झेंडूच्या बाजार भाव मध्ये तेजी कधी येणार ? संपूर्ण माहिती व्हिडिओ नक्की पहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #zendubajarbhav
    #zendu
    #झेंडूबाजारभावआजचे
    #झेंडूलागवडकधीकरावी
    #पावसाळीझेंडूलागवड
    #झेंडूखतव्यवस्थापन
    #झेंडूरोगव्यवस्थापन
    #marigoldfarming
    #marigoldvariety
    #पुष्पायेलोझेंडू
    #dreamyellowzendu
    #ardourseeds

Комментарии • 35

  • @Shrikant30079
    @Shrikant30079 Месяц назад +3

    दादा बाजारभाव टाकतोय चांगला आहे पण थोडासा टाइमिंग चा विषय आहे 10 वाजे पर्यंत व्हिडिओ पाहिजे सकाळी

  • @ramdashinge3632
    @ramdashinge3632 Месяц назад +1

    धन्यवाद दादा, आपल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला योग्य माहिती मिळते 🎉👍

  • @rashikabhor1495
    @rashikabhor1495 Месяц назад +4

    पिवळा झेंडू अंबर ही व्हरायटी मार्केट मध्ये चांगला बाजार भाव मिळत आहे बाकी व्हारायटीपेक्षा

  • @ShivajiToche
    @ShivajiToche Месяц назад +1

    ❤ खुप छान माहिती सरजी

  • @DividasMadne-or9gw
    @DividasMadne-or9gw 29 дней назад

    सोलापूर भागात झेंडूची लागवड जास्त आहे

  • @user-jw9sr8my1d
    @user-jw9sr8my1d Месяц назад +5

    प्राईम. औरेज वैरायटी किती महीणे चालते ते सर

  • @sanjaypatole7849
    @sanjaypatole7849 Месяц назад +2

    सेंट शेंवती भाव विडोओ बनवा सर

  • @BalasahebHinge-j9y
    @BalasahebHinge-j9y 29 дней назад

    पॉलीहाऊस मध्ये झेंडू जमेल का

  • @harshtidke4516
    @harshtidke4516 Месяц назад

    Karat rha asch changla ahe apla sarvan satti 🌷❤️👍🏻

  • @BalasahebHinge-j9y
    @BalasahebHinge-j9y 29 дней назад

    कोणती जात चालेल

  • @jaydeeppawar6627
    @jaydeeppawar6627 Месяц назад

    Mast

  • @MaheshNilakh-dw9pw
    @MaheshNilakh-dw9pw Месяц назад +1

    आमच्याकडे झेंडूची लागवड खूप आहेत

  • @anilbhor3249
    @anilbhor3249 Месяц назад +3

    महाविष्णू पिवळा

  • @shrikantpawar5488
    @shrikantpawar5488 Месяц назад +1

    प्रमिला येलो मार्केट काय आहे

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 Месяц назад

    रिप्लाय देत जा साहेब

  • @rahulkale2823
    @rahulkale2823 Месяц назад

    पितृ पक्ष कसा राहील

  • @vaibhavkale7224
    @vaibhavkale7224 Месяц назад

    Sir Adat kiti parsent ahi

  • @pseries8647
    @pseries8647 Месяц назад

    मार्तंड कसा आहे लागवड करायची आहे

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 Месяц назад

    दसरा कसा राहील

  • @DharmarjTambare
    @DharmarjTambare Месяц назад

    भाऊ तू video मध्ये सांगतो watsapp like दिली आहे पण नाही लिंक मध्ये

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Месяц назад +1

      बाहेरच्या देशातील लोक ग्रुप मध्ये ऍड होतात आणि आणि काही एसएमएस करतात त्यामुळे पूर्ण ग्रुप डिस्टर्ब होतो
      8830391011 वर एसएमएस करा

  • @BausahebMali-yv1iz
    @BausahebMali-yv1iz Месяц назад

    Nursery vale khare sangtat ka

    • @chaitanyakale7281
      @chaitanyakale7281 Месяц назад +1

      नर्सरी वाले तर खरे शेतकऱ्यांची वाट लावतात ,अनुभव आहे..

    • @sunnyragade6076
      @sunnyragade6076 Месяц назад +1

      ​@@chaitanyakale7281 नर्सरी वाले त्यां चा अंदाज सांगता त, वाट का लावतील ते?

  • @pintuchaskar5860
    @pintuchaskar5860 Месяц назад +1

    छान

  • @sandipbhumkar3242
    @sandipbhumkar3242 Месяц назад

    मोबाईल नंबर हवा आहे

  • @AmolSirsath-je8ds
    @AmolSirsath-je8ds Месяц назад +1

    साई सुपर येल्लो वरिटी चांगली आहे का जानकरांनी सांगा

    • @hrishikeshsawant5909
      @hrishikeshsawant5909 Месяц назад +1

      इतर हंगामासाठी व्हरायटी खुप चांगली आहे पण पावसात ही व्हरायटी शक्यतो नको पाऊस जास्त असलेल्या भागात त्रासाची आहे पाणी खुप धरून ठेवते सुकवण्याची व्यवस्था असेल किंवा ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागात लावण्यास चांगली आहे

    • @AmolSirsath-je8ds
      @AmolSirsath-je8ds Месяц назад

      @@hrishikeshsawant5909 धन्यवाद साहेब 🙏🙏

    • @SachinGarud-bq5eb
      @SachinGarud-bq5eb Месяц назад

      पावसाळ्यात कोणती व्हरायटी लावावी​@@hrishikeshsawant5909

  • @samadhanpawar2429
    @samadhanpawar2429 Месяц назад

    लागण खुप आहे

  • @omkarbhosale9663
    @omkarbhosale9663 Месяц назад +1

    खूप छान माहिती सर 👍🏻