फारच छान माहिती.नारळ भारताच्या कानाकोपर्यात वापरले जाते,या झाडास कल्पवृक्ष म्हणतात एवढं सर्वांना माहित आहे,पण आपण जी सुक्ष्म माहिती सांगितली ती फारच महत्वाचे आहे. धन्यवाद !
Khup khup khup chaan. Chaan shatapane sangitala. Kharata pan chaan hota.to kasa banawla tyacha video banwa pls. Ani possible asel tar khobra wati karwanti pasun akhkhi kashi kadhavi te pan sangitala tar bara hoil. Parat ekda khupach chaan video. Thanks
खूपच छान व सुंदर माहिती आपण दिली.
सुंदर, कोकणात रोजच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या नारळाचे रितसर फोडण्यासाठी वापरावयाची युक्ती, उपयुक्त व्हिडिओ.
खुप खूप धन्यवाद
👌👌खूपच छान .व्हीडीओ खूप आवडला .😊
फारच छान माहिती.नारळ भारताच्या कानाकोपर्यात वापरले जाते,या झाडास कल्पवृक्ष म्हणतात एवढं सर्वांना माहित आहे,पण आपण जी सुक्ष्म माहिती सांगितली ती फारच महत्वाचे आहे. धन्यवाद !
मस्त माहिती दिली ताई तुम्ही .
खुप उपयुक्त अशी माहीती दिलीत ताई ....छान
Wooow chan technik naral fodyachi ,dhanyawad mavshi
खुपच सुंदर माहिती दिली.नारळाचा उपयोग उत्तम रित्या सांगितला आहे म्हणूनच तर याला कल्पवृक्ष म्हणतात. चमचा मस्त 👌👌👍👍🍫Thanks 🙏🙏
Thank You
खुप झटपट नारळ सोलले तुम्ही .धन्यवाद ताई.
बाई, खूप छान माहिती दिली आपण
डावरी आवडली.माहिती,वस्तू बनवणे,नारळ सहज फुटू शकतो हे या व्हीडिओ मधून चांगले समजले.नारळ प्रेम नक्कीच वाढेल.
खूप चांगली माहिती दिलीत आणि चमचा तर खूप आवडला
Thank You So Much
Chamcha nahi Dauli aahe
खूप चंगळ माहिती धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती . धन्यवाद🙏
आवडल ( मीही बनवायचा प्रयत्न करते
सुंदर माहिती दिलीत, तुमची डवलि पण आवडली. नारळ फोडण्याची पद्धत पण खूप आवडली.छान माहिती दिली
खुप खूप धन्यवाद
खूपच छान! टाकाऊ वस्तूचा उपयोग .छान माहिती!
Shaharatlya lokasathi faarach chhan aani upyukta mahiti sangitli aahe!
खूप छान माहिती ताई या पळीचा नक्की उपयोग होईल
नक्की 👍👍
छान शिकवल
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏👌surekha paatil
आपण मना पासून माहिती दिली धन्यवाद 🙏
खुपच छान,कोकणका माणूस भाग्याचो.
ताई छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप खूप धन्यवाद
माहिती अतिशय छान सांगितली आहे.....👌👌
खुप छान माहीती दिलीत ताई
काकू , खुप छान आणि सुंदररित्या समजावुन सांगितलतं. धन्यवाद !
खुप खूप धन्यवाद
खूप छान माहिती. शांतपणे समजावून सांगितले. धन्यवाद.
छान उपयुक्त माहिती. सर्वाना असे जमत नाही.
खुप खूप धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती मिळाली छान ताई !✌👌🌹🌹💟
छान मावशी.... उत्तम आयडिया दिली तुम्ही
खुप खूप धन्यवाद
खुप छान माहीती.. नविन आयडीया मिळाली नारळ फोडायला..🙏🙏
Khup sunder mahiti
Amchya lahanpani aamchi kaku pan shahal solaychi
Khup chaan 🙂👌👌
Ekadam Mast...
Khup chaan kaki
खुप चांगली माहिती दिलीत.
Thank you
नारळा बद्दल चा विडिओ बनवून चांगली माहिती मिळाली धन्यवाद
खुप खूप धन्यवाद
Thank you so much ajj mala yachi khup madat zali
चांगली माहिती मिळाली ताई
खुपच छान सांगितले ताई.. धन्यवाद
खुप खूप धन्यवाद
ताई.....तुम्ही नारळ सोलण्याची आणि फोडण्याची खूपच छान पद्धत दाखविली....👌....👍...
खुप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
खुप खूप धन्यवाद
Khupch chan koknat yawe watate
नक्की या
khup chan mahiti dili.dhanyawad aaple.
Thank You
khupach chan didi ......
Thank you
Khup khup khup chaan.
Chaan shatapane sangitala.
Kharata pan chaan hota.to kasa banawla tyacha video banwa pls.
Ani possible asel tar khobra wati karwanti pasun akhkhi kashi kadhavi te pan sangitala tar bara hoil.
Parat ekda khupach chaan video.
Thanks
Thank You
खूप छान सांगितलंत ताई.
Khupchan mahiti dili. Thanks Aae.
Thank you 😊
ताई माहिती खूपच छान दिली, व्हिडिओ खूप आवडला
Thank you
फारच सुंदर माहिती,,
खुप खूप धन्यवाद
Khupch sundar kaki... Fully natural!!!
Thank You
मस्तच माहिती मिळाली
Thank you
छान माहिती सांगितली.
कृपया जास्त पाण्याचा नारळ कसा ओळखायचा यावर विडिओ बनवा.
नक्की
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
खुप खूप धन्यवाद
जगाने कितीही प्रगती केली तरीपण आपल्या देशातील गावांची(खेडे गावांची) गोष्टच वेगळी.
छान माहिती . असेच व्हिडिओ बनवीत रहा.
नक्कीच 👍👍
खुप छान आहे....👍👍👍👍👍
Thank you
⁸ rricp
खुपच छान माहीती 👌👌
धन्यवाद 🙏
आवडल मला खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👏👏👏
Thank You so much
Very nice. Dhanyawad tai.
सुंदर माहिती dili
Thank You so much
Khup chhan samjavle Tai thank
Thank You 😊
खूप छान माहिती! अशीच गावाकडील कामे टाकत रहा नवीन पिढीला पण माहीत होतील
Pha chhan mahiti dili thank you
Thank you
Mast trick aahe
Chan mahiti,
Ur Brilliant,God bless you 👍🙏🙏👍🍫😘❤️
Great aajji...
मस्त आहे
Thank you 🙏
Great Kaku..
👌nice.mi pan koknat la aahe tai aalo tumcha kadey.
नमस्कार शुभ रात्री. ताईसाहेब खूपच छान माहिती दिली आहे. आभारी आहे.
Thank You
Khup chhan kaki👌🏻
Thank You
😊😊😊😊😊
खूप छान, ताई
खुप खूप धन्यवाद
Khup chan dakhavlat thanku👍 ❤
Thank you 🙏
Khup chan mahiti
Thank You
खूप सुंदर माहिती. दवली अप्रतिम
खूप महत्त्वाची माहिती
खूपच छान.... 👌
Thank you
व्वा ताई , व्हिडीओ बघतांना मजा आली . किती आरामात केल हे तुम्ही !
व्हिडिओ पण किती साधा सरळ जास्त पाल्हाळ न लावता केला .
मॅडम बोलण्याची पद्धत खूप छान. झाडू व नारळ फार 👌👌सोळला विडियो देखील छान
खुप खूप धन्यवाद 😊
Very nice and good information
Thank you
खूप छान 🎉 पण नारळ फोडायचा आधी नारळाची शेंडी काढत नाहीत
खुपच छान माहिती दिली धन्यवाद.बेळगाव
खूप छान माहिती दिली
Thank You
Khup chan upukat mahiti
खूप छान माहिती दिलीत ताई, धन्यवाद. खराटा कसा kraicha तो दाखवा
नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवु
V good idea
Ek number aai. lai bhari👌♥️♥️
Thank You
काकु एकदम झकास 😎😀
खैचो गे गाव तुमचो
Narlala aapan Srifal mhanto mhanun to phodeparyant tyachi shendi kadhat nahit .Shevti jyachya tyachya shradyevar avlambun aahe te .
Agdi.. tyala tasach respect dyaycha asto.. amhi deto.. na kadta hi chan madhomadh fodta yeto..
खूपच छान 🙏🙏
Khup chan mahiti dilit madam pan naral solatana tyala shendi thevatat aapalya hindu dharamat purna solun to fodat nahi
मस्त सागिंतली माहिती
Thank You
मस्तच आहे 👌👌👍
जय द्वारकाधीश
Very good ...👍👍
नमस्कार , खूप छान माहिती दिली , नारळाच्या प्रजातींची पण माहिती दिली ,आभार , धन्यवाद !
Thank You
खूप छान, धन्यवाद
Thank You