करा साहेब आपण पहिली खूप छान देतात उधारी सोयाबीन लावता का फक्त यासाठी साहेब धावतो उत्पन्न कमी निघते असे सांगितले जात होते परंतु उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सोयाबीन जास्त उत्पादन देते असे शेतकऱ्यांचे अनुभव येत आहेत त्यामुळेशेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन उत्पनासाठी देखील घ्यावे
डांगे साहेब आपली माहिती खूप छान आहे .आम्ही पण बेडवर केलेले आहे दुर्वा फुले किमया हे वान आहे त .भरपूर शेंगा लागल्या आहेत .. रायपुर ता. जी . परभणी
छान माहीती सांगीतली
Dhanyywad..ashesh genuine video bnvt rah
Variety konti changli bed lagvadi sati
खरोखरच उतारा येईल का
मला सांगा आमच्या जमिनीला ला खूप पाणी लागतं आम्ही बेड केला नाही पीलेन जमिनिवर टोकण केल आम्हाला उतार येणार नाही का
335 सोयाबीन बेडवर लावण्यासाठी चांगला आहे का नाही
Tur peru sakto n bedwar
KDS 726 ईची फ़ुल गल का होती नंकी सांगाव आणी तेचा साठी काय कराव
Channa bedvar kela tar chalel ka sir
Bhhau daware chalte ka
या पध्ती मधे पुन्हा तन उगवल तर नियंत्रण कसे करावे
Bed aarti perani kru shakto ka
Acer average kiti ala
Bed vr karshima soybean jamte ka
Very nice 👍
bhau 335.... 10 chi lagli perni krun
छान माहिती योग्य प्रकारे
डॉलर हरबऱ्याची माहिती सांगितली तर बरे होईल सर 🙏🙏
सोयाबीन किती अंतरावर करावी
मी केल भाऊ बेड वर.. जबरदस्त शेंगा आहे 👍
kiti utpanna zala
11 ekri.....
@@swapnilbhagat9823 बिना tibak
No. Dada mi pan 4 ackar bed padle ahet kal
1 ekad me kitne quantal nikalta he bed padhati se
Kiti nighale yekari
कोरड वाहु व साधारण जमीन आसेल तर आणी पाऊस कमी झाला तर मग.
हरबरा पेरी साठी बेड पंजिने मोडतात का .
K d s वान भारी आहे 25किलो 22कटे झाले बर ऐकरी विस किलो पेरले होते🙏🙏🙏🙏
Kds कोणती भाऊ
Biyana kami lagat pn bed wadayach ani lagwadicha kharch wadato na saheb.. Ani Ekari utpann kiti wadal he nhi sangital
हलकया.जमिनित.चालेलका.सर
Kds 726 ahe ky
बियाणे कोणते आह
किती लागला होत दादा average एकरी
zamin jar halki asel tar
सगळी शेतीच एक एकर हाय सर 🙄
बेडवर सोयाबीन लावाचे असेलतर खताचे नियोजन कसे करावे ते सांगा
सिंगल सुपर फॉस्फेट 2पोते,10किलो सल्फर,25किलो पोटॅश शेतात शिंपुन बेड मारणे.
मला 2 एकर साठी kds किती लागेल
काय भावाने मिळेल
करा साहेब आपण पहिली खूप छान देतात उधारी सोयाबीन लावता का फक्त यासाठी साहेब धावतो उत्पन्न कमी निघते असे सांगितले जात होते परंतु उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सोयाबीन जास्त उत्पादन देते असे शेतकऱ्यांचे अनुभव येत आहेत त्यामुळेशेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन उत्पनासाठी देखील घ्यावे
मी पण बेड वर सोयाबीन पेरले होते पण virus मुळे फेल झाले
टोकन यंत्रांन केले होते
Dangi
चांगले बियाणे कोणते ते सांगा
335 bogus variety ahhi ..
बेड सोयाबीनचे उत्पन्न सांगावे व सरळ टोकण कलेले सांगावे
Amchya ekd ativrushti mule bina bed acri 3-4 kuntal zal ani bed kel hot tya shetat acre madhe 9 zal
माझ्या शेतातील फुले संगम च्या शेंगा भरल्याच नाही करपून गेलं
पाणी कमी पडले असेल
Sir number dya
Sir tumcha mo.number dya