे असे लोक तयार व्हायला पाहिजे खूप छान

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 2 месяца назад +19

    शेतकऱ्यांना बर्बाद करने हेच सरकारचे ध्येय

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 2 месяца назад +11

    महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच शेतकरी त्यांच्याविषयी विचार करेल नाहीतर त्यांच्या पाठीवर आसूड होढेल

  • @RajuPatel-ts8xu
    @RajuPatel-ts8xu 2 месяца назад +14

    सर सगट 2024 पर्यंत कर्ज माफी करावी

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 месяца назад +10

    कर्ज माफ केले तर काय उपकार नाही यांच्या नालायकी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे

  • @kiranghumbre-th9jq
    @kiranghumbre-th9jq 2 месяца назад +10

    कर्ज माफी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 2 месяца назад +19

    Bjp सरकार पुन्हा येणार नाही

  • @ज्ञानेश्वरढोकणे-थ6ज

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर दाखवून देऊ मग सरकारला पण 💯💯💯💯

  • @govindyadav440
    @govindyadav440 2 месяца назад +12

    कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @भागवतमिराशे
    @भागवतमिराशे 2 месяца назад +10

    धन्यवाद खरात पाटील

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 месяца назад +3

    नेहमी कर्ज भारलले कर्जदारांना फक्त अनुदान देण्यात येते म्हणून हे कर्जदार हे सरसकट कर्ज माफी पासून वंचित राहतात हि गोष्ट लक्षात घ्यायला हवी

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 18 дней назад +1

    कर्ज माफी द्यावी पहिल्यांदा नंतर विजय 😊😊😊

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 Месяц назад +1

    कर्ज माफी झालीच पाहिजे भावा

  • @devanandpatil5991
    @devanandpatil5991 2 месяца назад +3

    खरंच... अवकाळी पाऊस आणि आता पूरपरिस्तिथी या मुळे वर्षभर केलेले कष्ट पूर्ण पीक व्हाहून गेल..कसा जगेल शेतकरी.....😢 सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे....

  • @dnyandeokhond4412
    @dnyandeokhond4412 18 дней назад +1

    ❤very best

  • @malishivanand9199
    @malishivanand9199 2 месяца назад +5

    मत त्यालाच जो कर्जमाफी करेल . . . . जो शेतमालाला योग्य भाव देईल यापूढे तोच निवडूण येईल .

  • @lahanuaware7140
    @lahanuaware7140 Месяц назад +1

    कर्ज माफि जे करेल तेलाच मतदान करनार धन्यवाद

  • @balunagre7390
    @balunagre7390 2 месяца назад +13

    सरसकट विमा आणि कर्ज माफी केली की लाडक्या बहिणी ची शपथ हेच सरकार येईन

  • @anishpatil801
    @anishpatil801 2 месяца назад +7

    मायबाप सरकारने उद्योगपती बरोबरच अन्न दाता शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी.

  • @TanajiDhane-g8s
    @TanajiDhane-g8s 2 месяца назад +7

    शेतकऱ्यासाठी केलेली वीज माफी ही सरसकट वीज शेतकऱ्यांना नाही याचा उपयोग होणार नाही सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट वीज माफी झाली पाहिजे

  • @DadajiShinde-bw2yz
    @DadajiShinde-bw2yz 2 месяца назад +1

    कर्ज माफी केली तर महायुती सरकार सत्तेत येणार ती पण २०२४ पर्यंत सरसकट झाली पाहिजे नाहीतर महाविकास आघाडी. जिंदाबाद

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 2 месяца назад +4

    कर्जमाफी तर झालीच पाहिजे तसेच राज्यातील विकासासाठी फक्त महायुती चे सरकार आले पाहिजे 🚩🚩

  • @gopalpadole7570
    @gopalpadole7570 16 дней назад +1

    Karj mafi zalich pahije sir

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 2 месяца назад +4

    2019 ते 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे आणि रेगुलर कर्ज भरणारे शेतकऱ्यांना जेवढं कर्ज भरले तेवढे माफ केले पाहिजे

  • @SuvarnaBehare-h7w
    @SuvarnaBehare-h7w Месяц назад +1

    कर्ज माफ करालच पाहिजे

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 14 дней назад +1

    24पतूर सरसकट नियमित भरनार्‍या सकट कर्ज माफि झालि तरच कमळ फूलेल

  • @shureshjadhav656
    @shureshjadhav656 22 дня назад +1

    जर निवडणूक आधीच कर्जमुक्त केले नाही तर विधानसभेला शेतकरी वर्ग इंगा दाखवल्या शिवाय रहाणार नाही.मागच्यावेळी यांचे आमदार ५०००० ने निवडले होते ते सर्व आमदार यावेळी पडतील हे नक्की.युती ३ अंकी आकडा पण गाठणार नाही.

  • @PradipJaybhaye-g8x
    @PradipJaybhaye-g8x 2 месяца назад +1

    शेतकऱ्यांना बरबाद करने हेच सरकारचे धोरण

  • @vikaschavan6118
    @vikaschavan6118 2 месяца назад +1

    या वर्षी जर renew केलं तर ते कर्जमाफी साठी पात्र राहील का?

  • @vijaydivnale9472
    @vijaydivnale9472 2 месяца назад +1

    जो कर्ज माफी करनार त्याना च मतदान मीळेल

  • @kailashkathore3680
    @kailashkathore3680 2 месяца назад +1

    पाटिल कर्ज माफी झाली पाहीजे तरच विधानसभा चुनाव में भाजपा जीतेगी

  • @bharatdale1889
    @bharatdale1889 2 месяца назад +1

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे तरच शेतकरी टिकेल. योग्य माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu 2 месяца назад +3

    कर्ज माफी पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 2 месяца назад +2

    बरोबर आहे खरात साहेब आपल्ंयाला मानाचा मुजरा

  • @sandipnarwade3061
    @sandipnarwade3061 2 месяца назад +1

    शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलीच पाहिजे

  • @ashokrajput1725
    @ashokrajput1725 Месяц назад +1

    कर्जमाफी योजनेतील अटी आणि नियमांचे कारणे सरकारने सांगू नये तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट देण्यासाठी निर्णय घ्यावा नाहीतर,--------गो बॅक

  • @prakashhivrale5233
    @prakashhivrale5233 2 месяца назад +1

    कर्ज। माफ झालेच। पाहिजे नाहितर मविआ तुमचाबेडा पार करणार

  • @GaneshYelale
    @GaneshYelale 2 месяца назад +1

    शेतकरी कर्जबाजरी झाला याला सरकार जबाबदार आहे.कारण पिकाला योग्य भाव नसणे,निर्यात धोरण चुकीचे अवलंबणे तर मग आता तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही वीजबिल माफी, कर्ज माफी व शेतीमालाला भाव देणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद.

  • @TauseefKazi-z4y
    @TauseefKazi-z4y 2 месяца назад +5

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @vitthalparkhe6764
    @vitthalparkhe6764 2 месяца назад

    धन्यवाद दादा

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 2 месяца назад +1

    खुप छान राजकीय विश्लेषण🔥🔥

  • @damodarhattarge1466
    @damodarhattarge1466 Месяц назад +1

    कर्जमाफी केल्यास त्यांना मतदान देऊ

  • @mahiboobsutar2448
    @mahiboobsutar2448 2 месяца назад +1

    कर्जमाकी झ झाली तरच सतेत

  • @sureshkamthesureshkamthe
    @sureshkamthesureshkamthe 15 дней назад +1

    शेतकरी कर्ज माफ झालीच पाहीजे

  • @yogendraingale5454
    @yogendraingale5454 2 месяца назад +2

    मतदान केले नाही पाहिजे जोपर्यंत कर्ज माफी होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायला हवे

  • @BabanChavan-xf9ns
    @BabanChavan-xf9ns 2 месяца назад +1

    शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 2 месяца назад +1

    कर्ज माफी केली तरच सरकार नाहि तर महाविकास आघाडीच सरकार येणार

  • @dadasahebchikate1535
    @dadasahebchikate1535 Месяц назад +1

    सरसकट विना अट कर्जमाफी झाली पाहिजे कमीतकमी 3 लाख

  • @satishmali8633
    @satishmali8633 21 день назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे 2024 पर्यंत शेत शिवाराचे रस्ते सुधारित केले पाहिजे तरच शेतकरीचाा विकास होईल

  • @Padmakarkale-li2pt
    @Padmakarkale-li2pt 2 месяца назад +1

    खुर्ची. टिकवायची. असेल. तर.. कर्ज. माफी झाली. पाहीजे, नाहीतर कॉग्रेस शेतकऱ्याचे कर्जमाफी करणार, वर्धा जिल्हा शेतकरी❤

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 2 месяца назад

    Good analysis of agenda of all political parties. Pin pointed the key issues of agrarian society.
    Loan waiver is the need of the hour.

  • @MaulaYelurkar-hh5vl
    @MaulaYelurkar-hh5vl 2 месяца назад +4

    नियमीतपणे कर्ज परत फेड करनारे शेतकऱयांना पहीली माफी दिली पाहीजे नाहीतर पुढें कर्ज कोनीही भरनार नाही

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 2 месяца назад +1

    जो किसानो का कर्जा माफ करेगा . वही राज्य पर राज करेगा . शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर ह्या बांडगुळयांना मतदान नाही करणार आम्ही . 😅😅😅😅😅😅

  • @khushalkunjekar8380
    @khushalkunjekar8380 Месяц назад +1

    कर्ज माफी थकीत नवीन सरसकट कर्ज माफी झाली तरच bjp ला मतदान करू नाही तर नाही

  • @babangawali381
    @babangawali381 2 месяца назад +4

    जो कर्जमाफी देईल आणि आरक्षण देईल तो सत्तेत राहील

  • @ajayjadhao3943
    @ajayjadhao3943 2 месяца назад +1

    कार्ज माफी महाराष्ट्र

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 2 месяца назад +2

    सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे कर्ज माफ कराल त्यालाच मतदान करा सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने राहावे ही नम्र विनंती विनाकारण मतदान वाया घालू नका

  • @ravipawar2894
    @ravipawar2894 2 месяца назад

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @JanardhanBhoar
    @JanardhanBhoar 16 дней назад +1

    Karj mafi jalch pahije

  • @riteshpatil6988
    @riteshpatil6988 18 дней назад

    कर्ज महाविकास आघाड़ीच माफ करीन बिन शरथ

  • @nilkanthunde2297
    @nilkanthunde2297 2 месяца назад

    Very good Annalises ❤❤

  • @DadaShisode
    @DadaShisode 2 месяца назад +1

    ई पीक पहाणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार अनुदान मिळणार का.

  • @SukhdevChavan-x5h
    @SukhdevChavan-x5h 8 дней назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांची

  • @GaneshYelale
    @GaneshYelale 2 месяца назад

    सर तुम्ही एकदम बरोबर बोललात आजच्या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे.

  • @balajichavhan4132
    @balajichavhan4132 2 месяца назад

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे..... जे कर्ज माफी देईल त्यांना आम्ही सत्तेवर आणू....

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 месяца назад +2

    आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही,जो कर्ज माफी करेल तोच पक्ष निवडून येईल हे नक्की

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 2 месяца назад +1

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत अनु

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 2 месяца назад +1

    वीलक्शन संपल्यावर लबाडायचा भरोसा खात्री नाही.

  • @anilautkat
    @anilautkat 2 месяца назад +1

    कर्ज मुक्ती झाली पाहिजे

  • @shantoshshinde6792
    @shantoshshinde6792 2 месяца назад +2

    सरसकट कर्ज माफी ही झालीच पाहिजे. नाहीतर याचा परिणाम काय होईल दोन्ही गटातील नेत्यांना माहीत आहे.

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 2 месяца назад

    Good information sir

  • @SangmeshwarBoinwad-h2m
    @SangmeshwarBoinwad-h2m Месяц назад +1

    24 chi pan mafi Zalee pahije

  • @BharatPawar-sw4sx
    @BharatPawar-sw4sx Месяц назад +2

    72000 करोडचा अजित पवार जर चालत असेल भाजपला तर 34000 करोड कर्जमाफी देण्यास सहा महिन्याचा अवधी कशासाठी चाललाय शेतकऱ्यांना खेळण्यासाठी का शेतकऱ्यांना फसवण्यासाठी याची कमेंट व्हिडिओमध्ये द्या अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे

  • @kirantawale1210
    @kirantawale1210 2 месяца назад

    बरोबर 2024पर्यंत

  • @akankshadesai4701
    @akankshadesai4701 2 месяца назад +1

    खरात साहेब हे म्हणतात सरसकट पण मग म्हणतात थकबाकीदार मग सरसकट याचा अर्थ काय माझ्या मते सरसकट म्हन्जे सर्वांना समान मग तो थकबाकीदार असो किंवा चालू

  • @amolpatil1574
    @amolpatil1574 2 месяца назад +1

    सत्ता हवी असेल तर सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @Orangeag
    @Orangeag 2 месяца назад +3

    महविकास आघाडी आली तर होइल हे नाही करणार 😂😂

  • @GaneshShende-t8o
    @GaneshShende-t8o 20 дней назад

    Nice

  • @dattadudhate1125
    @dattadudhate1125 2 месяца назад +1

    बरोबर आहे.... कज माफी पाहिजे

  • @ashokshelke920
    @ashokshelke920 2 месяца назад

    लवकरात लवकर कर्जमाफी होणे गरजेचे आहे

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 2 месяца назад

    👌🏻👌🏻

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 месяца назад +1

    पाटील साहेब हे चालू शासन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी सरसकट कर्ज माफी करावी नाही तर हे शासन निवडणूकी अदोगर हो म्हणेल आणि निवडून आले की शेतकऱ्यांना गाजर दाखवले असं होऊ नये

  • @ramrajapadwal5962
    @ramrajapadwal5962 2 месяца назад

    आधी रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा नंतर शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सवय लागेल भविष्यात सरकारला कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही

  • @valmikvarade2984
    @valmikvarade2984 2 месяца назад

    👍👍

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 2 месяца назад +2

    कर्ज माफ करायला हवी

  • @dada_lodhe_79
    @dada_lodhe_79 2 месяца назад +1

    कर्जमाफीचा पाहिजे सरकार चे धोरण शेतमाल भाव पाडले.

  • @pandharinathgaikwad
    @pandharinathgaikwad 2 месяца назад +2

    देवेंद्रजी कर्जमाफी करा नाहीतर पडणार