उजाळा वाले sound quality सुधारा...इतक्या महनीय व्यक्तीचा interview घेत आहात तुम्ही पण sound quality कडे लक्ष दिलं नाही, खेद वाटतो...स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे !!
Ichha asun sudha nit baghta nahi yet interview....yanna samjat nahi ka sound evdha cheap aahe...tya pan bicharya sagla sangat aahet pan aplya paryant pochla nahi...very disgusting and cheap arrangement
आताचे सत्यैला हपापलेले जनसेवक आणि हे विरसेवक, खुप खुप फरक आहे. डोळ्यात आपोआपच अश्रु येतात ह्या देवमाणसांसाठी ! परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
स्वातंत्र्यवीर सावरकराना शतशः प्रणाम त्यांच्या वरचा चित्रपट पाहुन अंगावर शहारे आले डोळे भरुन आले आणि आताच्या राजकारणी लोकांना पाहुन त्यांच्या बद्दल घृणा उत्पन्न झाली आयते मिळालेले स्वातंत्र्याचे यांनी लचके तोडले आहेत
हिंदु हृदसम्राट श्री वीर सावरकर भारत सदैव ऋणी आहे. शालेय शिक्षण सावरकरांवर अन्याय करत आले असले तरी ह्या क्रांतिसूर्य चे तेज लपले नाही.मी माझ्या मुलांना सुभाष बाबू सावरकर शिकवतो
आपल्या सगळ्यांना शालेय शिक्षणात गांधी नेहरु शिकवले तरी पूजनीय आपल्यासाठी नेताजी सुभाषचंद्र,सावरकर, आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू , मदनलाल धिंग्रा ,मंगल पांडे , टिळक , आगरकर ,राणा प्रताप , पृथ्वीराज चौहान .......हे सर्व आहेत
You can't compare Veer Savarkar with anyone. He was under solitary confinement, the head of Hindu Mahasabha during turbulent times. He pioneered fight against caste. He was a true successor of Lokmanya by being a revolutionary who wrote 1857 book. He also supplied arms and ammunitions. You might not know but he is also responsible for taking Shivchatrapati's role mainstream. So comparing him is impossible. I bet Guru Golwalkar is a scholar but let's not compare oranges and apples
Ne majasi ne parat matru bumila sagra pran talmalala sagra sagra Aai mi khu radlo ani he gane aiktsna mi roj khup khup radto kai hote mala kalat nahi Veer Sawarkar Maharaj maza manatun ani dehatun shisasyang Namskar sapurn Sawerkar kutubmbala maza sastang Namskar aplalyach garcha aik lahan gatac sabasad 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏From Goa Dattaram Anant Barve 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
मेकिंग मध्ये सुधारणा आवश्यक आहे. तकलादू काम करू नका. तांत्रिक दृष्ट्या जबाबदारी हवी आहे. तुम्ही कोणत्या व्यक्ती बद्दल एपिसोड तयार करीत आहात याचे भान ठेवा. उगाच काहीतरी करू नका
Thoda disturbance aàhe pan purn ,bakicha video chhan.sundarbain chi olkh aata zali.atishay parkhpane,tyani veer savarkaran baddal aaple mat vyakati kele
एवढी महत्त्वाची मुलाखत घेताय तर कोणाला आवाज चांगला येतो की नाही हे बघायची पर्वा पडली नाही. अर्ध्याहून जास्त मुलाखत ऐकू येत नाही . काय फायदा ह्याचा पुढच्या पिढीला🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️
Mee atach andman cellular Jail madhe jayun aloo Ek athvada hoto admanat hoto Mala khed ahe mee tyaveles ka janma ghetla Tatya chya Payachi Dhool kapali lavali astee te aplya hatat. Pan andman cellular Jail madhli mati aanli ahe 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️
उजाळा वाले sound quality सुधारा...इतक्या महनीय व्यक्तीचा interview घेत आहात तुम्ही पण sound quality कडे लक्ष दिलं नाही, खेद वाटतो...स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे !!
Ichha asun sudha nit baghta nahi yet interview....yanna samjat nahi ka sound evdha cheap aahe...tya pan bicharya sagla sangat aahet pan aplya paryant pochla nahi...very disgusting and cheap arrangement
अखंड हिंदुत्वाचे हिंदू रुदय सम्राट महान क्रांतिकारी वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याला कोटी कोटी नमन ...
सर्वात आधी स्वातंत्र्य वीर सावरकरांना कोटी कोटी वंदन..... हा एक चांगला उपक्रम आहे. पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील...
आताचे सत्यैला हपापलेले जनसेवक आणि हे विरसेवक, खुप खुप फरक आहे. डोळ्यात आपोआपच अश्रु येतात ह्या देवमाणसांसाठी !
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
स्वातंत्र्यवीर सावरकराना शतशः प्रणाम त्यांच्या वरचा चित्रपट पाहुन अंगावर शहारे आले डोळे भरुन आले आणि आताच्या राजकारणी लोकांना पाहुन त्यांच्या बद्दल घृणा उत्पन्न झाली आयते मिळालेले स्वातंत्र्याचे यांनी लचके तोडले आहेत
वीर सावरकरांना माझे शत शत नमन....तुमचा राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र रक्षणाचा वसा आम्ही नक्की पुढे नेऊ
🙏🙏😊
Not possible
@@amitgurav8495 It is not only possible,IT is happening…. Just see where and how our Bharat is progressing !
प्रथम सुंदराबाईंचे मी आभार मानतो कारण खूप छान माहिती सांगितली 👌👌. सावरकर जवळून पाहिल्यासारखे वाटले. तसेच मुलाखत घेणाऱ्यांनाही धन्यवाद👍👍
अॉडिओ क्वालीटी खूपच वाईट. एवढ्या महान व्यक्तीबद्दलचे अनुभव ऐकायला मिळणे म्हणजे महत् भाग्य.तूम्ही तांत्रीक गोष्टीकडे लक्ष देणे जरूरीचे होते.
त्या आजी वयस्कर आहेत असाच आवाज येणार natural व्हॉईस कसा change karta येईल,निदान त्यांनी प्रयत्न तरी केलाय,कोणी करत नाही एवढी खटपट
मधील एक किल्प सोडल्यास बाकीचा आवाज नीट येतोय. त्या क्लिप साठी क्षमस्व. त्यावेळेस ऑडिओ रेकॉर्डर बिघडला होता. पुढच्या वेळेस काळजी घेऊ.
@@ujala-4947it's okay...tumcha video aawadla
स्वा.सावरकर.एकमेवाद्वितिय व्यक्तिमत्व!!असा क्रांतिसुर्य आपल्या देशाचे भुषण आहे.!?
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩
Veer savarkar randeep hooda yachi movie nakki pahnysarkhi aahe aajparyant mahiti naslelya goshti evdhya varshani movie chya madhyamatun ughadis aanlya great movie
नीट recording करा ना. दुर्मीळ interview आहे. पुन्हा recording, करा
खूप सुंदर माहिती व चित्रीकरण
वंदन सावरकर व त्यांच्या कुटुंबियाना
सावरकर एक जरुरत है देश को🙏🏻
🙏🚩🌹🙂 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा विजय असो.
खुप खुप धन्यवाद सुंदर छान प्रेरणादायी आठवण व तात्यारावांच्या घराची सफर घडली फारच छान आहे धन्यवाद
धन्यवाद...🙏🙂☺️
हिंदु हृदसम्राट श्री वीर सावरकर भारत सदैव ऋणी आहे. शालेय शिक्षण सावरकरांवर अन्याय करत आले असले तरी ह्या क्रांतिसूर्य चे तेज लपले नाही.मी माझ्या मुलांना सुभाष बाबू सावरकर शिकवतो
Mafi Magun ... Veer zale
आपल्या सगळ्यांना शालेय शिक्षणात गांधी नेहरु शिकवले तरी पूजनीय आपल्यासाठी नेताजी सुभाषचंद्र,सावरकर, आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू , मदनलाल धिंग्रा ,मंगल पांडे , टिळक , आगरकर ,राणा प्रताप , पृथ्वीराज चौहान .......हे सर्व आहेत
क्या बात hai सर l मी pan tech karato आहे़ l आम्ही आपल्या. मुलांची नावे v savarkar ani नेताजी सुभाषचंद्र बोस असी ठेवली पाहीजे l
@@dhanashreedhinde2147 OK मॅडम l खूप बरे वाटले l I agree with you
अत्यन्त आदरणीय कुटुंब ....
🙏🙏🙏 येथे कर माझे जुळती.
A real revolutionary who could change India for good .
Antyanta jabardast manus hote,desha sathi khup khup karya kela ,khara sangayacha tar ekdam perfect freedom fighter,sahitik,writer,vakta,hushar,parat hya tumhi veer damodar savarkar ji tumchi garaj aahe aaplya deshala
Swatantrya veer savarkar ji ki jaii🚩🚩🚩🚩
ज्यांना खरोखर सावरकर समजून घ्यायला आवडेल त्यांनी शिवराम लक्ष्मण करंदीकर यांनी लिहिलेले सावरकर चरित्र वाचावे
होय.. शि.ल.करंदीकर, धनंजय कीर, द.न.गोखले यांची सावरकर चरित्रे फार उत्तम आहेत.
कुठे मिळेल
@@ujala-4947 कुठे मिळतील हे सर्व चरित्र
@@ujala-4947 vikram samphat and vaibhav purandare
@@संदेशकुलकर्णी online पहा, मिळतील. किंवा तुमच्या शहरातील मोठ्या विक्रेत्यांकडे चौकशी करावी.
आपण कुठे राहता?
खरं ज्ञान यांनी प्राप्त केलं. स्वतःला आणि देशाला जागृत केलं. पण आयुष्य मात्र सर्वसामान्य जगले. नाहीतर आत्ताचे राजकारणी फक्त पैसा आणि मतपेट्या बस. 😑
The Father of nation akhand Hindu rashtra ...
Karyakram atishay surekh zalay.... 🙏🙏👌👌
Fakta thodasa sound clear asta tr far chan zala asta
Tejesvi vyaktimatwa VEER SAVARKAR
Savarkarchi nazar mhanjay vaghaci nazar and tez surya sarkha,vichar sudharaka Che and pan desha sathi tyag aai pramaney, prati shivaji maharaja,
🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻
आवाज ऑडिबल नाहीं.. Titles add करा...
Lahanpana pasun Veer Savarkar maje Aadharsh Aahet❤🙏🏻
Great work......
धन्यवाद🙏🙏
।। जय जय जय सावरकर ।।
Better than best.Great .Shabdat sangta yet nahiye
प्रभाताईं विषयी पण माहिती जाणून घेयला आवडेल
Itka important interview ani sound quality ni vaat lavali.
वीर सावरकर 🙏❤❤❤
Sound recording is not proper. Tributes to Swantrayaveer Savarkar for his patriotism.
Audio एकदम ख़राब.काही समजत नाही
खूप गोड बोलल्या त्या...तात्या😊
खरं आहे👍
Khup
Chhan
धन्यवाद.. 🙏🙏
🙏 नमन 🙏
🙏🙏🚩🇮🇳
Even today nobody can compare with them
There was a one man who was above savarkar ...he is M S Golwalkar
@@amitgurav8495 😂
सावरकर > गोलवळकर.
@@thefrustratedhindu7317 if i can only tell you what Golwalkar Guruji was and his spiritual authority
You can't compare Veer Savarkar with anyone. He was under solitary confinement, the head of Hindu Mahasabha during turbulent times. He pioneered fight against caste. He was a true successor of Lokmanya by being a revolutionary who wrote 1857 book. He also supplied arms and ammunitions. You might not know but he is also responsible for taking Shivchatrapati's role mainstream. So comparing him is impossible. I bet Guru Golwalkar is a scholar but let's not compare oranges and apples
सुंदराबाई सावरकर यांचे बोलणं नीट ऐकू येत नाही
Can you please tell me where I can find the punya sindhu song?
हे सावरकरांनीच केलेलं काव्य आहे
Sawarkar may or may not be Veer, but no doubt intellectual, courageous, great poet with simplicity of thoughts.
He was a more than Veer.. Even Veer definition is not enough..
These days people who can not contribute even in their own society problems comment about veerta about national leaders.
Why PPL Becoming Judges' Haisiyat Hai kya
Hum Kisiko 😮
Can anybody help with better voice quality?
उपक्रम चांगला आहे पण काहीही वेळा आवाज बरोबर येत नाही
Nice and great
धन्यवाद...🙏😊
🙏🙏 Lot of Respect
pura desh aplogoke parivaar se rini hai .😢 . jai veer savarkar ji ki .
धन्यवाद सर
Ne majasi ne parat matru bumila sagra pran talmalala sagra sagra Aai mi khu radlo ani he gane aiktsna mi roj khup khup radto kai hote mala kalat nahi Veer Sawarkar Maharaj maza manatun ani dehatun shisasyang Namskar sapurn Sawerkar kutubmbala maza sastang Namskar aplalyach garcha aik lahan gatac sabasad 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏From Goa Dattaram Anant Barve 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🧡🚩🙏
Sound track ajibaat clear nahiye..
जय हिंदू राष्ट
30:11 which song?
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🚩🚩🚩
मेकिंग मध्ये सुधारणा आवश्यक आहे. तकलादू काम करू नका. तांत्रिक दृष्ट्या जबाबदारी हवी आहे. तुम्ही कोणत्या व्यक्ती बद्दल एपिसोड तयार करीत आहात याचे भान ठेवा. उगाच काहीतरी करू नका
रेकॉर्डिंग ची क्वालिटी चांगली हवी.
❤❤❤
Who is singer of khuthai vaini
Charudatta Aphale
Aodio sound ajibat nahi. Bilkul kalat nahi .kay bolta te.
बोलले समजत नाहीये
आवाज अजिबात स्पष्ट नाही. रेकॉर्डिंग बद्दल अभ्यास करून मग व्हीडिओ करावा.
Ti tar paavan gangaa mothi,
Gangaa Tu yamuna...... 🙏🙏🙏🙏🙏
Thoda disturbance aàhe pan purn ,bakicha video chhan.sundarbain chi olkh aata zali.atishay parkhpane,tyani veer savarkaran baddal aaple mat vyakati kele
❤❤❤वी सावरकर ❤❤❤
Mam we will need moon and sun sign combo details
उच्चार काहीही म्हणजे काहीच कळंत नाहीएत. कान टवकारुन ऐकावं लागतंय्--- माफ करा मध्येच सोडला मी व्हिडीओ---
TATYA WAS kohinoor of BHARAT RATNA.
उत्तम उपक्रम
भावस्पर्शी अनुभव
परत घ्या मुलाखत
38:42 यात बरचं काही महत्वाचं लिहिलंय. देवनागरी पण बऱ्यापैकी वेगळी आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आणि ते कुठे मिळेल ?
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव सावरकर यांनी लिहिलेले हे चार खंडात्मक पुस्तक सावरकर स्मारक दादर येथे उपलब्ध आहेत.
शेवटचं म्युझिक काती मोठ्याने लावलंय्
कळत नाही बोललेल
Tyancha vai 88 varsha aahe.
Aaj Deshala tyanchich garaj aahe
Mag tu kay kamacha 😂😂 tuzi garj nhi ka 'देशाला '
VINAYAK DAMODAR SAVARKAR,HE JABARDAST TEJASWI SURYA HOTE, KHARACH KASLE JABARDAST HOTE
Kabich spsht aiku yet nahi.utsH utsahàne aikayala basale pan nirasha -------
सूनबाईंचे शब्द समजत नाहीत.रेकाॅर्डिंग व्यवस्थित झाले नाही..
एवढी महत्त्वाची मुलाखत घेताय तर कोणाला आवाज चांगला येतो की नाही हे बघायची पर्वा पडली नाही. अर्ध्याहून जास्त मुलाखत ऐकू येत नाही . काय फायदा ह्याचा पुढच्या पिढीला🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️
The voice of the video is not clear, I cannot make out or hear clearly what she is saying for sure-meeta mahjan raikar-usa
Sound ajibat changale nahi .sundarabaina dhanyavad
Sound clear naiye ajibat.. nidaan khali subtitles tari lihayche marathit... Mhanje jithe clear aiku yet te bollela kalel
....
फारच सुंदर
Tai kay mhanat aahet he shabane screen var disayals hava hot
Mee atach andman cellular Jail madhe jayun aloo
Ek athvada hoto admanat hoto
Mala khed ahe mee tyaveles ka janma ghetla Tatya chya Payachi Dhool kapali lavali astee te aplya hatat. Pan andman cellular Jail madhli mati aanli ahe 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️
काहीही समजत नाहीये बोलणं , रेकॉर्डिंग करणारा कुठून शोधून आणला होता .
गायक कोण आहेत ? गीत
गीते कीर्तनकार चारुदत्तबु्वा आफळे यांनी गायलेली आहेत.
Khali subtitles dya Marathit
🙏🙏🙏🙏 शतशः प्रणाम
nosoundkahikalacnahi
Kharab sound quality
थोडं आठवून सांगा की माफी मागायची एवढी काय घाई आणि त्यात कसली महानता
Tula aikaych asla aik nahitar nko aiku mahiti kahi nasel tar thodi research karun mag ye detil uttar tula
Tuzya sarkhya chutiyanna uttar det nahi koni 😂
Tuzya sarkhya chutiyanna uttar det nahi koni😂
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩
🙏🙏