टरबूज /कलिंगड 40टन भाग -1 | जमीन तयार करणे |बेसल डोस टाकावे की नको | टाकायचे असल्यास कोणता टाकावा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 25

  • @aditaymachale5509
    @aditaymachale5509 6 часов назад +3

    सर‌ शेणखत घालून कलिंगड लागवड केली तर चालेल का?
    कारण शेणखत घरचं आहे.

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 6 часов назад

    आजचा.व्हिडीओ.एकदम.योग्य.वाटला.

  • @Ashok-i4g8s
    @Ashok-i4g8s 3 часа назад

    👍👍

  • @sanjaypatil4884
    @sanjaypatil4884 52 минуты назад

    टोमॅटो पीक घेऊन नंतर zendu👌🏽घेतलं आहे आता कलिगड घेतले तरी चालेल का?

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 3 минуты назад

    सर मी मका काढून. जनेवरी मध्ये कलिंगड करणार आहे. वरायटी संधर्भात. जरा माहिती देणारा पुढचा भाग. बनवा कोणती वरायटी जास्त उत्पादन देते? रोपे चांगली की बी लागण? बेड कशे सोडावे. कोणत्या दिशेने? दोन बियांन मधील अंतर किती असावे?

  • @bhaskarpawar2299
    @bhaskarpawar2299 3 часа назад

    रोहित सर आद्रकमध्ये टरबुज आतंरपिक लावताना मल्चिंग कशी वापरायची

  • @ganeshsakore6524
    @ganeshsakore6524 4 часа назад

    पुणे ,तालुका - शिरुर गायडन्स, मार्गदर्शक अनुभवी सल्लागार मिळू शकतो का?

  • @KhushiGagare
    @KhushiGagare 7 часов назад

    Sir simbha lavave ka balaji

  • @GangadharTakbide
    @GangadharTakbide 3 часа назад

    टोमॅटो. वांगी. मिरची.दोडका जानेवारी महिन्यात लागवड केली तर. भाव मिळेल का.

  • @devidasvarade5931
    @devidasvarade5931 6 часов назад

    सर कोंबडी खत किती टाकू

  • @jijabraoborse5775
    @jijabraoborse5775 6 часов назад

    रोहित सर टरबूज तीन पिके घेण्याकरिता मलचिंगं किती मायकान असावा

  • @BalashedGirje
    @BalashedGirje 6 часов назад

    बियाणे लागवड.का.रोपे

    • @YashrajAwari
      @YashrajAwari 2 часа назад +1

      रोपं चं लावा

  • @ganeshshinde4763
    @ganeshshinde4763 6 часов назад

    रोहित सर सध्या मी मिरची लावत आहे त्यामध्ये कलिंगड लावावे का मिरचीचा अंतर आहे 4:30 बाय एक

  • @mayurcreatoin77
    @mayurcreatoin77 Час назад

    सर आम्हाला शेड्युल्ड पाठवा

  • @vinodrahane8049
    @vinodrahane8049 5 часов назад

    संगमनेर ला कोण आहे नंबर पाठवा

  • @VaibhavPhalke-yr3gq
    @VaibhavPhalke-yr3gq 4 часа назад

    रिवर्क, इन्सपरीन चा 5 लिटर चा कॅन्ड मिळेल का सर

  • @appukoli6201
    @appukoli6201 3 часа назад

    नमस्कार सर
    मी 20ते 25डिसेंबर,ला कलिंगड लागवड करायचं आहे त्यामुळे दक्षिण सोलापूर ला आपलं कोण प्रतीनिधी असेल तर नबर भेटेल का सर

  • @devidasvarade5931
    @devidasvarade5931 6 часов назад

    सर कोंबडी खत लेंडी एकत्र टाकू का

    • @YashrajAwari
      @YashrajAwari 2 часа назад +1

      हो पण मिक्स करा जमिनीत