श्रावण गणपती भेटणार उच्चंकी दर..दसरा गणपती किती भेटणार..??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #marigold #agriculture #farming #टोमॅटो #शेती #balajilohakareofficial

Комментарии • 57

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 Месяц назад +7

    बालाजी साहेब नमस्कार तुम्ही पपई वरती व्हिडिओ बनवाल चालू कंडीशन मधे बनवाल ही विनंती तुमचा आदर्श घेवून आम्ही लागवड केली तरी व्हिडिओ बनवाल ही विनंती 🙏🙏

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 11 дней назад +2

    अहो दादा, 100 जाऊ द्या.
    कुणी 10 रुपये पण घेत नाही..😢

  • @mahadevgaikwad2180
    @mahadevgaikwad2180 15 дней назад +1

    तुमच्या विषयी आदर आहे तुम्ही खूप कामही केलंय शेतीत, अभ्यासू आहत, प्रत्येक पिकाची माहिती आहे, पण ही लागवड करा ती करू नका असं सल्ला नका देऊ सर
    खुट्टा उपटला आहे दोघा तिघांचा असल्या सल्ल्यानी

  • @dadasahebnikam6819
    @dadasahebnikam6819 Месяц назад +3

    बालाजी साहेब विटा‌ सांगलीतले ढबचे शेतकरी झेंडु भरपुर लागवडीचे बुकिंग सुरू झाले आहे

  • @kakasahebkakasaheb6913
    @kakasahebkakasaheb6913 Месяц назад +6

    माझा पण अंदाज असाच वाटतो एक वर्ष फेल गेल्यावर दुसऱ्या वर्षी भाव असतो

  • @AkshayNikam-xp8wf
    @AkshayNikam-xp8wf Месяц назад +2

    1no. sarv julat ahe andaj correct ❤

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Месяц назад +3

    ऐकदम बरोबर आहे शंभर टके खर आहे

  • @mahadevgaikwad2180
    @mahadevgaikwad2180 15 дней назад

    तुमच्या ह्या असल्या व्हिडिओ नी लागवडी भरपूर वाढल्या
    हा दसरा दिवाळी फेल जाणार लिहून घ्या
    गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी अधिक लागवड झाली

  • @user-ec8db9tp4j
    @user-ec8db9tp4j Месяц назад +1

    खुप छान माहीती बालाजी दादा

  • @pramodghatage4129
    @pramodghatage4129 Месяц назад +1

    Mst...

  • @pralhadmapari709
    @pralhadmapari709 Месяц назад

    खूप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @prashantharale5112
    @prashantharale5112 Месяц назад

    खूप मस्त व्हिडिओ बालाजी भाऊ, आपली साधी मिरची याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @omkarmasal6119
    @omkarmasal6119 Месяц назад +1

    Nice video

  • @GaneshTambe-g6l
    @GaneshTambe-g6l 16 дней назад

    लागण फार कमी आहे

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 Месяц назад

    मस्त माहिती दिलीत दादा 🙏🙏

  • @user-ft5yv1ui3j
    @user-ft5yv1ui3j 28 дней назад

    Nice saheb

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 Месяц назад +1

    बालाजी दादा ❤

  • @VijaySakhare-rj7xm
    @VijaySakhare-rj7xm Месяц назад +2

    शिमला मिरची विषयी सांगा

  • @tushargaikwad8027
    @tushargaikwad8027 Месяц назад +1

    पत्ता कोबी बद्दल माहिती द्यावी

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Месяц назад

    छान

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 Месяц назад +1

    राहुरी भागात मिळेल का पुष्पा येलो झेंडूची रोपे?

  • @sharadsalunke5016
    @sharadsalunke5016 Месяц назад

    👌👌

  • @santoshjarag2130
    @santoshjarag2130 22 дня назад

    sir mala purn zenduch sedual pahije ahe ..
    🙏🏻please

  • @aryankakde8080
    @aryankakde8080 Месяц назад +1

    Maza plot ata 25divsacha ahe sir

  • @user-kp1gd4zw9l
    @user-kp1gd4zw9l Месяц назад

    सरजी झेंडूचे मुळवा कसा असेल पुढचे पीक शिमला मिर्ची करायचे आहे..

  • @Onkya_18
    @Onkya_18 Месяц назад

    1 no sir ❤❤

  • @user-cq1zr4zo4h
    @user-cq1zr4zo4h Месяц назад +1

    Balaji bhau namskar

  • @JavedSayyad-wm1qj
    @JavedSayyad-wm1qj Месяц назад

    Thank bahu❤

  • @user-fu4cd4xq9c
    @user-fu4cd4xq9c Месяц назад +1

    दादा टा्ँमेटो रेट कसा राहील September मधे

  • @NileshDhurgude-tl7ie
    @NileshDhurgude-tl7ie Месяц назад

    👌👌🙏

  • @user-zf2pl1mi8p
    @user-zf2pl1mi8p Месяц назад

    बालाजी सर 10 10 झेंडू लावला तर चालेल का व दर कसे राहतील

  • @dattawaghmare9098
    @dattawaghmare9098 Месяц назад

    Aamcha hikde paus yetoya pn pani kay aankhin konach vadhl nahi bhau
    Pn rog matr bharpur vadhlet

  • @shantarambothe1592
    @shantarambothe1592 Месяц назад

    मी पाच जूलै ला ४०००हजार लागवड केली आहे

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Месяц назад

    नमस्कार बालाजी भाऊ 🙏🙏🌹🌹

  • @SambhajiPawar-nh3fg
    @SambhajiPawar-nh3fg Месяц назад +2

    शिमला मिरची माहिती सांगावी

  • @nitinshewale3752
    @nitinshewale3752 Месяц назад

    ऑक्टोबर मध्ये मिर्ची लागवड कशी राहील

  • @jyotizodge9015
    @jyotizodge9015 Месяц назад +1

    Sir mirchi nighali ahe thya bedvr झेंडू lagwad chalel ka ani vhrayti sanga please

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 Месяц назад

      चालते लावा आम्ही लाॅकडावुन नंतर लावल होत एकरात 4 लाख झाले होते...

  • @VishwtejBankar
    @VishwtejBankar Месяц назад

    Shimla vishay sanga

  • @anilpoundkar4729
    @anilpoundkar4729 Месяц назад

    Kolhapur la joracha paus chalu ahi dada

  • @nileshnikam620
    @nileshnikam620 Месяц назад +1

    Vagi pika chi mahiti daya

  • @rahulgaikwad4837
    @rahulgaikwad4837 Месяц назад

    20 दिवस झाले झेडू लागण केली आहे

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 Месяц назад

    खरबूज पिकावर व्हिडिओ बनवा

  • @SachinBorade-lq8eu
    @SachinBorade-lq8eu Месяц назад

    शिमल मिरची विषय सागा

  • @gorakshmashere8039
    @gorakshmashere8039 Месяц назад

    नमस्कार सर, झेंडूच्या प्लाॅट मध्ये परत दुसर्‍याचवेळेस लागवड केल्यास उत्पादन चांगले होते का

  • @revannathsalunke818
    @revannathsalunke818 Месяц назад

    ❤❤

  • @sanjaymandave8012
    @sanjaymandave8012 Месяц назад

    मि तुमच्या बोलण्यावर टमोटो लावला आहे 28जुन ला भाव कसा राहील ते सांगा

    • @yogeshbhoite9493
      @yogeshbhoite9493 Месяц назад

      मी 4 जुलै ला लावला आहे...500-600 रुपये कॅरेट ची अपेक्षा आहे मला..

  • @anandbandgar1084
    @anandbandgar1084 Месяц назад

    Tomato market kas ahe bgitala ka aj tumch aikun kup kharch kela kharch sudha nahi nignar

    • @nhwardha2722
      @nhwardha2722 Месяц назад

      साहेब तुम्ही खुप खर्च कशावर केला हो
      रोपावर केला की खता वर केला की मजुरावर केला
      तुम्ही शेती करता की जुगार खेळता
      अभ्यास पूर्ण नियोजन करा तर शेती परवडते
      तुम्हाला पण आत्मा परीक्षण ची गरज आहे सध्या

  • @bapudevkate7690
    @bapudevkate7690 Месяц назад

    Saheb tumacha numbar daay

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 Месяц назад +2

    भाऊ तुमचा मोबाइल नंबर पाठवा की

  • @sachinpatil5396
    @sachinpatil5396 Месяц назад

    नमस्कार बालाजी भाऊ 🙏🙏