खर तर हा व्हिडीओ पाहून आपल्या दोघांना शुभ चिंतक च म्हणावं लागेल. कारण या हळदी विषयीचे अनेक गैर समज आपण मनातून दूर केलेत. आपले खूप खूप आभार आणि आपल्या या अतुलनीय सत्कर्मासाठी आपणास अनेक धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी
दिपालीताई प्रणीत यांची मुलाखत पाहिली आणि ऐकली.अतिशय छान माहिती.मी कंद मागणी केली आहे अद्याप डिलीव्हरी मिळायची आहे.ही मुलाखत ऐकल्यावर कधी एकदा माझी डिलीव्हरी मिळून मी घरात लावतोय अशी उत्कंठा मला लागलीय.उत्तम संभाषण!! डिलीव्हरी पाठवा लवकर!!
नमस्कार ! सुंदर विवेचन... अगदी ....वैद्यकीय अधिकाऱ्या प्रमाणं, तणावमुक्त व्हायचंच आहे. उभयतांना दीर्घायुष्य लाभो. सज्ञान आणि विज्ञान यांचा दुहेरी संगम म्हणजे ही दोघे...
कर्नाटक या राज्यांत काळ्या हळदीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या हळदीचा आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाकी काळ्या हळदीच्या बाबतीत ज्या समजुती आहेत त्या सर्व भंपक आणि अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या आहे. आपण दिलेली ही माहिती खूपच उत्तम आहे.
मी दिपाली ताईकडून काळी हळदीची रोपे मागवली होती मी ठाण्यात राहते त्यांनी इतक्या उत्तम रीतीने रोपांची पॅकिंग केले होते की चार दिवसाच्या प्रवासानंतर ही रोपे एकदम फ्रेश होती
दिपालीताई खुप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार व शुभेच्छा. अगदी सरल आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले बद्दलही आपले आभार मानतो 😊 जमल्यास तुमच्या शेतीला/ बागेला प्रत्यक्ष भेट देऊन पा हणी करण्याची इच्छा आहे...😊 परमेश्वर तुम्हा दोघांना व तुमच्या परिवाराला श्रेष्ठ शुभाषि्रवाद देवो हीच प्रार्थना 😊
It is wonderful video. It was well explained . Myths of Black Termeric was very well explained. Best part how to use it daily life and spiritual procedure, was awesome.
एकाने विचारले की अधिवाशी किती श्रीमंत असेल तर मी म्हणेल हो तो श्रीमंत च आहे कारण आदिवासी हा मनाने, प्रेमाने, दयाळू, कस्ट्ट करी आहे म्हणून तो श्रीमंत आहे ❤
मी मैडम कडून काळी हळद मागवल्यापासून माझ्या बाबतीत सर्व चांगलं घडत आहे.निगेटिव्ह तर नाही सर्व पोझिटिव्हच घडतय सर्व माझ्याबाबतीत मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत होतो.. आता घरातल वातावरण छान बनल आहे.सर्व समस्या सुटल्या आहेत.
आम्ही काळी हळद मॅडम कडून मागवली ज्या दिवशी काळी हळद आमचा घरी आली तेव्हा पासून सर्व शान च होत आहे मी तिन्ही रोपे लावली आहेत आणि ती त्या रोपांना पानेही फुटली आहेत शांन धन्यवाद ताई
Mere ghar me maine Kali haldi bahut saalo se lagayi hai lekin uska use muze malum nahi hai . Can I send you the black turmeric after the leaves dry and only roots remain ?
मॅडम तुम्ही क***** हळदी बद्दल माहिती दिली तुम्ही जी माहिती दिली ते खूप आनंदाचे आहे बरेच दिवस माहिती कुठेच सापडत नव्हतं धन्यवाद बाळासाहेब इंगळे जंक्शन इंदापूर जिल्हा पुणे
जे मागतो ते लवकर देण्याचे काम उर्जा आकर्षित करणार्या घटकामधुन मिळेते. त्या घटकाला देणे माहीत आहे. सकारात्मक विचार व्यक्त व्हायला हवेत. काया वाचे मने आपल आचरण शुध्द हवे त्यात जलद प्रगति होईल.
धन्यवाद काळ्या हळदीची रोपे तुमच्या घरात ठेवल्याने होणारे फायदे आणि त्यांची किंमत जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर "INFO" असा whatsapp करा. दिपाली प्रणित : 9820596182
खर तर हा व्हिडीओ पाहून आपल्या दोघांना शुभ चिंतक च म्हणावं लागेल. कारण या हळदी विषयीचे अनेक गैर समज आपण मनातून दूर केलेत. आपले खूप खूप आभार आणि आपल्या या अतुलनीय सत्कर्मासाठी आपणास अनेक धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
माझी ओर्डर आज मला मिळाली , काल कुरिअर डिस्पॅच झाल्यापासून घरी पोहोचायच्या आत काही छान चांगल्या गोष्टी घडल्यात , खरंच खुप सकारात्मक एनर्जेटीक वाटले, 🙏🏼
ताई भाऊ खूपच छान व उपयोगी माहिती सांगीतली धन्यवाद परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना
Thank you
नमस्कार,
अप्रतिम माहिती आपण दिलीत.
धन्यवाद.....
काळी हळदीचे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान विडिओ. दोघांनाही खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद
माहिती अगदी मुद्देसूद मांडली आहे धन्यवाद 🙏
दिपालीताई प्रणीत यांची मुलाखत पाहिली आणि ऐकली.अतिशय छान माहिती.मी कंद मागणी केली आहे अद्याप डिलीव्हरी मिळायची आहे.ही मुलाखत ऐकल्यावर कधी एकदा माझी डिलीव्हरी मिळून मी घरात लावतोय अशी उत्कंठा मला लागलीय.उत्तम संभाषण!! डिलीव्हरी पाठवा लवकर!!
किंमत किती आहे ?
किती रुपयांना टाकलं तुम्हाला?🙄😂
मला ताईचा पत्ता पाठवा मला पण काळी हळद घेणेची आहे
नमस्कार !
सुंदर विवेचन...
अगदी ....वैद्यकीय अधिकाऱ्या प्रमाणं,
तणावमुक्त व्हायचंच आहे.
उभयतांना दीर्घायुष्य लाभो.
सज्ञान आणि विज्ञान यांचा दुहेरी संगम म्हणजे ही दोघे...
thank you so much
कर्नाटक या राज्यांत काळ्या हळदीची शेती
मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या हळदीचा
आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाकी काळ्या हळदीच्या बाबतीत ज्या
समजुती आहेत त्या सर्व भंपक आणि
अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या आहे.
आपण दिलेली ही माहिती खूपच उत्तम आहे.
पण तो शेतकरी पैशाचा पाऊस पाडत असेल😂
ही काळी हळदीची रोपं कुठे मिळतील.ते मला कळवावे.प्लीज.मला काॅन्टॅक्ट नंबर पाठवावा.हि कळकळीची विनंती. रामकृष्णहरी.🎉
@@mahadev-rp7pd8ui..
k.u8 5:32 6789n88nmmmmiiil0p
@@shobhanasawant6749vdo sampurn bgha. Tyancha address n contact no.pn v chya madhe screen vrrch yeto.🙏
@@shobhanasawant6749Tyani vdo madhe tyanhychannelche nav sangitle aahe
Kalya haldiche mahtva khup Chan udaharne deun sangitale.dhanyavad Sir
मी दिपाली ताईकडून काळी हळदीची रोपे मागवली होती मी ठाण्यात राहते त्यांनी इतक्या उत्तम रीतीने रोपांची पॅकिंग केले होते की चार दिवसाच्या प्रवासानंतर ही रोपे एकदम फ्रेश होती
Dipali tainkadun Chan mahiti. Aavadkyabaddal. Dhanyavad
Thank you
मलापण हवी
Hi@@deepalipranitshappyecovill4449
Ropa chi kimat kiti aani kothe milel
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली 🙏
Thank You Deepali and Pranit.
दिपालीताई खुप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार व शुभेच्छा.
अगदी सरल आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले बद्दलही आपले आभार मानतो 😊
जमल्यास तुमच्या शेतीला/ बागेला प्रत्यक्ष भेट देऊन पा
हणी करण्याची इच्छा आहे...😊
परमेश्वर तुम्हा दोघांना व तुमच्या परिवाराला श्रेष्ठ शुभाषि्रवाद देवो हीच प्रार्थना 😊
मला तर ह्याचे महत्व माहीतच नव्हते,मला तर हीची फुले खूप आवडतात म्हणून लावलीय,आणि खूप छान आली पण आहे..😊
It is wonderful video.
It was well explained .
Myths of Black Termeric was very well explained.
Best part how to use it daily life and spiritual procedure, was awesome.
❤ धन्यवाद खुप छान माहिती दिलीत
छान माहिती मिळाली
Khoti mahiti ahe......
Accha mag khare kay te sanga
खूप छान माहिती मिळाली
एकाने विचारले की अधिवाशी किती श्रीमंत असेल तर मी म्हणेल हो तो श्रीमंत च आहे कारण आदिवासी हा मनाने, प्रेमाने, दयाळू, कस्ट्ट करी आहे म्हणून तो श्रीमंत आहे ❤
Thanks khara che khup chhan mahite dile madam and sir
शेत हिरवीगार झाडी असली तर मनाला प्रसन्न वाटते डोळयाना अल्हाददायक वाटते ही एनर्जी
Atishay chan mahitidiliya dhanyavad
छान छान माहिती सांगितली आहे नमस्कार 🎉
Beautiful explained
With all examples
मी मैडम कडून काळी हळद मागवल्यापासून माझ्या बाबतीत सर्व चांगलं घडत आहे.निगेटिव्ह तर नाही सर्व पोझिटिव्हच घडतय सर्व माझ्याबाबतीत मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत होतो.. आता घरातल वातावरण छान बनल आहे.सर्व समस्या सुटल्या आहेत.
काय करायचं पण काळ्या हळदीचा
Kiti price aahe?
@@chhayajuvekar7068 1000 रु दिले होते.नक्की ईतक आठवत नाही कारण दोन वर्षं झाली असावी या गोष्टीला.पण मला सकारात्मक फरक जाणवल ईतक मात्र नक्की
😂😂😂😂
खुप छान वाटले
खुप छान माहिती दिली धन्यवाद
सुंदर माहिती मिळाली
खूप छान ताई माहिती दिली तुम्ही 😅😅
छान VDO आहे. खूपच छान माहिती दिली.
धन्यवाद
@@hRishabhtodankarjyani khup chan mhanun lihile tyanah tu rply deto ka?
Bakiche lok itake vicharat aahe tya sarvana Common uttar tar de
खूप छान माहिती सांगितली सर
Very nice God bless you always
खूप छान माहीती मिळाली,छान
नमस्कार
बरं मग ज्या आदिवासीं कडून तुम्ही काळी हळद आणली ते किती श्रीमंत झाले असतील..😂😂😅
आम्ही काळी हळद मॅडम कडून मागवली ज्या दिवशी काळी हळद आमचा घरी आली तेव्हा पासून सर्व शान च होत आहे मी तिन्ही रोपे लावली आहेत आणि ती त्या रोपांना पानेही फुटली आहेत शांन धन्यवाद ताई
भाऊ खूप छान माहिती मिळाली धन्यवाद. रोपांची किंमत किती असणार आहे. सांगितलं तर बरं होईल.
खुप छान ताई माहीती दिली आभारी आहे राज संकपाळहुपरी आम्ही कोल्हापुरी
उत्तम माहिती
मी पण दिवाळी पूर्वी घेतली आहे
बघू या कसे रिझल्ट येतात
एक रोप कितीला आहेत
अजुन रिझल्ट नाही. आता दुसरी दिवाळी येईल
@@MadhuriJadhav-q2vKonich uttar det nahi...😅😅😅😅 jase kay 1 rope 10000 che aahe
@@mangeshk6584Very good
Khup chan ahe video 👌❤
काली हळद विषयी माहिती ऐकून मी चकित झालो हे एक आचार्य आहें
खूप छान माहिती दिली आहे
तीन रोपांची किंमत किती आणि सात रोपांची किंमत किती हे नाही सांगितले, सांगाल काय ?
खुप छान सांगितले
Sakhol mahiti dilyabaddal आभारी
Mere ghar me maine Kali haldi bahut saalo se lagayi hai lekin uska use muze malum nahi hai . Can I send you the black turmeric after the leaves dry and only roots remain ?
धन्यवाद छान वाटला विडीओ ❤❤
खूपचछान माहिति आपन व्हिडिओच्या माध्यमातूनदिलि त्या बद्दल आपले धन्यवाद मला तिन रोप हवि आहेत क्रूपया मला मिलावित ठाणे बदलापूर
Hyaahldila माती कोणत्या प्रकारची लागते?
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे.. 3 रोपांची किंमत किती आहे सांगाल का??
नमस्कार सर मला पण काळी हळद घ्यायची आहे मला ऍड्रेस आणि पैसे किती सांगा सर मी वसई वरून आहे
Dadar la kabhtar khana. Jain mandir chya bajula.
Dadarla kabutarkhana yethe Gajanan book depomdhe rs 50/- la milte
Chan
❤ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
सुंदर विचार आहे
Vary goods
नमस्कार ताई, लागवड करताना हळकुंड कोणती वापरावयाची कळवावी.
Shree Swami Samarth
One pake chi prise ki ti asal .
खुपचं छान माहिती सांगितली दिपाली ताई आणि सरांनी धन्यवाद . रोपाची किंमत किती आहे ते पण सांगा ना 🙏👌
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
🙏
Khup chan mahiti dili.
नेहमीच्या हळदीचे कंद पाण्यात उकळून मग पावडर करतात तशीच ह्याची पावडर करायची का?
Chan Maheti Deli
Vedio bagitala far avadla abhat abhar ❤❤❤
हळद कशी दिसते ते ही दाखवा
खूप छान पद्धतीने आपण विवेचन केले ताई, सर. या हळदीविषयी ज्या अंधश्रद्धा आहे त्या सुद्धा दूर केल्यात आपण
Sunder mahity
ही हळद माझेकडे शेती केलेली आहे
मी अनेक लोकांना मोफत दिली आहे
Amhala pn dya
Amhala pan Kali haladiche rope have aahe
Mala pheja
phone number sanga tumcha
Aahe ka ajun tumchyakde
Good.sirji
धन्यवाद सर छान माहिती मिळाली किंमत सांगितले तर बरे होईल बेटा
)
? Np😊
😊
प्रत्यक्ष हळदी चे रोप दाखवणे गरजेचे होते
थॅकयु हा
Very nice 👍👍
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ❤म❤❤❤❤म
मॅडम मी जंगली काळी हळद, अद्रक,, आणि लसूण मी गडचिरोली चे जंगलात बघीतले आहे
मॅडम तुम्ही क***** हळदी बद्दल माहिती दिली तुम्ही जी माहिती दिली ते खूप आनंदाचे आहे बरेच दिवस माहिती कुठेच सापडत नव्हतं धन्यवाद बाळासाहेब इंगळे जंक्शन इंदापूर जिल्हा पुणे
जे मागतो ते लवकर देण्याचे काम उर्जा आकर्षित करणार्या घटकामधुन मिळेते. त्या घटकाला देणे माहीत आहे. सकारात्मक विचार व्यक्त व्हायला हवेत.
काया वाचे मने आपल आचरण शुध्द हवे त्यात जलद प्रगति होईल.
Mazya kade kali hald chi lagwad aahe.hya varshi tar tila sundar foole aali.
छान
धन्यवाद
काळ्या हळदीची रोपे तुमच्या घरात ठेवल्याने होणारे फायदे आणि त्यांची किंमत जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर "INFO" असा whatsapp करा.
दिपाली प्रणित : 9820596182
खूप छान माहिती सांगितली मला कुडीत लावण्या साठी काही कंद विकत मिळेल का
Superb sir
काळ्या हळदीचे रोप कसे व कुठे मिळेल
Waaaa❤❤
ताई आपण काळया
हळदीची खूप छान माहिती दिलीत जर मला सात रोप घ्यायचे असतील तर त्याची किंमत काय असेल आपण किंमत सांगितली तर खूप बरं होईल
ताई, तीन आणि सात हळदीच्या रोपांची किंमत किती आहे
What about the price ? 🤔 Please inform me about it •I am interested in the same •
Madam ,sir namskar , Mala hi rope having aahetphone karun pathaval ka aani cash on delivery available hoil ka.pl. answer mi fast .thank you.
Mastch aatishay mahatwachay
Mhitie dielay badal 😮
खुप छान ताई मला पण रोप हवी आहेत🙏
Good video changla margdarshan dila please tell me what is the price of Kali haldi tree(rope) thank you good morning Om Namo bhagwate nityanandayya
या काळ्या हळदीच्या उपयोगामुळे महाराष्ट्रातील सर्व लोक खूप श्रीमंत झाले आहेत.आमच्या कडील कोलाम पोडावर तर प्रत्येक घरा बाहेर चार्टर्ड विमान उभे आहे.
हे काळ्या हळदीच्या रोपासमोर बसून म्हणा.
खरंच तसे होईल.
😅
रोपे कोठे मिळतील ते सांगा, त्वरित माहिती सांगा,
Jast karun look ter ty haldi che Galt che fayde sangtat and khup looka ter ty goste sathi CR madhe price pn dyna sathi accept astat ashe ka br
🙏
Namskar Madam ....Madam tumhi kali haldi available karun detat ka..
किंमत किती आहे एका रोपाची
खुप छान माहिती दिली❤❤❤😊🙏👌
Good
रोपे कीतीला मीळतील ? आणी ,,,पोस्ट ,,,कुरीयर द्वारे मीळू शकतील ?