प्रत्येक सरकारचा उलटा न्याय, थकीत कर्जाला पहीला न्याय, रेग्युलर वाला चुकला काय? मग रेग्युलर वाला सुध्दा भरणार न्हाय? मग सर्वच शेतकरी होणार थकीत काय? मग किती माफ होतय ते शेतकरी बघणार हाय?
सर्व प्रथम दरवर्षी कर्ज भरणार्या शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहीजे फक्त पीक कर्ज माफ केले पाहीजे २०२४ ला ज्या शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना २०२५ ला कर्ज माफी दिली पाहीजे तो शेतकरी इतर कामे मागे ठेऊन घेतलेले कर्ज पहिले भरतो अशांनाच कर्ज माफी दिली पाहीजे.
मोठा शेतकरी कारखान्यातून उसाचे बिल उचलतो आणि सो सा य टी थकीत ठवतो त्याला कर्जमाफी होते आणि लहान शेतकरी अब्रूला घाबरून कर्ज रेग्लुल भरतो म्हणून त्याची चूक झाली काय १ त्याची पण कर्ज माफी व्हावी
कर्जमाफी थकीत असो या रेगुलर सर्वांना कर्जमाफी मिळणे अनिवार्य आहे नसता रेगुलर आल्यावर अन्याय होणे त्यामुळे पीक कर्ज सर्वांना माफ होणे गरजेचे आहे थकीता सोया चालू चे पीक कर्ज माफ तर केले तर सरकार सत्तेत 100% उतरेल
सरकारने कर्ज माफी केली तर सर सकट बाेलतात पन अर्थ काय सर सरसकटचा द्या तर रेग्यलर वाल्या चा पन विचार करावे तुट पुजी सुट पंनास हजार नकाे द्या तरकर्ज सुट सर्वाना द्या
कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना तर लाभ मिळणार पण भगर कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्याला लाभ कोणता मिळा त्यांच्यासाठी सुद्धा एक बाजू निवडून येणे त्यांच्या खात्यावर सुद्धा एक एक लाख रुपये तरी टाका
कर्ज थकीत आहे त्यानाच फायदा होते आणि रेगुलर आहे त्याना काय देतो हा सरकार आम्हाला कर्ज माफी नकोय फक्त आम्हाला हमीभाव दिला तरी चालते सरकट दाहा हजार देईला पाहिजे
❤️❤️❤️❤️🎉 महाराष्ट्राचा पुर सांगा पूर्ण एक लाख दहा हजार घेतला होता मी चला पंधरा हजार केला एका वर्षामध्ये मला ते खाता लॉक केलंय माझं ते मोदीचे पैसे भेटी ना गेल्या वर्षी घेतला होता मी तीन एकर ऊस लावला होता सात टन ऊस घातलं
भाजप सरकार कर्जमाफी करू शकत नाही एक टक्का बी भाजपवर विश्वास नाही आहे सत्तेत आल्यावर बी नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कर्जमाफी करू शकते 100% गॅरंटी आहे
सरकार आणायचे तर कर्ज माफ कराव लागेल 19ते24
प्रत्येक सरकारचा उलटा न्याय, थकीत कर्जाला पहीला न्याय, रेग्युलर वाला चुकला काय? मग रेग्युलर वाला सुध्दा भरणार न्हाय? मग सर्वच शेतकरी होणार थकीत काय? मग किती माफ होतय ते शेतकरी बघणार हाय?
कर्ज माफी झालीच पाहिजे.नाहीतर शिंदे सरकारच खरं नाय .
बरोबर
कर्जमाफी होनीचाहीये.2014ते2024पर्यत.
सर्व प्रथम दरवर्षी कर्ज भरणार्या शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहीजे फक्त पीक कर्ज माफ केले पाहीजे २०२४ ला ज्या शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना २०२५ ला कर्ज माफी दिली पाहीजे तो शेतकरी इतर कामे मागे ठेऊन घेतलेले कर्ज पहिले भरतो अशांनाच कर्ज माफी दिली पाहीजे.
कर्ज..माफी..कराल..तरच..निवडून.येसाल
2014 ते2019
थक बाकी असा भेद भाव न करता सर्व शेतकरी ना माफी मिळाली तरच् सरकार परत सतेत येईल अन्यता नाही
संपुर्ण कजँ महाफ व्हायला पाहीजे 2014ते 2024 परत
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
महाराष्ट्र राज्य माझे कर्ज झाले पाहिजे
😢कर्ज माफी केली तरच शिंदे गट निवडुन येणार
सर फक्त पन्नास हजार रुपये रोख मितात रेग्यूलर भरनार्यांना मिळतात कर्जे दोन लाख अडिच लाख रुपये माफ होतात
कर्ज माफी झालिच पाहिजे तरच शेतकरी जगेल नाही तर सरकार गयो
कोणतंही सरकार,येऊदे,कर्ज,माप, करायला पाहिजे
कर्जमाफी करा रे बाबा
मोठा शेतकरी कारखान्यातून उसाचे बिल उचलतो आणि सो सा य टी थकीत ठवतो त्याला कर्जमाफी होते आणि लहान शेतकरी अब्रूला घाबरून कर्ज रेग्लुल भरतो म्हणून त्याची चूक झाली काय १ त्याची पण कर्ज माफी व्हावी
कर्ज माफि झालि तरच मोदी सरकार निवडून येईल कमळ फूलनार
कर्ज माफी ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पण माफ व्हावे
खरच कर्ज माफ करणार आहेत की नुसतीच चर्चा करत आहे
थकित कर्जा बरोबर रेम्युलर कर्ज ही माफ करावे रेग्युलर कर्जे माफ न केल्यास प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होईल याचा सरकार ने विचार करावा
नुसती घोषणा कार्यवाही नाही
हाय सर आपन जी कर्जा माफीची आपेक्षिक जे शेतकरे ना कर्ज मिळेल च नाही तेनंचे काय चोराचे च माफ होनार शेती मालाला भाव च महतवाच
रेगुलर बॅंक भरते त्या चे कजॅमाफकरा मोदी यांना पंतप्रधान म्हणून विनंती करतो
कर्ज माफी तरच बाजपा स्तेत येईल
कर्ज माफ झालीच पाहिजे.
होन भाऊ नक्कीच झाली पाहिजे
Karj Mafi Zalich Pahije
कर्जमाफी नाही झाली तर फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवार घरी बसणार गुरवडायला
कर्जमाफी थकीत असो या रेगुलर सर्वांना कर्जमाफी मिळणे अनिवार्य आहे नसता रेगुलर आल्यावर अन्याय होणे त्यामुळे पीक कर्ज सर्वांना माफ होणे गरजेचे आहे थकीता सोया चालू चे पीक कर्ज माफ तर केले तर सरकार सत्तेत 100% उतरेल
बुडव्याला कर्जमाफी तर प्रमाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन असे दाखवण्या पेक्षा सरसकट १ लाख ध्या तरच शेतकऱ्यांना फायदा होईल
2014 te2024 karj mafi zalich pahije nahitar sarkar padnar
50000 हजार अनुदान आजून आम्हाला मिळले नाही दादा आज लिस्ट लागली पण तात नाव नाही परत यादी लागेल ना परत
Karj,mapping,nahi,jhal,Tay,sardar djasanar
❤❤❤❤🎉🎉😢❤❤
सरसकट प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला पाहिजे व्हे सरकार ढवढा ढवढ करत आहेत ह्याची ईच्छा नाही पात्र अपात्र विषय नाही
सातारा जिल्हा कर्ज माफ करा साहेब
लोकसभा सारखे हाल करून घएचएआसएल तर नका करू
11वर्ष झाले माझी कर्ज माफी झाली नाहीत
सरकारने कर्ज माफी केली तर सर सकट बाेलतात पन अर्थ काय सर सरसकटचा द्या तर रेग्यलर वाल्या चा पन विचार करावे तुट पुजी सुट पंनास हजार नकाे द्या तरकर्ज सुट सर्वाना द्या
कर्जमाफी झाली तरच भाजप सरकार निवडून येईल हि माझी खात्री आहे
I;9ó
कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना तर लाभ मिळणार पण भगर कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्याला लाभ कोणता मिळा त्यांच्यासाठी सुद्धा एक बाजू निवडून येणे त्यांच्या खात्यावर सुद्धा एक एक लाख रुपये तरी टाका
आम्ही आमचे रक्त जाळून कर्ज वेळी वेळी भरले आहे त्यानी काय पाप केले आहे
कर्ज थकीत आहे त्यानाच फायदा होते आणि रेगुलर आहे त्याना काय देतो हा सरकार आम्हाला कर्ज माफी नकोय फक्त आम्हाला हमीभाव दिला तरी चालते सरकट दाहा हजार देईला पाहिजे
मी पण रेगुलर
कर्ज भरतो त्याच काय होणार
कज माफी पायजेत 10:47
❤️❤️❤️❤️🎉 महाराष्ट्राचा पुर सांगा पूर्ण एक लाख दहा हजार घेतला होता मी चला पंधरा हजार केला एका वर्षामध्ये मला ते खाता लॉक केलंय माझं ते मोदीचे पैसे भेटी ना गेल्या वर्षी घेतला होता मी तीन एकर ऊस लावला होता सात टन ऊस घातलं
गरीब शेतकरीच नियमितपणे कर्ज भरतो कारण थकित झाले तर व्याजाचा बोजावाढतो श
श्रीमंत शेतकरीच कर्ज भरीत नाही
Teen lakhaparayant sarsakat karj mafi Kara raraj taral lilabai t kambale at hiwara th gondpipri dist chandrpur 😢😮😅
आमच्या कड मुदल व व्याज बरायाला पैसे नवथे तरी आम्ही व्याज बरले आमचे कर्ज माप होइल का
Darun parabhav jhala dada satta Aalimaha Aata Kay karayach yudhogavalyana Keli pan may bap setakari bichara .....dakhava Inga
बरोबर भाऊ
हे सरकार कधी सरसकट कर्ज माफी नाही करत
आमचे कर्ज 2014 असून ते कर्ज माफ केले नाही
मला कोणत्याही प्रकारची माफी मिळाली नाही
जिल्हा कोणता तालुका कोणता
Ha jumala tar nahi na bankani karjdala lekhi kalvle pahije tarch te khare
सर गरिब शेतकऱ्यांना मदत
आम्ही रेगुलर भरतो म्हणून आमचा गुन्हा आहे का त्यामुळे माफ झाली पाहिजे
मला अजून लाभ नाही
रैगयलर
रेगुलरला पण कर्ज माफ झाले पाहिजे
हो झाले पायजे
कर्ज माफी नाही झाली तर सरकार घरी बसणार हे नक्की
Regular karj mafai kara19 ch ahe
हे सरकार लोकांना भुलवनेच काम करतंय .हे काहीही करू शकत नाहीत.
निवडनुक झाल्यावर गाजर नको
निवडनुकीच्या आगोर सर सगट रेगुलर व थकबाकी झाले पाहीजे
जयानाबंकेनेकधीकजंँदीलनाही
1लाखालाबँक10000ह, रू, लाचमागतात
कर्ज माफी द्यावी लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी निवडून येईल
Sarskat karjmapho vina aat jhali pahijet ......
मला अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही
Ajit dadani regular karj bharnarana 50000hajae ru denar hote parantu ajun parent ak rupaya sudha milala nahi armori bank gilla gadchiroli
भाजप सरकार कर्जमाफी करू शकत नाही एक टक्का बी भाजपवर विश्वास नाही आहे सत्तेत आल्यावर बी नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सरकार कर्जमाफी करू शकते 100% गॅरंटी आहे
शेतकर्यांना दाहा हजार भाव द्यायला पाहिजे सरकार ने
रेगुलर वालाचा कर्ज माफ करायला पाहिजे
Regular valyanna kay denar
सर मग आम्ही कर्चो चि परतफेड केली ते चुक झाली का
Aamhala sahebani karj punrgathn karayla lavl mala karj maf vhaylach pahije mi garib shetkari aahe
7/12
Kori karwi nill
Karun takwe
Karj. Nwin watp krunaka
Karj mafich ghol rahatnahi
७/12. कोरा. करा
Sheti karj mafi zalich pahijet ...
कधी होतें कर्ज माफी का कास्तकार ची मस्करी करता राव
Karj mafi ke liye Taras army matdan karu
कर्जमपकरा
आम्ही मुद्दल आणि व्याज दोन्ही भरलो आहे मग आमचे होनार का
मी पण तेच केल भाऊ
Tumhala 25℅ return bhetnaar aahai
100000 लाख असून माप नाही झाली
Navin batmi saga rav juni nako
खोट्या बातम्या कशाला देता
Pafi kara
2008 चा माफ नाही झाल
आमचे पण 2014 चे कर्ज आहे पण तरीपण दोन्ही याच्यात माफ झालेले नाही
Ta.Sakri.dist . dhule aahe ka
Karja mafi mva karu shakate bjp chi himmat nahi honar. regular valyan sathi pan
Regular karj bhart asun ajun parent akahi rupaya milana nabi sarkar zut boltea
Karj. Mafi. Kara. Nahi tar. Khurchi. Khali. Kara. Maha vikas. Aaghadi. Karnar. Aahe
कजॅमाफीचालूआणीथकितदोनयीमाफहोयालापाईजे
Mee,regular,krjdar,aahe
दादा आता कर्ज माफीत नियमित व थकित असा भेद न करता झाली पाहिजे
भाजप सरकारने शेक्र्याची
Cc
माझेकजे रेगयुलर भरले