झेंडू उत्पादन काढण्यासाठी करा ही 5 कामे # zendu lagwad tantradnyan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झेंडू लागवडीमध्ये एकरी शंभर क्विंटल उत्पादन काढण्यासाठी जी कामे आपल्याला करावी लागतात ती कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये केल्या पाहिजेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे जसे की झाडांची एकरी संख्या किती असायला पाहिजेत एका झाडाला किती फुले असायला पाहिजेत एका झाडाचे किती वजन असायला पाहिजेत त्यानंतर भर कधी घालायचा झेंडूला भर घातल्यानंतर कोणतं खत खत आणि फवारणी करायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्याचबरोबर आपण विद्राव्य खते जसे की १९-१९-१९,०-५२-३४, १२-६१-०,००-००-५० यासारखी विद्राव्य खते कधी द्यायची त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आणि डिस्ट्रीब्यूटर यांनी शेवटपर्यंत पहावा सो थँक्यू
    #dattakankalmarketing
    #agriculture
    #zendu
    #zendu lagwad
    #zendu favarni
    #zendu Vikram utapadan
    #zundu
    #zenduful
    #zendumahiti
    #zendufarming
    #शेती
    #झेंडू लागवड
    #झेंडू रोपवाटिका
    #झेंडू
    #झेंडू फुल
    #झेंडू फवारणी
    #झेंडू रोपवाटीका
    #झेंडू विक्रमी उत्पादन

Комментарии • 51

  • @kanbakorde7237
    @kanbakorde7237 2 года назад

    एक नंबर व्हिडिओ आहे सर

  • @amrutkendre142
    @amrutkendre142 2 года назад +4

    स्वताच्या शेतात लावा मग समजेल ऐकरी ऊतपादन काय मेहनत लागते

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад +3

      आहे माझ्या शेतात या पाहायला

  • @prajwalnagarale5821
    @prajwalnagarale5821 Год назад

    सर आम्ही आता कलकत्ता गोंडा लागवड करणार आहे 2 दिवसात 1.30 एकर मध्ये तरी नेहमी माहिती देत जा

  • @abhijitshelke540
    @abhijitshelke540 2 года назад

    सर हा व्हिडिओ आवडला माहिती छान दिली

  • @mangeshmankar241
    @mangeshmankar241 27 дней назад

    Burshinashk fawarnit nko ka

  • @kirtipatel5175
    @kirtipatel5175 2 года назад +1

    સર હિન્દીમે માહિતી દીજિયે

  • @kantilalmaharnawr1074
    @kantilalmaharnawr1074 Год назад

    Nice

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 года назад +1

    झेंडू (IndusCompany)मध्ये कमी उंचीच्या जाती कोणत्या आहेत ?

  • @user-ck1gc1sc5x
    @user-ck1gc1sc5x 2 года назад

    एक नं. सर, कोणता तालुका आहे आपला.किती दर मिळाला. मार्केट कोणते.आम्हाला विक्रीची मोठी अडचण येते. त्या बद्दल काही मार्गदर्शन करा.

  • @swapnilkadam2086
    @swapnilkadam2086 2 года назад

    सर एक नंबर माहिती दिली धन्यवाद सर वान कोणते आहेत ते सांगा

  • @pritamkanade6480
    @pritamkanade6480 2 месяца назад

    साहेब 500 रुपयाची अशी कोणती फवारणी आहे जरा सांगता का.?😮

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +1

    डिसेंबर नंतर कोणत्या महिन्यात दरवाढीचा फायदा होणेसाठी झेंडू लागवड केली पाहिजे
    शेतकरी कोल्हापूर

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      15 जाने वारी ला लागवड करा, लग्न चे सिजन मिळते, मार्च ते जून

  • @aniket29oficial73
    @aniket29oficial73 Год назад +1

    Sir amachhya 20 gunthyat 100 qwintal Mal nighato

  • @shankargade8658
    @shankargade8658 Год назад

    सर हिवाळी झेंडू विषयी माहिती सांगा

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад

    1acre mdhe kiti zendu lagwad hoil?

  • @arpitaghadge8339
    @arpitaghadge8339 Год назад

    Bhesal dos sanga sir

  • @mufasa4528
    @mufasa4528 2 года назад

    सर माझा बागेमध्ये फकडीचे प्रमाण वाढायला लागले आहे त्यासाठी काय करायचं?

  • @akshaysuryavanshi9842
    @akshaysuryavanshi9842 2 года назад

    Hii

  • @themotivation6803
    @themotivation6803 2 года назад +1

    सर मि पण लागवड केलि मों नं देना

  • @mayurmalkar7392
    @mayurmalkar7392 Год назад

    tumcha no milel ka please

  • @GSPalve
    @GSPalve 11 месяцев назад

    हे साफ खोट अहे,,,,,, एकरी फक्त 40 ktl निघतो

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  11 месяцев назад

      आम्ही 100 quntal काढून देतो नंबर द्या

  • @sudamgholap3695
    @sudamgholap3695 2 года назад

    Mala Tumacha Mobile No Daya

  • @Eknath.mapari91gamel.c
    @Eknath.mapari91gamel.c 2 года назад +1

    साहेब चुकीची माहिती देऊन शेतकऱ्याला फसवायचा प्रयत्न करू नका

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 года назад

      काय चूक आहे ते तरी सांगा पाटील