झेंडू पिकाच्या वाढीसाठी उपाय | झेंडू ला जोरदार फुटवा जबरदस्त फुलकळी वापरा हीच खते / झेंडू फवारणी
HTML-код
- Опубликовано: 16 сен 2024
- #झेंडू_पिकाच्या_वाढीसाठी_उपाय
#झेंडू_ला_जोरदार_फुटवा_जबरदस्त_फुलकळी
#झेंडू_लागवड_zendu_lagwad
#झेंडूफुटवागण्यासाठीउपाय
#झेंडूफुलकळी
#पावसाळीझेंडूलागवड
#उन्हाळीझेंडूलागवड
#milindbhor
#झेंडूलागवडकशीकरावी
#झेंडूलागवडसंपूर्णमाहिती
#zendulagwad
19.19.19 ani 13.40.13 yekatra sodayche ka ?
🙏🙏
Kapsachi vad jonya sati tonic sagnga sir plz
Very nice
धन्यवाद दादा ❤️🌱
असच चॅनल वर सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🌱❤️🙏
Drinching chi video banva na
Ekri 5 kg khate kiti ltr panyat mix karavit
1acre mdhe kiti zendu lagwad hoil? .
भाऊ नंबर मिळेल का
दादा झेंडूचा पहिला तोडा आत्ता येत आहे पण एक असा प्राँब्लेम आला आहे की ? फुल फुटून फुलाच्या पाकळ्या बाहेर येत आहेत तर फूल फुटू नये यासाठी काय उपाय करावा
लागेल.?
Zandu che zaad khbha vani wadht aahe kahi uupay saga
Best
धन्यवाद दादा असच सहकार्य राहुद्या 🙏❤️🌱
Market kiti rahil sadharan.20.6.2022 chi lagn ahe mazi
150+rahil 😀
250+😎😎😎
Taboli pgr chalel ka zendu la
नक्कीच
फुल कळी लवकर मोठे कसे करावे
झेंडू नगाळी साठी कोणती फवारणी
मेथी पिकाची काय कंडीशन आहे.
पाट पाण्यावर झेंडू लागवड केली असेल तर आळवणी कशी करावी
बॅटरी पंप ने करा
नंबर patava शेट
ही माहिती जास्तीत जास्त म्हणजे सगळ्याच शेतकरीवर्गाला आधीच माहिती आहे... फक्त views वाढवण्यासाठी Video बनवू नका.. काहीतरी नवीन माहिती सांगा.
काय बोलताय दादा तुम्ही राव
1 मिनिट मध्ये विडिओ संपला असता पण उगीच लांबवला
स्वतःला खूप हुशार समजतो काय रे तु ? तुला माहित असलं म्हणजे काय जगाला माहित असतं काय ? तुला माहित असेल.. ज्यांना माहित नाही त्यांना तरी माहित होऊन त्यांना फायदा होईल..
धन्यवाद दादा 🤗🌱🙏❤️