हरभरा पाणी व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 25

  • @shivraj4784q
    @shivraj4784q Месяц назад

    OP bro

  • @mankarbharat5336
    @mankarbharat5336 2 дня назад

    धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली.
    मला हरभरा लावायचा आहे पण घरचे विरोध करत आहे कारणकी ते म्हणतात आपल्याकडे हरभाऱ्याला घाटे लागताना हरभरा पाण्याने उभळतो, किंवा घाटेच लागत नाही, याबद्दल अजून थोडी माहिती सांगा सर

  • @dineshpawarpatil3994
    @dineshpawarpatil3994 Год назад +4

    धन्यवाद भावा तुझ्या माहितीमुळे माझी शेती करण्यास खूप मदत होते हिवाळी सोयाबीन ची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनाव ना एकदा 🙏

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 9 месяцев назад +1

    दादा अगदी आनीबानी चा वेळी हा विडीओ आला. मी खुप चिंतेत होतो. फुल अवस्थेत सुरुवात हरभरा आहे मग आता थांबुनच घाटे भरताना पाणी देईल
    🙏🙏🙏

  • @nkale4591
    @nkale4591 Год назад +15

    तुमच्या पद्धतीत थोडा बदल करा
    एकट दुकट फुल दिसताच पाणी सुरू करा
    घाटयात,किंवा फुलात पाणी दिले तर 101% तुमचे नुकसान होईल थोरात भाऊ
    कारण त्या मुळे त्याचा खार निघून जातो
    फुल दिसताच दिले तर परत पाण्याची गरजच नाही,, या पद्धतीने एकरी 12 ते 14 कीं उत्पन्न होईल आम्ही घेतो

  • @creative-i2802
    @creative-i2802 Год назад +2

    धन्यवाद भाऊ .....दरवर्षी पाणी व्यवस्थापन चुकत होते. ... ..आपण सांगितलेलं पाणी व्यवस्थापन नक्की करतो. ..

  • @yogeshmunde7968
    @yogeshmunde7968 10 месяцев назад

    Sir पाण्याच्या हर्भर्याला पाणी कडी द्याचे

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 Год назад

    Nice information sir

  • @sambhajichavan3090
    @sambhajichavan3090 11 месяцев назад

    भाऊ आम्ही जमीन ओली करुन पेरणी केली आहे आता पाणी पहिलं पाणी 20 दिवसांनी किती वेळ द्यावं

  • @chavanrajabhau9502
    @chavanrajabhau9502 Год назад

    Nice work sir ji

  • @gopalmalve3496
    @gopalmalve3496 Год назад

    Ky sir halki जमिनीत सोकुन जाते हरबरा

  • @rundabhanak2854
    @rundabhanak2854 Год назад

    फुळेकिमाया सोयाबीन मिळेल का पेरणी साठी ?

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Год назад +1

      9637842536 कॉल करा

    • @ramsingjadhao5005
      @ramsingjadhao5005 Год назад

      खूप छान माहिती पाणी व्यवस्थापन हरबरसाठी

  • @sundargaikwad6349
    @sundargaikwad6349 Год назад

    सुरुवातीचे पाणी कधी द्यावे

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 Год назад

    पेरणी झाल्यावर किती दिवसांनी दुसर पाणी पहिले ओल करून परल आहे दादा

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 Год назад +1

    Apne vdo me niche
    Hindi ki line chalaye translation ki

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 Год назад

    Pdkv अंबा 100-39 सोयाबीन पाहिजे होते।
    श्री. विनोद देशमुख यांचा नंबर तरी द्या।

  • @tusharjadhao4192
    @tusharjadhao4192 Год назад +1

    Harbhara la mokal pani jamat nahi bhau

  • @jaymusic4738
    @jaymusic4738 Год назад

    Rajma pick mahiti v market

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Год назад

    सोयाबीन विकावं कां गरज आहे