फुले संगम सोयाबीन बेड वर थेट शेतातून.पाणी तुंबणाऱ्या शेतात 100% उत्पादन बघा संपूर्ण माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2021
  • #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    फुले संगम फुटव्याच्या अवस्थेतील व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
    • #फुले संगम #सोयाबीन ला...
    फुले संगम फुलांच्या अवस्थेतील 60 दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील 👇लिंक वर जा👇👇
    • #फुले संगम #सोयाबीन ला...
    शेंगांच्या अवस्थेतील फुले संगम बघण्यासाठी खालील लिंक वर जाता.👇
    • #फुले संगम #सोयाबीन शे...
    ◆मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ◆
    ◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆Please Subscribe RUclips Channel-
    ruclips.net/channel/UCIU7...
    ◆Instagram - thepatildd1996
    ◆Facebook Profile - Dnyaneshwar kharat patil,
    profile.php?...
    ◆Facebook Page -
    / . .
    ◆Facebook Page - कृषियोद्धा संघटना
    / krushiyoddhasanghatana...
    ओळख:I
    ◆ अध्यक्ष कृषि योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य
    ◆शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढणारा विदर्भाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर येत आहे.
    ◆यशस्वी विद्यार्थी आंदोलक
    ◆कमी वयाचा व्याख्यानकार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध
    ◆अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम परितोषकाचा मान.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रभोधन करत आहे सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून वरील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती
    -ruclips.net/channel/UCIU7...
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
    Contact-
    ◆Official RUclips Channel of Dnyaneshwar Kharat Patil

Комментарии • 190

  • @nitinshinde9268
    @nitinshinde9268 2 года назад +8

    शेतकरी कायम आठवणीत राहील भारी माणूस आहे मागच्या वर्षी 1 पोत ग्रेट

  • @akankshaborawake
    @akankshaborawake 2 года назад +1

    Khuach sundar, dhanyavaad.

  • @vishnulokade3930
    @vishnulokade3930 2 года назад +4

    शेगा मोजुन दाखवान भाऊ शेगा कमी दीसायल्यात सोयाबीन ची वाड दीसायली नुसती शेगा मोजुन दाखवा भाऊ

  • @vijaydashrathjadhaojadhao5218
    @vijaydashrathjadhaojadhao5218 2 года назад +1

    Verry good mahiti

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 года назад

    V . Good n important information given... thanks sir 🙏

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 2 года назад

    व्हिडिओ एकदम मस्त आहे भाऊ....माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे

  • @Kishorbhadke9
    @Kishorbhadke9 2 года назад

    very good information 👌

  • @Rushibasf
    @Rushibasf 2 года назад

    Changali mahiti dili patil

  • @mangeshkhalkar9117
    @mangeshkhalkar9117 2 года назад

    खुप मस्त छान माहिती दिली राव .अशाच मार्गदर्शनाची गरज आहे शेतकऱ्याला .

  • @swapnalivachane1567
    @swapnalivachane1567 2 года назад

    धन्यवाद पाटील सर माहिती अभ्यासू आहे

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 2 года назад +1

    zaberdust vidieo

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +1

    अप्रतिम👌

  • @yuvi7588
    @yuvi7588 2 года назад

    राज साहेब शेतकऱ्यांसाठी खूप मोलाच कार्य चालू आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन

  • @raosahebrede3085
    @raosahebrede3085 2 года назад

    Very nice sir

  • @user-ps3gr8uz4c
    @user-ps3gr8uz4c 2 года назад +3

    धन्यवाद भाऊ माहीत बदल घनसावगी जी जलाना

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 2 года назад

    छान

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 2 года назад +5

    सर खूप बरोबर खरी माहिती दिली, बऱ्याच शेतकऱ्यांचे संभ्रम दूर केलेत आपण
    पारंपरिक पद्धतीने सोडून निसर्गावर अवलूंबून न राहता नवीन प्रगतशील शेती करण्याची प्रेरणा दिली तुम्ही.

  • @Pravin_bhutekar
    @Pravin_bhutekar 2 года назад +3

    Aapn shetkryasathi khup Chhan Mahiti deta Dhanyawad

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 2 года назад +2

    Jabardast plot ahe patil 👏👏👍👍

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 года назад +1

    Mast lai Bhari

  • @gajananshinde2945
    @gajananshinde2945 2 года назад +1

    खूप छान आहे

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 2 года назад +1

    शेतकर्यांनसाठी एकदम महत्वाचा व्हिडिओ साहेब 🙏🏼🙏🏼🌾🌾👌👌

  • @bhagavatdukare8702
    @bhagavatdukare8702 2 года назад +1

    👌👌👍👍

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 2 года назад +1

    Nice .

  • @chetan7567
    @chetan7567 2 года назад +5

    Js335 chya shenga nahi dakhvalya bhau

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 2 года назад +3

    अशीच माहिती देत जा खरात साहेब धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gajananrajput4758
    @gajananrajput4758 2 года назад +1

    Live mahiti Dil ye Badal dhanyvad

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 2 года назад +5

    335 च्या शेंगा दाखवायच्या होत्या हो

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 2 года назад

    खुप छान ,दोन ही मधील फरक दाखवला

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 2 года назад +14

    Phule sangam la 100-125 chya vr shenga nahi vatat aahe.......

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 2 года назад +1

    फुले संगम जे प.महाराष्ट्र साठी म.फुले. कृ.विद्यापीठ सुचविते तर जळगाव,धुळे,(खानदेश ) साठी कोणते वाण योग्य राहील ? हे पुढील व्हिडिओ मधे जरूर सांगा.

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 года назад +3

    Mla tokan padhat watat Nahi. Wa semga mojun dakhwa sir

  • @College_life340
    @College_life340 2 года назад +4

    👍👍👍

  • @gk6386
    @gk6386 2 года назад +3

    आमचं js 335वान आहे खूप दाट आहे रोहित पेरणी यंत्रणी पेरणी केली BBF तंत्रज्ञान ने पेरणी झाली आहे उगवण क्षमता 100%आहे तरीही झाडाला 100शेंगा आहेत एकरी 26किलो बी लागले उत्पंन 15क्विंटल एकर ले बसेल असे वाटते

    • @kokatepradip2997
      @kokatepradip2997 2 года назад

      कृषी विद्यापीठाने js335 हेट्री उतपन्न 26 ते 32 क्विंटल उत्पन्न सांगितले व kds 726 च हेक्ट्रि 22 ते 26 दाखवला , मग हे कृषिविद्यापिठापेक्षा
      जास्त हुशार आहेत का?

  • @rushikeshkolhe5581
    @rushikeshkolhe5581 2 года назад

    खोडमशी

  • @akshaypokale1295
    @akshaypokale1295 2 года назад

    Oct-nov la unhali soyabean karaveka , aani ass aiklayki aata perni kelyvr thandit bokda rog padto please right info.

  • @jivanrathod9247
    @jivanrathod9247 2 года назад

    Sir, Antar kiti asap lagvad kashi karavi yabadal video because. Plz

  • @ramdasmarkam8577
    @ramdasmarkam8577 2 года назад +1

    खरातजी नमस्कार,
    फुले संगम 726 चे सोयाबिन बियाने नागपुर मध्ये मिळते काय या बद्दल माहिती हवी आहे.

  • @sudarshantawde7193
    @sudarshantawde7193 2 года назад

    Koradwahu madhe ha formula chalto ka

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 2 года назад +1

    335 च्या शेंगा का दाखवल्या नाही

  • @samadanathombre1119
    @samadanathombre1119 2 года назад +1

    JS 335 shga Jasta ahi dhakhwly Nahi

  • @sandeepmale2623
    @sandeepmale2623 2 года назад +1

    Sir mi pan tokan keli ahe pan gogal gai Cha khup trash zala suruwatila upay sanga tyawar

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 2 года назад +1

    1,चं नंबर,पाटिल

  • @sambhajijadhav2998
    @sambhajijadhav2998 2 года назад +2

    Phule sagam che van kurushi seva kendra var bhetel ka sir..

  • @drj1606
    @drj1606 2 года назад +1

    संपूर्ण डेमो दाखवा,अंतर ,बेड कसं तयार करावे अस सर्व सवीस्तर दाखवा

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 2 года назад +1

    🙏
    भाऊ माझे शेतात पाणी थांबत नाही चागला निचरा होणारी जमीन आहे. मी बेड ऐवजी सरळ पेरणी करावी का.
    मला kds ७२६ फुले संगम हे बियाणे हवे आहे
    कृपया आपल्या कडुन ते कसे मिळेल.

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 2 года назад

    भाऊ मी फुले संगम पेरली आहे पण त्यात खाडे भरपूर पडले आहे तर त्यात 9305 ने खाडे भरू का म्हणजे ते सोबत काढणी ला येईल

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 2 года назад +2

    मी पाणी वाहणाऱ्या पाटात / चिभाडं रानात ट्रॅक्टर ने बेड करून बेड वर सोयाबीन लावली. यशोदा Ds.228

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 2 года назад +1

    Khup chhan mahiti dili dada

  • @narayanpawar6512
    @narayanpawar6512 2 года назад +4

    तुम्ही 335 च्या शेगा दाखवल्या नाही. ती शेंका वाटते.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад +1

      हो कॅमेरा वल्याने नाही दाखवल्या

  • @ajinkyarautpatil1635
    @ajinkyarautpatil1635 Год назад

    तुमचा मागील व्हिडीओ पाहुन मी 335 बेडवर लावले मला 28 कट्टे एकर मधे निघाले 17 क्वी

    • @user-ww1bl3hy7u
      @user-ww1bl3hy7u 9 месяцев назад

      अंतर काय निवडला होता व किती ईंचावर टोकन केला होता

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +4

    खळे झाल्यावरही व्हिडीयो बनवा म्हणजे ऊतारा किती आला हे समजेल

  • @9422172995
    @9422172995 2 года назад +1

    335 सोयाबीन शेगाव किती दाखवा,

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 2 года назад +3

    मी bbf पध्दतीने सोयाबीन लागवड केली आहे 9305 हे वाण पेरणी केली फार मोठा फायदा झाला मला

    • @dataldnyandev9818
      @dataldnyandev9818 2 года назад

      Kay fayda zala sang na amhla pn

    • @sadanandbhagat7127
      @sadanandbhagat7127 2 года назад

      @@dataldnyandev9818 भाऊ या पद्धतीने पेरणी केल्यामुळे शेंगा चांगल्या लागल्या आणि जास्तीचे पाणी सरीतून वाहून गेले व सोयाबीन फवारण्या करताना अडचण आली नाही बियाणे कमी लागले सरी मोकळी असल्याने सुर्य प्रकाश व हवा खेळती राहते

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      Abhinandan

    • @swanandchoudhary5781
      @swanandchoudhary5781 2 года назад

      @@sadanandbhagat7127 पेरनी करताना उताराला केली का उताराला आडवी

    • @sadanandbhagat7127
      @sadanandbhagat7127 2 года назад +1

      @@swanandchoudhary5781 उताराला आडवी केली

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 2 года назад +2

    Broad bed furrow.bbf

  • @jivanrathod9247
    @jivanrathod9247 2 года назад

    Tokan padhdhatine lavaych pan antar

  • @Rushibasf
    @Rushibasf 2 года назад

    Chakrabhungacha atyak hota sir to

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 2 года назад

    नासिक जिल्हा त कोणते बियाणे वापरावे sir.

  • @jiteshrathod4369
    @jiteshrathod4369 2 года назад

    Sir ya setkari ch no dhya aamhala

  • @vaibhavjagdale2644
    @vaibhavjagdale2644 2 года назад

    Result kiti aala

  • @user-os7um2wc1q
    @user-os7um2wc1q 2 года назад +1

    गाव गोविंद वाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड मला सांगा उन्हाळी लागवडीसाठी बियाणे भेटल का भाव काय तेही सांगा सर

  • @sudhirkukudkar7640
    @sudhirkukudkar7640 2 года назад

    js 335ला शेंगा जास्त आहे म्हणून तुम्ही दाखवली नाही 726 ला 50 शेंगा दिसताहेत

  • @betabirajdar6190
    @betabirajdar6190 2 года назад +2

    सर आता सोयाबीन काढुन ज्वारी ऐवजी सोयाबीन पेरले तर चालेल का ।।।बी कोनते वापरावे ।।।का आता निघनारे बी वापरले तर चालेल का

  • @saurabhganeshpure8090
    @saurabhganeshpure8090 2 года назад +1

    Bhau tumcha fule sangam cha video taka aatatcha

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      9637842536 मेसेज करा व्हाट्सअप्प ला

  • @rohitbijwe8467
    @rohitbijwe8467 2 года назад +1

    Janauary madhe lavla tr chalel kaa?

  • @dattatrayakhupse2752
    @dattatrayakhupse2752 2 года назад +3

    टोकन यंत्र मिहिती द्या भाऊ.

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 2 года назад

    जळगाव साईडला चालेल का हे वाण खान्देश मध्ये

  • @kishortaware1212
    @kishortaware1212 2 года назад

    फुले संगम करून घ्या किडा बसून

  • @WiseNtrutH9349
    @WiseNtrutH9349 2 года назад

    पाटील गरडल बीटल आहे जवळ जवळ दोन रीग आसते

  • @rajankohle439
    @rajankohle439 2 года назад

    Soyabean biyane kds 726 milel kay gharpoa ch phone number davah

  • @mkunal7772
    @mkunal7772 2 года назад +1

    Mazya 335 la yahun jast shenga ahet

  • @dgvlogs6742
    @dgvlogs6742 2 года назад +1

    tokan chya machine baddal mahiti dya saheb

  • @rajabhaujaisingpure8999
    @rajabhaujaisingpure8999 2 года назад

    फुले संगम बियाणे मिळेल का?

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 2 года назад

    Mi khoupch video baghitle soyabeen Che pan tummhi agdi khare boltat

  • @deveshmugalpatil
    @deveshmugalpatil 2 года назад +1

    Gm soyabean baddal tumch kay mat ahe 🙏

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад +1

      चांगलीच आहे आपल्याकडे परवानगी दिली तर

    • @chavanraju8297
      @chavanraju8297 2 года назад

      सगळेच शेतकरी 15 दिवसात फवरणी करू शकत नाही

    • @deveshmugalpatil
      @deveshmugalpatil 2 года назад

      Parvangi sathi kay karav lagnar.. ek video banava gm crop var .. 🙏

  • @pravinlende5629
    @pravinlende5629 2 года назад +2

    हे शेत जिरायतीत आहे का.?

  • @pravinmore1377
    @pravinmore1377 2 года назад +1

    बेडवर तन नीयन्त्रन कहे करावे व अंतर मशागत कोशी कर्णाली.

  • @anilsirsat5633
    @anilsirsat5633 2 года назад +9

    335 cha sega nahi dakhala

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      Ho ti mistake zali

    • @sanjayade2222
      @sanjayade2222 2 года назад

      @@DnyaneshwarKharatPatil खरात सर हिगोली मदे सोयाबीन भटते काय फुले संगम

  • @vishalkavchat7108
    @vishalkavchat7108 2 года назад

    50 shenga nhit

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 2 года назад +1

    बियाणे कुठे मिळेल ते पण सांगा.

  • @WiseNtrutH9349
    @WiseNtrutH9349 2 года назад

    शेतकरी रामराव चव्हाण कारपा

  • @tausifpatel3665
    @tausifpatel3665 2 года назад +1

    माझ्या कडे पण आहे।फुले संगम।380 शेंग आहे।

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      Good

    • @rajkedar3610
      @rajkedar3610 2 года назад

      ऊनाळी येते का

    • @SKumar-sy7op
      @SKumar-sy7op 2 года назад

      तौसिफ भाई क्यु फेक रहे हो मोदि की तरह.

    • @rahulpatil3628
      @rahulpatil3628 2 года назад

      Best Variety aahe .. Mala 12 quintol cha Average aala Acre la..

  • @uniquemozar5427
    @uniquemozar5427 2 года назад +4

    335 la shenga jast ahet mnun zad dhakvli nahit

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      😃😃mi kay fule sangam ch promotion karyla baslo ka?.....shenga dakhvlya pn tya camera dur aslyamule thalak dislya nai

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +2

    335च्या शेंगा दाखवायला हव्या होत्या

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 2 года назад +1

    335la chhalej nahi !!

  • @ishwargadhave9107
    @ishwargadhave9107 2 года назад +1

    मी जाफ्राबाद तालूख्यातला आहे मला के डी स 726 हे वान भेटेल का

  • @avinashmavre5419
    @avinashmavre5419 2 года назад +2

    Mi ahe mi tumhala phone lawala hota avinash mavre

  • @madangajbhiye2524
    @madangajbhiye2524 2 года назад

    भाऊ 726 जनावराला चारले

  • @ashoknavgire2674
    @ashoknavgire2674 2 года назад

    9

  • @surajpatilshinde2052
    @surajpatilshinde2052 2 года назад +1

    फुलेसगंम किती दीवसात येते

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 2 года назад

    बेड वर लागवड केली तर खत कास द्याचे

  • @jagdishkhobragade7798
    @jagdishkhobragade7798 2 года назад +1

    Kay rao tumhi pn 335 chya senga nahi dakhwalya tumhi.

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 2 года назад +7

    ३३५ च्या शेंगा दाखविल्या नाही. शेंगा न दाखवतात....

  • @mahadevshere6487
    @mahadevshere6487 2 года назад +1

    सर हा वान उन्हाळ्यात लागवड केली तर चालेल का 🙏🙏

  • @sunilpatil1272
    @sunilpatil1272 2 года назад

    सोयाबीन मिळण्यासाठी फोन नंबर पाहिजे आहे.

  • @shrikantpatil3131
    @shrikantpatil3131 2 года назад

    335 च्या सोयाबीन च्या झाडाच्या शेंगा तुम्ही दाखवलेल्या नाहीत

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 2 года назад +2

    उन्हाळी सोयाबीन कोणत्या महिन्यात लागवड करावी आणि उत्पादन किती मीळत. सर उन्हाळी सोयाबीन करणार्या शेतकर्याचे नंबर द्या.

  • @akshayjadhav1063
    @akshayjadhav1063 2 года назад +1

    Tumhi shenga mojun dakhva

  • @amolpatildavhale4568
    @amolpatildavhale4568 2 года назад +1

    तुम्ही 335 वाणाच्या सेंगा दाखवायला पाहिजे होत्या

  • @shiv.v.katkarshiv.v.katkar7057
    @shiv.v.katkarshiv.v.katkar7057 2 года назад +1

    Mazakade aahe tokan machin 2000 la getlili aahe