मिलिंद दादा तुमचै व्हिडिओ पाहात असतो तुमची शेती विषय माहीती खुप छान आसते परंतू मिलिंद दादा मेथी भाजी कोणाला सांगू नका करण्यासाठी शेतीचे खुप नुकसान होते मेथी भाजी मूळे मेथी भाजी शेतात जर केली तर तूम्हाला शेती भरपूर एगदा मालामाल करील परतू ज्या शेतात मेथी भाजी केली तर त्या शेतात परत आठरा महिने त्या शेतात तुम्ही किती शेण खत कोंबडं खंत घाला त्या शेतात काहीच प्राफीट मिळत नाही मी तिनशे किलो मेथी भाजी केल्याली आहे परंतु त्या शेतात मला एवढे दिवस लागले कव्हर करायला मी माझा अनुभव सांगितला परंतु प्रेत्यक शेतकरी स्वातंत्र्य आहे लई पैसा मागे पळण्या पैक्षा थोडा पैसा शेतात पिकवा समाधानी रहा

धन्यवाद दादा एक नंबर माहिती दिली मी गाव पुळूजवाडी तालुका पंढरपूर इथून आहे
धन्यवाद 🙏❤️🌱
संतोषजी कोथिंबीरीच नियोजन केल का? किती क्षेत्रात?
Dhanyvad Dada🎉❤
जय शिवराय दादा
जय शिवराय
जय शिवराय 🙏❤️🌱
अतुल सावंत अरण
जय शिवराय भाऊ
भाऊ आज 23नोव्हेंबर आहेआज मार्केट भाजीला5₹5मेथी कोथिंबीरचालू आहेकाहीच खरं नाही कोणत्या मालाला कधी बाजारी येईल कोणी सांगू शकत नाही
धन्यवाद
मेथी कडल्यानंतर आपण कोथांबिर टाकू शकत का त्याच जागेत
Ho tai 👍
Karnataka
धामदरी ता. अर्धापूर जि. नांदेड ❤️
धन्यवाद 🙏❤️🌱
Pandharpur
खामगांव....❤
Parbhani
गाव -अरण. ता- माढा. जि- सोलापूर.
धन्यवाद 🙏❤️🌱
निगडे मळा इंदापूर जि पुणे
कोथिंबीर मधलं तणनाशक आहे का
Aapan kuthle ahe
October मध्ये केली तर चालेल का
5.10 ला मेथी पेरणी केली आहे पन पानांची साईच वाढत नाही आहे व कोणती फोवानी करावी सांगा
भाऊ tomate लागवड़ केली त्तर चालेल का
सर काळी जमीन आहे ऊगवताना मर होते उपाय सांगा गांव तासगांव जिला सांगली
विडिओ मध्ये औषधं सांगितले आहे परत बघा एकदा
कोशीबीर पिकाचे महिती व मेथी महि ती दया
Prati pump Nako,liter che praman sangat ja milind
Tanashak kente ahe
एक ऐकर मध्ये मिरची लावाची आहे किती रोपे लागतील 🙏🙏
कोबी ल खत कोणते लावले पाहिजे
Ashoka cha bhav kay ahe
कर्जत तालुका जिल्हा अहील्यानगर
प्रमाण 16ली पंपासाठी का 20लीटर
Dada sambhajinagar la 3 ruppes calu ahe kothmbir
Methi 6 rupees ahe calu
Contact number dya tumca
सर नंबर भेटेल कां तुमचा
आमची जमीन हलकी आहे त्यात कोथिंबीर येईल आता धने लागवड करू का
30,35 रुपये जुडी 😂😂😂😂 काही सांगतो का
Judi म्हणजे kilo