Nanded shaktipeeth highway News : नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, दिला आंदोलनाचा इशारा | saam tv

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • #Nanded #ShaktipeethHighway #FarmersProtest #Shankarbhau #KisanAndolan
    #NandedFarmers #FarmersRights #Agriculture #Protest #maharashtranews
    नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शेतकरी आक्रमक होत घोषणाबाजी करत
    बैठक घेत आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    Farmers in Nanded district have opposed the Shaktipeeth Highway.
    They have become aggressive, holding meetings and raising slogans,
    signaling the possibility of a protest.| prd

Комментарии • 76

  • @Madhavraopatil123
    @Madhavraopatil123 18 дней назад +31

    महामार्ग झालाच पाहिजे. ही विकासाची मार्गी विरोधी लोक आहेत.

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 19 дней назад +55

    आमची पण जमीन बागायती आहेत पण रस्ता म्हटला की देशाची प्रगती असते म्हणून सक्तीपीठ महामार्ग झाले पाहजे

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 19 дней назад +1

      Shakti pith maha marg zala tar Shakti pith maha margachya aju baju jamini paisyachya Lobha shetkari viknar ani desho dhadila lagtil ata samjnar tumhala jevha Shakti pith maha marg Pura zalya nanatar tya parinam distil

    • @AppasoWale
      @AppasoWale 19 дней назад

      तुमची शेती आमुच्या नावावर करा😮

    • @DNYANADAKhandagale999
      @DNYANADAKhandagale999 16 дней назад

      बरोबर आहे

  • @rahulkolekar9637
    @rahulkolekar9637 19 дней назад +56

    शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प सुरू झालाच पाहिजे. हे जे लोक बोलत आहेत त्यांची जमीन जात नाही पण फक्त नुसता विरोध करणार.

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 19 дней назад +32

    महामार्ग झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे

  • @santoshyeole1781
    @santoshyeole1781 19 дней назад +31

    सगळे नाटके आहेत विरोधी पक्षाच्या लोकांचे

  • @KailasHake
    @KailasHake 19 дней назад +20

    शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे कारण कारण मागं भूतकाळात मध्ये जे जे विकास प्रकल्प झाले त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी हे गेलेल्या आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला नाही का. त्यामुळे अशा विकास प्रकल्पाला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध विकासाला विरोध. शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे.

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 19 дней назад +1

      अन्न खाणारा असशील तर असे बोलू नकोस.विरोध खरच का आहे हे तेथे एकदा जाऊन बघ मग बोल.

    • @hariomgamer9112
      @hariomgamer9112 19 дней назад

      कश्याला

    • @Dontfindmeimeverywere
      @Dontfindmeimeverywere 19 дней назад

      त्यांना कोटी कोटी दिले, भूसंपादन कायदा बदलून दमडी परतावा मिळत असेल तर काय फायदा

  • @Shilanand777
    @Shilanand777 19 дней назад +14

    काहींना तर शेती बी नसेल तरी पण आंदोलन करत आहेत
    एका तालुक्याचा विचार करून चालत नाही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पण विचार करा
    शक्ती महामार्ग पीठ झालाच पाहिजे गरीब शेतकऱ्यांचा मालासाठी काही जिल्ह्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा रोड झालाच पाहिजे🎉🎉

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 18 дней назад +9

    शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे त्यामुळे दळणवळण वाढेल आणि काय भागातील विकासाला चालना मिळेल

  • @Dontfindmeimeverywere
    @Dontfindmeimeverywere 19 дней назад +8

    जेवढा परतावा समृद्धी महामार्ग करताना शेतकऱ्यांना दिला तेवढ्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला द्या हे शेतकरी आनंदान आपली शेती या महामार्गासाथी देईल

    • @sumitaparadh8723
      @sumitaparadh8723 18 дней назад +1

      Exactly , मोबदला वाढवून दिला तर सगळे देतील व्यवस्थित

  • @AnilNarwade-q3p
    @AnilNarwade-q3p 19 дней назад +9

    तुमचा भाग सोडला तर बाकी कोरडवाहू जमीन मालक यांचा फायदा होत असेल तर शक्तीपीठ होऊ द्यायला पाहिजे

  • @DilipmohanIngole
    @DilipmohanIngole 19 дней назад +13

    शक्तीपीठ झाला पाहिजे

  • @balajiasinganwad4549
    @balajiasinganwad4549 16 дней назад +1

    हे सगळे विरोधी पक्ष नेते आहेत हे शेतकरी ना भडकायचं काम करत आहे शक्तिपीठ झालाच पाहिजे

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 19 дней назад +10

    शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे परभणी नांदेड जिल्हा

  • @nileshladkat2026
    @nileshladkat2026 19 дней назад +8

    पैसा मिळाल्यावर सगळे गप्प बसनार

  • @mangeshbhuse2856
    @mangeshbhuse2856 19 дней назад +7

    हे सर्व बाधित शेतकरी नाहित

  • @SangharshGavhane
    @SangharshGavhane 18 дней назад +3

    शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे

  • @khajashaikh7561
    @khajashaikh7561 18 дней назад +2

    शक्तिपीठ झालाच पाहीजे माझी 4एकर जमिन जात आहे

  • @SACH2840
    @SACH2840 18 дней назад +1

    शक्ती पीठ महामार्ग झाला पाहिजे 🙏👍

  • @mangeshbhuse2856
    @mangeshbhuse2856 19 дней назад +5

    जय शक्तिपीठ

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 11 дней назад +1

    चलो नांदेड चलो नांदेड दिनांक
    29 ~1 ~2025 ला भव्य दिव्य सेमिनार उभा रूया शेती नसून शेतीच्या नावाखाली शक्तिपीठाला राजकीय विरोध करणाऱ्या मंडळीला सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड कायमचे बंद करूया त्यासाठी आपले सर्व कामधंदे बाजूला ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून यांचे राजकारण कायमचे बंद करूया ही वेळ पुन्हा येणार नाही जय शक्तिपीठ 👍👍

  • @dushantbansod9944
    @dushantbansod9944 19 дней назад +4

    अरे चांगल्या गोष्टीला विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी आंदोलन करा प्रगतीत अडथळा नको करू सारे सारे डोक्यावर पडली का काय

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 19 дней назад +3

    मार्ग झालाच पाहिजे विकास झालाच पाहिजे नुसतं विरोध करून चालणार नाही

  • @khajashaikh7561
    @khajashaikh7561 18 дней назад +1

    शक्तिपीठ झालाच पाहीजे

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 19 дней назад +7

    शेतकर्यांना तसेच शेतकर्यांचे घरे उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @shirikantGaykwad
    @shirikantGaykwad 19 дней назад +4

    झालाच पाहिजे

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 19 дней назад +3

    जमिनीचा भाव वाढुन द्यावा मग विरोध होणार नाही

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 19 дней назад +9

    शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @SureshSankpal-w2z
    @SureshSankpal-w2z 10 дней назад

    महामार्ग रद्द झालाचं पाहिजे

  • @DilipmohanIngole
    @DilipmohanIngole 19 дней назад +4

    शक्तीपीठ झाला आहे

  • @AppasoWale
    @AppasoWale 19 дней назад +2

    सांगली नागपूर रस्ता असताना ..नवीन समांतर रस्ता कश्यासाठी...आधीच त्या रस्त्यावर ट्रॅफिक कमी असतय..आणि समृद्धी सारखा महामार्ग झाला तर त्या रस्त्याच्या साइड ला हॉटेल पण काढता येत नाहीत मग याचा कोणाला फायदा.

  • @dheerajkadam897
    @dheerajkadam897 17 дней назад

    माणसाने थोडा पर्यावरणाचा विचार करायला शिकलं पाहिजे आतापर्यंत जेवढे महामार्ग झाले त्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. आणि त्याची झळ आपण उन्हाळ्यामध्ये बघतोच आहोत. सद्यस्थितीत असणारे रस्ते ही खूप चांगले आहेत नवीन महामार्गाची काही गरज नाही. जी काही उरलीसुरली जमीन ही खूप उपजाऊ आहे ती अशा मोठ्या महामार्गात वाया घालून काही उपयोगाचे नाही,🙏

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 18 дней назад +1

    शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहेज परभणीकर

  • @DevidasZade-vw7sq
    @DevidasZade-vw7sq 19 дней назад +1

    काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या इस्टेट बघा. कीर्ती सुधारणा झाली आहे. आणि आपण जमिनी विकून बरबाद होत आहोत. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घ्यावा लागणार आहे. तुमच्या स्वतः चा जमिनी. करून त्याला चांगली सुधारना कराकी तुमच्याकडे पण पैसा लाख ने राहिले. 🙏🙏🙏

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 19 дней назад

      @@DevidasZade-vw7sq fal fulanchi lagvad kara sheti madhe lakho rupyache utpan bhetel ekda ka Jamin Vikali ki Jamin parat bhetnar nahi

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 18 дней назад

    हा महामार्ग ग्रीनफ्लेड असल्याने जमिनीला योग मोबदला मिळणार नाही.कारण आतल्या जमिनीला जास्त सरकारी रेदिरेकणार भाव नसतो

  • @RavsahebPatil-p2q
    @RavsahebPatil-p2q 19 дней назад +3

    शेतकरी भिकेला लागतील

    • @healthymen
      @healthymen 19 дней назад +1

      बरोबर आहे

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 19 дней назад

      @@RavsahebPatil-p2q 101 takke khare ahe bhau jar Shakti pith maha marg zala tar Shakti pith aju baju chya jamini shetakari paishyachya lobhane vikatil ani shetakari desho dhadila lagtil ajvarachya itihasat maharastra madhe kontya thikani prakalp zalet tithe ja aj jyani prakalpa sathi Jamini dilyat tyanchi kay halat zali ti

    • @rustumsawale8032
      @rustumsawale8032 18 дней назад

      समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील शेतकरी समृद्ध झाले

    • @Nandalalslathad
      @Nandalalslathad 18 дней назад

      Akari 50 lakh bhetale bhau vidarbhat sumruddhi mahamarg Zal tevha

  • @akashdhale1908
    @akashdhale1908 17 дней назад

    Shakti peeth jhala pahije

  • @viratagrofarm7189
    @viratagrofarm7189 9 дней назад

    जालना नांदेड समृद्धी च काय झालं बंद पडला काय

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 18 дней назад +1

    गुजरात मध्यप्रदेश मधे कधी रोडला विरोध करीत नाहीत ते पुढे गेले आहेत हे जरांगेचे कार्यकर्ते आहेत

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 17 дней назад

    Anti hindu Sharad Pawar and uddhav Thackeray will definitely have problem with project. Because project connect hindu Mandir of Maharashtra 🚩
    Sharad pawar and congress will start environment nautanki 😡😡

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 18 дней назад

    Shaktipeeth mahamarg zala ch pahije

  • @Rajkumardhavale-j8k
    @Rajkumardhavale-j8k 19 дней назад

    छान

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 19 дней назад +1

    Shaktipeet mahamarg zalach pahije yachi jamin jat nhi manun he virod kartat

  • @sunilkhanzode9238
    @sunilkhanzode9238 18 дней назад

    Karjemaphi geu naka shasnachi

  • @sajjanbhosale7465
    @sajjanbhosale7465 18 дней назад

    नाटकं करतायेत हे लोक

  • @sachinpatil491
    @sachinpatil491 17 дней назад

    Yat kutre ch aahe jast khare shetakari nahich

  • @akashnikam.kohinoor...5422
    @akashnikam.kohinoor...5422 18 дней назад

    Pagal aahet he sagle

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 18 дней назад +1

    हे विरोधी पक्षाचे आहेत

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 19 дней назад

    Shakti pith maha marg zalya s ya margachya aju bajuchya supik kamvatya jamini shetkari paishya lobha pai vitilil ani desho dhadila lagtil ya rajkarni lokana shetakari desho dhadila lagala tyana kahi farak padat nahi yana evdya mothya marga mule malai khayala bhetnar kam bhetnar ani nanatar shetkari bhikh magnar mhanun kontya pan paristit apali bahumol jamini viku naka

  • @healthymen
    @healthymen 19 дней назад

    Shaktipeeth nako, ahe te raste neet kara......

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 16 дней назад

    शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे

  • @dremmy69
    @dremmy69 18 дней назад +1

    5 पटीने पैस एपाहिजे😅😅😅 बाकी काय नाय

  • @sandipdeshmukhe2047
    @sandipdeshmukhe2047 День назад

    याच काय फायदा

  • @SharadPatil-h2p
    @SharadPatil-h2p 5 дней назад

    Paise gheun morcha karat ahet he lok😂😂😂.

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 19 дней назад +4

    शक्तीपीठ झालाच पाहिजे

  • @basunandgudup3690
    @basunandgudup3690 19 дней назад +4

    शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @maulijadhav1245
    @maulijadhav1245 10 дней назад

    शक्ती पीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे