सोयाबीन पिकात एकरी १५ क्विंटल उत्पन्न | सरी पद्धत लागवड | लागवड ते काढणी संपूर्ण माहिती
HTML-код
- Опубликовано: 6 авг 2024
- सोयाबीनला गोल्डन बीन देखील म्हटले जाते, आणि म्हणूनच जुन्नर तालुक्यातील भोरवाडी गावातील प्रसाद भोर - 77560 38466
यांनी सोयाबीनची लागवड कशी करावी, सोयाबीणच्या कोणत्या सुधारित वाणी/जाती आहेत आणि भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लागवड केली जाते..याबद्दल संपूर्ण माहिती विडिओ द्वारे दिली आहे..!!
सोयाबीन हे भारतात पिकवल्या जाणाऱ्या लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. सोयाबीन तेलबिया्नाचे पीक आहे आणि भारतात तेलाच्या एकूण पुरवठापैकी 18% पुरवठा सोयाबीन करते..!!
खरीप हंगामात सोयाबीन लागवड केली तर हे फायद्याचे पीक ठरते व चांगले उत्पन्न देते. तेलाव्यतिरिक्त सोयाबीन सोया दूध, सोया पीठ आणि जैवइंधन तसेच,पशुआहारासाठी वापरतात..!!
म्हणूच विडिओ संपूर्ण पहा..आवडल्यास LIKE_SHARE_SUBSCRIBE करायला विसरू नका..!!
farming,
soyabean farming,
soybean farming,
soybean farming in india,
soybean farming in maharashtra,
soyabean farming in india,
soybean,
modern soyabean farming,
soyabean farming full information,
soyabean,
natural soyabean farming,
soyabean smart farming,
farming soybean,
organic soybean farming,
soybean farming marathi,
soyabean farming in madhya pradesh,
soybean farming in kannada,
soyabean ki kheti,
soya bean farming,
soya bean farming 2023,
soyabean variety
सोयाबीन,
सोयाबीन पेरणी,
सोयाबीन लागवड,
सोयाबीन खत व्यवस्थापन,
सोयाबीन पीक,
सोयाबीन लागवड माहिती,
सोयाबीन फवारणी,
सोयाबीन उत्पादन,
सोयाबीन टोकण पद्धत,
सोयाबीन बियाणे,
सोयाबीन उत्पन्न,
सोयाबीन खत नियोजन,
सोयाबीन खत,
सोयाबीन शेती,
सोयाबीन खते,
सोयाबीन पीक व्यवस्थापन,
सोयाबीन खेती की जानकारी,
सोयाबीन पिकाची माहिती,
सोयाबीन टोकन यंत्र,
सोयाबीन जाती,
सोयाबीन पहिली फवारणी,
सोयाबीन पिकाचे नियोजन,
सोयाबीन लागवड कशी करावी,
सोयाबीन वाण,
सोयाबीन भाव,
सोयाबीन फुटवा
Direction & Content Writer - Ms. Kavita Ramdas Dhoble
Videographer - Mr. Rajesh Datkhile
Content Selection - Mr. Mahesh Maher
Video Editor - Ms. Kavita Ramdas Dhoble
Videography Instruments -
Camera - Canonm50markii
Tripod - DigiTek® (DPTR 605 VD) (183 cm) Professional Heavy Duty Tripod
Mobile - IPhone14ProMax
SelfieStick - Live Broadcast Selfie Stick
Apple Farming - • जुन्नर तालुक्यातील सफर...
Grape Farming - • जुन्नरची महिला सांभाळत...
Fig Farming - • ३० गुंठ्यातील अंजिराच्...
Custard Apple Farming - • सीताफळ बागेचे नियोजन |...
Crab Farming - • खेकडा पालन व्यवसाय | C...
Poultry Farming - • गावठी कुक्कुटपालन कसे ...
Thank you for watching..!!🙏
ही सर्व प्रशांत पाटील सांगली यांची देणगी आहे. आता सरीवर लागवड सर्वदूर पसरली आहे. मी सुध्दा एवढेच उत्पादन घेतो.
😇😇
Borober ahai
ruclips.net/video/lBLtN-NpYF8/видео.html&feature=share
खूप छान माहिती ताई धन्यवाद तुमचे
Nice information 🎉
नमस्कार ताई आताच ज्योडल्या गेलोय खूप छान माहिती आहे
धन्यवाद 😊
ताई धन्यवाद
अभिनंदन काव्या ताई💐💐💐💐💐
😇😇
Nice speech with knowledge in farm 🚜 prasad
😇😇
Nice Information Prasad Dada & Kavya taii 👌🏻👌🏻
😇😇
😂@@KavyaaasVlog😂😂😢😅😊😊 व त्यांच्या
Y yy🎉.
=.
😂@@KavyaaasVlog😂😂😢😅😊😊 व त्यांच्या
Y yy🎉.
=.
खूप छान माहिती
😇😇
Khup Chhan mahiti
😇😇
Mastch
😇😇
खुप महत्वाची माहिती मिळाली आहे धन्यवाद
😇😇
Congrats 💐💐
😇😇
Very nice information
😇😇
खूप छान माहिती प्रसाद दादा..
😇😇
👌
😇😇
❤❤
😇😇
❤❤❤
😇😇
Thanks dear
Thanks dear
मी राहणार खान्देश (उत्तर महारष्ट्र)
मला ही या वर्षी २०२४ पावसाळी शेती कोडवाहू tyt me जर *६१२* हे सोयाबीन चे वाण पेरले तर चालणार का
ताई तुम्ही शेतकऱयाची खूप मदत करता माहिती देऊन
😇😇
सरी पद्धत दोन ओळी वर सरी का चार ओळी वर सरी हे सांगितले नाही ?
सर तुमचं अंतर जास्त झालेलं आहे जास्तीत जास्त ९ इंच अंतर पाहिजे .आणि येका जागेवर ३/४ बिया पाहिजे . एकरी रोपांची संख्या मेन्टेन झाली पाहिजे . तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे average yet nahi
Davarni ..korpni kraneche kam ahe kay ya mdhe
Kaun si variety Aaye
Me pn lavliy 4 Acre Soyabean Bed Karun.... KDS - 753
कसा पडला उतार
Aamcha kade 4 quntal pn nhi hot nagpur
यलो मोझार्ट बदल नियंत्रण सविस्तर माहिती देण्यात यावी.
Tai mi soyabean var favarni joogad bnvle ahe shetkara parynt pohchva.
Mobile Number please
मॅडम सरीच्या दोन बाजू लावने की एकबाजू बी लावने
Eka warambwar kiti tas lawle ahe.
Video kontaya tarkhela kadala aahe
19/08/2023
@@KavyaaasVlogsoyabean khup lahan aahe bed chya manane
Shetkari chi phone no takava hi vinanti
Description मध्ये आहे..!!
ताई तुमचा सोबत बोलायचं आहे. नंबर hava
Sari Lagvad mi kelo hoti pan yevd utpan nahi hot tai kharch pan khup ahe
Ok I'm n by त😮
Fy
5foot सरी आहे
मॅडम सरीच्या दोन्ही बाजू लावायच्या का एक बाजू लावायची
दोन्ही बाजू लावायच्या सर
दोन्ही पण बाजूला
पण सर्व बरोबर आहे हूमनी नियंत्रण कसे करावे ते सांगा
मेटारायसीस बुरशीचा वापर करा किंवा पाटील बायोटेकचे हूमनासूर वापरा.
Soya bin peruch naka bhau 4 hajaran chaley ani aikari 20 hajar kharch yayalay kahi purvan
Bhava tu jar ekri 15 quintal kadhu shakla tari tu 40000 net profit milvu shakto
2024 madhe Maze tar 2 Mission - 1) Soyabean Yield Increase .2) BJP Hatao .
Bjp nhi hategi 😂 bhul ja
Ek no
Bjp ne soyabean che bhav padle shetkri virodhi bjp
हे सोयाबीन टोभल का पेरल
टोभल आहे
एकरी किती मजुर ला लगते
टोबण्यासाठी ५ मजूर
Mala. 735 akri 12 lagli
753
Nahi hot 15 kg la 30kg mast
ताई यांचा सला काही कामाचा नाही, सोयाबीन वर येवढं खर्च करायची काहीच गरज नाही.
मी 4 वर्षा पासून 9 एकर बेड वरती सोयाबीन घेतो.
11 ते 16 क्विंटल 1 एकरी येते.
येवढं खर्च करायची काहीच गरज नाही.
त्यांचे 2 रोपण मधील अंतर 6 इंच पाहिजे.
3.5 चे बेड.
सोयाबीन वान अमेरिकन अजब गजब.
2 वेळा 10.26.26. 50 kg द्यावे.
फवारणी 4 वेळा.
कोळपणी 1 वेळा.
Drip asel तर kmb 1 लिटर 2 kg गूळ 24 तास ठेऊन द्यावे.
खरे नाही.
दादा तुमचा मोबाईल नंबर हवा