दसऱ्यासाठी झेंडूची लागवड कधी करावी/रोप लागवडीनंतर झेंडूचा शेंडा कधी खुडावा/संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #झेंडू_लागवड_कधी_करावी
    #झेंडू_मार्केट
    #झेंडू_लागवड_कशी_करावी
    #zendu_lagwad
    #zendu
    #mariogoldfarming
    #marigold
    #zendulagwadmahiti
    #apmc_market
    #झेंडू
    #flowers_market
    #झेंडू_variety

Комментарии • 69

  • @AshokMore-bo1fq
    @AshokMore-bo1fq Год назад +11

    सर आम्ही कळी खुडतो शेंडा खुडत नाही तरीपण फुटवे चांगले येतात

  • @kishorjadhav6640
    @kishorjadhav6640 Год назад +1

    सर मी 12 तरखेला 11 हजार रोपांची लागवड केली आहे. तरी पन झेडूला आत्ताच फुल लागत आहे.शेड्याचे एक फुल तोडुन टाकले आहे तरीपण.प्लाट खुप सुपर आहे.धन्यवाद सर खुप चागली माहीती देता तुम्ही.🙏🙏

  • @sandhyakumbharkar3290
    @sandhyakumbharkar3290 Год назад +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगता. धन्यवाद तुमचे व्हिडिओ पाहून मी झेंडू लागवड आता १० तारखेला केली आहे

  • @rekhachoure3637
    @rekhachoure3637 14 дней назад

    झेंडू मार्गशीष महिन्याला साठी लावायचा आहे

  • @vitthalgawade5930
    @vitthalgawade5930 3 месяца назад

    || Ram Krishna Hari ||
    Sir mi navin pratmach zendu lagvad kayach vichar karatoy. Purn help milel ka. Tumcha number milala tar khup madat hoil

  • @srckingaondted5583
    @srckingaondted5583 Месяц назад

    सर आपण रोपे घरी कसे तयार करू शकता याबद्दल माहिती द्या

  • @zero-wt3rd
    @zero-wt3rd Месяц назад

    Atta mulching nahi kale tr chalel ka

  • @dnyaneswarpopalghat9830
    @dnyaneswarpopalghat9830 Месяц назад

    लागवडीकरता झेंडूचे रोप मोठे झाले आहे क्या करता काय उपाय करावा

  • @asavaripatil246
    @asavaripatil246 Год назад

    September madhe kadhi lagan karavi

  • @FarmarNi3
    @FarmarNi3 Год назад

    पुणे मध्ये याची रोप कुठे भेटेल

  • @maulihipparkar169
    @maulihipparkar169 Год назад

    सर झेंडू सरी वर केला आहे ड्रीप नाही काय प्रॉब्लेम येईल का 8 ऑगस्ट ला लागवड केली आहे
    total प्लॉट kiti दिवस चालतो

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад +1

      बेसल डोस भरपूर टाका लागवडीपासून 4 ते 5 पाच महिने प्लॉट चालतो व्यवस्थित खत व्यवस्थापन रोग किडी व्यवस्थापन केले तर...

  • @navnathkunjir5011
    @navnathkunjir5011 Год назад +1

    Sir Ganpati la kay market kay rahil

  • @narsingthakur1685
    @narsingthakur1685 Год назад

    Sar jhandu lagan 19aug la kelee ahe tar dasrya la todnila yetil ka

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 Год назад

    झेंडू मध्ये गाजरगवत वाढत आहे..तणनाशक कोणते वापरावे....?
    टरगा सुपर चालेल का...?

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      Sweep power spray kara पण झेंडूवर उडून देऊ नका . मोकळ्या जागेत मारा झेंडू वर उडाले तर झेंडू जळून जाईल

  • @sandipmali9501
    @sandipmali9501 Год назад

    रात्रीच्या वेळी गोगलगायी झेंडूची रोपे खाऊन टाकले जाते आहे... हया वर ऊपाय सांगा....

    • @sandipkanpure1477
      @sandipkanpure1477 Год назад +1

      स्केलनिल औषध गोळ्या मिळतात

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 Год назад

    झेंडू मध्ये गाजरगवत खूप आलय ...तणनाशक कोणते वापरावे

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      Sweep power तननाशक मोकळ्या जागी स्प्रे करा झेंडू वर उडून देऊ नका नाहीतर झेंडू जळून जाईल

  • @basavrajsarsambeofficial6038
    @basavrajsarsambeofficial6038 7 месяцев назад

    झेंडू चे ३० दिवस जाले तरी वाड व फुटवा नाही काय करायचं आहे

  • @vishalgaikwad8032
    @vishalgaikwad8032 11 месяцев назад

    सर नोव्हेंबर महिन्यात झेंडूची लागवड केली तर चालेल काय

  • @anjalimane9775
    @anjalimane9775 Год назад

    प्लीज सर लवकर सांगा....आणि या आठवड्यात झेडू लागवड करावी का

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 Год назад

    सर...नागअळी साठी कोणती फवारणी करावी

  • @ganeshshinde5302
    @ganeshshinde5302 Год назад

    झाडांची उंची कमी आहे पण फुटवा चांगला आहे काय उपाय आहे का यावर का फुटवा जास्त असणे चांगले

  • @trucklife3351
    @trucklife3351 Год назад

    आमचा चालू होणार आहे तर दसरे पर्यंत चालेल का फड

  • @bhimraophadatare9810
    @bhimraophadatare9810 Год назад

    Ran kale ahe pani sathat ahe tyamule vadh hot nahi sir upay sanga

  • @royalfarmer7992
    @royalfarmer7992 Год назад

    दसरा दिवाळीला दर मिळतील का

  • @anjalimane9775
    @anjalimane9775 Год назад

    सर आमच्या शेतातील पाणी खारट आहे....झेंडू येईल का

  • @umeshgaikwad6628
    @umeshgaikwad6628 Год назад

    गणपती मध्ये किती रेट राहतील

  • @AnilPatel-sm6uz
    @AnilPatel-sm6uz Год назад

    Zendu production per acer?

  • @sanjaytarke4617
    @sanjaytarke4617 10 месяцев назад

    सर झेंडू लागवड करायची आहे मार्तंड वरायटी कशी आहे दुसरी कोणती लागवड करावी

  • @ganeshpawale8408
    @ganeshpawale8408 Год назад

    लागवड खत व्यवस्थापन व फवारणी कोणती करावी

  • @user-yt1ij5de6m
    @user-yt1ij5de6m Год назад

    अंडाळी कोबडी खत दिल तर चालेल का

  • @sushantwagh3020
    @sushantwagh3020 Год назад

    रान काळे आहे पाणी साठते झेंडू आत्ता केला तर चालेल का

  • @kajalkale3355
    @kajalkale3355 Год назад +1

    सर मी झेंडुच्या रोपांची लागववड १५तारखेला.५ ते ६ वाजता केली आहे पण मोटर चालु झाली नाही . रोप किती दिवस टिकेल...

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      बेड पूर्ण ओला आहे का

    • @kajalkale3355
      @kajalkale3355 Год назад

      @@मेमाणेकृषीदीप पाटाने पाणी सुविधा पण माती ओली आहे पण काही झाडांनी माना टाकल्यात तुमचा WhatsApp no टाका फोटो पाठवतो.

  • @poojajadhav5652
    @poojajadhav5652 Год назад

    झेंडू लागवड गोगलगाय साठी काय करावे

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  Год назад

      Pi industries - snailkill

    • @vikramchavan41
      @vikramchavan41 Год назад

      8pm to 9pm la बॅटरी घेऊन फिरले की सर्व गोगलगाय सापडतील...

    • @vikramchavan41
      @vikramchavan41 Год назад +1

      Snek kill सुद्धा छान औषध आहे पण ते महाग आहे...950-1000/-per kg

    • @vikramchavan41
      @vikramchavan41 Год назад

      त्यामुळे 1 तास बॅटरी घेऊन फिरा ,सर्व सापडतील, वेचा अन प्लॉट पासून लांब टाका

  • @vishalrajebhosale8362
    @vishalrajebhosale8362 Год назад

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ओ