माझे मार्गदर्शन + तुमची मेहनत = सोयाबीनचे बम्पर उत्पादन - Shri. Sachin Ingole Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2023
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripowerchannel

Комментарии • 61

  • @shankarchaudhari7328
    @shankarchaudhari7328 Год назад +10

    तीन लाख subscriber पुर्ण झाले तर काही special

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Год назад +3

    200 शेंगा आहेत तर उत्पन्न 40 क्विंटल आले असेल.

  • @vitthalmodke3722

    चांगले प्रकार चे बियाणे कोणते घ्यायला पाहिजे मी सोयाबीन पहिल्याध लावू लागलो

  • @naturelover149
    @naturelover149 Год назад +4

    बीज कोणते आहे?

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Год назад +1

    सर आम्ही पुणे जिल्हयातील आहोत.सोयाबीनची माहीती नाही.व्हिडीओ मधे शेतीची मशागत,बेड कसे टाकावेत, बेडवर लागण कशी करावी,खते देण्याची पद्धती,पाणी पद्धती,औषधे नियोजन,आंतर मशागती,पीक काढणी इ. बाबत माहीती द्यावी.बियाणे कोणते असावें ?

  • @AnandakashinathMalhare

    जमिनीत पाणी थांबत नसेल तर बेड करावी की नाही

  • @ddk3064
    @ddk3064 Год назад +2

    दिलेल्या नंबरवर फोन लागत नाही, उगीच नंबर कशाला देता

  • @shyammunde6773
    @shyammunde6773 Год назад

    फुले दुर्वा ही छान वेरायती पण हा वन किडीला जास्त बळी पडत आहे

  • @ganeshbhute721
    @ganeshbhute721 Год назад +1

    सोयाबीनला हरणाचा ‌‌‌‌‌तास चालू आहे उपाय सांगा

  • @ravindrashinde163
    @ravindrashinde163 Год назад

    बियाने काय किलो आहे

  • @madanshinde3904

    खुप छान माहिती

  • @vilasthamke7200
    @vilasthamke7200 Год назад

    Biyane vikayacha dhanda aahe jago grahak jago

  • @RajeshPatel-ym4el
    @RajeshPatel-ym4el Год назад

    Per acre input expenses kept in suspense,why not told?provide full information.

  • @santoshmandvekar6407
    @santoshmandvekar6407 Год назад +4

    प्रकाश कामतकार

  • @ravindrabhodkhe831

    भाऊ आमच्या कारजा घाडगे परिसरात कोणतेही बीयाणे पेरली कि पिक जोमदार येते पण दाणे भरते वेळी मोझॅक वायरस येते आणी उत्पन्न निम्यावर येते कोणते औषध फवारावे

  • @ankushraut7402
    @ankushraut7402 Год назад

    Fule kimaya madhe tur lavli tr chalel ka

  • @shankarpralhadvalaleshanka9030

    Thimethoxane Ani tricoderma sobat vapru shakto ? Organic Ani chemical

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Год назад

    अग्रीपावर.मार्फत.बियाणे.मिळेल.का.आणी.भाव.

  • @user-pv5gi6op5i
    @user-pv5gi6op5i Год назад

    Sir mala tumhala bhetaycha ahe

  • @shyamchangade8517
    @shyamchangade8517 Год назад

    सर हा प्लॉट किती तारखेला लावला होता हिवाळी होता का उन्हाळी हे सांगा