Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
धन्यवाद भाऊ आज पहिल्यांदाच पहिली लाईक करण्यासाठी मिळाली🎉
धन्यवाद दादा ❤️🙏❤️🙏❤️🙏
खूप चांगली माहिती दिली🎉🎉
एकच नबंर माहिती दिली भोर साहेब धन्यवाद
@@aabadesale6808 धन्यवाद 🙏❤️
खूप छान माहिती सांगितली
एक नंबर माहिती सांगितली धन्यवाद
Khup utkrusht mahiti dili dhanyavad .
जय शिवराय एकच नंबर माहिती
खुप छान माहीती दीली.धन्यवाद .अशोकराव जाधव.कोपरगांव
जय शिवराय खूप चांगली माहिती दिली भाऊ आपण
धन्य वाद आभारी आहे वाघेशवर या.कराडजि.सातारा
एक नंबर नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद सर ❤जिल्हा नाशिक तालुका येवला❤
Ardhwat mahiti
थ्रिप्स पांढरी माशी मावा तुडतुडे यांवर कोणत औषध बेस्ट आहे सर पहिल्या फवारणी पासुन
Ankur 930 लावत आहे नोव्हेंबर मध्ये सर्व औषध खत पाणी सर्व नियोजन घेऊन व्हिडिओ काढा भाऊ ❤
Nice
@@SharadDhengekar धन्यवाद 🌱🙏❤️
Aushadhanchi nave sanga Sar please 😢❤
Chandrapur ❤ thanks sir
कोबी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवड केली तर योग्य राहिल का?
मेलाने ता. चोपडा जि जळगाव (खेड्यागावातून )
Ahmednagar district madhe konti mirchi jast pramanat chalte
ता.जि.वाशिम
Paper nasla tar Mirchi oil ka
भाऊ मी मिरची लागवड करून आज 17 वा दिवस आहे,मिरचीचा शेंडा गोळा होत आहे,ब्लॅक थ्रीप्स आहे, चांगली फवारणी सांगा...
सर ओसाधाचे नाव सांगा
नमस्कार सर मी तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा येथून आहे आत्ताच कांदा काडुन झाला आहे डिसेंबर ऐंड ला मिरची लागवड करु का
November madhe mirchi pikachi konti jat nivdavi
Please oshadachi mahite sanga please
Bhau mi actombaer la talwar hi verity lawato. Aahe tumhi mazi madat kral ka je kahi fees aahe mi tumala denar madat karal ka.mi kadhi konala guru nahi manala zar tumchya mule mazi madat zali tar tumhi maze gurui aase manya karil baki tumchi iccha .
Uttama Hanumant kawadeAhilynanagar
संगेवाडी गावातून ता सांगोला जि.सोलापुर अळीसाठी ' कुजवा मिरची कळी गळ थांबवण्य साठी उपाय सांगा
Hi work good
मी आपली माहिती तालुका परंडा जिल्हा धाराशिव व्हिडिओ पाहत आहे
Good😊
नीम ऑईल नेहमी वापरल्याने पान करड येऊ शकते काय सर
285 varayti चांगली आहे काय vnr ची
Simodis kam karil ka black trips la
Sitara mirchi lagvad keli tar chalel ka bhauNovembar madhe
हो दादा नक्कीच ❤️🙏
ऑक्टोबर महिन्यात मिर्ची लागवडी साठीचे वान कोणत्या जातीचे असावे
Sonviheer tal shevgaon dist a nagar
Hiiii
Koromandal ची फर्स्ट ग्रेड दर पाच दिवशी सोडल्या नंतर प्रत्येक 15 दिवसांनी humickacid आणि bavistin ची अडळवनी करावी लागेल का
@@kiranwadkar6955 होय
Rogar prati pamp kiti vapraychaAniNeem oil pan prati pamp kiti vapraycha
@@harimule8211 सुरवातीला 10 + 10 मिली
Fakt 10 ml kay ??Aani nantar wadhwacha 20 30 paryant ?Sobat ghaycha n donj
जानेवारी मध्ये मिर्ची लागवड केली तर चालेल का
Very nice video
Tal dost belgaum karnataka❤
धन्यवाद ❤️🙏
Mi 5531 lavtoy sir
लावगी मिरची /खुरसनी मिरची बद्दल माहिती नाही Youtub वर नाही तुमच्या पण चॅनल वर नाही please यावर video taka
कोणती जात लावावी
सचिन मगदूम, गडहिंग्लज कोल्हापूर
Sillod sambhajinagar
धन्यवाद दादा ❤️🙏
सर सिमला मिर्ची लावु का
Syngenta 5531, black 99, kaveri 202 ,seminis 0786 , ankur 930 मिरचीच्या या व्हरायटी लागवडीसाठी कशा आहेत जानेवारी महिन्यामध्ये कृपया कळवावे
हो छान आहेत
@@MilindBhor पोपटी कलर च्या मिरचीला उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम येतो का
आदिलाबाद तेलंगणा औषधी सांगत जा दादा
धाराशिव
Sir औषध सांगा plz
डिसेंबर महिन्यात कोणते मिरची वाण लावावे
Semines 0786
जिल्हा परभणी धनगर टाकळी गाव ता. पुर्णा
Samadha patil jalgaon
Aushadachi nave sanga
नक्कीच लवकर विडिओ येईल
लातूर
Konkan Dist Ratnagiri tell Dapoli
जानेवारी महिन्यात मिरची लागवड करावी का व वान कोणते लावावे
ज्वेलरी
O78
मी नवीन मिरची पीक लागवड करत आहे तरी मला पूर्ण माहिती हवी आहे नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड करू का हे पण मला सांगा
Konta bandl yeto 1600 rupy la
3 वर्ष चालेल असा
Konty kampnicha milel
सोलापूर जिल्हा
भाऊ मिरची लावलेली आहे पण त्याच्यावर बोकड्या रोग येतोय चांगली फवारणी सांगा कोणती तरी
Aamhi 5531chi lagvad keli ahe
जय शिवराय दादा दादा मिरची video खूप कमी बनवत आहे तुम्ही
येतील लवकर आता चॅनल वर
@@MilindBhor मिरची वर कोकडया बोकड्या रोग चूरडा मुडा आला नाही पाहिजे म्हणून एक दवाई सांगा दादा
आणि एक टाक अंडी वाली पण video बनवा
5531 चालेल का लावली तर
चालेल ना भाऊ ❤️🙏
मि मिरची टोमॅटो कारले दोडका लागवड केली आहे
अरे वा ❤️🙏❤️🙏❤️
Dodka konta lavala dada
@@mpsc-current-affair East west naga
गादेगाव पंढरपुर मला 10 नोव्हेबर महीन्यात मिरचीची लागवढ करायची आहे परतु बिगर मल्चिगची करायची आहे चालेल का
चालेल @@BhikajiBagal
फलटण सातारा अरविंद ससते
श्री नवीन लागवड करत आहे तुमचा नंबर मिळेल का
तुम्ही औषधाची नावे सांगत जावाजे बोलतात त्याच्या कडे लक्ष देऊ नका
Dhule
@@chandpatil2580 धन्यवाद ❤️🙏
तलवार आहे, २७ ऑगस्ट ची लागन आहे,
सर नंबर पाठवा
सर. तोच. नंबर. दिना
सर तुमचा नंबर पाठवा
मुरबाड
दादा मला दहा नोव्हेंबरला मिरची लागवड करायची आहेकोणती जात निवडावी कृपया सांग
सकाटा .. व .. गौरी
सर तुमचा नंबर द्या ना
धन्यवाद भाऊ आज पहिल्यांदाच पहिली लाईक करण्यासाठी मिळाली🎉
धन्यवाद दादा ❤️🙏❤️🙏❤️🙏
खूप चांगली माहिती दिली🎉🎉
एकच नबंर माहिती दिली भोर साहेब धन्यवाद
@@aabadesale6808 धन्यवाद 🙏❤️
खूप छान माहिती सांगितली
एक नंबर माहिती सांगितली धन्यवाद
Khup utkrusht mahiti dili dhanyavad .
जय शिवराय एकच नंबर माहिती
खुप छान माहीती दीली.धन्यवाद .अशोकराव जाधव.कोपरगांव
जय शिवराय खूप चांगली माहिती दिली भाऊ आपण
धन्य वाद आभारी आहे वाघेशवर या.कराडजि.सातारा
एक नंबर नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद सर ❤जिल्हा नाशिक तालुका येवला❤
Ardhwat mahiti
थ्रिप्स पांढरी माशी मावा तुडतुडे यांवर कोणत औषध बेस्ट आहे सर पहिल्या फवारणी पासुन
Ankur 930 लावत आहे नोव्हेंबर मध्ये सर्व औषध खत पाणी सर्व नियोजन घेऊन व्हिडिओ काढा भाऊ ❤
Nice
@@SharadDhengekar धन्यवाद 🌱🙏❤️
Aushadhanchi nave sanga Sar please 😢❤
Chandrapur ❤ thanks sir
कोबी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवड केली तर योग्य राहिल का?
मेलाने ता. चोपडा जि जळगाव (खेड्यागावातून )
Ahmednagar district madhe konti mirchi jast pramanat chalte
ता.जि.वाशिम
Paper nasla tar Mirchi oil ka
भाऊ मी मिरची लागवड करून आज 17 वा दिवस आहे,मिरचीचा शेंडा गोळा होत आहे,ब्लॅक थ्रीप्स आहे, चांगली फवारणी सांगा...
सर ओसाधाचे नाव सांगा
नमस्कार सर मी तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा येथून आहे आत्ताच कांदा काडुन झाला आहे डिसेंबर ऐंड ला मिरची लागवड करु का
November madhe mirchi pikachi konti jat nivdavi
Please oshadachi mahite sanga please
Bhau mi actombaer la talwar hi verity lawato. Aahe tumhi mazi madat kral ka je kahi fees aahe mi tumala denar madat karal ka.mi kadhi konala guru nahi manala zar tumchya mule mazi madat zali tar tumhi maze gurui aase manya karil baki tumchi iccha .
Uttama Hanumant kawade
Ahilynanagar
संगेवाडी गावातून ता सांगोला जि.सोलापुर अळीसाठी ' कुजवा मिरची कळी गळ थांबवण्य साठी उपाय सांगा
Hi work good
मी आपली माहिती तालुका परंडा जिल्हा धाराशिव व्हिडिओ पाहत आहे
Good😊
नीम ऑईल नेहमी वापरल्याने पान करड येऊ शकते काय सर
285 varayti चांगली आहे काय vnr ची
Simodis kam karil ka black trips la
Sitara mirchi lagvad keli tar chalel ka bhau
Novembar madhe
हो दादा नक्कीच ❤️🙏
ऑक्टोबर महिन्यात मिर्ची लागवडी साठीचे वान कोणत्या जातीचे असावे
Sonviheer tal shevgaon dist a nagar
Hiiii
Koromandal ची फर्स्ट ग्रेड दर पाच दिवशी सोडल्या नंतर प्रत्येक 15 दिवसांनी humickacid आणि bavistin ची अडळवनी करावी लागेल का
@@kiranwadkar6955 होय
Rogar prati pamp kiti vapraycha
Ani
Neem oil pan prati pamp kiti vapraycha
@@harimule8211 सुरवातीला 10 + 10 मिली
Fakt 10 ml kay ??
Aani nantar wadhwacha 20
30 paryant ?
Sobat ghaycha n donj
जानेवारी मध्ये मिर्ची लागवड केली तर चालेल का
Very nice video
Tal dost belgaum karnataka❤
धन्यवाद ❤️🙏
Mi 5531 lavtoy sir
लावगी मिरची /खुरसनी मिरची बद्दल माहिती नाही Youtub वर नाही तुमच्या पण चॅनल वर नाही please यावर video taka
कोणती जात लावावी
सचिन मगदूम, गडहिंग्लज कोल्हापूर
Sillod sambhajinagar
धन्यवाद दादा ❤️🙏
सर सिमला मिर्ची लावु का
Syngenta 5531, black 99, kaveri 202 ,seminis 0786 , ankur 930 मिरचीच्या या व्हरायटी लागवडीसाठी कशा आहेत जानेवारी महिन्यामध्ये कृपया कळवावे
हो छान आहेत
@@MilindBhor पोपटी कलर च्या मिरचीला उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम येतो का
आदिलाबाद तेलंगणा औषधी सांगत जा दादा
धाराशिव
Sir औषध सांगा plz
डिसेंबर महिन्यात कोणते मिरची वाण लावावे
Semines 0786
जिल्हा परभणी धनगर टाकळी गाव ता. पुर्णा
Samadha patil jalgaon
Aushadachi nave sanga
नक्कीच लवकर विडिओ येईल
लातूर
Konkan Dist Ratnagiri tell Dapoli
जानेवारी महिन्यात मिरची लागवड करावी का व वान कोणते लावावे
ज्वेलरी
O78
मी नवीन मिरची पीक लागवड करत आहे तरी मला पूर्ण माहिती हवी आहे नोव्हेंबर महिन्यात मिरची लागवड करू का हे पण मला सांगा
Konta bandl yeto 1600 rupy la
3 वर्ष चालेल असा
Konty kampnicha milel
सोलापूर जिल्हा
भाऊ मिरची लावलेली आहे पण त्याच्यावर बोकड्या रोग येतोय चांगली फवारणी सांगा कोणती तरी
Aamhi 5531chi lagvad keli ahe
जय शिवराय दादा
दादा मिरची video खूप कमी बनवत आहे तुम्ही
येतील लवकर आता चॅनल वर
@@MilindBhor मिरची वर कोकडया बोकड्या रोग चूरडा मुडा आला नाही पाहिजे म्हणून एक दवाई सांगा दादा
आणि एक टाक अंडी वाली पण video बनवा
5531 चालेल का लावली तर
चालेल ना भाऊ ❤️🙏
मि मिरची टोमॅटो कारले दोडका लागवड केली आहे
अरे वा ❤️🙏❤️🙏❤️
Dodka konta lavala dada
@@mpsc-current-affair East west naga
गादेगाव पंढरपुर मला 10 नोव्हेबर महीन्यात मिरचीची लागवढ करायची आहे परतु बिगर मल्चिगची करायची आहे चालेल का
चालेल @@BhikajiBagal
फलटण सातारा अरविंद ससते
श्री नवीन लागवड करत आहे तुमचा नंबर मिळेल का
तुम्ही औषधाची नावे सांगत जावा
जे बोलतात त्याच्या कडे लक्ष देऊ नका
Dhule
@@chandpatil2580 धन्यवाद ❤️🙏
तलवार आहे, २७ ऑगस्ट ची लागन आहे,
सर नंबर पाठवा
सर. तोच. नंबर. दिना
सर तुमचा नंबर पाठवा
मुरबाड
दादा मला दहा नोव्हेंबरला मिरची लागवड करायची आहे
कोणती जात निवडावी कृपया सांग
सकाटा .. व .. गौरी
सर तुमचा नंबर द्या ना