KDS726 बेड वरील संपूर्ण प्लॉट. soybean kds 726, 1-60days clip

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 авг 2022
  • #soybean kds726,1-60daysclip #Soyaben #kds726

Комментарии • 130

  • @govexm328
    @govexm328 Год назад +32

    आमचा पण 2 एकर आहे सोयाबीन बेड वरती 25 मे ला लागन केली होती आता सोयाबीन ला 200 ते 250 पर्यन्त शेंगा आहेत

  • @harishpatilhp8631
    @harishpatilhp8631 Год назад +4

    साडेचार फुटाची बेड असल्यावर तीन तास चालते का

  • @ajaydaunge1795
    @ajaydaunge1795 21 день назад

    2 झाडतले अंतर 6 इंच वाटत आहे सर

  • @vitthalchilgar1558
    @vitthalchilgar1558 28 дней назад +2

    अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि त्याचा परिणाम तितक्याच चांगल्या प्रकारे

  • @shaileshkadam3368
    @shaileshkadam3368 Год назад +4

    सर खत व्यवस्थापन कसे करावे

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 Год назад +6

    कृपया शेवटी एकरी किती कुंटल होत ते पण सांगा...एकरी.. शेतकऱ्यांना खुप मदत होईल...छान व्हिडिओ आहे...🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 Год назад +3

    नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद. आज तारखेस 64दिवसाच पिक आहे, पण पहिली कीटकनाशक फवारणी उशिरा झाली

  • @anantrahane8549

    तननाशक फवारणी केली होती तेव्हा जमीन कोरडी होती का की सोयाबीन पेरणी चांगली ओल झाल्यावर केली होती.

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 21 день назад

    सर उगवून आलेल बी 9inch वर वाटत नाही 6इंच वर आहे का...?

  • @user-jy7nw4li3r
    @user-jy7nw4li3r 13 часов назад

    Average ky aala saheb

  • @shivajishinde6694
    @shivajishinde6694 Год назад

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती आणि ती अतिशय उपयुक्त आहे

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Год назад +3

    धन्यवाद , छान पीक आलं आहे। 🎉

  • @user-pf4jf7yr9u
    @user-pf4jf7yr9u 21 день назад

    Aaj me fakt soyabean che video pahto aahe tyapeki tumcha video sarvat changla vatla devlope he khup Sunder ahe video atishy shhan ahe

  • @shirihridethe9928

    सर खुप छान माहिती मिळाली आहे

  • @abhijeetmore4069

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.....अशेच.. महत्त्वपूर्ण माहिती पाठवा 🙏🏻 पेरणी पासून ते शेंगा पर्यंत..एकच व्हिडिओ मध्ये❤

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 Год назад

    उत्तम माहिती मिळाली

  • @ramdeshmukh7909
    @ramdeshmukh7909 Год назад +2

    Thanks for proper guidance 🙏

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Год назад +1

    Great great 👍🏻👍🏻

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Год назад +1

    खुप छान.

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 Год назад

    १ नंबर नियोजन केले भाऊ