"हरभरा पिक व्यवस्थापन" आणि उत्तम पाणी नियोजन श्री.अनिलरावजी रोडे, हिवरा दरने ता. कळंब जि. यवतमाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2021
  • शेतकरी बांधवांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..!

Комментарии • 21

  • @user-pz3kh6cr9f
    @user-pz3kh6cr9f 2 года назад +2

    कापसे साहेब शुभ - सकाळ ह कष्टाळु शेतकरी हेरणे व त्यांना मोलाचे मागदर्शन दिल्याबददल आपले हार्दिक अभिनंदन . टाबोली खरच पावर फुल औषध आहे

  • @sambhajichavan3090
    @sambhajichavan3090 2 года назад +2

    सर तुमचं कार्य खुप मोठं शेतकऱ्यांना तुमच्या भागात एक वरदहस्त लाभले असे मानावे लागते सर खरं हिचं मोठं नाव हिच श्रीमंती आहे very great sir 👍👍👌👌🙏🙏

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 года назад

      खुप खुप धन्यवाद संभाजी पाटील, खरं म्हणजे माझ्या जीवनाच्या प्रवासात आपल्या सारखे प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी माझ्या सहवासात आले आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा शेतकरी समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळत गेली..!

    • @devanandmore
      @devanandmore Год назад +1

      @@pragatshetkari2914 सर हरबरा वाढला आहे पणत्याला फुलं फारच कमी प्रमाणात लागले आहेत काही उपाय सांगा प्लिज

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  Год назад

      @@devanandmore आपोआप येईल चिंता करू नका, पुढील फवारणीत नेटिवो किंवा अमिस्टार टॉप किंवा कस्टोडिया सारखे बुरशीनाशक वापरा

  • @uttampune9431
    @uttampune9431 7 месяцев назад +1

    इलियट मर रोग साठी आहे की तन नाशक आहे ?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  6 месяцев назад

      बायरचे एलीएट हॆ बुरशीनाशक आहे

    • @uttampune9431
      @uttampune9431 6 месяцев назад

      @@pragatshetkari2914 धन्यवाद साहेब

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Год назад +2

    युरिपा किती दिवसानी चकला

  • @rajudiwatewad6471
    @rajudiwatewad6471 Год назад +1

    Dusre paat pani dill tr chalel ka, pat panyane burshi kami hote ka, ki ha gair samj aahe...

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  Год назад

      कृपया हरभरा पिकाला पट पाणी देऊ नये, फायद्या पेक्षा नुकसानच जास्त होते

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 2 года назад +2

    भाऊ variety कोणती आहे

  • @rajudiwatewad6471
    @rajudiwatewad6471 Год назад

    Nmbr 1,super

  • @ranveerpawar2533
    @ranveerpawar2533 Год назад

    आता हरभरा फुल अवस्थेत आहे,पाणी देयला पाहिजे का नंतर पाणी कमी पडते मार्गदर्शन करा pls

  • @abhijitnemade9090
    @abhijitnemade9090 2 года назад +2

    तूर किती झाली साहेब

  • @sanjaymohod5080
    @sanjaymohod5080 7 месяцев назад

    56 दिवसाचे पीक कसे काय

  • @mukeshshelke8431
    @mukeshshelke8431 2 года назад +1

    आम्हाला पण मार्गदर्शन करा सर