झेंडू फुलामध्ये या तणनाशकाची फवारणी करा आणि 100% रिझल्ट मिळवा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #झेंडूतणनाशक
    #marigoldweedicide
    #झेंडूफुलांमध्येतणनाशक
    #gendaphool
    #झेंडूलागवडकधीकरावी #झेंडू लागवड कशी करावी #झेंडू लागवडकोणत्यामहिन्यातकरावी #झेंडूफुलशेती #zendu #agriculture #marigoldfarming #flowers

Комментарии • 20

  • @shashikharade-om7fq
    @shashikharade-om7fq 2 месяца назад +1

    छान माहिती दिली.. धन्यवाद

  • @vishvanathjadhav2259
    @vishvanathjadhav2259 2 месяца назад +1

    *नमस्कार दादा ❤*
    *मोगरा व टगर या फुला बद्द्ल पण विडिओ बनवा दादा ❤🙏😊*

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 14 дней назад

    दोन दिवसापुर्वी रोटर मारले आहे. फक्त गोल तणनाशक चालेल का ??

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer 14 дней назад

    Zenduvar उडले तरी झेंडू मरणार नाहि असे कोणते तणनाशक आहे ते सांगा

  • @MacB-v5v
    @MacB-v5v 2 месяца назад

    Khup chan mahiti sir

  • @virajlondhe5989
    @virajlondhe5989 Месяц назад

    या तनाशक का चा वापर केला तर चालेल का
    मी ऊसा मध्ये झेंडु लावले ला आहे.

  • @SatyaNews.1
    @SatyaNews.1 2 месяца назад

    🎉🎉🎉

  • @user-ck9ec8tz4w
    @user-ck9ec8tz4w 2 месяца назад

    Shevanti madhe konte tan nashak aahe ka

  • @DattarayAglave
    @DattarayAglave 2 месяца назад

    महिती सांगा सर पंधरा दिवस झाले आहे झेंडू मध्ये व शेवंती आहे

  • @genutambe4903
    @genutambe4903 7 дней назад

    मुळांच्या सान्निध्यात राहिल्याने नुकसान होते का ओझन औषधाने.

  • @yogeshtodkari3465
    @yogeshtodkari3465 2 месяца назад

    सर आता काफरी झेंडू लावू का शेवंती

  • @anantnarsanne9538
    @anantnarsanne9538 2 месяца назад

    १० दिवस झाले आहेत शेवंती ला खत कोणते टाकावे

  • @SwatiSwatikadam
    @SwatiSwatikadam Месяц назад

    गुलाबामध्ये कोणते तणनाशक वापरावे

  • @Abhibhujbal4455
    @Abhibhujbal4455 2 месяца назад

    Gramozium 80 ml 16 litre sathi purese ahe 150 ml chi kahi garaj nahi

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  2 месяца назад

      गवत मोठे असेल तर

    • @Abhibhujbal4455
      @Abhibhujbal4455 2 месяца назад

      @@मेमाणेकृषीदीप गवत मोठे असेल तर ही फवारणी टाळावी पिकाला फटका बसू शकतो ,तणनाशक उडण्याची शक्यता जास्त आहे, आणि मोठे असेल तर काही गवताला परत फुटवा निघतो पूर्ण मारत नाही

  • @DattarayAglave
    @DattarayAglave 2 месяца назад

    झेंडू मध्ये तणनाशक आहे