Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती दिलीधन्यवाद
Thank you 🙏❤️
२८ व्या दिवशी westa तणनाशकची फवारणी झाली. Biovita x आणि १२:६१: ची फवारणी घ्यायची आहे. दोन्ही फवारणी मधे किती दिवस अंतर पाहिजे
खुप छान माहिती दिली❤
खूप छान माहिती आहे भाऊ
🙏😊🔴
Pendimithlin wapru Shakto ka
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन😊
सुटसुटीत माहिती द्या फार गडबड होते आहे
आभारी आहे
बीट तणनाशक माहिती सागा
अगोदर तणनाशक मारावे का खताचा डोस द्यावा याविषयी स्पष्टीकरण द्या...🙏
पिवळा धोत्रा कोणत्या तणनाशक जातो आम्हाला कमेंट मध्ये सांगा सर
खूप छान माहिती
गहू वा चे तणनाशक फवारणी केल्यास नंतर युरीया टाकावा का?
पुढच्या पाण्याला टाकू शकता
विलवुड चे तणनाशक फार छान आहे
मत्सू हे एकच no aahe
भाऊ 2,4,d,सर्वात घातक आहे
Gahu madhe humic acid ani 1919 vapru shkto kya
Lahsun sathi tannashak kont takav
अरे दादा मि vesta vaprle ahe pn bakiche tan mele pn बिलाईत nhi mele ya var ky upay please 🙏🏻 reply
2-4 ने बिलाईत मरेल का दादा
Dada mi Agriculture Diploma kartoy konte book vachle pahije aani aushadhi chi aorkhal kshi kravi please reply🙏
हडोस वाच
गहू पीक केल्यानंतर लगेच पेंढा मैथिली आणि मिक्स ग्लायफोसेट मारले तर चालेल का आणि त्याचे प्रमाण
गहू पेरणी आगोदर आहे का तणनाशक कोणते
तणनाशक किती दिवसाने फवारणी करावी, सोयाबीन खुप निघालं
75
उसामध्ये गहु आहे चालेल का
द्राक्ष बाग जवळ असलेले तणनाशक चालते का गावात. कोणते मारावे
गहुपिकासाठि दोन बाजू ला द्राक्ष बाग आहे
Gahula tonic aani burshi nashak spray kadi ghetla pahije
काटेरी बिलाईत साठी कुठले तणनाशक वापरावे
UPL Vista , मारल्यानंतर कीती दिवसांत तन मरते
सरजी घासामध्ये खुप तण.ऊगवले आहे,,, कोणतं तणनाशक चालेल?
ऊसामधे गहु आहे जमेल का
राम राम सरउसामध्ये गहु आहे चालेले का सर
Reply pls....
आमच्या गव्हात सोयाबीन पण आलेलं आहे ते पण मारण्यासाठी योग्य तननाशक सुचवा सर
सोयाबीन पण जाईल
Gahula nano urea kadi vaprava
भाऊ वेस्टा मुळे गाजर गवत मेलंच नाही.....
गव्हामध्ये चिकटा गवतासाठी कोणते तणनाशक मारावे
33:00
फवारणी केल्यानंतर किती दिवसांनी पाणी द्यावे
8
Gahu pikatil lamb panache gawat jate ka bhau
हो
Sar.mhadhan.che.8.21.21.he.khat.gvhasati.kase.rahil
Best
बेड वरती गहू लागवड कशी करावी
सर गहू ला किती दिवसापर्यंत तणनाशक मारू शकतो
24dने कापसाचे वाटोळं होतं वापरून पाहिले आहे.
24D चे प्रमाण तुम्ही 80 मिली सांगितले हे बरोबर आहे का
गहु तन favarni केली आहे पण पुन्हा तन उगवत आहे तर पुन्हा favarni करू शकतो का तन नाशक
एका पंपाच प्रमाण सांगा ही विनंती
वेष्टा मारलय.पण बिलाईत मेल नाही
2 4 हे तणनाशक बाजरी पीकात चालेल का सर
Ho
Gavhamadhe ganjar gavat ahe konte tannashak marave
शेतकऱ्यांना खूप छान माहिती देतात olgrip ने काँग्रेस गाव जाते का
यांनी सावा गवत वगैरे मरतो काय साहेब
ज्वारी पेरणी केली खत टाका सांगा
DAP + युरिया टाका
Harbara chi tannashak
आमच्याही गावात लय सोयाबीन निघालेले आहे
SMS तननाशक चागले आहे मि मारले आहे
Ok
24d
गेल्या वर्शी टोकान पद्धतीने किती average निघालं मित्रा तुझं
24 क्विंटल एकरी
छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली
धन्यवाद

राम राम सर
उसामध्ये गहु आहे चालेले का सर
Reply pls....
आमच्या गव्हात सोयाबीन पण आलेलं आहे ते पण मारण्यासाठी योग्य तननाशक सुचवा सर
सोयाबीन पण जाईल
Gahula nano urea kadi vaprava
भाऊ वेस्टा मुळे गाजर गवत मेलंच नाही.....
गव्हामध्ये चिकटा गवतासाठी कोणते तणनाशक मारावे
3
3:00