झेंडू फुलशेती तून नगरच्या शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये / झेंडू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- झेंडू रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा
8956976909 / 9860981533
#marigoldfarming
#dreamyellowmarigold
#zendulagwad
#zendusheti
#zendulagwadkadhikaravi
#झेंडूलागवडकधीकरावी
#शेतकऱ्यांच्यायशोगाथा
#ardourseeds
#ardourseedsdreamyellow
#memanekrushidip
#झेंडूलागवडकोणत्यामहिन्यातकरावी
झेंडू लागवड कधी करावी
झेंडू लागवड कशी करावी
झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी
झेंडू लागवड संपूर्ण माहिती
झेंडू खत व्यवस्थापन
झेंडू पाणी व्यवस्थापन
झेंडू करपा व्यवस्थापन
झेंडूच्या टॉप व्हरायटी
झेंडू मार्केट व्यवस्थापन
धन्यवाद सर चांगली माहिती देता जुन्नर पारगाव तर्फे आळे
व्हायरसच्यां नियंत्रणासाठी साठी मार्केट मध्ये कोणते औषध उपलध्य आहे. कृपया सुचवा
Very good information for all marigold farmers
आशा यशोगाथा आणि लागवडी खूप होतात मार्केट खूप खाली जाऊ शकते आमच्या जुन्नर पट्ट्यामध्ये 10 एकर झेंडू लावणारे शेतकरी आहे बी केअरफुल
👌
👌👌
काही पण सगू नका ? एक एकर झेडू आहे . माझा बी तो पण ड्रीम यलोच दोन तोडे झाले आहेत,तेभी 50 kg. नतर 150 kg. माझे एक लाख रुपए गेलेत .
आपण लगेच शेती सोडून द्या करू नका 😂😂😂😂😂
माझा माल 2 एकर मध्ये 8 दिवसात 2-2.5 टन निघतोय
मोबाईल नंबर शेतकरी
शेतकरी मोबाईल number