Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शेतकरायचा स्वभाव खुप छान वाटला सुंदर माहिती
ताई तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगली माहिती देत आहात,धन्यवाद!
🙏🙏
धन्यवाद ताई तुम्ही माहीती छान दिली परंतू शेतकऱ्या ची तयारी दिसली नाही.
खुपच छाण सोयाबीन विक्षेश माहीती सांगतीले बदंल आभारी आहे ताई सर्व शेतकर्यांणा आशीच माहीती तुम्ही सागतरहवा ताई🙏🙏
शेतकरयांना हसताना पाहून खुप आनंद वाटत आहे ताई
।
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे ताई सर्व शेतकऱ्यांना अशीच माहिती सांगत राहावे ताई
भास्कर नाना आणि सोन्या खूप छान सोयाबीन शेती 👍👍
मेरा देश महान भारतीय भी महान
Mi pn kedyatli ahe setkari... Kastkar khup husar zalay ata he bghun khup aanand hoty.. Jay kisan
खुप छान ताई तुमच्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना पण चांगली माहिती मिळतेय
फार छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती आहे
Thank you so much 🙏 nice
Khup Chan mahiti dili.
Ek number nana
Tai khup chhan
Khup chyan Informetion
एक नंबर
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती
No 1
व्हीडीओ खूप छान .👌👌
फुले संगम हे खुप छान वाण आहे.
Chan mahiti tai
Yoytuber पन नवीन आहे आणि शेतकरी पन soyabean पिकासाठी नवीन आहे मस्त ताळमेळ बसला.
हे शेतकरी अगदी खरं बोलले. धन्यवाद
सर आपण फार सुंदर प्लॉट तयार केला तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर आपल्याकडे
फारच छान माहिती दिली
Good information..👍
खुप छान आहे सोयाबीन
मी 7 किलोला पेरणी करून 5 किंतल पिकावल फक्त 7 वेळा पाणी केलं आणि emameçti आली साठी 2वेळा फावरल
Nehmi tai mahiti kup Chan vicharat asatat kalate Chan vatathte prutiraj Chavan phone nambar milel ka mahiti det Java sijnebal mahiti deta
बियाणे कुठल्याही ठिकाणी भेटेल सर
सोयाबिन टोकन करन्यासाठी एकरी किती व्यक्ती लागतात
उन्हाळ्यात पेरणी करुन तयार केलेले सोयाबीन पावसाळ्यात पेरणी करु शकतो का?
चालेल, आमच्या भागात थन्डी कमी होताच फुले संगम पेरतात आणी निघालेले बियाणे पुन्हा खरिपात पेरणी साठी वापरतात.
Nice tai
Thaknky,didi
एकच no 1bhau
Vdio chan ahe, please,shetkaryacha phon contac dene.🙏🇮🇳⛏️
फुले संगम ची पेरणी कशी करावी
हाय सर आपण हे पिक कोनते हंगामात घेतले नविन चा हिशोबाने छान विश्लेशन केलेले आहे किसन जगताप तारुखेडले
Kadhayla yeyil tyamule pivli zalet pane....Dar changla aahe valvun devun taka..12fat Sathi 110paryantt dar aahe
Good
सोयाबीन पेरणी केली आहे . ओल कमी आहे पाटपाणी दिला तर चालत का ?
सर किती उत्पादन मिळाले
तन, नाशक, कधी, व, कोणते, वापरावे
सर बि कुठे मिळेल
Madam,shetkaryacha no pathva.🙏🇮🇳⛏️
उन्हाली सोयाबीन फूले संगम फुले लगन्यासाठी उपाय संगा
कोणत्या महिन्यात पेरणी केला होतात सर
Kalpvraksha agrotech company seed sathi best ahe
Mujhe soyabin kds 726 seed chahiye me mp se hu
CHANNES ON FIRE 🔥
मला वाटते पान पिवळे पडले आहेत ते तांबोरा रोग पडला आहे
🙏
Madam daptari chetak ya vanabaddal video banawa plz
👍👍
दोन सरी madil अंतर् किती आहे
3.5 फुट
@@bhaskarchanne911 saheb kiti utpadan zal sanga please...
कोण मार्गदर्शन करते आणि कोण सांगते हे काही कळत नाही
Rangnath kudale🙏🙏🙏🙏
उन्हाळ्यात चालेल का दादा
Soyabeen. Seeds. Ka. Kya. Name. Hai. Bhiya.
Bijprakiya kashi keli gulachi kay keli
ताई काय किलो आहे बियाणे
या सोयाबीनला किती अवरेज लागला
फार छान माहिती दिली धन्यवाद परंतु कोणत्या महिन्यात टोकण केली ? हे सांगितले नाही आणि ताई नी विचारले नाही .
बोरॉन he फुल अवस्ते पाहिले vaprav lagte
Sangli chya prashant patil ch niyojan ahe he sampurn
Bhau 12 kintok*5=60×5000=180000 hote tai
He bi kote milel
Please share your last year's experience about soyabin crop
Soyabean fule sangm kiti day mde kadayla yete
Eksepanchdaymadhe
👍🏻
पेरणी कीती तारीख ला केली
Best from
एकरी किती बियाने टाकले हे सागिंतल नाही।।।।।
बिज मिल जाएगा भाईसाहब
konti biyan ahe
ठिबक केलं आहे का ?
नाही
रोगरच प्रमाण किती घ्यायच ते नाही सांगितले
किती अवरेज आले
Kiti avrej aly
किती पोती झाली
ताई त्र्याक्टर ने पेरणी केलि तर दिवाली
दीदी हिंदी में जानकारी दो
Kds 726 bogas verayty ahe
साहेब नबर मिळेल का
Hindi me banao video
aata lawle tar hoil ka
खर्च जास्त होतो
टोकण पद्धतीने सोयाबीन लावायला मजूर खूप लागतात आणि मजूर मिळत नाहीत
बरोबर आहे
V
Deepak sir contact no
त्या मुलाला म्हणा कशाला वडिलाची फजिती करतो तुला शेतीतल काहिच माहिती नाही, गप्प बस आणि वडिलांचे म्हणणे नीट लक्ष्य देऊन ऐक
पान पिवळे पडले म्हणजे शेंग भारायला लागली राव
😪
उन्हाळी आहे का पावसाळी
jtatachandmbanlji
शेतकरी दादांनी चांगली माझी दिलीसरासरी एकरी १२ते १३ किविटल
शेतकरायचा स्वभाव खुप छान वाटला
सुंदर माहिती
ताई तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगली माहिती देत आहात,धन्यवाद!
🙏🙏
धन्यवाद ताई तुम्ही माहीती छान दिली परंतू शेतकऱ्या ची तयारी दिसली नाही.
खुपच छाण सोयाबीन विक्षेश माहीती सांगतीले बदंल आभारी आहे ताई सर्व शेतकर्यांणा आशीच माहीती तुम्ही सागतरहवा ताई🙏🙏
शेतकरयांना हसताना पाहून खुप आनंद वाटत आहे ताई
।
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे ताई सर्व शेतकऱ्यांना अशीच माहिती सांगत राहावे ताई
भास्कर नाना आणि सोन्या खूप छान सोयाबीन शेती 👍👍
मेरा देश महान भारतीय भी महान
Mi pn kedyatli ahe setkari... Kastkar khup husar zalay ata he bghun khup aanand hoty.. Jay kisan
खुप छान ताई तुमच्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना पण चांगली माहिती मिळतेय
फार छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती आहे
Thank you so much 🙏 nice
Khup Chan mahiti dili.
Ek number nana
Tai khup chhan
Khup chyan Informetion
एक नंबर
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती
No 1
व्हीडीओ खूप छान .👌👌
फुले संगम हे खुप छान वाण आहे.
Chan mahiti tai
Yoytuber पन नवीन आहे आणि शेतकरी पन soyabean पिकासाठी नवीन आहे मस्त ताळमेळ बसला.
हे शेतकरी अगदी खरं बोलले. धन्यवाद
सर आपण फार सुंदर प्लॉट तयार केला तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर आपल्याकडे
फारच छान माहिती दिली
Good information..👍
खुप छान आहे सोयाबीन
मी 7 किलोला पेरणी करून 5 किंतल पिकावल फक्त 7 वेळा पाणी केलं आणि emameçti आली साठी 2वेळा फावरल
Nehmi tai mahiti kup Chan vicharat asatat kalate Chan vatathte prutiraj Chavan phone nambar milel ka mahiti det Java sijnebal mahiti deta
बियाणे कुठल्याही ठिकाणी भेटेल सर
सोयाबिन टोकन करन्यासाठी एकरी किती व्यक्ती लागतात
उन्हाळ्यात पेरणी करुन तयार केलेले सोयाबीन पावसाळ्यात पेरणी करु शकतो का?
चालेल, आमच्या भागात थन्डी कमी होताच फुले संगम पेरतात आणी निघालेले बियाणे पुन्हा खरिपात पेरणी साठी वापरतात.
Nice tai
Thaknky,didi
एकच no 1bhau
Vdio chan ahe, please,shetkaryacha phon contac dene.🙏🇮🇳⛏️
फुले संगम ची पेरणी कशी करावी
हाय सर आपण हे पिक कोनते हंगामात घेतले नविन चा हिशोबाने छान विश्लेशन केलेले आहे किसन जगताप तारुखेडले
Kadhayla yeyil tyamule pivli zalet pane....
Dar changla aahe valvun devun taka..12fat Sathi 110paryantt dar aahe
Good
सोयाबीन पेरणी केली आहे . ओल कमी आहे पाटपाणी दिला तर चालत का ?
सर किती उत्पादन मिळाले
तन, नाशक, कधी, व, कोणते, वापरावे
सर बि कुठे मिळेल
Madam,shetkaryacha no pathva.🙏🇮🇳⛏️
उन्हाली सोयाबीन फूले संगम
फुले लगन्यासाठी उपाय संगा
कोणत्या महिन्यात पेरणी केला होतात सर
Kalpvraksha agrotech company seed sathi best ahe
Mujhe soyabin kds 726 seed chahiye me mp se hu
CHANNES ON FIRE 🔥
मला वाटते पान पिवळे पडले आहेत ते तांबोरा रोग पडला आहे
🙏
Madam daptari chetak ya vanabaddal video banawa plz
👍👍
दोन सरी madil अंतर् किती आहे
3.5 फुट
@@bhaskarchanne911 saheb kiti utpadan zal sanga please...
कोण मार्गदर्शन करते आणि कोण सांगते हे काही कळत नाही
Rangnath kudale🙏🙏🙏🙏
उन्हाळ्यात चालेल का दादा
Soyabeen. Seeds. Ka. Kya. Name. Hai. Bhiya.
Bijprakiya kashi keli gulachi kay keli
ताई काय किलो आहे बियाणे
या सोयाबीनला किती अवरेज लागला
फार छान माहिती दिली धन्यवाद
परंतु कोणत्या महिन्यात टोकण केली ?
हे सांगितले नाही आणि ताई नी विचारले नाही .
बोरॉन he फुल अवस्ते पाहिले vaprav lagte
Sangli chya prashant patil ch niyojan ahe he sampurn
Bhau 12 kintok*5=60×5000=180000 hote tai
He bi kote milel
Please share your last year's experience about soyabin crop
Soyabean fule sangm kiti day mde kadayla yete
Eksepanchdaymadhe
👍🏻
पेरणी कीती तारीख ला केली
Best from
एकरी किती बियाने टाकले हे सागिंतल नाही।।।।।
बिज मिल जाएगा भाईसाहब
konti biyan ahe
ठिबक केलं आहे का ?
नाही
रोगरच प्रमाण किती घ्यायच ते नाही सांगितले
किती अवरेज आले
Kiti avrej aly
किती पोती झाली
ताई त्र्याक्टर ने पेरणी केलि तर दिवाली
दीदी हिंदी में जानकारी दो
Kds 726 bogas verayty ahe
साहेब नबर मिळेल का
Hindi me banao video
aata lawle tar hoil ka
खर्च जास्त होतो
टोकण पद्धतीने सोयाबीन लावायला मजूर खूप लागतात आणि मजूर मिळत नाहीत
बरोबर आहे
V
Deepak sir contact no
त्या मुलाला म्हणा कशाला वडिलाची फजिती करतो तुला शेतीतल काहिच माहिती नाही, गप्प बस आणि वडिलांचे म्हणणे नीट लक्ष्य देऊन ऐक
पान पिवळे पडले म्हणजे शेंग भारायला लागली राव
😪
उन्हाळी आहे का पावसाळी
Best from
jtatachandmbanlji
शेतकरी दादांनी चांगली माझी दिली
सरासरी एकरी १२ते १३ किविटल