झेंडू पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुलकळी साठी जबरदस्त 5 टॉनिक | झेंडू तोडता तोडता कंटाळा येईल | झेंडू लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #झेंडू
    #झेंडू_पिकाला_रेकॉर्ड_ब्रेक_फुलकळी_साठी_जबरदस्त_5_टॉनिक
    #झेंडू_लागवड_Zendu_lagwad
    #झेंडू_फुटवा_झेंडू_फुलकळी_साठी_जबरदस्त_उपाय
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    🌱आपल्या चॅनल वरील महत्वाच्या पिकांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
    👇👇👇👇👇
    . कांदा रोप बियाणे बीजप्रक्रिया कांदा रोपाचा 100 % उतार होण्यासाठी बुरशीनाशक कोणते मिक्स करावे
    👇👇👇👇👇
    • कांदा बियाण्याला बीजप्...
    . कांदा रोप बेडवर टाकणे
    👇👇👇👇
    • बेडवर कांदा रोप टाकणे ...
    . कांदा रोप पहिली फवारणी
    👇👇👇👇👇
    • कांदा रोपाला पहिली फवा...
    . कांदा रोप टाकणे ते लागवड पर्यंत संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • कांदा बी रोप टाकणे ते ...
    . ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झेंडू लागवड
    👇👇👇👇👇
    • ऑगस्ट - सप्टेंबर महिन्...
    . झेंडू ला जबरदस्त फुटवा फुलकळी साठी उपाय
    👇👇👇👇👇👇
    • झेंडू पिकाला जबरदस्त फ...
    . झेंडू तणनाशक फवारणी
    👇👇👇👇
    • मिरची झेंडू वांगी टोमॅ...
    झेंडू तोडता तोडता कंटाळा येईल प्रत्येक तोडा 2 ते 3 टनाचा
    👇👇👇👇👇
    • झेंडू तोडता तोडता कंटा...
    . ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड
    👇👇👇👇👇👇👇
    • ऑक्टोबर - नोव्हेंबर मह...
    . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मिरची लागवड
    👇👇👇👇👇👇👇
    • सप्टेंबर - ऑक्टोबर महि...
    . सप्टेंबरमध्ये 35 दिवसात कमवा लाख रु
    👇👇👇👇👇👇
    • सप्टेंबर महिन्यात माला...
    . भेंडी लागवड संपूर्ण माहिती दररोज 1000 रु उत्पन्न
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    • भेंडी लागवड संपूर्ण मा...
    .फॉस्फेरिक ऍसिड आणि युरिया मुळे होणारे फायदे
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    • फॉस्फेरिक ऍसिड आणि युर...
    . बेडवर कांदा रोप टाकणे जबरदस्त माहिती
    👇👇👇👇👇👇👇👇
    • बेडवर कांदा रोप टाकणे ...
    . मेथी लागवड पेरणी संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • मेथी लागवड पेरणी तंत्र...
    . कोथिंबीर लागवड पेरणी
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी कोथिंबीर लागवड...
    . मिरची लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी मिरची लागवड Pa...
    . कोबी फ्लॉवर लागवड माहिती
    👇👇👇👇
    • कोबी लागवड || पत्ता को...
    .भेंडी लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇
    • #भेंडीलागवड माहिती #खत...

Комментарии • 43

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +7

    नमस्कार मिलिंद भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏🌱

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️

    • @dhanajirasal5335
      @dhanajirasal5335 2 года назад

      नंबर दया

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад +2

    Very nice

  • @shashikantdesale4567
    @shashikantdesale4567 19 дней назад

    फवारणी किती दिवसच्या अन्तरावर करावी

  • @hemantbodakevlogs6576
    @hemantbodakevlogs6576 2 года назад +4

    Perfect ❤️👌🏻

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद दादा ❤️🌱🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱❤️

  • @amoldevadkar7709
    @amoldevadkar7709 2 года назад

    ऊपयुकत माहिती।

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад +1

    Best

  • @aniketkokane9153
    @aniketkokane9153 2 года назад +4

    मिलींद भाऊ माझ्या झेंडूला करपा आला झाड मरत आहे त्या साठी उपाय सागा ना

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      दादा यावर सविस्तर विडिओ बनवली आहे एकदा चॅनल वर विझिट द्या आणि विडिओ परत चालू करून डिस्क्रिप्शन मध्ये विडिओ बघा

  • @nanaschauudhari1449
    @nanaschauudhari1449 2 года назад +1

    झेडू पिकातील कळ्या उमलन्यासाठी उपाय सांगा वे

  • @ganeshgundal167
    @ganeshgundal167 2 года назад

    Astar fulasthi video banwa

  • @gaykawadmohan3625
    @gaykawadmohan3625 Год назад

    कोसाईड व रोडामिल व बुलु कापर एकत्रपणे चालतिल का मावली झेंडूच्या पिकावर

  • @narayanahire897
    @narayanahire897 Год назад +1

    Phosparic acid ani urea chi driching pan karu ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      ड्रीप ने सोडा

  • @ganeshgundal167
    @ganeshgundal167 2 года назад +1

    Dasarayla kothimbir takli tar chalel ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      नक्कीच दादा 🙏🌱

  • @baliramkasar4872
    @baliramkasar4872 2 года назад +1

    सर
    आता झेंडू लावला तर चालेल का

  • @ashokpatil9607
    @ashokpatil9607 2 года назад

    12:61:00 आणि. 00:52:34 हे दोन्ही एकत्र मिसरण करून स्प्रे करू शकतो का
    अन प्रमाण किती

  • @rajuthitame5459
    @rajuthitame5459 2 года назад

    Ho

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Год назад

    बंधू जय शिवराय, झेंडू काढणीला सहा दिवस बाकी आहे . झेंडूची size over झाली आहे. झेंडू फुटु नये यासाठी कोणती फवारणी करावी ?

  • @bhagwantakale9833
    @bhagwantakale9833 2 года назад +2

    पावसात मिर्ची लवली तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      यावर उद्याच व्हिडिओ येणार आहे त्यासाठी सकाळी 9 : 15 वाजता चॅनल वर विझिट द्या

    • @bhagwantakale9833
      @bhagwantakale9833 2 года назад

      @@MilindBhor नक्की पाठवा

  • @akshaychandrakantpophale9166
    @akshaychandrakantpophale9166 2 года назад +2

    झेंडू ला पांढरी माशी, तुडतुडे खूप प्रमाणात होते 8 दिवसापूर्वी pegasus25gm+नीम तेल10000ppm30ml spray केला होता तरी पण कंट्रोल झाला नाही अजुन प्रमाण वाढले आहे आता कोणती strong फवारणी घ्यावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      यावर 2 दिवसांत विडिओ येईल

    • @akshaychandrakantpophale9166
      @akshaychandrakantpophale9166 2 года назад

      @@MilindBhor फवारणी काय घेऊ ,2दिवसात अजून वाढेल

  • @mallikamallika6149
    @mallikamallika6149 Год назад

    Verty name sir

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 2 года назад +1

    या पैकी कोणतीही एक फवारणी करावी का.. किंवा सर्व औषधी फावावरणी करावी का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      यापैकी कोणतीही एक फवारणी करावी🙏

  • @narayanahire897
    @narayanahire897 Год назад

    Sir ata dasrayala 4 /5 divas baki ahet kali ahe pan phool Kami ahe tar Kay karu reply lavkar dya please

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 Год назад

      0.9.46 आणि प्रो pump स्प्रे करा.

    • @kiransurve8878
      @kiransurve8878 11 месяцев назад

      @kailashkaranjakar .Tumcha mobile number send kara.

  • @ramdaskhandave1933
    @ramdaskhandave1933 Год назад

    झेंडू पिकाला पहिल्यापासून स्टेटमेंट द्या माहिती

  • @somnathgaykwad5322
    @somnathgaykwad5322 Год назад

    झेंडे चा येपारी आहे का कोण

  • @surajshelke2496
    @surajshelke2496 4 месяца назад

    नंबर सांगा दादा

  • @vickypatil7686
    @vickypatil7686 Год назад

    Tumcha number dya bhor patil

  • @snnika
    @snnika 2 года назад +1

    तुमच्या प्लॉट आली का record breack फुलकळी ?? असेल तर vdo bnva त्याचा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      नक्कीच कारण मी एक शेतकरी असून माझ्या शेतात आलेला रिझल्ट नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत असतो दादा 🙏🤗

  • @rahul30692
    @rahul30692 2 года назад

    Bhau no send kra