ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात झेंडू लागवड August Saptember Zendu lagwad झेंडू लागवड संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #ऑगस्ट_सप्टेंबर_महिन्यात_झेंडू_लागवड
    #झेंडूचीशेती
    #झेंडू_लागवड_Zendu_lagwad
    #milindbhor
    #marigoldflower
    #marigoldfarming
    #milindbhor
    #zendulagwadmahitimarathi
    #झेंडू

Комментарии • 48

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 2 года назад +2

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩

  • @pune11
    @pune11 2 года назад +4

    लागवडी भरपूर झाल्या आहेत आमच्याकडे

  • @ankushpawar1861
    @ankushpawar1861 Год назад

    खुप छान माहिती दिली आहे .

  • @dadapatil1578
    @dadapatil1578 Год назад +1

    धन्यवाद 🎉❤

  • @sandippandhare7812
    @sandippandhare7812 Год назад +2

    सप्टेंबरला लागवड करून गणपती ला कसे निघेल

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 года назад +1

    Khupch chhan mahiti 👌👍👍☝️

  • @Salunkekrishna69779
    @Salunkekrishna69779 2 года назад +1

    जय शिवराय भावा🚩

  • @s.....shinde383
    @s.....shinde383 2 года назад +1

    धन्यवाद

  • @ganeshshelke1680
    @ganeshshelke1680 2 года назад +1

    मला कोणालाही डिमोटीव्हेट करायच नाही पण आजचा बाजार भाव २० रुपये आहे संभाजीनगर ला
    आणि वास्तविक पाहता लागवडीचं प्रमाण खूप आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      असुद्या की लागवडी दादा पण आजचा विचार करा पाऊस सतत चालू आहे जो शेतकरी यातून वाचेल त्याचे पैसे होणार

    • @ganeshshelke1680
      @ganeshshelke1680 2 года назад

      @@MilindBhor मी स्वतः ५ हजार झेंडू लावला आहे १० दिवसांपूर्वी

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      @@ganeshshelke1680 एकदम जबरदस्त 🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      @@ganeshshelke1680 पावसात जमेल तेवढी काळजी घ्या आणि वेळेवर फवारणी करा

  • @rameshwarrasal7860
    @rameshwarrasal7860 Год назад

    सर दसरा या सणासाठी फुल तोडायचा असेल तर फुलकळी किती दिवस अगोदर

  • @swapnilkad5518
    @swapnilkad5518 2 года назад +1

    Kandi karpyas kay upay ahe ka

  • @satishaglave359
    @satishaglave359 Год назад +2

    सप्टेंबर ला झेंडू लावला तर कसा काय गणपती नवरात्र मधी चालु होईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      दादा तुमच्या ह्या वर्षी जमला नाही तर पुढच्या वर्षी लागवड करा 🙏

  • @bhurakanhor8015
    @bhurakanhor8015 Год назад +1

    दसरा दिवाळी मध्ये यायला पाहिजे

  • @amarjadhav8541
    @amarjadhav8541 2 года назад

    10 नोव्हेंबर ला झेंडूची लागवड केली तर चालेल का..? दर मिळेल का....?

  • @sangramgaikwad8415
    @sangramgaikwad8415 Год назад

    करपा तांबेरा जमिनीतून येतोय यावर उपाय सांगा

  • @sangramgaikwad8415
    @sangramgaikwad8415 Год назад

    करपा आणि तांबेरा यावर उपाय सांगा

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 2 года назад +1

    Dada भेंडी साठी जास्त फुटवे येण्यासाठी कोणती फवारणी करावी?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      दादा यावर सविस्तर विडिओ येईल

    • @kamajiwarpade7495
      @kamajiwarpade7495 Год назад

      भेडी पिकांवर महिती देवावी

  • @rajendrasuroshe5820
    @rajendrasuroshe5820 2 года назад

    Jhandu ji gali kiti divasat

  • @sachinrakte8959
    @sachinrakte8959 Год назад +1

    Zendu ganapatila kase night ghatil nit sangat ja

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      पुढच्या वर्षी लावा मग पण माहिती तर घ्या समजून

  • @rameshwarrasal7860
    @rameshwarrasal7860 Год назад

    सर माझा 4000 रोपांचा प्लॉट आहे

  • @bhurakanhor8015
    @bhurakanhor8015 Год назад

    लागवड केव्हा करायची

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Год назад +1

    1acre mdhe kiti zendu lagwad hoil?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      9 ते 10 हजार रोपे जास्त ही लागू शकतात

  • @mr.informer6379
    @mr.informer6379 2 года назад +1

    19:19:19 आणि 12:61 प्रमाण किती सांगा एकत्र.....

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      आप्पा 🙏❤️
      दोन्हीही द्रावण वेगवेगळ सोडा
      एकरी 4 किलो
      प्रत्येक 5 दिवसांनी आलटून पलटून

  • @somnathagarade
    @somnathagarade 2 года назад +1

    पिंपरी-चिंचवड मार्केटला १००रू पोत घेत आहेत ५रू कीलो झेंडू आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      दादा ह्या महिन्यात लागवड करा मग

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      वाढतील की भाव

    • @tukaramsanap3783
      @tukaramsanap3783 2 года назад

      मोबाईल नंबर द्या भाऊ

  • @timepassstore5154
    @timepassstore5154 2 года назад +1

    Bhawa ata zendu ala ahe , manun lagvad kdhi kravi he sagt ja, mal niglyavr nhi

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      मग आता लागवड करा ना कुठं वेळ निघून गेली आहे
      झेंडू 40 ते 42 दिवसात चालू होतो
      तुम्हाला 50 दिवस लागतील चालू व्ह्यायला करा लागवड

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      उत्तर लवकर द्या

  • @pune11
    @pune11 2 года назад +1

    नर्सरीतून पाच लाख रोपे गेले आहेत

    • @satishdighe5749
      @satishdighe5749 2 года назад +1

      आमच्याकडून 23 लाख रोप गेलं आहे

    • @MrVishal19518
      @MrVishal19518 2 года назад

      3लाख रोप लागण