हरभरा जातीची निवड पेरणीची पद्धत व खतांचा वापर । श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 265

  • @deepikadhoble9557
    @deepikadhoble9557 11 месяцев назад +5

    नागपूरला ट्रायकोडर्मा डीएक्स कोणत्या दुकानात मिळेल आणि रासायनिक खतासोबत पेरणीच्या वेळी एकरी किती प्रमाण टाकायचे. बीज प्रक्रियेची जी औषधे आपण सांगितली आहेत ती सर्व नागपुरात कोणत्या दुकानात मिळतील? कोणत्याही दुकानात गेले की दुकानदार मागितलेल्या औषधांच्या ऐवजी दुसरीच औषधे देतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
      बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      दादा , ट्रायकोबूस्ट dx एकरी अर्धा ते एक किलो वापरू शकता

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 Час назад

    सर नमस्कार 8 यकर जाकी 9218 बूस्टर पेरा यचे आहे मला बाकी फुले विक्रम पेरणी करू वाटायली कारण लेबर मूल बरी राहीन का सर वान नाही हाच पेरू रिप्लाय सर

  • @amolbhande7123
    @amolbhande7123 6 дней назад

    उत्तम माहिती धन्यवाद सर...

  • @narayanpawar6512
    @narayanpawar6512 Год назад +2

    हरबर्यावरील तणनाशक सुपर मेक्श सोबत ट्रायकोड्रामा डी एक्स.पाणी देऊन सोबत फवरणी केली त्तर चालते का . जरूर सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +2

      नमस्कार दादा , नाही ट्रायकोबूस्ट वेगळं वापरा

    • @satishjadhav1862
      @satishjadhav1862 16 дней назад

      खप छान

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 5 дней назад

    उत्तम माहिती दिली धन्यवाद सर

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 11 месяцев назад +1

    सर जॅकी 9218. सोडून. ऐक नंबर ला कोणती व्हरायटी चांगली आहे बूस्टर कंपणि ची. हिमायतनगर. भोकर तालुक्यात कूठ भेटते.आणी रासायनिक बिज प्रक्रिया हरबरयासाठी. कोणती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये जॅकी , दिग्विजय व विजय या जाती उपलब्ध आहे , रासायनिक बीज प्रक्रिया मध्ये पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ५ मिली + रायझर ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

    • @ashokdudhmogre7542
      @ashokdudhmogre7542 2 часа назад

      Sir magi jamin Kali aahe an mi pani pan denar aahe tar mg mi yekari kiti bee Peru jackee 9218 ya. Variety che

  • @pravinkolhe6416
    @pravinkolhe6416 20 дней назад +1

    Sir 9218 he van mala yoga vatle 7 yekar made mala 80 kuntal chana zale sir tmache margdarshan ashes rahudy tumi velo velli margdarshan deta manun amcha uttpna made vad zali yavatmal ta Vani at borghan

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 дней назад

      नमस्कार दादा, तुमची प्रति क्रिया कळवल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद !

  • @esmailpathan3811
    @esmailpathan3811 Год назад +2

    Booster Biyane sobat trycodrma yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , हो बूस्टर बियाणे सोबत ट्रायकोडर्मा दिला आहे

    • @esmailpathan3811
      @esmailpathan3811 11 месяцев назад

      @@whitegoldtrustमी बूस्टर चे 10 बॅग घेतलो... ट्रायकोड्रामा पाणी सोबत लावू कस लावू

  • @GitaramNarwade
    @GitaramNarwade 7 дней назад

    सर हरभऱ्यात तण नियंत्रण करण्यासाठी शिफारस सांगा, पेरणीनंतर तणनाशकाची फवारणी आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा, हरबऱ्या मध्ये निवडक तणनाशक नाही

  • @shivshankarSuroshe3010
    @shivshankarSuroshe3010 11 месяцев назад +1

    सर ट्रायकोडर्मा रासायनिक खतां सोबत पेरणी आधी टाकायचं की पेरणी सोबत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , रासायनिक खतासोबत पेरणी सोबत टाका

  • @vijaychavhan1779
    @vijaychavhan1779 Год назад +1

    ट्रायकोडर्मा बुस्ट DX एकरी प्रमाण रासायनिक खतांसोबत किती असावे . आणि जॅकी बुस्टर यवतमाळ जिल्हा कोठे उपलब्ध होईल .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट एकरी अर्धे ते एक किलो वापरा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967

    • @vijaychavhan1779
      @vijaychavhan1779 Год назад

      धन्यवाद सर !

  • @ganeshpadvi5457
    @ganeshpadvi5457 12 дней назад

    सर नंदुरबार मध्ये कुठे मिळतील तूमची बियाणे व औषधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 дней назад

      नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @badriharne2705
    @badriharne2705 13 дней назад

    सोयाबीन चे बेड आहेत विना मशागत हरभरा टोकन‌ केला तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 дней назад

      नमस्कार दादा, नाही मशागत करा

  • @pratikshagajbhiye4851
    @pratikshagajbhiye4851 11 месяцев назад

    Single super phosphate perni sobatch perni yantramdhe takave ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही पेरणी पुढे शेतात फेकून द्या

  • @gajananlilhare5398
    @gajananlilhare5398 11 месяцев назад +1

    ट्रायको बुस्ट DX चंद्रपूर वरोरा येथे कुठे मिळेल किंवा आजूबाजूला कुठे मिळेल??
    आणि रासायनिक खताच्या एक बॅग साठी किती प्रमाणात वापरावा??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , वरोरा - अशोक कृषी केंद्र 9822200716
      माढेली - पालीवाल कृषी केंद्र 9689592527
      शेगाव - नरेश ऍग्रो सेंटर 9422573177
      एकरी अर्धा ते एक किलो वापरू शकता

  • @vishalmali8604
    @vishalmali8604 11 месяцев назад

    नमस्कार सर
    माझा आता खोडवा ऊस जाणार आहे.
    १५ दिवसात नंतर हरभरा केला तर चालेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , पाण्याचे व्यवस्थापन योग्य करत असाल तर चालेल, कारण कि उसाला पाणी जास्त लागते आणि हरबऱ्याला पाणी कमी लागते

  • @gajanansawant3886
    @gajanansawant3886 11 месяцев назад +3

    सर ट्रायकोडर्मा ओलावा असतानी जमिनीवर फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , रायासनिक खतासोबत वापरा

  • @RupsenKothimbire
    @RupsenKothimbire 11 дней назад

    हलक्या जमिनीत हरभरा पीक घेतलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 дней назад

      नमस्कार दादा, शक्यतो हलक्या जमिनीत हरबरा लागवड टाळावी

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 16 дней назад +1

    हरभरा वर yello mozak येते का?

  • @ParmeshwarBhise-bn1kh
    @ParmeshwarBhise-bn1kh 7 месяцев назад +1

    🎉छान माहितीपूर्ण माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @anilmahale9054
    @anilmahale9054 10 месяцев назад

    नमस्कार सर , तालुका चोपडा , तालुका अमळनेर येथे आपण सांगितलेले ट्रायकोडरमा कोठे मिळेल कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा, अमळनेर - कृषी विकास एजन्सी 9970936519

    • @SachinPatil-wi3bf
      @SachinPatil-wi3bf 14 дней назад

      सर Pkv 2 लावणी, खत व्यवस्थापन, फवरणी ई सर्व माहिती पाहिजे

  • @asaramkure997
    @asaramkure997 Год назад +2

    कोरडवाहूला ओल कमी असताना खत द्यावे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही खत देण्यासाठी जमिनीत चांगला ओलावा पाहिजे

    • @asaramkure997
      @asaramkure997 Год назад

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 10 месяцев назад

    सर दुबार पेरणी साठी कोणता वान चांगला आहे.20 डिसेंबर च्या समोर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , २० डिसेंबर पूर्वी पेरणी करा जॅकी ९२१८ , दिग्विजय , विजय या जाती चांगल्या आहे

  • @madhavkusle4219
    @madhavkusle4219 Год назад +1

    सर तूमचे औषधि हिंगोली किंवा परभणी येथे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @gavathikattaproduction9659
    @gavathikattaproduction9659 11 месяцев назад

    साहेब आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे आणि आता एक पाऊस झाला जर हरबरा पेरला आणि उगवून आल्या नंतर जर अजिबात पाणी मिळाले नाही तर तो येईल का किंवा पेरू का नको
    मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा, हरबरा पेरणी शक्यतो करू नका

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Год назад +1

    रिहाश रायझर ची बिज प्रक्रिया केल्या नंतर....
    ट्रायकोडर्मा ची कधी बिज प्रक्रिया कधी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो पेरणी पूर्वी ट्रायकोबूस्ट किंवा ट्रायकोडर्मा लावावा

  • @vilaspotbhare9705
    @vilaspotbhare9705 11 месяцев назад

    Tan nashak(weed control) konta vaprayache

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , पेरणी नंतर ४८ तासाच्या आत जमिनीत ओलावा असताना पेंडामिथॅलीन तणनाशक वापरू शकता

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Год назад +2

    आपली उत्पादने मंचर ता आंबेगाल जि.पुणे येथे किंवा नारायणगाव आळेफाटा परिसरात कोणाकडे मिळतील?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @AshokBorkute-gk1xi
    @AshokBorkute-gk1xi Год назад

    Sir🙏 traikodarma gudache pani karun tyat bhijvun by venchuri ne sprinkal ne shet perni aadhi olit kele tar thik aahe ka ekri kiti kg vaprava 🤝

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ला गुळाच्या पाण्यात भिजवण्याची गरज नाही, रासायनिक खतासोबत , शेणखत , मातीत मिसळून शेतात फेकून द्या व पाणी सोडा

  • @satishjadhav1862
    @satishjadhav1862 16 дней назад

    नमस्कार सर माझी जमीन भारी आहे तर रासायनिक खत कोनता वापरावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 дней назад

      नमस्कार दादा, DAP, 12:32:16 , 14:35:14 , 20:20:0:13 या पैकी एक देऊ शकता

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 11 месяцев назад +1

    रिहांश ,रायजर, पिक्सल, आणि ट्रायकोडरमा सोबत एकत्र लावायचे का सर , बिज प्रक्रिया करत असताना माहिती द्यावी 🙏🏻😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , रिहांश + रायझर + पिक्सल हे एकत्र लावू शकता ट्रायकोडर्मा शेवटी वेगळा लावा

    • @yogeshkakad6615
      @yogeshkakad6615 27 дней назад

      ​@@whitegoldtrustसर पिक्सल तर ब न

  • @takatakp
    @takatakp Год назад

    Tricho boost DX mahagaon, dist yavatmal madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , महागाव - रितेश कृषी केंद्र 9423432743
      हिवरा - अन्नपूर्णा कृषी केंद्र 9405687335
      हिवरा - जय अंबे कृषी केंद्र 9823029003
      हिवरा - कदम कृषी केंद्र 8805081028
      काली - श्री साई एजन्सी 9822062382
      फुलसावंगी - निलेश अ‍ॅग्रो एजन्सी 9923966928
      फुलसावंगी - दत्तकृपा कृषी एजन्सी 9404281436
      फुलसावंगी - कन्हय्या कृषी केंद्र 9623439043
      मुदना - पाटील बीज भांडार 8605810080

    • @takatakp
      @takatakp Год назад

      ​@@whitegoldtrustthanks sir

  • @lavkeshkhonde736
    @lavkeshkhonde736 Год назад

    ट्रायकोडरमा येकरि किति द्यायचा आहे ?आणि कुठे मिळेल महाराष्ट्र जि.वर्धा ता.आर्वि.रा.आर्वि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX वापरा एकरी ५०० ग्रॅम प्रमाण आहे
      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 10 дней назад

    सर,,, काबुली हरबरा विषयी माहिती द्या,,,,,,,प्लीज😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 дней назад

      नमस्कार दादा, डॉलर आणि साधा हरबरा व्यस्थापन सारखंच आहे

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Год назад

    Traicrodarma rasayanic madhe kasa zale ,,aani tumi sanshodhan kele ka mag Jadhav saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आम्ही ट्रायकोडर्माचा रासायनिक खतासोबत कीटकनाशका सोबत ट्रायल घेतलेली आहे, या रासायनिक घटकाचा ट्रायकोडर्मावर काही परिणाम होत नाही. या सोबत रासायनिक बुरशीनाशक चालत नाही

  • @atuldeshmukh1940
    @atuldeshmukh1940 15 дней назад

    सर दोन ओळीतील अंतर किती असावे 9218 साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 дней назад

      नमस्कार दादा, जमिनीच्या मगदुरानुसार १८ ते २४ ठेवू शकता

  • @sirimusicstudio2052
    @sirimusicstudio2052 11 месяцев назад

    ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया केल्यानंतर किती दिवसांच्या आत पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा पेरणी पूर्वी अर्धा एक तास अगोदर लावावे

  • @avinashsutar33
    @avinashsutar33 11 месяцев назад

    ओल नसल्यास कोरडीला पेरणी करून पाणी दिले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      दादा आता पाणी देऊन पेरणी करा
      धन्यवाद

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Год назад

    सर कॅनॉल वरुन ओलित आहे पाणी डिसेंबर मध्ये सुटते तर डिसेंबर मध्ये हरभरा व गहु चालेल का मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

    • @gajananpalewar8756
      @gajananpalewar8756 Год назад +1

      @@whitegoldtrust जॉकी 9218 चालेल का सर

  • @ganeshpadvi5457
    @ganeshpadvi5457 12 дней назад

    सर कुरियर ने ट्रायको trama मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 дней назад

      नमस्कार दादा, हो मिळेल Farmission.in या साईट वरून बोलवू शकता

  • @balabhaupathrikar8049
    @balabhaupathrikar8049 11 месяцев назад +1

    अकोट व तेल्हारा येथील दुकाने कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      तेल्हारा - वृषाली कृषी सेवा केंद्र 9604345736
      तेल्हारा - गणेश कृषी सेवा केंद्र 9423259990
      तेल्हारा - सरिता कृषी सेवा केंद्र 9405316633
      हिवरखेड - गणराया कृषी सेवा केंद्र 9921089970
      हिवरखेड - वृषाली कृषी सेवा केंद्र 9881899265
      हिवरखेड - राठी कृषी सेवा केंद्र 9420187007

  • @sanjaybidwe5766
    @sanjaybidwe5766 11 месяцев назад

    यवतमाळ तालुक्यातील दुकानांची नावे सांग दादासाहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250

  • @satishjadhav1862
    @satishjadhav1862 16 дней назад

    परभणी जील्हा मध्ये कूठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 дней назад

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @pandurangtoshniwal3973
    @pandurangtoshniwal3973 11 месяцев назад

    निलंगा जि..लातूर मध्ये ट्रायकोडर्मा बुस्ट कोनाकडे मिळेल..नंबर पाठवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103
      औराद शाहजानी - आकांक्षा फर्टीलायझर 9096439627
      नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276

  • @santoshbhadalkar5776
    @santoshbhadalkar5776 11 месяцев назад

    आमच्याकडे डुकरे खातात हरबरा परलेला तर त्यासाठी काही उपाय आहे का
    तासच्या तास उकरात नेतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , बियाण्याला रिहांश ५ मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करा. या मूळ डुकरं दाना खाणार नाही

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 11 месяцев назад

    सर बॅग मदे ट्रायकोडारमा निघाल्या ने. दूसरे कोणते औषध घेयायची गरज नाही का बिज प्रक्रिया साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , बूस्टर बॅग मधील ट्रायकोडर्मा आणि या सोबत जमिनीतील उपद्रव किडीच्या नियंत्रणासाठी रिहांश ५ मिली व रायझर ५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 11 месяцев назад

      ​@@whitegoldtrustरिहांश मधे काय कैंटेंस आहे सर

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 11 месяцев назад

    सर. हिमायतनगर भोकर तालुक्यातील कूठ भेटते बियाणे. नांदेड जिल्हा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771
      हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289

    • @dattasuryavanshi9598
      @dattasuryavanshi9598 11 месяцев назад

      सर मला समरूधी बिज भांडार दूकानदाराने 150 रु जास्त रेटणे बियाणे महाग लावले. प्रतेक बॅग मागे माझे 150 रू जास्त. गेले. काय कारवाई करू शकतो मी

  • @gopalkadam8457
    @gopalkadam8457 6 дней назад

    हरभरा पेरणी करताना कोणती खत पेरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, DAP , १२:३२:१६, १४:३५:१४, १०:२६:२६ या पैकी एक वापरू शकता.

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq 10 месяцев назад

    Brazid+ Tata bahar favarni Keli tar chele ka sir

  • @narayanmathpati1328
    @narayanmathpati1328 Год назад +18

    रासायनिक खत सोबत tricodarma डीएक्स दिल्यास जिवाणू मरणार नाहीत का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +3

      नमस्कार दादा , नाही मरत वापरा

    • @narayanmathpati1328
      @narayanmathpati1328 Год назад +2

      Tq

    • @chandrakumarchordiya6251
      @chandrakumarchordiya6251 Год назад

      ​@@narayanmathpati1328ad a%fa1q111AQ11q

    • @pandurangtoshniwal3973
      @pandurangtoshniwal3973 Год назад +3

      सर जी,मँक्सीकन हरभरा ऊसात अंतरपिक म्हणून घेता येतो का?व्हरायटी कोनती?

    • @omdhande319
      @omdhande319 11 месяцев назад +3

      ​ट्रायको ट्रमा पेरणी झाल्या वर प्रे करायला चालेल का सर

  • @enggशेतकरी
    @enggशेतकरी 6 дней назад

    Vijay per kg price kiti aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, बूस्टर हरबरा १० किलो बॅग ची MRP १३५० रु आहे

  • @mayurpatil7790
    @mayurpatil7790 Год назад

    Buldana madhe trichoderma kuthe miyel sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

    • @anantapatil7505
      @anantapatil7505 Год назад

      चिखली येथे मिळेल का

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 10 месяцев назад

    साहेब उन्हाळी ज्वारी एकरी किती बियाणे घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , एकरी ३ किलो बियाणे लागेल

  • @shravanithawri5256
    @shravanithawri5256 11 месяцев назад

    वणी जिल्हा यवतमाळ वणी मध्ये कुठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577
      जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228
      कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329

  • @santoshmujmule4127
    @santoshmujmule4127 Год назад

    सर जमीन भारी आहे पण जमिनीत ओलावा 5/6 इंच खोल आहे तर हरभरा पेरणी 6 इंच खोल ओलाव्यात केली तर चालते का जरुर कळवा

    • @prashantreddy9921
      @prashantreddy9921 Год назад

      चालेल लवकरच पेरा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ओल कमी असेल तर जमीन ओलावून पेरणी करा

  • @akshayingle2670
    @akshayingle2670 Год назад

    Karanja lad madhe available aahe ka? Tricoboost ,rehansh

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
      कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272

  • @sajanmadavi9801
    @sajanmadavi9801 Год назад

    Pk2 हरबरा एकरी किती क्विंटल च उत्पन्न मिळू शकते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते.

  • @santoshlamdhade3065
    @santoshlamdhade3065 11 месяцев назад

    Chikhli dist buldana yethe kuthe milel he product

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777

  • @ShrinivasGovindwar-jd6es
    @ShrinivasGovindwar-jd6es 11 месяцев назад

    नमस्कार सर तुर 10 फुटांवर आहे हरभरा पेरणी करु शकतो का सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , तूर जास्त दाटली नसेल तर मधात हरबरा पेरू शकता

  • @anatapaithankar9131
    @anatapaithankar9131 24 дня назад

    धन्यवाद माहिती दिली

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 11 месяцев назад

    Trichobust dx kuthe milel ? Akot jilha Akola

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 11 месяцев назад +1

    सर जैविक ट्रायकोडारमा बिज प्रक्रिया केली तर रासायनिक खत त्यासोबतच पेरता येते का. ट्रायकोडारमा 30 किलो बियाणाला किती लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया साठी प्रति किलो बियाण्यास ३ ते ५ ग्राम लावावा एकरी रासायनिक खतासोबत १ किलो वापरू शकता

  • @vitthalmundhe9214
    @vitthalmundhe9214 11 месяцев назад +2

    सर 9218ऐकरि किति पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , एकरी २५ किलो पेरावे

  • @enggशेतकरी
    @enggशेतकरी 6 дней назад

    Booster che 10 kg vijay 1500rs la det aahet aamchya gavat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 дней назад

      नमस्कार दादा, बूस्टर हरबरा १० किलो बॅग ची MRP १३५० रु आहे

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 11 месяцев назад

    नमस्कार खतासोबत ट्रायकोडर्माचा किती पेरावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , एकरी अर्धा किलो वापरा

    • @maulilokhande5523
      @maulilokhande5523 11 месяцев назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @nanasurase1161
    @nanasurase1161 Год назад

    भोकरदन तालुक्यात उत्पादने कूठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Год назад +1

    रायझर जी काय आहे आणि खता सोबत कीती प्रमाण घ्या व

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवत्तेचे हुयमिक ऍसिड आहे रासायनिक खतासोबत एकरी ५ ते १० किलो वापरू शकता

  • @deepakmali7774
    @deepakmali7774 2 месяца назад +1

    सर धाराशिव येथील विक्री केंद्र कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад +1

      उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
      उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889

  • @santoshbhadalkar5776
    @santoshbhadalkar5776 11 месяцев назад

    Trico bust dx washim मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @prasannabhumbar7512
    @prasannabhumbar7512 11 месяцев назад

    Sir chnyat mislun dila tr chaleln tracoderma

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकडर्माची बीजप्रक्रिया करावी

  • @DipakPatil-zk3dj
    @DipakPatil-zk3dj 11 месяцев назад

    हरभऱ्याला डबल खंत टाकलं चाल ते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी द्यावे नंतर खत देण्याची गरज नाही

  • @Jitendrashinde-dm4fu
    @Jitendrashinde-dm4fu 7 месяцев назад

    Koradvshu sathi changla van sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 месяцев назад

      नमस्कार दादा , या सर्व जाती कोरडवाहू जमिनीत सुद्धा येतात

  • @sachindeshmukh6130
    @sachindeshmukh6130 11 месяцев назад

    बुलडाणा मधे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @kishanraodhobale3337
    @kishanraodhobale3337 11 месяцев назад +1

    बुस्टर बियाणे सर्व जातींचे भेसळ असे बियाणे विकून सेतकर्यांची बूस्टर कंपनी फसवनुक करते हो साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      दादा , बुस्टरचे बियाणे हे अनुवांशिक शुद्धता असलेले बियाणे आहे, या बियाण्याला लाखो शेतकऱ्यांची पसंती आहे त्यामुळं यात कुठलीच तडजोड केली जात नाही.

  • @amolwani5466
    @amolwani5466 Год назад

    Kord vahu sathi chagli zat konchi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , बूस्टर जॅकी ९२१८ किंवा बूस्टर विजय मिळाल्यास घ्या

  • @gulabdhale4830
    @gulabdhale4830 11 месяцев назад

    सर दिग्विजय बियाने घरचे पेरावे का बैगच पेरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालते फक्त किडीने खाल्लेले नसावे

  • @AanantaShinde-ny1oc
    @AanantaShinde-ny1oc Год назад

    भाऊ ओल कमी आहे ट्रॅक्टर नागराला चाडी बांधून पेरले त चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हरभरा उगवून येऊ तेवढी ओल असेल तर चालेल

  • @mangeshkawalkar1155
    @mangeshkawalkar1155 11 месяцев назад

    Jacky aani vijaya che rate Kiti aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , दोन्ही जातीच्या ३० किलो बॅग ची MRP ३००० रु आहे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Год назад

    कोरडंहू हरबरा किती तारखेलोक पेरणी चालते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , कोरडवाहू हरबरा पेरणी ३० ऑक्टोबर पर्यंत करू शकता

  • @milinddatey6959
    @milinddatey6959 11 месяцев назад

    हरभरासाठी पट पाणी छान की sprinkler चे पाणी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , स्पिकलर ने सिंचन करणे चांगले

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 11 месяцев назад

    ट्रायकोडर्मा आणि रिहांश ची किंमत काय आहे, सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम ५०० रु MRP आहे आणि रिहांश ५०० मिली MRP १०४५ रु आहे

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Год назад

    सर नमष्कार..थंडी पडली नाही..एवढ्या गरमीत हरबरा पेरणी चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , हरबरा पेरणी करू शकता , गहू पेरणी थंडी वाढल्या शिवाय करू नये.

  • @shubhambarbuddhe804
    @shubhambarbuddhe804 11 месяцев назад

    चुनखडी युत जमीन आहे हरभरा खत कोणते घ्यावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक घ्यावे

  • @sandipmore8023
    @sandipmore8023 11 месяцев назад

    विशाल हरबरा बियाणे विधर्भात कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 29 дней назад

    Thanks sir

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 Год назад

    Fusarium wilt ch sanga .gaurantee asel tr sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , फ्युजेरियम विल्ट बद्दल काय माहिती पाहिजे

    • @dayanandtanmane2378
      @dayanandtanmane2378 Год назад

      Magchyaveli mi trichoderma use kelela mi pn fusarium wilt vr control nhi zal

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 11 месяцев назад

    Booster cha harbhara 9218 pahije sir Kashi ghyaychi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @virathatekar2756
      @virathatekar2756 11 месяцев назад +1

      @@whitegoldtrust जिल्हा बुलढाणा तालुका संग्रामपूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      संग्रामपूर - राठी कृषी केंद्र 9421394996
      संग्रामपूर - न्यू गांधी कृषी केंद्र 9730014999
      संग्रामपूर - आदिशक्ती कृषी केंद्र 8766782191
      बावनबीर - निर्मलकृपा कृषी केंद्र 9890224960
      चांगेफळ - कृष्णा कृषी केंद्र 8975652929
      पातुर्डा - अंबिका कृषी केंद्र 9421941654
      पळशी - प्रफुल् कृषी केंद्र 9730982967
      सोनाळा - रौनक ऍग्रो सेंटर 9960886261
      वरवट बकाल - राठी कृषी केंद्र 8275027656
      वरवट बकाल - गजानन एग्रो & मशीनरी 9421394691
      वरवट - भाग्योदय कृषी केद्र 9970703999
      वरवट - शिवकृपा ऍग्रो 9881619087
      वानखेड - चांडक कृषी केंद्र 9767661617

    • @virathatekar2756
      @virathatekar2756 11 месяцев назад +1

      ​@@whitegoldtrust dusare jar biyane ghetale tar singal leabal ghyaych ki dubbal leabal

    • @buntyingale3546
      @buntyingale3546 11 месяцев назад

      Bostar jaki 9218 akola kute midel

  • @vishwajitdhoke5906
    @vishwajitdhoke5906 Год назад

    Sir amravati madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @विदर्भशेती

    आता तुरीला खत द्यावे का फायदा होई ल काय कोनते देऊ सोबत यूरिया चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो द्यावे

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Год назад +1

    सरेंडर+पटियाला पॅक+ भरारी+ बिग बी+ नॉनो युरीया सोबत चालेल का शेवटची फवारणी आहे जमिनीतील ओलावा कमी होत आहे तर मार्गदर्शन करावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल फवारणी सकाळी लवकर करा

  • @sudhirawachat
    @sudhirawachat 11 месяцев назад

    ट्रायकोडर्मा एकरी कीती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट एकरी ५०० ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा एकरी १ ते २ किलो वापरावा

  • @jayvantshinde41
    @jayvantshinde41 Год назад

    विजय. Very good. सांगली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 Год назад

    सर पांढरा हरबरा बद्दल माहिती द्यावी तसेच बियाणे कोणते वापरावे कृपया कळवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हा विडिओ पूर्ण पहा यामध्ये काबोली म्हणजे पांढऱ्या हरबऱ्या बद्दल माहिती दिलेली आहे

  • @prakashthakare2515
    @prakashthakare2515 11 месяцев назад

    सर टयकाेड़ंरमा तुषार सिंचन दिले तर चालेल का का😂
    21:17

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून फेकून द्या व नंतर स्पिंकलर ने पाणी सोडा

  • @ganeshbedare7211
    @ganeshbedare7211 11 месяцев назад

    नमस्कार सर
    बागायती हरभऱ्या चे वान सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , जॅकी, दिग्विजय , विजय

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 11 месяцев назад

    सर माझ्या प्रश्नांची उत्तर भेटल नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळवा

    • @avinashsutar33
      @avinashsutar33 11 месяцев назад

      ​@@whitegoldtrust ओल नाही कोरडीला पेरणी करून पाणी दिले तर चालेल का?

  • @sanjaybidwe5766
    @sanjaybidwe5766 Год назад

    Trico bust Dx ekri khatasobt kiti takawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एकरी अर्धा ते एक किलो वापरा

  • @sunilgawai2459
    @sunilgawai2459 24 дня назад

    जॅकी 9218 हरबरा पेरणीसाठी कोणते खत वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 день назад

      नमस्कार दादा, DAP,12:32:16, 14:35:14, 10:26:26, 20:20:0:3 24:24:0:8 यता पैकी एक

  • @pritamwarke4980
    @pritamwarke4980 Год назад

    झेलोरा मधे चालणार का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , झेलोरा सुद्धा लावू शकता,

  • @santoshbhadalkar5776
    @santoshbhadalkar5776 11 месяцев назад

    सर वाशिम मध्ये कुठे मिळतील आपले प्रोडक्ट contact no. द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад +1

      नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318