Zendu Lagwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Hello friends...
    Welcome to our RUclips channel datta kankal marketing.
    About this video-
    या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला झेंडू लागवड तंत्र या विषयावर माहिती देणार आहे #झेंडू पीक व खत व्य व स्थापण संपूर्ण माहितीदिली आहे
    #फुल शेती कशी करावी
    Marigold flower फॉर्मिंग व झेंडू फुल उत्पादन कसे घ्यावे यावर सविस्तर माहिती आहे
    अधिक माहितीसाठी संपर्क
    दत्ता कंकाळ
    डायमंड डायरेक्टर
    वेस्टीज
    मो ९९२२५५७७९६
    यावर कॉल करावा
    Our other some videos-
    About this channel-
    You can learn here about-
    1-network marketing
    2- product knowledge
    3-home meettings
    4-leadership development
    5-agriculture knowledge
    6-product demos
    If you want to learn about these topics please subscribe to our channel and press the bell icon for releated notifications.
    Thank you so much for watching this video...
    #datta_kankal_marketing
    #datta_kankal
    #network_marketing
    #vestige_products
    #home_meetings
    #product_demos
    #leadership_development

Комментарии • 58

  • @dattatrayrandhe5773
    @dattatrayrandhe5773 3 года назад +6

    सर माहित छान दिली.पण औषधा मध्ये खत व्यवस्थापणामध्ये जहिरात बाजी नको होती.(अॅग्री )पेक्षा बाकीचे प्रड्याक्ट पण खुप छान रिजल्ट देतात.

  • @laxmandeshmukh1255
    @laxmandeshmukh1255 3 года назад

    दिलेली माहिती खूप छान सांगितली.

  • @murugeshkoli2285
    @murugeshkoli2285 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली तशी कलिंगड लागवड ची माहितीचा व्हिडिओ करा

  • @vikram_zodage
    @vikram_zodage 3 года назад +1

    मस्त मार्केटिंग करता तुमच्या प्रॉडक्ट ची

  • @Maulikurhe
    @Maulikurhe 3 года назад

    छान प्रॉडक्ट ची माहिती देत आहे सर तुमच्या

  • @tanajichumbhale5996
    @tanajichumbhale5996 3 года назад

    Nice

  • @user-ku5lk4se4s
    @user-ku5lk4se4s 3 года назад

    🙏खपछानमाहीतीदीलीसर

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 2 месяца назад

    नमस्कार सर

  • @sanuandmumma8522
    @sanuandmumma8522 3 года назад +8

    फवारणी अन खताचा खर्च जास्त होत आहे असे आपणास वाटत नाही का?

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад +1

      नाही , कारण खता चा खर्च वाढतो तेव्हा उत्पादन वाढते

    • @somnathlagad638
      @somnathlagad638 3 года назад +1

      बरोबर आहे
      खर्च जास्त होतो

    • @balasahebgatkal4360
      @balasahebgatkal4360 3 года назад

      जरा जास्तच खर्च वाटतो

    • @myfarm7068
      @myfarm7068 3 года назад +2

      Normal fungicide ani pesticides vaprle tari chalte.

    • @darshantare1579
      @darshantare1579 2 года назад

      काही गरज नाही एवढं काही द्यायची ,

  • @vijaydhengle7489
    @vijaydhengle7489 3 года назад +3

    दसरा दिवाळी साठी कोणत्या महिन्यात लागवड करावी...

  • @vijaydhum6306
    @vijaydhum6306 2 года назад

    माहिती खूप छान सांगितली झेंडू बियाणे 12 ते 15 शे रुपया परत कुठे मिळेल

  • @shiladhamdhere8973
    @shiladhamdhere8973 3 года назад

    दत्ताभाऊ धन्यवाद पुणे विजय

  • @dnyaneshwarmahajan6089
    @dnyaneshwarmahajan6089 3 года назад

    Chan

    • @kinteshramirami4638
      @kinteshramirami4638 3 года назад

      Hindi me vediyon bheje

    • @kailasdolarkardolarkar4852
      @kailasdolarkardolarkar4852 3 года назад

      खर्च किती होत आहे हा फवार्निचा आणि खताचा फुले नाही जानार विकली तेवड़याची

    • @ahmadmujawar7601
      @ahmadmujawar7601 3 года назад

      खुप छान माहीती दिली सर.

  • @prakashsarode2543
    @prakashsarode2543 3 года назад +1

    रोप लावल्या नंतर पहिला तोडा किती दिवसानंतर येतो व हंगाम किती दिवस चालतो नक्की कळवा .म्हणजे लागवड करणे सोपे होईल

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      रोप बी लावली तेव्हा पासून 90 दिवसांनी सर्व पीक काळ संपतो

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      अधिक माहिती साठी 9922557796

  • @shivramsawant7851
    @shivramsawant7851 2 года назад

    सर बूरशीनाशक कोनते फवारणी करावे

  • @hiramanwarghade5188
    @hiramanwarghade5188 2 года назад

    सगळा खर्च किती येईल सांगितले तर बरे होईल

  • @mohitbabar85
    @mohitbabar85 3 года назад

    मी १४ जुलै २०२१ ला कोलकता ऑरेंजची लागवड केली आहे. मला आळवणीमध्ये काय काय करावे व पुढील औषधांचे व्यवस्थापन सांगावे हि विनंती. एकुण ४५०० रोपांची लागवड केली आहे

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 года назад

    झेंडू (IndusCompany)मध्ये कमी उंचीच्या जाती कोणत्या आहेत ?

  • @poojakanawade4825
    @poojakanawade4825 3 года назад +1

    Ganpati sathi zendu lagvad kadhi karavi

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      9922557796 कॉल करा

    • @onkarsatre2198
      @onkarsatre2198 3 года назад

      ..

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      सर वेळ गेली आहे गणपती साठी 1 जून ला रोप लावणे गरजेचे आहे

  • @prakashsarode2543
    @prakashsarode2543 3 года назад

    लागवडीनंतर पहिला तोडा कधी येतो व हंगाम किती दिवस चालतो

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      85 ते 90 दिवसात पहिला तोडा येतो ,पण झेंडूच्या जाती कोणत्या आहेत तेही महत्वाचे आहे

  • @somnathhambircricketwala742
    @somnathhambircricketwala742 3 года назад

    सर मी उद्या कल्कता लाल आणि पिवळा लागवड करीत आहे खत आणि फवारणी कधी करू

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 2 года назад

    साहेब आता जून महिन्यात झेंडू लावणार आहे
    किती आंतर वर लावाव व कोणती जात लावावी

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 года назад

    No Promotion Sir

  • @gajananjadhav5969
    @gajananjadhav5969 3 года назад

    साहेब रोपा पक्सा जास्त खर्च

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचे ते

  • @vijaydhenngle4547
    @vijaydhenngle4547 3 года назад

    किती महिने फुले येतात🙏🙏

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 года назад

      90 दिवसात सर्व झेंडू सम्पतो