नारंगी झेंडू , गेंदे का फुल , झेंडू शेती , SW 512 , झेंडू चे उत्तम वाण , marigold best seed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • वाण - SW512
    कंपनी - US सीड वर्क इंडिया
    फुलाचे वजन - साधारण 15 ते 16 ग्रॅम
    झाडाची उंची - 2 ते 2.5 फूट
    साधारण 80 ते 90 फुल प्रत्येक झाडावर.
    SW512 ची वैशिष्ट्ये
    ★45 - 55 दिवसात सुरु होणारे वाण.
    ★ नारंगी रंगाचे फुल.
    ★ मध्यम उंचीचे झाड .
    ★ एकदम घट्ट फुल.
    ह्या बियाण्याची डिलिव्हरी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर देऊ.
    माहिती देणार
    ✍🏻✍🏻
    महेंद्र शिवाजीराव सराफ
    BSC ऍग्री MBA
    9096245747
    प्रसारित करणार
    कृषी विकास बीज भांडार नाशिक
    शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003
    512 झेंडू बियाण्याच्या उपलब्धतेसाठी आणि किमतीविषयक माहिती मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि विचारा
    wa.me/91909624...

Комментарии • 10