SCTवैदीक आले 🥐12 वर्षांत प्रथमच 12 महिन्यापेक्षा तिप्पट उत्पादन 6 महिन्यात 3 लाखांचा खर्च 1 वर‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024

Комментарии • 35

  • @agropro91
    @agropro91 10 месяцев назад +3

    Legend of Ram sir ❤️⚡ SCT VIDEK ☘️

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 10 месяцев назад +2

    🌸अनुभवातील शेती‼️
    🟢आले पिकातील 12 वर्षाचा केमिकलचा अनुभव‼️
    🟢 तेराव्या वर्षी SCT वैदिक चा केलेला प्रयोग अतिशय तुलनात्मक अभ्यास, करून केलेली उत्कृष्ट शेती नक्कीच अभीनंदनीय आहे‼️
    🟢 श्रीराम सरा बरोबर केलेली चर्चा , मार्गदर्शन खूप एनर्जी भरणारा माहितीचा स्त्रोत मिळाले ‼️
    🟢आले पिकातील शेतकऱ्यांना दिशा देणारा व्हिडिओअतिशय सुंदर अनुभव आहे ‼️🙏🙏

  • @dharasingjonwal6882
    @dharasingjonwal6882 10 месяцев назад +6

    सर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बदल एवढा विश्वास आहे तर आम्हाला आशी हमी द्या की एकरी इतका खर्च येईल (कारले पिकाकरिता) तेवढा खर्च केला की इतके उत्पन्न हमखास निघालाच पाहिजे
    आसेल तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बदल विश्वास तर सांगा मग.....

    • @shubhamhalde5050
      @shubhamhalde5050 10 месяцев назад +3

      Result ahe tumhi Gunta bhar shetrat vapra mg tumhi nirny ghya

    • @shubhamhalde5050
      @shubhamhalde5050 10 месяцев назад +3

      Chemical vaprtana hami milte ka yacha pn vichar kara

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад +1

      सर शेती तुमची, खर्च तुमचा, उत्पन्न तुम्हाला मिळणार, सातबारा तुमच्या नावावर आणि जबाबदारी आम्ही घेयची ‼️यामुळेच शेतकरी मागे राहिला आहे, सर्व गोष्टी आपल्या असताना आपण इतरांवर अवलंबून राहतो ‼️
      ही परिस्थिती बदलण्यासाठीच राम सरांनी SCT वैदिक हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले आहे, जेणेकरून शेतकरी स्वतःचा अभ्यास स्वतः करून स्वतःची शेती यशस्वीरित्या करू शकेल ‼️

    • @कवितेचाप्रेमी
      @कवितेचाप्रेमी 10 месяцев назад

      Bar

    • @dharasingjonwal6882
      @dharasingjonwal6882 10 месяцев назад

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      सर/मॅडम मी तुम्हाला जबाबदारी घ्यायची सांगत नाही आहे ...
      आणि मध्येच सातबारा चा विषय कुटून आला...
      मी फक्त एकच सांगत आहे की टेक्नॉलॉजी तुमची आहे ना तर मग उत्पन्न ची हमी पण तुम्हीच द्या....
      तुम्ही सांगता ना की आमची technology वापरली तर उत्पन्नात वाढ होत आणि रोग येत नाही तर मग तुमच्या शेडुल प्रमाणे खर्च करायला तयार आहे....
      तुम्ही हमी घ्या की रोग येणार नाही आणि उत्पन्न निघणारच ...
      मी फक्त येवढे सांगत आहे
      Reply madhe tumhi he Kai
      शेती तुमची ,खर्च तुमचा ,उत्पन्न तुम्हाला मिळणार,सातबारा तुमच्या नावावर .....
      हे कशाला सांगत आहे...आता काय सातबारा तुमचा नावाने करायचा आहे की काय....
      तुमच्या technology मध्ये आशेल क्षमता तर हा सांगा नाही तर सरळ सरळ नाही सांगा....
      सातबारा चा विषय कशाला सांगता....

  • @shubhamhalde5050
    @shubhamhalde5050 10 месяцев назад +3

    आम्हाला वापरयच आहे पण उपलब्ध होत नाहीं आहे ता.उमरखेड जि यवतमाळ या साठी काही व्यवस्ता व्हावि ही राम सर ना कळकळीची विनंती

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 10 месяцев назад +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @mahendrasuryawanshi6142
    @mahendrasuryawanshi6142 10 месяцев назад +2

    Sagale khar ahe tr tyna mi amchya gavamadhil 10 acre shet deto thani 3ton manje 120 ton oos kadun dkawkwa Ani ale lagat nahi tr laglele ale changle karun dya mg hya varshi saglyani ka waprle nahi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад +1

      काहीही बालीश बोलू नये
      महादेव
      दुध चांगलं आहे तरी सगळे लोक कुठे पिता बरेचजन दारू पिता ना
      त्यात दुधाचा काय दोष आहै ☝️

  • @sarlachavan581
    @sarlachavan581 10 месяцев назад +1

    Jay sct Vaidik 🌵🌵🌹👍👍

  • @shivajibinnar9305
    @shivajibinnar9305 12 дней назад

    राम सर आपले sct वैदीक दाणेदार ssm खते पुण्यात कुठे मिळतील कृपया दुकानाचा पत्ता द्या हि विनंती

  • @kisansoilagro007
    @kisansoilagro007 10 месяцев назад

    जय SCT वैदिक 👌👍👍👍👍

  • @durgeshshinde9197
    @durgeshshinde9197 Месяц назад

    उत्पादनाचा व्हिडिओ टाका की

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      कॅाल ८६६९२००२२२ शेतकर्यांसोबत बोलून सविस्तर माहीती घ्या मिळेल‼️

  • @balajikutkar2397
    @balajikutkar2397 5 месяцев назад

    लातूर जिल्हा मधे कुठे मिळतील खते

  • @eknathpandhare5888
    @eknathpandhare5888 10 месяцев назад

    Sillod talake madhe bethal ka tumache producat

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 10 месяцев назад +1

    उत्पादन झाल्यावर व्हिडियो तयार करण्यात यावा असे माझे मत आहे

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 10 месяцев назад

    Vdo 10 minitacha kara

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      Promo tyasathich aahe , to manoranjnasathi kinva marketing sathi nahi
      To education sathi aahe
      School ek tasat sampawa ase mhantay tumhi ...

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 10 месяцев назад

    🙏🙏

  • @parajishelke1408
    @parajishelke1408 10 месяцев назад

    छानच माहिती दिली शेतकरी भाऊ साठी छानच माहिती शेतकरी मोबाईल नंबर द्या प्लिज

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघत चला आपल्याला प्लॉट बद्दल अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलेले असतात त्या नंबर वरती संपर्क करून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल
      धन्यवाद ‼️
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-