SCTवैदीक 🍅टोमॅटो एकाच 8 गुंठे शेतात सलग 3 वर्ष लाखांमध्ये उत्पन्न, बॅंकेत पैसे💴जायला लागले‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 59

  • @C_B_official_.881
    @C_B_official_.881 4 месяца назад +4

    हरित क्रांतीचे जनक राम सर जय एसटी वैदिक

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ Год назад +5

    Sct वैदिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खरंच खूप मोठं वरदान ठरलेला आहे ❤❤🙏🌹

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 21 день назад

    एक नंबर टेक्नॉलॉजी.

  • @amolgadhe9236
    @amolgadhe9236 Год назад +2

    खुप छान आहे टोमॅटो

  • @dattatraypandekar450
    @dattatraypandekar450 Год назад +1

    100% Proof. Our ancestor technology was 100% tested and validated and nobody can challenge it. Really good results.

  • @mmthakare2916
    @mmthakare2916 Год назад +3

    राम सरांच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा

  • @mauliOrganics
    @mauliOrganics Год назад +2

    LSQ
    Leaf
    setting
    Quality best result

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад +1

    Very nice plot ❤❤❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

    • @laxmikantjadhav5180
      @laxmikantjadhav5180 10 месяцев назад

      तुम्ही वापरली का प्रोडक्ट

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Месяц назад

    आठ गुंठेला किती रोपे लागते

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m Год назад

    राम,सर, खूप छान

  • @sandipjadhav8392
    @sandipjadhav8392 2 месяца назад

    एकरी किती खर्च येतो सर स्ट्राबरी किती होईल

  • @baluwalunj-o4i
    @baluwalunj-o4i Год назад

    ❤GREAT WORK SIR❤

  • @harshalkharpude2804
    @harshalkharpude2804 Год назад +2

    भेसळ डोस भरा आणि कंपनीला मोठे करा एवढं छान उद्दिष्ट आहे थंडीत बिना खताची सुद्धा टमाटी जोरदार येतात शेतकऱ्यांनी विचार करून खर्च करा एवढी महागडी औषधी वापरण्यापूर्वी विचार करा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +2

      अरे अविचारी मित्रा ,
      शेतकर्यांच्या शेतात पिकाला खत भरल्यावर पिक मोठे होईल की कंपनी ⁉️
      आणि तूझं म्हनने आहे की आपोआप येतं तर आपोआप काहीच होत नाही ,
      आजकाल जमिनी कमजोर व नापिक कशामुळे झाल्या तुझ्यासारंख्या अविचारी माणसांमुळे , बॅकेत तुझ्या वाजवडीलांनी पैसे टाकले म्हनून तू एटीएम मधून पैसे काढतो , ते कधीतरी संपनार आहे हे तुला कळत नाही , मित्रा ‼️
      ज्या दिवशी बलन्स संपला एटीएम चा काही उपयोग नाही ‼️
      राहीला प्रश्न महाग चा , तर तू वापरले का कधी महाग आहे का स्वस्त कशाला अकलेचे तारे तोडतोस
      वापर मग पहा चमत्कार ☝️
      वैदीक म्हनजे तुला काय पोरखेळ वाटतो का आधी १००% वापर मग हक्काने बोल ‼️
      जे वापरता त्यांचे व्हिडीओ पहा कळेल स्वस्त की महाग‼️ज्यांना गरीबच रहायचे त्यांना ते महागच वाटनार‼️
      खर्च कमी करा नाही , उत्पन्न वाढवून द्या असे बोलायला शिका , तर प्रगती होईल,
      स्वताच्या शेतीला पिकाला गाईला खायला घालायचे तरी एवढा हलकट पणा , ते किती भरभरून देत याची जाणीव ठेवा ‼️
      नाहीतर असेच रहाल आदबत☝️

    • @shashikantgiri7685
      @shashikantgiri7685 2 месяца назад

      चिङ न योग्य नाही साहेब

  • @sanjaykalokhe1181
    @sanjaykalokhe1181 Год назад

    लय भारी सर

  • @rajarampatil1097
    @rajarampatil1097 4 месяца назад

    Background music nako na.Pure interview dakhava.Farmer che name, full address and mobile.no.sanga each interview la

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Год назад +1

    Background music थोडी सौम्य केलीत तर व्हिडीओ पहायला अजून मजा येल

  • @AnilChalke-i6z
    @AnilChalke-i6z 6 месяцев назад +2

    👍👍

  • @bhaskarbachhav9140
    @bhaskarbachhav9140 24 дня назад

    Shetkaryachi lut chalu aahe

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  24 дня назад

      Agadi barobar ‼️
      Tu kay kartoy matit vish kalvun amrut pikayachi apeksha kartos ,
      Damadi devun kombadi milayachi apeksha kartoy mag hi matichi lut nahiye‼️
      Pahili aapan swata maticha kas lutala ata dosh dusaryanna denyat kahi arth nahi baskar ‼️
      Dusaryakade bot karnyaagodar swatache charitrya tapasat ja mhanje satya kalel ‼️

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +3

    SCT वैदिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पिकासाठी एक वरदान लाभले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली

  • @gableraj35
    @gableraj35 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @laxmikantjadhav5180
    @laxmikantjadhav5180 10 месяцев назад +1

    Sir setkaryace mobail nabar skirnvar takat java

  • @amolpardeshi9018
    @amolpardeshi9018 Год назад +3

    Vapru naka khup kharch ahe and kahich upayog hoth nahi

    • @technicalfarming284
      @technicalfarming284 Год назад

      साहेब तुम्ही वापरले आहे याचे रिझल्ट आहे का नाही

    • @amolpardeshi9018
      @amolpardeshi9018 Год назад

      Nahi bilkul ny

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +3

      Result nahi ki kadhata yet nahi
      Ya mahashayanna he vichara ki tumhala kashache result aahet ⁉️
      Yanna swata kahich abhyas karayache nahi aapoaap sarw zale pahije kase result yenaar
      Aani hi pn shakyata aahe he virodhak aahet kamgawa karat aahe
      Janunbujun ☝️

    • @dhananjay9016
      @dhananjay9016 Год назад

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL5 गुंटे साठी 7 हजार रुपयाचा बेसल ठोस देऊन पण काही फरक पडला नाही
      तुम्ही म्हणता खर्च कमी उत्पन्न जास्त

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती Год назад +1

      आपल्या शेतावर या भाऊ
      रिझल्ट दाखवतो
      मी शेतकरी आहे
      कंपनीचा माणूस नाही
      वांगी टोमॅटो डाळिंब साठी वापरतो

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад +3

    8gunthe tomato jahirat 1000tasachi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +5

      अरे मुर्ख मानसा ही जाहीरात नाही
      अनुभव आहे जो लाखोंच्या उपयोगाला येतो
      शेतकरी ८ गुंठ्याचा की ८०० गुंठ्याचा हा भेदभाव सोड , त्यांचा अनुभव लाखमोलाचा आहे तो बघ ना की कावीळ झालीय तुझ्या बुद्धीला केमिकलची ☝️

    • @govindkorde2055
      @govindkorde2055 Год назад +1

      Sorry sir maintain the level of language

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +3

      @@govindkorde2055 both side expected
      Think before you comment on farmers experience , this is for motivate and educate for other farmers not for marketing
      U first give suggestion to such people who give comments very casually and without experiencing the mission motive and intension

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Год назад +2

    सर करून पाहिले परवडत नाही बिलकूल

    • @motivationalstory3166
      @motivationalstory3166 Год назад

      Kava sair sct changla nhi kay

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      सर्वांनी श्रीमंत झालेच पाहीजे असेही नाही ना ☝️

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      कोल्ह्याला द्राक्ष आंबट वाटतात पण त्यांची उंची पुरत नाही हे ते मान्य करत नाहीत‼️

    • @pundlikthorat744
      @pundlikthorat744 11 месяцев назад

      तुला करायाच कोणी सांगितलं 😂

    • @shashikantgiri7685
      @shashikantgiri7685 2 месяца назад +1

      बरोबर गरीब शेतकरया ला परवडत नाही

  • @sudarshanghuge4740
    @sudarshanghuge4740 Год назад +1

    वापरू नका उपयोग नहीं काही फसलो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад +3

      सुदर्शन ,
      तुमच्यासारख्या मित्रांना वरतून ब्रम्हदेवाने अमृत जरी पाठवल् तरी तुम्हाला यश मिळनार नाही
      तुम्ही आजपर्यंत कुठे फसले नाही ते तरी सांगा
      बिनडोक व लोभी माणसे फसन्यासाठीच जन्मतात‼️
      आमचे २१ मोबाईल नंबर २४ तास शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठी आहेत १५०० व्हाट्सएप गृप आहेत‼️
      जर तुमच्यात सत्यता असती तर तुम्ही एकतर्फी कांगावा करन्याऐवजी मार्गदर्शन घेतले असते मुळात तुम्हाला यशस्वी होण्यापेक्षा समोरच्याला चूक ठरवन्यात जास्त हुशारी वाटते त्याचा हा परिणाम आहे‼️
      सुधारणा करा ७९७२७३२५२६ वर कॅाल करा मार्गदर्शन घ्या गैरसमज दूर करा , नाहीतर फसवले गेल्याच्या गोड गैरसमजूतीत स्ताच स्वताला सहानुभूती देत रहा ‼️

    • @lkshimde
      @lkshimde Год назад

      Thanks sar

    • @agropro91
      @agropro91 Год назад

      Best

    • @pundlikthorat744
      @pundlikthorat744 11 месяцев назад

      भिकारशोट पूर्ण शेंदुअल्र वापरला नसेल 😂

    • @bhaskarbhisse6619
      @bhaskarbhisse6619 3 месяца назад

      Bhao tu 1/ahies