थंडीच्या सुरवातीला व ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कोणत भाजीपाला लागवड करावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 270

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 3 года назад +45

    रोहीत सर तुम्ही एका विडीओ मधे सांगीतले होत की या वर्षी टोमॅटो जुन मधे न लावता एक दोन महिने लेट करा आणी या वर्षीही आर्यमान व्हरायटी च टाॅपला राहील तर मीही तसच केलय आता माझा पहीला तोड झालाय दोन टन माल निघाला आहे आणी मला जागेवर ४०रु किलो दर मिळाला आहे, तरी मि तुमचा आभारी आहे धन्यवाद सर

  • @babanchougule9247
    @babanchougule9247 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत साहेब

  • @bandendrapatil8537
    @bandendrapatil8537 2 года назад +3

    माहिती छान सांगितला .सर थंडीत टोमॅटो कोण ती जात करावी दर मिळेल काय

  • @santukraoandelwad3071
    @santukraoandelwad3071 2 года назад +2

    धन्यवाद खूप छान मित्रा

  • @omiingavale9632
    @omiingavale9632 3 года назад +2

    खूप खूप छान माहिती बोरगावे सर

  • @vikaspawar9169
    @vikaspawar9169 3 года назад +1

    खरोखर खुप सुंदर मार्गदर्शन करतात

  • @beingradhey
    @beingradhey 3 года назад +8

    उत्तम व्हिडिओ सर
    टोमॅटो विशेषांक कधी येणार?
    फवारणी वरती एक detail video बनवा

  • @prathmeshdevkar1982
    @prathmeshdevkar1982 2 года назад +3

    वागी कोणती लावावि आता रोहित सर सागा लवकरचं येणारी वहारयटी

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde2883 3 года назад +7

    नोव्हेंबर मध्ये दोडका लागवडीसाठी कोणती व्हरायटी आहे सर

  • @कृषिभरारी
    @कृषिभरारी 3 года назад +2

    कृषि भरारी कृषीवलस्या हिताय 💚💚💚

  • @samadhanmane6937
    @samadhanmane6937 2 года назад +4

    मिरची वरील काळं थ्रीप्स वरती एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 2 года назад +1

    Mirchi lagan karaychi ahe.mahiti milavi.⛏️

  • @rushikeshvaishnav2751
    @rushikeshvaishnav2751 2 года назад +3

    सर माहिती खूप छान आहे पण थोडच्यात सांगित तर बर वाटत!!

  • @akshayshelke9012
    @akshayshelke9012 3 года назад +1

    खुपचं अशी अप्रतिम माहिती दिलीत...sir...

  • @babasahebtribhuvan6574
    @babasahebtribhuvan6574 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @janardhanchandgude9890
    @janardhanchandgude9890 2 года назад +3

    माहिती सांगताना कोणत्या महिन्यात कोणत्या वहारायटि लावावे ते सांगा

  • @drsachindeshmukh6924
    @drsachindeshmukh6924 Год назад +1

    नोव्हेंबर -आॅक्टोंबर 2023 व
    जानेवारी ते मार्च 2023 मध्ये भरघोस उत्पादन व किमान 20 रु दर मिळवून देणारी वेलवर्गीय पिके सांगा.
    द्राक्ष बागेचे स्टेजिंग आहे

  • @BhausahebHande-y6x
    @BhausahebHande-y6x 13 дней назад

    Armar mirachi atta lavale tar chale ka

  • @mayuripatil2434
    @mayuripatil2434 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @netajijawan6318
    @netajijawan6318 3 года назад +9

    सर एक सिरिज बनवा A TO Z म्हणून जसे की टोमॅटो मिरची भेंडी फुल कोबी काकडी खरबूज वाल घेवडा यावर नक्कीच सिरिज बनवा सर धन्यवाद सर 🙏🙏

  • @dnyaneshwarsuryawanshi7035
    @dnyaneshwarsuryawanshi7035 3 года назад +3

    छान-छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushantmangave5850
    @sushantmangave5850 2 года назад +4

    दादा फोन नंबर पत्ता द्या की भेट घ्यायची आहे तुमची खुप छान माहिती मिळते

  • @pramodpatil1401
    @pramodpatil1401 Год назад +2

    गिलके लागवड नोव्हेंबर महिन्यात केली तर चालते का

  • @jitendrapatil5106
    @jitendrapatil5106 3 года назад +2

    सर मी आता वांगी मिरची लागवड केली आहे तारीक 16.10.2021 तर वान निर्मल 1214 वांगी & Ak 47

  • @amitwalikar6665
    @amitwalikar6665 3 года назад +7

    नोहेंबर मध्ये कोतिंबिर पीक घेतलं तर चालेल का सर 🙏

  • @aniketgajmal1758
    @aniketgajmal1758 3 года назад +5

    सर,दोडका मिडी कुज आणि दोडका व्ह्यारस वरती उपाय आहे का. असेल तर कृपया या वरती एक व्हिडिओ बनवा.

  • @rajendrachechare6669
    @rajendrachechare6669 3 года назад +27

    टोमॅटो थंडीसाठी कोणती वरायटी योग्य राहील

  • @dattalavhale1074
    @dattalavhale1074 3 года назад +5

    डिसेंबर मधिल कलिंगड लागवडीसाठी माहिती सांगा सर

  • @vaibhavthorat5739
    @vaibhavthorat5739 2 года назад +1

    कलिंगड लागवड करावी डिसेंबर मध्ये

  • @rushikeshmalunjkar673
    @rushikeshmalunjkar673 3 года назад +1

    डी सेंबर मध्ये कोणती वांग्याची लागवड करावी

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 3 года назад +1

    dhanyvad bhau

  • @mishetkari8378
    @mishetkari8378 2 года назад

    Khup khup aabhari aahot sir

  • @jayramkanhe6255
    @jayramkanhe6255 2 года назад +1

    वाटावा पीक कधी व कसे करायचे

  • @bharatsarade9018
    @bharatsarade9018 3 года назад +2

    फेब्रुवारी मार्च महिन्यात मिर्ची व कलिगङ लागन सर्व माहिती 💯🙏 Ak 47 mirchi

  • @gajananbhone3677
    @gajananbhone3677 2 года назад +1

    भाऊ मी सिजेंटाची 10:57 व्हरायटी लावत आहोत कशी आहे

  • @sunillondhe7323
    @sunillondhe7323 3 года назад +1

    खूप छान माहिती 👍👍

  • @dadaraodaphal6523
    @dadaraodaphal6523 3 года назад +16

    सर बारटोक वांगी ओपन फिल्ड लागवड केली आहे, काही मार्गदर्शन करणे .

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 года назад +2

      कुठं3 आहे दादा प्लॉट नाही माझा जवळ व्हिडिओ बांनविण्यासाठी

    • @atm257
      @atm257 3 года назад +1

      @@borgavetechonology सर कोणते किटनाशक वापरून रेसेड्यूफ्री उत्पादन घेता येते यावर एखादा व्हिडीओ बनवायला हवा.

  • @dnyaneshwarrathod1607
    @dnyaneshwarrathod1607 2 года назад +1

    सर थंडीत चालणारी फ्लॉवर कोबीची varitey सांगा सर

  • @sameerbhagwat873
    @sameerbhagwat873 3 года назад +4

    ड्रिप आहे पण मल्चिंग नाही ....तर मिरची लावली तर चालेल का....किंवा थंडि मध्ये थ्रिप्सचा प्राॕब्लैम जाणवेल का...सविस्तर माहिती द्या कंमेंट मध्ये ....I'm waiting your reply... Thanks

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर

    • @rahuldhote1512
      @rahuldhote1512 2 года назад

      गवार आता लावू शकतोका

  • @ashrajshaikh3211
    @ashrajshaikh3211 3 года назад +2

    Bhava 1 nober
    Great bhava
    100% andaj barobar astat bhava
    Vangi lagvad badal margadarshan kar bhava Pune markat la konti varayti chalel

  • @mahammadnadaf3728
    @mahammadnadaf3728 3 года назад +3

    सर प्लिज वांग्यावरील थ्रीप्स माईटवर एक विडिओ बनवा

  • @yashraj4003
    @yashraj4003 3 года назад +1

    Highway lagat 2 acre kshetra aahe.murmad aahe.konate fal lagvad karavi 🙏

  • @radhakrushnashinde2788
    @radhakrushnashinde2788 2 года назад +1

    डार्क हिरवी लांब मिरची वान सांगाव

  • @ashokmohite5219
    @ashokmohite5219 Год назад +1

    Rohit sir market Ani bepari contract no mahiti det java

  • @शेतसमृद्धी
    @शेतसमृद्धी 3 года назад +3

    अरे भाऊ तुम्ही कंमेटस उत्तर देत जा . धन्यवाद

  • @imamshaikh1601
    @imamshaikh1601 Месяц назад

    Sir thandit dodaka yeto Ka

  • @harishzalte8318
    @harishzalte8318 2 года назад

    हिवाळ्यात कारले कोणती व्हरायटी चांगली आहे.

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 года назад +1

    छान माहिती धन्यवाद दादा

  • @nandushelke5665
    @nandushelke5665 2 года назад +2

    सर इंडज 11बेंळगाव पोपटी लागवड करावी का

  • @babaludhangar9746
    @babaludhangar9746 2 года назад

    Sar tumi mala bhidechi konsi vardi chagli aahe

  • @appaghorpade-ck9tg
    @appaghorpade-ck9tg Год назад

    Thanks A1 information, thanks

  • @dhareppakattimani2838
    @dhareppakattimani2838 2 года назад +1

    Kalingad lagwad kehwa karavi

  • @sandipsatpute9145
    @sandipsatpute9145 2 года назад

    Sir mi sngro 38 whagi lawli aahe ya badal margdarshan

  • @sambhajimunjal2432
    @sambhajimunjal2432 2 года назад +1

    छान माहिती दिली

  • @sudhirpawar4349
    @sudhirpawar4349 3 года назад +2

    Nice👍

  • @surajtanpure3542
    @surajtanpure3542 2 года назад

    methi takli tar calel ka

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 2 года назад

    चांगली माहिती आहे

  • @gauravkadhane341
    @gauravkadhane341 Год назад

    Aata september madhu tomato chi lagwad keli tr chalel ka

  • @BB-cm6sm
    @BB-cm6sm 3 года назад

    खुपछान माहीती

  • @abhishekpawar9185
    @abhishekpawar9185 Год назад

    Dhemsa lagwad kru shakto ka October mdhe

  • @sanjogcharjan6215
    @sanjogcharjan6215 2 года назад +1

    आँक्टोबर शेवट अस्टर फुलं लागवड केली तर चालेल का.....

  • @shrikantnalawade7594
    @shrikantnalawade7594 2 года назад +1

    डांगर भोपळा हे पीक कोणत्या महिन्यात घेतले जाते

  • @sanjogbhagat5334
    @sanjogbhagat5334 2 года назад +1

    Sir mirchi chaale ka

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 3 года назад

    Vealvargiya pikavaril Davni ani lifemayner sati kontey Spray ghyche tey sanga pl.

  • @sanjogbhagat5334
    @sanjogbhagat5334 2 года назад

    Konati variety chalela

  • @myvillagepalkhed7794
    @myvillagepalkhed7794 2 года назад

    Sir cobi variety bordar777 lavali tar chalel ka October madhe

  • @dnyaneshwarshinde6124
    @dnyaneshwarshinde6124 3 года назад +2

    सर भाजीपाला मार्केट विषयी माहिती द्या

  • @dnyaneshwarshinde6124
    @dnyaneshwarshinde6124 3 года назад +2

    फळबाग विषयी माहिती द्या सर

  • @SunilPawar-hc7bs
    @SunilPawar-hc7bs 25 дней назад

    👌🙏🙏

  • @नवनाथभोईर
    @नवनाथभोईर 2 года назад

    सर भेंडी लागवड कराचि आहे तर कोणती वराटं लावली पाहिजे 10तारखीला लागन कराचि आहे

  • @ankushlagad4435
    @ankushlagad4435 2 года назад +1

    ऑक्टोबर मध्ये टोमॅटोची विरारंगी व्हरायटी लावली तरी चालेल का

  • @pramilalondhe1265
    @pramilalondhe1265 3 года назад +1

    सर खुप छान

  • @sunilguldagad7731
    @sunilguldagad7731 3 года назад +2

    सर हिवाळ्यात भोपळ्याची लागवड केली तर चालेल का

  • @sagarchougule3389
    @sagarchougule3389 2 года назад +1

    सर आता दोडका लावला तर चालेल का आत्ता टोमॅटो काडलाय

  • @ganeshkarande7490
    @ganeshkarande7490 3 года назад +2

    विल्ट वरती लवकर विडिओ बनवा सर

  • @sandeepdive2277
    @sandeepdive2277 3 года назад +1

    मि नाशिक कर मला मिरचि लावायचि आहे जानेवारित तर कोनति होराईटि लावलि पाहिचे

  • @yashpalsable6660
    @yashpalsable6660 2 года назад

    दोडका कारल ऊसा मध्ये अंतर पिके घेतली तर चालेल का या बद्दल माहिती सांगा 💯💪💪🙏🙏

  • @rohitmaharnawar5821
    @rohitmaharnawar5821 3 года назад +1

    मिरची काढल्यानंतर दुसरे कोणते पीक घ्यावे सर

  • @chavanatul2010
    @chavanatul2010 2 года назад +1

    घेवडा बद्दल माहिती द्या

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 года назад +4

    भाजीपाला दर आला म्हणून खेडे गावात प्रत्येक शेतकरी एक गुंठा दोन गुंठा भाजी पाला करतो तो मार्केट नेऊ शकत नाही गाव बाजारात नेतो त्याला बारमाही दर मिळत नाही

  • @dhanajaygond4747
    @dhanajaygond4747 3 года назад +1

    छान माहिती दिलीत

  • @prashantbairagi9074
    @prashantbairagi9074 2 года назад +1

    Supar

  • @ARJKS
    @ARJKS 3 года назад

    🙏🙏👌nandurbar जिल्हा tal.nawapur महाराष्ट्र

  • @ankushlagad4435
    @ankushlagad4435 2 года назад +1

    ऑक्टोबर मध्ये विरान घे व्हरायटी टोमॅटोची व्हरायटी लावली तरी चालेल का

  • @anishparbhane5917
    @anishparbhane5917 2 года назад

    Best

  • @jaydeepbangar2049
    @jaydeepbangar2049 2 года назад

    Mula lavla tar calel ka

  • @शेतकरीराजा-भ4र

    खुप छान माहिती

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 3 года назад +3

    सर नोव्हेंबर ला चवळी लागवड केली तर होईल का

  • @kiransgorad9282
    @kiransgorad9282 3 года назад

    Khup chan saheb

  • @dattatraymore2811
    @dattatraymore2811 Год назад +1

    कोबी लावला तर चालतो का नोव्हेबर मध्ये

  • @anilbare6495
    @anilbare6495 3 года назад +1

    भाऊ पुस्तके न्यान बाजुला ठेवा ,खरी मेहनत केली तर नानी याद येते. ना वातावरण ना भाव

  • @DEEPAKPATIL-ti5hi
    @DEEPAKPATIL-ti5hi Год назад

    Vary. Good

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 года назад +1

    बोरगावे सर सेंद्रिय खत वापरून
    किंवा जेविक ऑरगॅनिक ओषद वापरून कांदे चांगल येतील का म्हणजे या आधी पासून
    रस्यनिक खत वापरत होतो

  • @dilipaher616
    @dilipaher616 2 года назад +1

    गिलके पिका ची‌ माहिती दया सर मी नाशिक चा शेतकरी

  • @chandrabhandukare9927
    @chandrabhandukare9927 2 года назад

    तेजा फ्रो मिरची संदर्भात व्हिडिओ plz plz plz

  • @shubhamfunde901
    @shubhamfunde901 Год назад

    सर मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातला शेतकरी मला नोव्हेंबर मे पर्यंत भाजीपाला लागवड माहिती हवी

  • @bhushanvarandal8192
    @bhushanvarandal8192 2 года назад

    ऑक्टोबर मधे अरमार व्हरायटी मिरची लागवड केली तर चालेल का

  • @pritamjagtap5016
    @pritamjagtap5016 3 года назад +1

    सर 🙏 नोव्हेंबर मध्ये वांगी पिकाची ग्रोथ होते का

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 Год назад

    नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला काकडी लागवड केली तर चालेल का