२०१५ आगोदर कर्ज घेतलेल्या च काय ते शेतकरी नाहीत का. या सरकार कडून भरपूर अपेक्षा होती. ही २०१५ खुट्टी का ठेवली आहे. २६ . डिसेंबर.२०१४ उचलले मग ४ दिवसांनी आगोदर घेतल मनून तो शेतकरी नाही का त्याच्यावर वंचित ठेऊन अन्याय करू नका . या सरकार कडून शेतकऱ्याच्या खूप अपेक्षा आहेत
कितीही कर्ज घेतलेले असो दोन लाख सरसकट माफ करा.मग तो कोणीही असो, नोकरदार, व्यवसाय करणारे असो कारण राष्ट्रीय उत्पादनासाठी सर्वांनी हातभार लावलेला असतो, मग नोकरदारां नी वडिलोपार्जित शेती करायची नाही का.
गरीब अल्प भू धारक शेतकरी वर्गाला त्याचा नक्की फायदा होईल.. ज्याचे कर्ज जास्त त्याच्याकडे जमीन ही भरपूर असते म्हणुन तर तो जास्त कर्जा साठी पात्र ठरतो शिवाय शासकीय कर्मचारी la यातून वगळले आहे ते ही चांगले केले.. गरीब शेतकरी समोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याला प्राधान्य दिले आहे. सरसकट कर्जमाफी केली असती तर त्यात नोकरदार ही आला असता. साधन शेतकरी व्यापारी ज्यांच्या वर 10-20 लाखांचे कर्ज आहे त्यांना ही लाभ भेटला असता.. गरीब शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे..
या सरकार मधील सर्व मंत्री वीस वीस वर्ष मंत्री होते .यांच्या मागे पन्नास पन्नास वर्ष राजकारणाचा अनुभव असणारे नेते आहेत .त्या मुले हा निर्णय जाणुन बुजुन घेतलेला निर्णय आहे .
निर्लज्ज पण प्रवत्ये सांगत आहेत की तुम्हाला एवढी घाई का.पुरवि सरकार नव्हते तेव्हा तुम्ही घाई करत होता.आता द्या, आधी द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या, शेतकरी मरतोयं म्हणून कांगावा का केला.आता का पाने पुसली.
अटी_शर्ती व फसवी कर्जमाफी 1)पिक कर्ज असेल तरच लाभ इतर कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ नसेल 2)1 एप्रिल 2015 नंतर कर्ज घेऊन ते पुनर्गठन करून सुद्धा सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तरच लाभ मिळेल म्हणजे 2015 च्या पूर्वी कर्ज घेतले असेल तर लाभ नाही. 3)ज्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याज पकडून 2 लाख पेक्षा जास्त होत असेल तर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.
मि 1.80.0000 रुपये पिक कर्ज घेतले होते आणि थकबाकी सह माझे कर्ज 2लाख 25हजार रुपये कर्ज झाले आहे त्या मुळे मला त्या मधील 2लाख माफ करून 25हजार रुपये कर्ज भरुन घ्यावे नाही तर हा मोठा अन्याय होईल
ठाकरे साहेब तुम्ही बोलले होते 7/12 कोरा करू मग कशाला आश्वासन देतात फसवणूक केली जाते 2 लाख कर्ज माफी बोलले आणि आता या कर्ज माफीचा आम्हाला फायदा होणार नाही
Direction Kare Kya Karenge Rekha bhajan Sandeep Vidyarthi Bhajpa Ki Jodi Ki Jodi rudely prayer time Tumi Kachhua Ghoshna ki Tumhara Apne check Ki Jodi tum meri Uda kar Chuke
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याचे दोन लाख माफ करा तरच कर्जमाफी योग्य ठरेल नाहीतर त्यांनी नियमित कर्ज भरून गुन्हा केला का प्रत्येक कर्जमाफी त नियमित भरणाराला तोडांला पान पुसली जातात
सरसकट कर्ज माफ केले म्हणजे काय हे कळेना फडणवीस यांनी सरसकट दिड लाख रुपये माफ केले दोन लाख असतिल तर पन्नास हजार शेतकऱ्यांनी भरायचे तसे ठाकरे सरकारने सरसकट दोन लाख केले तर वरील पैसे शेतकरी भरतील सरकारने योग्य निर्णय घ्यावा
ठाकरे सरकारचा योग्य निर्णय अभिनंदन ठाकरे सरकार ! त्या सेत मजुरांनी काय करायचे? ज्यांना शेतीच नाही. ते कुटून कर्ज काढणार? पाच येक्रच्या अतील शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी. नाहीतर फक्त पीक कर्ज माफी व्हावी.
मी शेतकरी आहे पण माझे आजोबा पासून बॅंक कर्ज कधीच काढलं नाही पण ठराविक शेतकरी शेती साठी वापरले असतिल त्याकाय गैर नाही पण ठराविक शेतकरी करत नाही म्हनुन सरकार ला भीकमागणयाची वेळ यत् आहेत
नियमित कर्ज भरनाऱ्या शेतकऱ्यांना यावेळेसही काहीच दिले नाही.नियमीत कर्ज भरून आम्ही काय गुन्हा केलाका. मागच्या सरकारने पण नियमित कर्ज भरणाऱ्यांचा तोंडाला पाने पुसली.
खुप अपेक्षा होती या सरकार कडून ,पण यांनी दाखवुन दिल की आम्ही सगळे एका माळेचे मनी आहेत ,BJP ने फसवी कर्ज माफी दिली ,त्या पेक्षा मोठी फसवी कर्ज माफी आहे ही .
सातबारा कोरा म्हणजे काय दोन लाख रुपये माफ झाले म्हणजे सातबारा कोरा झाला का तुम्ही ज्या आश्वासने दिली होती ती पूर्ण करा नाही तर येणाऱ्या काळात तुमचे सरकार येणार नाही तर मागच्या काळी बीजेपी एक लाख रुपये माफ केले होते त्यांची सरकार आली नाही त्यांनी तर सरसकट कर्जमाफी दिली असती तर तुमचा पत्ता लागत नव्हता आता तुम्ही 200000 केले की येणाऱ्या काळात तुमचा ही सरकार येत नाही म्हणून सरसकट कर्जमाफी करा आणि सातबारा कोरा करा
Are hoil ,,,,, 1 month madhe kell 2 lac parynt baki pan hoil as nahi notbandisarkh tum mujhe 100 din do baad me dikhata kahi honn nahi nust faltupana ts tr nahi na,,,,,
आहो विद्या ताई राज्याची परिस्थिती पाहूनच आश्वासन द्या महाराष्ट्र जनतेला. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणु नका तिजोरीत पाहुण आश्वासन दिले होते का शेतकर्याला ..सर्व शेतकर्याची आशा महाराष्ट्र जनते कडे............
Maze karj 105000/ ahi bank ne September madhe singtuer getle Ani ya madhe bast nahi ase sbi Gadhinlaj baranch sangte mi adchnit ahi mi bharu shakat nahi oct madhe issue kele ahi banka pan dhul fake karat ahiet
कर्जमाफी झालीच पाहिजे 2023 पर्यंतची कर्जमाफी सर्विस झालीच पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे आणि हे सातबारा कोरा झाल्यानंतर यांनी लगेचच निवडणुकीला जे सामोरे जाणार आहे त्यांना त्यांनाच निवडून द्यायचं हे लोकांना भावना देखील निर्माण होईल आणि यांनी जर कर्ज नाही माफ केलं तर यांना मला तुम्ही घरी बसायचं अशी माझी नम्र विनंती
अरविंद साहेब रेगुलर कर्ज फेडणाऱ्या लोकांसाठी मागच्या कर्जमाफी मध्ये 25 हजार रुपये प्रति व्यक्ती अशी तरतूद होती आताच्या कर्जमाफीत याचा विषय पण काढला नाहीये कृपया याची नोंद घ्यावी
कम्पलसरी दोन लाख माफ करा साहेब कुणाचे किती पण कर्ज असेल आघाडी सरकार तुम्ही लवकर विचार विनिमय करा हे सरकार गरिबांचे आहे शेतकऱ्यांचे आहे सरकार ला माझ एकच म्हणण आहे निर्णय घ्या लवकर जनता तुमच्या पाठीशी आहे
तुम्हाला माहित सरसकट कर्जमाफी करायचे आणि आता खरोखर यामुळे सांगाव कशाला सरसकट हा शब्द दिला आता थकीत शब्द काढून टाकायला आणी सातबारा कोरा करा त्यांची तुम्हाला विनंती आहे
फक्त शिवसेनेचा (म्हणजे स्वतः) मुख्यमंत्री करणार हे शब्द पाळले पण जनतेला व शेतकऱ्यांना दिलेला शब्द हवेत उडाले.... आता नाचता येईना अंगन वाकडे असे या सरकारचे कार्य राहणार.
बाळ राजकारण्याची 13 करोड संपत्ति आहे त्या मधील थोडे द्या .काय कमी होणार नाही पण शेतकरी घाम गाळून 2 करोड संपत्ति जमा करु शकत नाही.यांनी काही न करता संपत्ति 10 पटीने वाढते कशी ?आली कुठून हा प्रश्न कोणीही विचारत नाही. भाडे येते व्याज येते पण ही संपत्ति तशी जमवली याचा प्रश्न कुणीही करत नाही. सामान्य माणसाकडे 10 लाख आले तर कुठून आले?नाना प्रश्न विचारले जातात .मग यांनी सांगितले वंशपरंपरात आले ,,तर मग वंशपरंपरंपरांगत तुमचे उत्पन्नाचे साधन काय होते हा प्रश्न मिडीया का विचारत नाही का?
2 लाखांचे वर कर्ज असल तर माफीनाही अस सरकार च म्हणने आहे तर2लाख असेल तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर हे सरकारी धोरण चुकीचे आहे कारन सरकार जवळ दोन चे वरची रक्कम नसेल तर आम्ही शेतकरी भराला तयार आहोत कारण हेपण नसेल जमत तर माफी नकोच फक्त आमच्या शेत मालाल भाव द्या आमच आम्ही बघू आमाले घेता येते तस देतात येते फक्त भाव तरी द्या खोट बोलून शेतकर्यांना फसवूतरी नका आम्ही आमची मागतो आहे तुमच नाही आमच्या मालाला आमच्या मनाचा भाव दिला तर तुमच्या पैशाची गरजच नाही पडत उलट आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण खोट शेतकर्या सोबत बोलू नका कारण महागाई मुळे हवालदिल झाला आहे शेतकरी
हि कर्जमाफी खरय सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे . खरा शेतकरी दोन लाख रुपये कर्ज काढूच शकत नाहीत. फक्त असे आहे जो शेतकरी दर वर्षी कर्ज फेडतो त्याच काय? .
सरसकट सर्वांना कर्जमाफी पाहिजे
२०१५ आगोदर कर्ज घेतलेल्या च काय ते शेतकरी नाहीत का. या सरकार कडून भरपूर अपेक्षा होती. ही २०१५ खुट्टी का ठेवली आहे. २६ . डिसेंबर.२०१४ उचलले मग ४ दिवसांनी आगोदर घेतल मनून तो शेतकरी नाही का त्याच्यावर वंचित ठेऊन अन्याय करू नका . या सरकार कडून शेतकऱ्याच्या खूप अपेक्षा आहेत
🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची असेल तर. 2015 आधी चे करज माफी करा. तरच शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. असे समजू
कितीही कर्ज घेतलेले असो दोन लाख सरसकट माफ करा.मग तो कोणीही असो, नोकरदार, व्यवसाय करणारे असो कारण राष्ट्रीय उत्पादनासाठी सर्वांनी हातभार लावलेला असतो, मग नोकरदारां नी वडिलोपार्जित शेती करायची नाही का.
गरीब अल्प भू धारक शेतकरी वर्गाला त्याचा नक्की फायदा होईल.. ज्याचे कर्ज जास्त त्याच्याकडे जमीन ही भरपूर असते म्हणुन तर तो जास्त कर्जा साठी पात्र ठरतो शिवाय शासकीय कर्मचारी la यातून वगळले आहे ते ही चांगले केले.. गरीब शेतकरी समोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्याला प्राधान्य दिले आहे. सरसकट कर्जमाफी केली असती तर त्यात नोकरदार ही आला असता. साधन शेतकरी व्यापारी ज्यांच्या वर 10-20 लाखांचे कर्ज आहे त्यांना ही लाभ भेटला असता.. गरीब शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे..
अल्प,उदारक,शैतकरीला,माप,झालीच,पाईजे,,जय,ऐलवय,आदिवासी,मथूरपाडे,तामालेगाव,
या सरकार मधील सर्व मंत्री वीस वीस वर्ष मंत्री होते .यांच्या मागे पन्नास पन्नास वर्ष राजकारणाचा अनुभव असणारे नेते आहेत .त्या मुले हा निर्णय जाणुन बुजुन घेतलेला निर्णय आहे .
निर्लज्ज पण प्रवत्ये सांगत आहेत की तुम्हाला एवढी घाई का.पुरवि सरकार नव्हते तेव्हा तुम्ही घाई करत होता.आता द्या, आधी द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या, शेतकरी मरतोयं म्हणून कांगावा का केला.आता का पाने पुसली.
अटी_शर्ती व फसवी कर्जमाफी
1)पिक कर्ज असेल तरच लाभ इतर कर्जदारांना या कर्जमाफीचा लाभ नसेल
2)1 एप्रिल 2015 नंतर कर्ज घेऊन ते पुनर्गठन करून सुद्धा सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तरच लाभ मिळेल म्हणजे 2015 च्या पूर्वी कर्ज घेतले असेल तर लाभ नाही.
3)ज्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याज पकडून 2 लाख पेक्षा जास्त होत असेल तर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.
ही। बाई। फकत। ओरडणे। करता। सोडलेली आहे।
Dhanaji chavan .
मी
😊
मि 1.80.0000 रुपये पिक कर्ज घेतले होते आणि थकबाकी सह माझे कर्ज 2लाख 25हजार रुपये कर्ज झाले आहे त्या मुळे मला त्या मधील 2लाख माफ करून 25हजार रुपये कर्ज भरुन घ्यावे नाही तर हा मोठा अन्याय होईल
2 "lakh karj kiti jamin aslyas detat
ईला काय गाडवाची गांड कळते काय शेतकरयाची काय हाल हायते भाकरी बडेव बाई घरी जाऊन ए बाई कधीही विषय सोडुन बोलते राव
सरकार कुणाचेही असो ते शेतकर्यांचे पूर्ण समाधान करु शकत नाही हेच खरे आहे
ते ये
@@yurajapansare4920 0
ठाकरे सरकार ने पण धोका दिला असे म्हणायचे का ?
खर सांगायचे म्हणजे शेतकर्याचे दुःख कोणालाच समजत नाही हेच शेवटी सत्य आहे
भाऊ सगळे नेते लबाड आहे
Bhau aaplyale kontyach sarkarchi garaj nahi sagle aaplech pot bhart ahe
फसवी कर्ज माफी नियमित वाल्यांचे पूर्ण कर्ज माफ करा
sarsagat karj mafi
ठाकरे साहेब तुम्ही बोलले होते 7/12 कोरा करू मग कशाला आश्वासन देतात फसवणूक केली जाते 2 लाख कर्ज माफी बोलले आणि आता या कर्ज माफीचा आम्हाला फायदा होणार नाही
Atul Gunjal
Direction Kare Kya Karenge Rekha bhajan Sandeep Vidyarthi Bhajpa Ki Jodi Ki Jodi rudely prayer time Tumi Kachhua Ghoshna ki Tumhara Apne check Ki Jodi tum meri Uda kar Chuke
@@ganpatbansode5462 स
आश्वासन नाही वचन दिले होते.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याचे दोन लाख माफ करा तरच कर्जमाफी योग्य ठरेल नाहीतर त्यांनी नियमित कर्ज भरून गुन्हा केला का प्रत्येक कर्जमाफी त नियमित भरणाराला तोडांला पान पुसली जातात
दोन लाख द्या पुढचे आम्ही भरतो....
सरसकट कर्ज माफ केले म्हणजे काय हे कळेना फडणवीस यांनी सरसकट दिड लाख रुपये माफ केले दोन लाख असतिल तर पन्नास हजार शेतकऱ्यांनी भरायचे तसे ठाकरे सरकारने सरसकट दोन लाख केले तर वरील पैसे शेतकरी भरतील सरकारने योग्य निर्णय घ्यावा
बरोबर आहे
@@dilipnikam19111:55
उध्दव जी आपल्या वर जनतेचा विश्वास आहे हेच स्पष्ट होते....आपण त्यास पात्र आहात....👍☝️🙏
बाळासाहेबाचा शब्द आहे दिला शब्द दिला परत कधिच घेतला नव्हता साहेबांच्या शब्दाला कंलक लावू नका ऊद्धव साहेब
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे सरकार कोणाच्या पाठीमागे आहे राजकारणी लोक आपलं पोट भरण्यासाठी
कै विलासराव च भाषण काढून ऐका 7/12 कोरा कसा करील ऊध्दव.
ठाकरे सरकारचा योग्य निर्णय अभिनंदन ठाकरे सरकार !
त्या सेत मजुरांनी काय करायचे? ज्यांना शेतीच नाही. ते कुटून कर्ज काढणार?
पाच येक्रच्या अतील शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी. नाहीतर फक्त पीक कर्ज माफी व्हावी.
माफ करुनका शेतीमधील माहिती नाही फक्त पदवापरा फक्त शेतकऱ्याच्या पायावर
ठाकरे साहेब सरसगट दोन लाखांची कर्जमाफी द्यावी हि नम्र विनंती आपनास। शेतकरी खुपच अडचणीत आहे।
हे रसत्यावर बाेर्ड लावनारे ,सरसकट कर्ज माफीचे बाेर्ड कशाला लावता, ही शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चाेळु नका ,शेतकरी जागा दाखवतील,हाेतनाहितर कशाला आश्वासन देता ,
U.
मी शेतकरी आहे पण माझे आजोबा पासून बॅंक कर्ज कधीच काढलं नाही पण ठराविक शेतकरी शेती साठी वापरले असतिल त्याकाय गैर नाही पण ठराविक शेतकरी करत नाही म्हनुन सरकार ला भीकमागणयाची वेळ यत् आहेत
ताई २००८ प्रमाने कर्ज माफ करावे . हे फार्म भरा ते फार्म भरा हे बंद करा व सरसकट कर्ज माफ करा हे माझं मत आहे
शेतकऱ्यांन ची कोणतीच कर्ज माफी झाली नाही
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्याना धोका दिला तसे उद्धव ठाकरे यांनी करू नये नाहीतर तुमचे बोलणे आठवा
दोनलाखाचा,लकीडँआ,आहे,साहेब
नियमित कर्ज भरनाऱ्या शेतकऱ्यांना यावेळेसही काहीच दिले नाही.नियमीत कर्ज भरून आम्ही काय गुन्हा केलाका. मागच्या सरकारने पण नियमित कर्ज भरणाऱ्यांचा तोंडाला पाने पुसली.
नियमित कचैभरयाशेतकयानायावे््ंं
@@badrudinkhatik4420औ तेन आहे जे
खुप अपेक्षा होती या सरकार कडून ,पण यांनी दाखवुन दिल की आम्ही सगळे एका माळेचे मनी आहेत ,BJP ने फसवी कर्ज माफी दिली ,त्या पेक्षा मोठी फसवी कर्ज माफी आहे ही .
शपथ घेतो की आता कोनालाच मतदान करनार नाही😢
सातबारा कोरा म्हणजे काय दोन लाख रुपये माफ झाले म्हणजे सातबारा कोरा झाला का तुम्ही ज्या आश्वासने दिली होती ती पूर्ण करा नाही तर येणाऱ्या काळात तुमचे सरकार येणार नाही तर मागच्या काळी बीजेपी एक लाख रुपये माफ केले होते त्यांची सरकार आली नाही त्यांनी तर सरसकट कर्जमाफी दिली असती तर तुमचा पत्ता लागत नव्हता आता तुम्ही 200000 केले की येणाऱ्या काळात तुमचा ही सरकार येत नाही म्हणून सरसकट कर्जमाफी करा आणि सातबारा कोरा करा
ठाकरे तुम्ही म्हणाला होता ना शेतकर्यांचा सातबारा कोरा करून मग आता काय झालं?
Are hoil ,,,,, 1 month madhe kell 2 lac parynt baki pan hoil as nahi notbandisarkh tum mujhe 100 din do baad me dikhata kahi honn nahi nust faltupana ts tr nahi na,,,,,
Bhimrao nehare
7.12 kora kadi honar hi afhwa ahe ka
उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याची निराशा केली कर्ज माफी करा जनता तुम्हाला कधीच विसरू शकनार नाही
अतिवृष्टि च अनुदान नाही पिक विमा देतेन म्हणुन वाटत नाही
पवार आणि ठाकरे घ्या उरावर आता...
आहो विद्या ताई राज्याची परिस्थिती पाहूनच आश्वासन द्या महाराष्ट्र जनतेला. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत म्हणु नका तिजोरीत पाहुण आश्वासन दिले होते का शेतकर्याला ..सर्व शेतकर्याची आशा महाराष्ट्र जनते कडे............
ठाकरे साहेबांचा एकच नारा आम्ही सत्तेत आल्यावर करू सातबारा कोरा
सगळे एकाच माळेचे मणी निघाले .
शेतकर्यांनी फक्त स्वतःपुरते कमवावे म्हणजे कळेल सरकारला
२०१५च्या आधीच्या शेतकऱ्याचे कर्ज माफी च काय ते शेतकरी नाहीत का ? ? ?१ ?
Maze karj 105000/ ahi bank ne September madhe singtuer getle Ani ya madhe bast nahi ase sbi Gadhinlaj baranch sangte mi adchnit ahi mi bharu shakat nahi oct madhe issue kele ahi banka pan dhul fake karat ahiet
फक्त शेतकरी लोकांनी मतदान दिले तुम्हाला.नाहितर तुम्ही घरीच असता.
८०% मतदार हे शेतकरी आहेत
याचा तरी विचार करा
Super anna
सरसकट कज माफ करा ठाकरे
Barobar he
२ लाख पेक्षा जास्त कर्ज असलं तरी त्यांना २ लाख माफ करायला पाहिजे
2015 च्या आधी चे शेतकरी वंचित राहतात त्याना पण कर्जमाफी मिळाली पाहिजे
2008 पासून पाहिजे कर्ज माफ़ी हे नेते मस्करी करत आहे
Vilas Ganjare uh
बिजेपी ने पाच वर्षांत काय दिले ? तीन महीने थांबा पुढे बघू मग चर्चा करा
😂😂😂
आम्ही काही 7,12कोरा करा म्हणाला मातोश्री वर आलो नव्हतो तुम्ही अस्वसन दिले होते .तुमचे जमले खोटे बोलू नये आमचा आत्मा दुखवू नका हो.
कर्जमाफी झालीच पाहिजे 2023 पर्यंतची कर्जमाफी सर्विस झालीच पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे आणि हे सातबारा कोरा झाल्यानंतर यांनी लगेचच निवडणुकीला जे सामोरे जाणार आहे त्यांना त्यांनाच निवडून द्यायचं हे लोकांना भावना देखील निर्माण होईल आणि यांनी जर कर्ज नाही माफ केलं तर यांना मला तुम्ही घरी बसायचं अशी माझी नम्र विनंती
शेतकरी हितासाठी मर्यादा वाढवावी पण बिजेपीने महाराष्ट्रावर एवढं कर्ज केले असताना केलेली कर्जमाफी स्वागतार्ह आहे.
वा वा काय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी दिलेल्या शब्द च पाळला वारे तेरी चाल
माझ म्हनने अस आहे की प्रत्येकाच्या खात़्यात २ लाख सोडने
अरे प्रसन्ना त्या फडणवीसने आम्हा रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया पण दिला नाही तेव्हा काय तोंड शिवले होते काय ?
अहो पवार साहेब आहेत खूप चांगल मारतील अजून शेतकऱ्यांची
ताई एक दम बरोबर
अरविंद साहेब रेगुलर कर्ज फेडणाऱ्या लोकांसाठी मागच्या कर्जमाफी मध्ये 25 हजार रुपये प्रति व्यक्ती अशी तरतूद होती आताच्या कर्जमाफीत याचा विषय पण काढला नाहीये कृपया याची नोंद घ्यावी
कम्पलसरी दोन लाख माफ करा साहेब कुणाचे किती पण कर्ज असेल आघाडी सरकार तुम्ही लवकर विचार विनिमय करा हे सरकार गरिबांचे आहे शेतकऱ्यांचे आहे सरकार ला माझ एकच म्हणण आहे निर्णय घ्या लवकर जनता तुमच्या पाठीशी आहे
संपूर्ण बनवा बनवी आणि फसवणूक आहे शेतकऱ्यांची. ...तिघाडी सरकार चा जाहीर निषेध 👎👎👎👎👎👎👎
Akbar Jagirdar tu
४२०🏴☠️४२०गदार
बोलण सोप असतो करण कठिन असतो सात बारा कोरा करा नाहीतर शेतकऱ्या ना सांगतो पुन्हा शेता कड़े फिरायला आले तर याना सोडूनका
तुम्हाला माहित सरसकट कर्जमाफी करायचे आणि आता खरोखर यामुळे सांगाव कशाला सरसकट हा शब्द दिला आता थकीत
शब्द काढून टाकायला आणी सातबारा कोरा करा त्यांची तुम्हाला विनंती आहे
Barobar ahe
बरोबर
फक्त शिवसेनेचा (म्हणजे स्वतः) मुख्यमंत्री करणार हे शब्द पाळले पण जनतेला व शेतकऱ्यांना दिलेला शब्द हवेत उडाले.... आता नाचता येईना अंगन वाकडे असे या सरकारचे कार्य राहणार.
यामूळे शेतकरी चिंतामूक्त होण्या ऐवजी चितासक्त होतील याला ही फसवी गिरी जबाबदार राहील.... महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता कोणीही वाली राहीला नाही ...
आमदार भोंडे साहेब अतीशय काळजातील प्रश्न ऊपस्तीत केला
कर्ज आणि व्याज धरून जर 2 लाखाच्या आत असेल पण जर ते कर्ज 2015 च्या आधीचे असेल त्यांचे काय... त्यांना सुध्दा समाविष्ट करून घावे.
माय गेली आन मावशी आली
ठाकरे सरकारने पसवनुक केली
बाळ राजकारण्याची 13 करोड संपत्ति आहे त्या मधील थोडे द्या .काय कमी होणार नाही पण शेतकरी घाम गाळून 2 करोड संपत्ति जमा करु शकत नाही.यांनी काही न करता संपत्ति 10 पटीने वाढते कशी ?आली कुठून हा प्रश्न कोणीही विचारत नाही.
भाडे येते व्याज येते पण ही संपत्ति तशी जमवली याचा प्रश्न कुणीही करत नाही.
सामान्य माणसाकडे 10 लाख आले तर कुठून आले?नाना प्रश्न विचारले जातात .मग यांनी सांगितले वंशपरंपरात आले ,,तर मग वंशपरंपरंपरांगत तुमचे उत्पन्नाचे साधन काय होते हा प्रश्न मिडीया का विचारत नाही का?
S
वीर
श्ररामकृष्ण ये
आज सकाळी मी.म
आज मी
Aaj roji maz karj 199500 ahe 3 mahinyat tyach vyaj vadnar ahe Mg yach ks Aaj kel ast t zal ast 3 mahinyan maf honar nahin
कर्जमाफी सरसकट मग आता त्यासाठी अटी वर अटी कशासाठी.
2 लाखांचे वर कर्ज असल तर माफीनाही अस सरकार च म्हणने आहे तर2लाख असेल तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर हे सरकारी धोरण चुकीचे आहे कारन सरकार जवळ दोन चे वरची रक्कम नसेल तर आम्ही शेतकरी भराला तयार आहोत कारण हेपण नसेल जमत तर माफी नकोच फक्त आमच्या शेत मालाल भाव द्या आमच आम्ही बघू आमाले घेता येते तस देतात येते फक्त भाव तरी द्या खोट बोलून शेतकर्यांना फसवूतरी नका आम्ही आमची मागतो आहे तुमच नाही आमच्या मालाला आमच्या मनाचा भाव दिला तर तुमच्या पैशाची गरजच नाही पडत उलट आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण खोट शेतकर्या सोबत बोलू नका कारण महागाई मुळे हवालदिल झाला आहे शेतकरी
पहिले सरकार ने केलेल्या कर्ज माफीपेक्षा, आताची कर्ज माफी म्हणजे 30% शेतकर्याना सुद्धा लाभ होणार नाही.शेतकर्याची मोठी फसवणुक केली .
FCf FC vs
अरे का गरिबांच्या भावनेशी खेळता।
सरसकट दोन लाख माफ झाले पाहिजे
कर्ज फेडणार्या शेतकर्याला कर्ज माप करा.इमानदारीला किमंत या राज्यात आहे हा संदेश देशात जाऊद्या
जोपर्यंत दोन लाखापुढील शेतकरी समाविष्ट होत नाही तोपर्यंत पूर्ण कर्जमाफी स्थगित केली पाहिजे.
Ajhun kadychehote na
सिमा,शरद,शिदे, नारायणगाव,कजमाफी,केर,
बरोबर
यह
@@vijayharbole855 mm
सरसकट म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे पण व्याज सहित दोन लाख च्या वर पाच हजार आहे पिक कजॅ माफी नाही भेटणार
राजकारण चे बोलु नका आदरणीय नेते गण ....शेतकरी आणि कर्जमाफी चे बोला
❤️❤️❤️👍👍 दीड लाख करा बस
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही.कधीकरज मुक्त होनार.
इठून पूढ़े शेटकर्यानी नोटाचे बटन दाबावे
चालुबाकी असणारे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.तर कमीत कमी सरसकट 50% तर कर्ज माफी करणे गरजेचे आहे.
यस
विद्या भाषण करू नको फक्त सरसकट कर्ज माफी म्हणजे काय हे सांग, आणि पैसा नाही तर मग इतकी घाई का केली, हे सांग
प्रवक्ते शून्य अभ्यास करून आले, निरर्थक चर्चा
बाळ ठाकरेचा मुलगा पण खोटाच आहे
कर्जमाफी करू नका पण चेष्टा करू नका
सर.तूमि
घ्या घंटा ठाकरेचा. करा आणखी मतदान या चोरांना. सर्व राजकिय पक्ष सारखेच.
चोर चोर मौसेरे भाई.
Right brother
Barobar ahe
@@mrkrunaldaf437 बरोबरआहे
Zop na
फसवी कर्जमाफी आहे 2014 च्या अगोदर चे सुद्धा सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफ झाले पाहिजे
ABP maza nahi BJP maza ahe
सरसकट कुट आहे मोठी मेख 2015ची मारली मग अगोदरच्यानी काय करायचय
AC मध्ये बसुन काम करनार्या मंञ्याना ऊन्हाचे चटके कसे कळणार .
Don lakhachya varchana karjmaphi
Milali pahije
राजकारण केले सता मिळाली नेते काय खंडित फोडतात काय यांना पेन्शन फिरायला पास हे बंद करावे लागेल याचा विचार कोणी करायचा??????
sarkarla fakt bol bala karanyasathich he niyam kavache ahe
Hanumant Laxman Thaware at Dautpur taluka osmanabad
Mazhe karj ajun map zale nahi
Kathi karj map honar
शेती पंप पाईप लाईन व शेतीठिंबक कर्ज माफी मिळायला पाहिजे
बाई देवेंद्र नी काय केल ते जाऊ दया तुम्ही काय करता ते सांगा.
कर्जमाफीचा जिआर पाण्यात यावा
S🙏🙏 शेतीला किती दिला तर मी सगळं आमच्यावरच येणार आहे उद्या फडणवीस म्हणला होता दीड लाख सरसकट करू दीड लाख झाला तर मी बर आहे आम्हाला धन्यवाद मॅडम
ठाकरे सरकार शेतकऱ्यांनची दिशाभूल केली
हि कर्जमाफी खरय सर्व शेतकऱ्यांसाठी आहे.
छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे .
खरा शेतकरी दोन लाख रुपये कर्ज काढूच
शकत नाहीत.
फक्त असे आहे जो शेतकरी दर वर्षी कर्ज फेडतो त्याच काय?
.
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे मायबाप सरकार अत्यंत अडचणीत असलेला शेतकरी
अरे भावा आम्ही तर दोन लाखांच्या आतील कर्जदार आहोत तरीही आमची नाव कर्जमाफी च्या लिष्ट मध्ये नाव नाही आले .
पवार साहेब उद्धव साहेब सोनिया जी करा सरकट कर्ज माफ जे काय होईल ते नंतर विचार करा असं जर झाले तर वर्षा न वर्ष सरकार आघाडी सरकार राहणार
अल्पभूधारक शेतकऱ्यांची उत्तरे कोरे करा सरकार तुम्हाला ही विनंती राज्यसरकर
रेग्युलर कर्ज भरणारासाठी काय केलंय ठाकरे सांगाना
आहो काय बोलताय विध्याताई आजुन काही शेतकर्याच एक लाखांच पन कर्जमापी झालेली नाहीय
सरसकट पिक कर्ज माफ झालंच पाहिजे मग नविन व जुने चालु याचा लाभ प्रतेक शेतकर्यांना मिळाला पाहिजे
फार छान आहे
३०/५/२०१६ मला १४२५०० रुपये कर्ज मिळाले व आता ६/२/२०२० रोजी SBI कडुनSMS आला कि २११९६८ रुपये भरा
सरसकट दोन लाखांची कर्ज माफी कुठंय
70000 कर्जा आहे माझा. पन माफ नाही झाल. २०१४ घेतलं होतं .२०१५ पुनर्घटन केला होता तरीसुद्धा माफ नाही.
हो माझ पन माफ झाल नाहि 65000 हजार आहे
कशामुळे झाल नसाव
शेतकर्यांच फक्त दिड लाखा पर्यंतचे पिक कर्ज संपुर्न सरसगट पिक कर्ज माफ करा नविन व जुने चालु डिसेंबर पर्यंतचे पिक कर्ज माफ करा
Waheguruji❤बाहेगूर जी❤
2009 ची माफी झालेली नाही आणि उद्धव ठाकरे सरकारची माफी झालेली नाही