झेंडू पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी हा विडिओ नक्की बघा | सचिन मिंडे कृषीवार्ता
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- #झेंडू_पिक #Pushpraj #pushparaj
झेंडू पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी हा विडिओ नक्की बघा | सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨🌾🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
/ सचिनमिंडेकृषिवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
FOLLOW🤗
Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
Instagram: / sachin.minde.10
achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
अहो साहेब सुदंर आहे अतिशय सुंदर आहे हा प्लाट अतिशय छान आहे हा प्लाट अतिशय छान उत्कृष्ट आहे हा प्लाट अतिशय सुंदर आहे ,..........किड रोग व खत व्यवस्थापन मार्गदर्शन सांगीतले असते............?????? तर सुंदर झाल असत छान झालं असत
साहेब ह्या Plot साठी मलचिंग पेपर वापरलाय का व Zigzag आहे का...? सरीतील अंतर किती आहे...?
Mast sir he product amhi amchya plot vr use kel ahe khup chann result ale ahe .
Khup chann mahiti dili ahe
आपला मोबाईल नंबर पाठवा
Hhii number milel la
सर महत्वाचं बोला आगोदर
Nice information
सर आम्हाला पुस्पराज औषध पाहिजे
@@user-us8bq5dr8m ठिकाण कोणतं
कुठे मिळेल चवळी साठी चालेल का
1acre mdhe kiti zendu lagwad hoil? .
Sir kuthe milel
Jhandu cha dachi Kali kiti Divasata todayachi
खूप छान
किंमत काय आहे व कुठ मिळल
Aho Saheb 15 Litar Sathi Dhos Kiti Aahe
7 ते 8 मिली
Mastch
धन्यवाद
Sir hindi me video banayiye aur dava ka nam hindi me batayiye
सर शेवग्याच्या झाडावर या औषधा फवारणी केली तर चालेल का फूल कळी साठी
होय चालेल चांगला फायदा होईल
Tumcha number ky ahe aamala tumala kahi Question vicharache hote...?
सर कलकता स्टॅम ची वाढ होण्यासाठी कोणती औषध वापरावी ते सांगा आपला फोन नंबर सांगा
Amravati la kothe milel
Hingoli madhy kuthe milel
Sir, पावसाळी कोणती जात फायदेशीर ठरेलं?
पितांबर ही जात लावा, चांगला फायदा होईल, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta 🙏🙏
केळी साठी कोणती PGR वापरावे
फुल मोठे होन्यासाठी उपाय सांगा
Nitro benzene जास्तीत जास्त फुल्ल कली लागते व त्या पेक्षा जास्त कली 6bà नी होते
Khothe milel
आमच्याकडे झेंडूचे प्लाॅट आहे पुष्पराज औषध आमच्याकडे मिळत नाही
93738 36496 या नंबर वर कॉल करा, कंपनी प्रतिनिधीचा नंबर आहे, भेटून जाईल, धन्यवाद
Zendu la futva honyasathi ky karave
फुला मधे आळी झाली आहे उपाय सांगा
प्रोक्लेम ची एक फवारणी घ्या दादा
सर पंढरपूर मध्ये कुठे भेटेल
दादा तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात विचारा ते देतील उपलब्ध करून, धन्यवाद
हे औषध नासिक मध्ये कुठे मिळेल ?
दादा मला जास्त सांगता नाही येणार पण कंपनी प्रतिनिधी आहेत त्यांचा नंबर देतो कृपया त्यांनाच विचारा.धन्यवाद
अमित सर-नाशिक- +91 89991 62595
He avasad kuthe milel
मल्ला पाहिजेत 1
शेवंती साठी चालेल का
होय दादा
sir mast result ahe mi vaparale
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
दिवाळी नंतर लागवड केलीतर चालेल का
Hoy
100%
होय दादा
आपला फोन नो.मिळू शकेल का
मार्चमध्ये लागवड केली तर चलते का कोणती वरायटि वापरावे
होय पितांबर जात लावा दादा, धन्यवाद
फलटण मध्ये भेटेल का
सर मोबाईल नंबर टाका
बुरशीनाश किटकनाश बरोबर चालेल का ?
हो चालते
पुष्पराज पाहिजे फोन नंबरपाठवा
+91 93738 36496 श्री अमित दुबे सर, फार्म ग्रो सोल्युशन्स कंपनी प्रतिनिधी, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta price kiti aahe सर
कुठे मिळेल
तुमचं गाव
sir mobail no.dyaa..
Sir product bhai ji number taka
काकडी साठी चालेल का ?
हो दादा
Content konte
व्हिडिओमध्ये दिला आहे दादा
Sir, mala number milel ka tumcha
होय
सर नंबर टाक सागा
Sir namber dya तुमचा
Sar tumcha phone no dyy
मोबाईल नंबर द्या सर😢
पुष्पराज कुठे मिळेल मो नंबर सांगी
Kuthe milel ..plz number dya
दादा मला जास्त सांगता नाही येणार पण कंपनी प्रतिनिधी आहेत त्यांचा नंबर देतो कृपया त्यांनाच विचारा.धन्यवाद
अमित सर-नाशिक- +91 89991 62595
@@SachinMindeKrushivarta thank you sir
नंबर टाका
Contact no pathva
+91 93738 36496 श्री अमित दुबे सर, फार्म ग्रो सोल्युशन्स कंपनी प्रतिनिधी, धन्यवाद
पुष्पराज कुठे मिळेल मो नंबर सांगा
मोबाईल नंबर
बंधु, मी झेंडूची लागवड केलेली आहे, झेंडूच्या पुढील व्यवस्थापनासाठी आपला contact number द्या.
Contact number
सर नंबर पाटवा
Boffवापरा
Sir please give me your contact
9011449796
सर नंबर टाका ना
9890749930 सचिन मिंडे कृषिवार्ता