श्रावण,गणपती, नवरात्र व दसऱ्या मध्ये कसे राहणार झेंडूचे बाजार भाव ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #झेंडूबाजारभाव
    #झेंडूआजचेबाजारभाव
    #झेंडूलागवडकधीकरावी
    #marigoldfarming
    #marigoldvariety
    #gendakikheti
    #zendulagwad
    #zenduchisheti
    #zendu
    #zeundufulanchisheti
    #marigoldratestoday
    #पुणेगुलटेकडीझेंडूचेबाजारभाव

Комментарии • 53

  • @user-dm4mb3yj2m
    @user-dm4mb3yj2m Месяц назад +3

    खूप छान असेच तुमचं आढावा घेत जा आणि मार्गदर्शन देत जा साहेब ,आभारी ,धन्यवाद ,
    कुसुर ,जुन्नर

    • @rahulbhalerao287
      @rahulbhalerao287 Месяц назад +1

      शेवती चा कोणत्या जाती ची लागवड जास्त आहे

  • @rashikabhor1495
    @rashikabhor1495 Месяц назад +5

    माझा padvya पासून झेंडू चालू आहे आता4प्लॉट चालू आहे अजून ही बाजार चांगले आहे

  • @omkarbhosale9663
    @omkarbhosale9663 Месяц назад +1

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @mahadevgaikwad2180
    @mahadevgaikwad2180 Месяц назад

    भरपूर लागवडी आहेत साहेब

  • @amolambatkar2941
    @amolambatkar2941 Месяц назад +1

    झेंडू कुठला लावावा लाल की पिवळा verietych नाव सांगा

  • @atultarte5914
    @atultarte5914 Месяц назад

    Khup chan mahiti Avinash sir

  • @sandipakolkar3129
    @sandipakolkar3129 Месяц назад

    अहमदनगर विक्रमी लागवड

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Месяц назад +1

    सर,
    डिवाईन गुलाब व्हरायटी, आहे त्यावर खत व्यवस्थापन आणि फावरी व्यवस्थापन बद्दल व्हिडिओ करा...

    • @Rp14374
      @Rp14374 Месяц назад +1

      Bhava divine rose che rope pahije ahe ka pliz number

  • @Vithai.eventsofficial
    @Vithai.eventsofficial Месяц назад

    सर झेंडुचे किती तोडण्या होत्या व किती दिवसाला होते

  • @shrikantjagdale3367
    @shrikantjagdale3367 Месяц назад +1

    Tumchi video mage pudhe zali ahe ka language mouth la sut hot nahi

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi Месяц назад

    Cutflower market...

  • @surajsatpute6579
    @surajsatpute6579 Месяц назад

    सूर्या white ksa aahe

  • @swapnildoke3843
    @swapnildoke3843 Месяц назад

    कोणती वरायटी ची लावगड केली पाहिजे... सर

  • @vikaspatil740
    @vikaspatil740 Месяц назад

    सर झेडूला डी ए पी खत चालते का चालत नसेल तर दुसरे खत कोणते वापरावे

  • @umeshkarale9923
    @umeshkarale9923 Месяц назад +1

    पांढरा झेंडू बदल काय आदांज आहे लागवड केली तरी चालेल का

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад

      मार्केटचा अभ्यास करून लागवड करू शकता
      तुम्हाला कोणत्या मार्केटला त्याची विक्री करायची आहे

    • @umeshkarale9923
      @umeshkarale9923 Месяц назад

      पुणे

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 Месяц назад +1

    मिरची च्या प्लॉट मध्ये , मिरची संपल्यानंतर त्याचं बेड वर झंडू लागवड जमेल का ?

  • @rashikabhor1495
    @rashikabhor1495 Месяц назад +2

    अंबर ,अप्सरा ,marbl yallow ,yallow expres या व्हरायटी चालू आहे

    • @yogeshzade0209
      @yogeshzade0209 12 дней назад

      Yellow chi konti variety changli ahe

  • @rahulgaikwad4837
    @rahulgaikwad4837 Месяц назад

    साहेब गणपती झेडू मार्केट काय असेल

  • @somnathshedage9317
    @somnathshedage9317 Месяц назад

    सर माझा झेंडू आहे मला व्यापारी पाहिजे

  • @shashikantdesale4567
    @shashikantdesale4567 Месяц назад

    सर माझ्या झेंडू चि लागवड 6 जुन चि आहे कळी जास्त प्रमाणात येत नाही, 15 दिवसा पूर्वी 20-20-00-13 ख़त दिले आहे, आता कुठली ख़त द्यावे, स्प्रे कुठला करावे

  • @cluthergaming4977
    @cluthergaming4977 Месяц назад +1

    Shewanti ahe saheb , bhagyashree white 3 acer , 3 mahinyanchi zhaliye ata

  • @venkteshjadhav3237
    @venkteshjadhav3237 Месяц назад

    आता अडसीजन शेवंती शेवंती लावगड कधी करावी आणि कोणती व्हरायटी लावावी

  • @AbhishekGurav-vd4iz
    @AbhishekGurav-vd4iz Месяц назад +1

    Dasrayla la sathi keti tarkhe la lagan karavi

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад +2

      10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट

  • @shubhangimohite5669
    @shubhangimohite5669 Месяц назад

    झेंडू या पिकावर कांडी करप्यावर औषध कोणते

  • @user-wi3qc5ef1r
    @user-wi3qc5ef1r Месяц назад

    आत्ता लागवड केली तर चालेल का आणि कोणती व्हरायटी...

  • @user-zf2pl1mi8p
    @user-zf2pl1mi8p Месяц назад

    सर 10 10 ला झेंडू लावला तर चालेल का व कुठली जात लावली पाहिजे तर दर काय राहतील विशाल लोखंडे पंढरपूर

  • @user-sw6qn4ug9k
    @user-sw6qn4ug9k Месяц назад

    आता शेवती लावली तर चालेल का

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад

      हो

    • @anileshevkar6168
      @anileshevkar6168 Месяц назад

      आता कोणती व्हरायटी लावावी झेंडूची

    • @sunilalhat7709
      @sunilalhat7709 Месяц назад

      ​@@anileshevkar6168पौर्णिमा व्हाईट लावा

  • @munirshaikh7088
    @munirshaikh7088 Месяц назад +1

    गुलाबावर ती दोन शब्द होऊन जाऊ द्या साहेब

  • @DeepakBhwar
    @DeepakBhwar Месяц назад

    सर तुमचा नंबर देना