सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झेंडू लागवड | पुष्पा यलो | यश ऑरेंज | ड्रीम यलो | zendu lagwad | झेंडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #सप्टेंबर_महिन्यात_पिके
    #zendu_lagwad
    #milind_bhor
    पावसाळी पिके
    सप्टेंबर महिन्यात झेंडू लागवड
    ऑक्टोबर महिन्यात झेंडू लागवड
    जुलै महिन्यात पिके
    झेंडू
    zendu
    झेंडू फवारणी
    झेंडू बाजारभाव
    पिवळा झेंडू
    झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी
    झेंडू बियाणे
    झेंडू व्हरायटी
    झेंडू खत व्यवस्थापन
    झेंडू कांडी करपा
    झेंडू फुलकळी
    झेंडू फुटवा
    झेंडू जोमदार वाढीसाठी उपाय
    milind bhor youtube channel
    milind bhor
    milind bhore
    ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झेंडू लागवड | हिवाळी झेंडू लागवड | marigold | zendu lagwad | milind bhor
    #झेंडू_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #हिवाळी_झेंडू_लागवड
    #ऑक्टोबर_पिके
    #झेंडू_लागवड
    #marigold
    झेंडू लागवड, झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी,
    झेंडू फुटवा , झेंडू फुलकळी , झेंडू करपा , झेंडू जाती,
    झेंडू बाजारभाव, झेंडू लागवड कशी करावी,
    zendu lagwad mahiti marathi,
    हिवाळी झेंडू व्हरायटी,
    हिवाळी झेंडू लागवड
    दसरा झेंडू लागवड
    दिवाळी झेंडू लागवड
    झेंडूची फुले
    झेंडू रोपे
    झेंडू
    zendu
    milind bhor
    milind bhor youtube channel
    गेंदा की खेती
    ऑक्टोबर महिन्यात कोणती पिके करावी
    October pike
    October zendu lagwad
    zendu
    zendu farming
    झेंडू शेती
    september pike
    october pike
    सप्टेंबर पिके
    ऑक्टोबर पिके
    मिरची लागवड
    झेंडू लागवड
    कांदा लागवड
    भेंडी लागवड

Комментарии • 24

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 5 дней назад

    सध्या चालु आसलेल्या झेंडुच्या फुलाच्या
    पाठी मागे फुलाला डाग काळे पडायलेत तर यावर काही ऊपाय सांगा नविन सब्सक्राइबर 🙏नाहीतर यावर एक व्हिडिओ बनवा

  • @yogeshwarjadhav7666
    @yogeshwarjadhav7666 6 дней назад

    ता जालाना जि . जालना गाव विरेगांव

  • @MN-cs4jz
    @MN-cs4jz 15 дней назад +1

    झेंडू ला कळी भरपूर आहे पण जास्त उमलत नाही झाडावरची सगळी कळी उमलण्यासाठी काय करावे 🙏

  • @user-jw9sr8my1d
    @user-jw9sr8my1d 14 дней назад +2

    भाव कमी भेटला दादा तरी पण कोणत्याही पिकांसाठी मालामाल करताय राव

    • @MilindBhor
      @MilindBhor  14 дней назад +1

      दादा नवनवीन पीक घेणं गरजेचं आहे

    • @user-jw9sr8my1d
      @user-jw9sr8my1d 14 дней назад +2

      प्राईम अरेंज व असटर लागवड केली आहे ​@@MilindBhor

  • @sandipbadave5673
    @sandipbadave5673 14 дней назад

    मी पुष्पा येल्लो लावला आहे २९जुलै ३६ दिवसाचा झाला, मला त्यासाठी तार काठी करावीच लागेल की न केलेली चालेल समजावून सांगा...

  • @nitindhamdhere8294
    @nitindhamdhere8294 12 дней назад

    15 सप्टेंबर लागवड करायची म्हंटले तर भाव सापडतील का साहेब नोव्हेंबर डिसेंबर मध्ये

  • @nathajichavan6369
    @nathajichavan6369 15 дней назад +1

    ता. मिरज जि. सांगली
    गाव भोसे

    • @MilindBhor
      @MilindBhor  15 дней назад

      धन्यवाद दादा ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @PramodYadav-q1l
    @PramodYadav-q1l 6 дней назад

    प्रमोद यादव बारामती

  • @raghuvirkoli3221
    @raghuvirkoli3221 15 дней назад +1

    मी रघुवीर कोळी ता उमरगा जिल्हा धाराशिव

    • @MilindBhor
      @MilindBhor  15 дней назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏❤️❤️

  • @sidhanathbodgire6995
    @sidhanathbodgire6995 14 дней назад +1

    दसरा व दिपावली काय भाव राहतील

    • @MilindBhor
      @MilindBhor  14 дней назад +2

      राहणार बाजार

  • @gamer_1528
    @gamer_1528 15 дней назад +2

    रोपे किती दिवसाची आहेत 25 दिवसाची पाहिजेत :- धुळे, तालुका धुळे ❤ लगेच घरपोहोंच होईल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  15 дней назад +1

      @@gamer_1528 होय दादा

    • @MilindBhor
      @MilindBhor  15 дней назад +1

      @@gamer_1528 विडिओ मध्ये नंबर आहे त्यावर फोन करा

    • @gamer_1528
      @gamer_1528 15 дней назад +1

      @@MilindBhor धन्यवाद ❣️

    • @sagarmali8663
      @sagarmali8663 3 дня назад

      700 रोप पाहिजे येलो पुष्पा धुळे तालुका भेटतील का घरपोच 🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  3 дня назад

      @sagarmali8663 हो नक्क्कीच भेटणार विडिओ मध्ये नंबर आहे फोन करा

  • @MulikShubhangi
    @MulikShubhangi 12 дней назад +1

    मला रोपे पाहिजेत

    • @MilindBhor
      @MilindBhor  12 дней назад

      दादा विडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा