फक्त 1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी पद्धत याआधी बघितली नसाल | चपात्या टमटमीत फुगण्यासाठी खास टिप्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत How To Make Chapati In Maharashtrian style .
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
    ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
    👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
    आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
    तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
    इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
    फेसबुक : / malvanikavitasrecipes
    या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
    👉👉👉 लुसलुशीत भाकरी कशी बनवायची
    👉👉👉 • हे मिक्स पीठ वापरून भा...
    __________________________________________________
    😋👉 अनारसे बनवण्यासाठी खुप सार्‍या टिप्स
    • हा वीडियो बघितल्यावर त...
    😋👉 जाळीदार मालवणी पद्धतीची आंबोळी
    • कापसासारख्या मऊ, लुसलु...
    😋👉 ही खास पद्धत वापरुन करंज्या बनवा
    • Karanji Recipe | ही खा...
    😋👉 गुजराती हांडवो रेसिपी आपल्या मराठी भाषेत
    • Gujarati Handvo Recipe...
    😋👉 झटपट पारंपारिक "घावणे"
    • ना पिठाची गरज ना तांदु...
    😋👉 गरमागरम वडा पाव आणि हिरवी व लाल चटणीची सीक्रेट रेसिपी
    • लॉकडाऊन मध्ये बनवा हॉट...
    😋👉 पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस
    • पारंपरिक मालवणी खापरोळ...
    __________________________________________________
    काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
    मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
    ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #chapatirecipeinmarathi #चपातीरेसिपी #MalvaniKavitaRecipes #चपातीकशीलाटावी #चपातीरेसिपीमराठी
    #SoftChapatiRecipe #basichapatirecipe #HowToMakeChapatiInMaharashtrianstyle
    #HowToMakeChapati

Комментарии • 2,7 тыс.

  • @MalvaniKavitasRecipes
    @MalvaniKavitasRecipes  4 года назад +209

    आयडिया आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि असेच Video पाहण्यासाठी चॅनल ला न विसरता नक्की SUBSCRIBE करा.
    धन्यवाद. 🙏

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 3 года назад +6

    कणिक मळायची खूप छान पद्धत.खरोखरच खूप छान चपात्या बनवल्या.आम्हाला ही पद्धत खूप आवडली.अशा पद्धतीने चपात्या बनविण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.
    धन्यवाद.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shankarbansode7704
    @shankarbansode7704 Год назад +5

    खुप छान आइडीया फारच चांगली आहे.नवीन व्यक्तीला या पद्धतीने बनवायला अवघड वाटणार नाही . धन्यवाद

  • @vijayazugare6578
    @vijayazugare6578 Год назад +5

    मस्त, पीठ मिळण्याची सोप्पी पद्धत.. धन्यावाद ताई.. 👌👌👌👍👍👍

  • @dhanyakumarlonkar6447
    @dhanyakumarlonkar6447 Год назад +5

    खरोखरच एका मिनिटात पीठ भिजवून झाले शिकवल्या बद्दल धन्यवाद

  • @shobhanabasarkar5869
    @shobhanabasarkar5869 6 месяцев назад +1

    खुप छान आयडिया आहे ताई.

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 Год назад +5

    ज्यांच्याकडे नवनवीन कला असतात त्यांना कलाकार म्हटलं जात, तुमची चपाती बनवण्याची कलादेखील खूप छान आहे

  • @pradnyanehe2601
    @pradnyanehe2601 3 года назад +9

    पोळी होईपर्यंत प्रत्येक कृती खूप छान बारकाईने शिकविले .छान मस्त👍

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 3 года назад +6

    एकदम छान , नवीनच पद्धत ऐकावयास मिळाली , धन्यवाद , उत्तम गृहिणी आपण असाल यात शंकाच नाही

  • @vaishalimuzumdar
    @vaishalimuzumdar Год назад +2

    तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवलं आहे. मला काही लोकांना वजन कमी करण्यासाठी जेवणात मधला प्रकार म्हणून हे दाखवायचं होतं. स्वतःचा व्हिडिओ नको होता. तुम्ही हे सगळं दाखवल्यामुळे सगळं सोपं झालं. मनापासून धन्यवाद.

  • @swatikadam8768
    @swatikadam8768 3 года назад +1

    Chhan aidia.. topat pith malnyachi..hi idia mala adhi mahit nhavti..mala khup avdli hi tumchi idia..

  • @ramkhandaale4473
    @ramkhandaale4473 3 года назад +15

    खरोखर ताई आपण चांगल्या प्रकारे समजून सांगितले.खूप चांगली भाषा वापरली.आभारी आहे.

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 3 года назад +17

    ताई ही आयडिया माहीत होती अस नाही पण मी जेव्हा पासून चपाती बनवायला लागली त्या पासून मी ह्याच पद्धतीने पीट मळते. पण तोपा ऐवजी मी वाडग्यात मळते टोपा पेक्षा रुंद वाडग्यात जास्त चांगल्या प्रकारे पित मळता येते. याच पद्धतीने.बाकी चपाती करण्याची पद्दत हीच आहे. सुंदर

  • @jersoncolaco791
    @jersoncolaco791 2 года назад +11

    Thank you Mam. Youe method of making chapaatis is fabolous..This yhe first time I have witness preperation of soft chapattis. God bless you.

  • @ARUNPATIL-t3b
    @ARUNPATIL-t3b 9 месяцев назад +1

    खूप छान आणि लवकर होते

  • @vishaldudhate9877
    @vishaldudhate9877 Год назад +2

    Khupach chaan idea ahe tai khup khup dhanyavad.

  • @dhairyasheelpawar1795
    @dhairyasheelpawar1795 3 года назад +5

    खुप सोपी, चांगली पद्धत सांगितली आपण. धन्यवाद 🙏

  • @latasonar8525
    @latasonar8525 3 года назад +15

    ही आयडीया खूपच फायदेशीर आहे जेव्हां ही रेसिपी पाहिली तेव्हापासून मी असच पीठ मळते ! वेळ वाचतो व पीठ मळायचा कंटाळा येत नाही! धन्यवाद!

    • @aparnamandke41
      @aparnamandke41 2 года назад

      Tai khup chan mahiti dilit mi karun pahin

  • @nandakishorumrani7595
    @nandakishorumrani7595 3 года назад +4

    Great. Keep it up. Good idea. Thanks🌹🙏

  • @veenalawande1155
    @veenalawande1155 2 года назад +1

    Kavita tai tumchi idea ekdam best best best kharach

  • @jyotigirdhar9503
    @jyotigirdhar9503 Год назад +1

    नमस्कार ताई तुमची पीठ मळायची पद्धत बघितली आणि माझे काम सोपे झाले. धन्यवाद 🙏

  • @arunchumbale1317
    @arunchumbale1317 4 года назад +6

    एकदम मस्त आणि सोप्पी व वेळ वाचवणारी पध्दत, सर्व गृहिणींनी या पद्धतीने कणिक मळावि....

  • @aarya29
    @aarya29 3 года назад +10

    It works, i tried..... Thanks a lot👌👌

  • @TM15HAKRN
    @TM15HAKRN 4 года назад +4

    Nice idea tai💜😎🎊
    I tried..
    Easy... Nd effective method
    Parath try Karnaar expertise saati ..

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 3 года назад +1

    Farach changali idea.mala aawadli.dhanyavad

  • @surendrathakre9825
    @surendrathakre9825 Год назад +1

    एक छान अशी पीठ माळण्याची पद्दत मला आवडली आजच मी प्रयत्न करीन....

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 4 года назад +8

    Mi asech pith malate, phakt mi top phirvat nahi, hatachi bote machine sarkhi topat gol gol phirvate, tyamule pith patkan bind hote👍👍. Baki tips pan perfect 👌👌.

  • @sanskrutijadhav9864
    @sanskrutijadhav9864 4 года назад +4

    मी पीठ मळून बघितलं खरंच खूप पटकन मळून झालं
    ही आयडिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काकी 🙏😀

  • @smithaprasad7682
    @smithaprasad7682 3 года назад +4

    Very nice and easy tips... thanks 🙏

  • @anujamantri6808
    @anujamantri6808 3 года назад +1

    Khup sundar idea ahey mi nakki try karnar

  • @kavitagole6984
    @kavitagole6984 2 года назад +1

    Kiti chhan सांगितलं मला खूप आवडली tq

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 3 года назад +16

    Very unique method of preparing chappaties. First time I am seeing how to knead flour inside the vessel, very good. Thanks a lot for sharing this wonderful method. Chappaties also full blown like balls. Your method of teaching is very good.

    • @chhaysanwoo4213
      @chhaysanwoo4213 2 года назад

      ताई
      खुप छान रेसिपी आहे आणि झटपट ही आहे. आणखीण छान छान रेसिपी (झटपट)तयार करा ताई.माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा

    • @shivajigurav8347
      @shivajigurav8347 2 года назад

      Very very good idea very nice.

    • @pramodrajput2623
      @pramodrajput2623 2 года назад

      Very nice explan

    • @sujatanaphade3611
      @sujatanaphade3611 2 года назад

      Very Nice Idiea.👌🙏

  • @akshatasakpal8140
    @akshatasakpal8140 4 года назад +21

    ताई तुम्ही पीठ मळण्याची रेसिपी छान सांगितली आणि तुमचे बोलणे मला खुपच आवडते तुमच्या बोलण्यातुनच सकारात्मकता येते तुमची मोदक रेसिपी तर खूपच छान आहे 👌👌

  • @shamraochavan4235
    @shamraochavan4235 4 года назад +10

    कविताताई, पोळी बनविणे पिठ मळणे भाजणे अतिशय आवडले .मी देखिल करून पहातो.
    जमते का?धनयवाद ताई🙏🙏👍

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 Год назад +1

    Same here. Good idea. Kadhai madhe lagech chhan bhijawata yeta.

  • @manishakamble9036
    @manishakamble9036 2 года назад +1

    Mastch tumhi smjun sangtat Chan paddet ahe tumchi

  • @rashmiskitchen8186
    @rashmiskitchen8186 3 года назад +3

    Hii tai tumchi idea mi try keli khup useful ahe....thank you😊

    • @yashpalmumbarkar9332
      @yashpalmumbarkar9332 3 года назад

      ताई,
      चपाती बनवण्यासाठी दिलेलेली माहिती माझ्या सारख्या अनेक पुरुषांना कठीण प्रसंगी उपयोगी पडेल. तुमच्या समजून - विनम्रपणे शिकवणीला प्रणाम....

  • @sunalinisuradkar3748
    @sunalinisuradkar3748 8 месяцев назад +3

    Sunder idea.

  • @neenaparekh8620
    @neenaparekh8620 3 года назад +4

    Your work is number top I am very happy to follow your cooking thanks

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 Год назад +1

    Wow khupch chhan mustch aahe tumchi idya aavdali hi trik pan mala

  • @vishaldudhate9877
    @vishaldudhate9877 2 года назад +1

    Khupach chaan trick ahe. Tai tumcha khup khup aabhaar.👍👌

  • @shubhamsonawane5597
    @shubhamsonawane5597 2 года назад +3

    Thank you very much!

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 4 года назад +4

    पिट मळणे पद्धत खुप छान आहे. 👍👍👌👌🙏🙏

  • @arzaanshaikh2243
    @arzaanshaikh2243 3 года назад +5

    Yes true in vessel t gets quicker then tal paraat

  • @praveenagupta9683
    @praveenagupta9683 Год назад +1

    Wa Chan aahe mi akda bgitla hota aka vidio madhe pan mi te karun nahi bagital aata tumhi dakhavla mi aata nakki pith malun bagen hy padhatine thanku ❤

  • @saurabhalve5827
    @saurabhalve5827 2 года назад +1

    Kharach best idea ahe mi karun baghitle ani zhal 😇👍👍

  • @ashishsawant247
    @ashishsawant247 3 года назад +5

    Madam, 1min madhe peet malun Nahi zala maza. Pan mala tumcha video Khup helpful vatla. Thank you

    • @kamalbhingardeve5909
      @kamalbhingardeve5909 2 года назад

      पीठ मळण्याची सोपी पद्धत छान आहे

  • @satishpawar7126
    @satishpawar7126 3 года назад +14

    Mast Idea for preparing soft chapati in absence of wife(Bayko). Thanks for showing this easy method.

  • @nickalmeda2364
    @nickalmeda2364 3 года назад +6

    Loved ur technic👍

  • @dhanyakumarlonkar6447
    @dhanyakumarlonkar6447 Год назад +1

    ताई तुमची पीठ भिजवण्याची पद्धत फार आवडली एका मिनिटात पीठ भिजवणे फारच सोपे आहे मी पण तसेच पीठ भिजवून

  • @pawar1234
    @pawar1234 Год назад +1

    ताई तुमची पीठ मळायची पद्धत खूप छान आहे तुमची चपाती पण चांगली फुगली धन्यवाद ❤👌👌

  • @smitasail4316
    @smitasail4316 4 года назад +6

    पीठ मिळण्याची पद्धत खूप छान आहे 👍👍

    • @gamingninja1584
      @gamingninja1584 4 года назад

      Q.

    • @savitak2074
      @savitak2074 4 года назад

      पातेल्यापेक्षा कढईत सोपे जाते

    • @sayalideshpande1908
      @sayalideshpande1908 4 года назад

      Hello Tumse Pitaji Idea Mala Aarti Sherawali missile Deshpande Kolhapur

  • @keshavmunidadalonarkar1613
    @keshavmunidadalonarkar1613 4 года назад +14

    छान। भाकरी करायला आवडेल उपयुक्त माहितीपूर्ण असा व्हिडिओ ची आवश्यकता आहे. आपले स्वागतच करू.👍

  • @nareshadhe-o2p
    @nareshadhe-o2p Год назад +2

    धन्यवाद आई एव्हडी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल 🙏🏻 आभार

  • @ashokraut1382
    @ashokraut1382 3 года назад +1

    तुमची आयडीया फारच छान आहे . मी नक्की करुन बघेन

  • @yashodakirugaval7792
    @yashodakirugaval7792 2 года назад +3

    Very nice Idea 👍

  • @AnilJadhav-em9hx
    @AnilJadhav-em9hx 4 года назад +27

    ताई आयडिया खूप भारी आहे, आता आम्ही पुरुष पण चपाती बनवू शकतो👍

    • @charushilapatil6109
      @charushilapatil6109 3 года назад

      Tai lai bari

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 года назад +2

      *हां बना आता बायकोचे उत्तम बैल ! आधीच बायका तूमच्या डोक्यावर बसल्यात !😀😀*

    • @dayanandnerurkar8541
      @dayanandnerurkar8541 3 года назад +2

      कुठच्या जमान्यात वावरतोय. बायकोला मदत करशील, बायको सुखात ठेवेल.

  • @pallavijadhav1223
    @pallavijadhav1223 3 года назад +5

    So easy & fast process ,nice Madam

  • @gairibhabal9274
    @gairibhabal9274 8 месяцев назад +1

    Mast idea aahe

  • @sanjaylrane
    @sanjaylrane 2 года назад +1

    खुपच छान. एकदम सोप्पी पध्दत. छानच

  • @ghsmusic6080
    @ghsmusic6080 2 года назад +3

    मला नव्हतं माहित.. खूप छान आयडिया ताई 🙏🙏

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 3 года назад +9

    Very Simple Home Made Dough Maker. Very Simple and Very Clear. Thanks.

  • @rajjaknaik9116
    @rajjaknaik9116 3 года назад +4

    Mast chan madam idia awadli

  • @swatikamble6679
    @swatikamble6679 2 года назад +1

    Nice idea mastach.. super trick

  • @sanjivanikamble1096
    @sanjivanikamble1096 3 года назад +1

    Hi idea mahiti nhavati. Idea sanganyasayhi tq tq so much😍😘😍

  • @surekhaoommen3690
    @surekhaoommen3690 4 года назад +5

    So well explained Wish I knew Marathi I subscribed immediately 😘😘😘😘

    • @jyotiparab8165
      @jyotiparab8165 Год назад

      Doesn't matter if u don't know marathi. You subscribe. You will understand according to her action. We will tell her to put subtitles in English..All the best .

    • @taiparlikar2566
      @taiparlikar2566 Год назад

      BB yy vi hu
      Go on up I'm hi

  • @pramodkale7520
    @pramodkale7520 3 года назад +3

    Aree Tai thoda dum ghe. Salag bolat ahes. Khup chan. Narration khup chan hota.

  • @vinodinib8302
    @vinodinib8302 4 года назад +6

    आयडिया चांगली एकदम मस्त आहे

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 2 года назад +1

    Khup chan idea. Chan samjaun sangata tai tumhi

  • @subhashkhivansara5070
    @subhashkhivansara5070 2 года назад +1

    फार उपयोगी माहिती दिली आभारी आहे सुभाष खिवसारा

  • @anjangaon
    @anjangaon 3 года назад +5

    Very good idea , i am going to try this .

  • @rajanibahale2448
    @rajanibahale2448 4 года назад +4

    फारच छान माहिती दिली धन्यवाद

  • @yogeshbhokare9241
    @yogeshbhokare9241 3 года назад +7

    Your tips are unique.

  • @madhavbhagvat9777
    @madhavbhagvat9777 Год назад +1

    🙏खुप सुंदर तुम्ही खुप सोप्या पद्धतीने व छान टीप्स देऊन रेसिपी शिकवलीत धन्यवाद!

  • @namdevdalbhagat8583
    @namdevdalbhagat8583 Год назад +1

    धन्यवाद खूप सोपी पद्धत सांगितल्याबद्दल

  • @simondmello6660
    @simondmello6660 3 года назад +7

    Nice.Really good process.

  • @sanjeevanijadhav2333
    @sanjeevanijadhav2333 Год назад +3

    After straining the flour all the fiber is lost, isn't it.?

  • @rajkiranG24
    @rajkiranG24 4 года назад +4

    छान माहिती मिळाली

  • @babarane5633
    @babarane5633 Год назад +1

    XTai , Namaskar tumache donhi video utkrust aahet . Bhakari sathi ashich mahiti dyawi . Far aabhari .

  • @chandanipatil1762
    @chandanipatil1762 2 года назад +1

    Mala khup khup avadli tumchi chapati banavnyachi idea.

  • @vidyasakhalkar7571
    @vidyasakhalkar7571 4 года назад +5

    मस्त गो बाय मस्त नं 1

  • @atullengare777
    @atullengare777 3 года назад +4

    Thank you🙏🌹

  • @sunrays228
    @sunrays228 3 года назад +5

    I follow the same method from more than 20 yrs .

  • @mukundkhare3539
    @mukundkhare3539 2 года назад +1

    Khup chan paddhatine sangitala ahe

  • @shashikalalazarus2977
    @shashikalalazarus2977 Год назад

    Aidia awadli akdam sope ahe , thanku.

  • @ivymoraes980
    @ivymoraes980 2 года назад +4

    Nicely explained. Thank you ma'am.

  • @pravindesai9687
    @pravindesai9687 4 года назад +4

    मस्त! आयडिया!👍

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 4 года назад +4

    सुंदर आहे आयडियातुमची

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 Год назад +1

    Apratim idea. Thks a lot. Mi already subscribe kele hote.

  • @maryohal2640
    @maryohal2640 2 года назад

    अतिउत्तम आयडिया आहे मला आवडली म्हणून आभारी आहे धन्यवाद

  • @alkajagdale2460
    @alkajagdale2460 4 года назад +6

    Lai bhari tai

    • @MrAreyaar123
      @MrAreyaar123 4 года назад

      ruclips.net/video/nLPy5SgTXTM/видео.html हे पहा

  • @niranjanhamand3429
    @niranjanhamand3429 3 года назад +5

    Very good technique and explanation. 👍

  • @dayanandnerurkar8541
    @dayanandnerurkar8541 3 года назад +21

    खूप छान. आता चपाती साठी पुरुषाना बायकांवर अवलंबून रहायला नको.

  • @kaiyyummulla2145
    @kaiyyummulla2145 Год назад +1

    Ok, abhari ahe

  • @ranjanawagh3615
    @ranjanawagh3615 2 года назад +1

    Khupach chan idea dhanyawad

  • @shailajanavare3191
    @shailajanavare3191 4 года назад +7

    पिठ मिळायची छान आयडिया आहे

  • @mangya805
    @mangya805 3 года назад +6

    Brilliant Idea!

    • @sunitamane5529
      @sunitamane5529 3 года назад

      ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html

  • @santoshsheth646
    @santoshsheth646 4 года назад +5

    Ambala hi idea navhti mahiti

  • @vaishalinarkar882
    @vaishalinarkar882 Год назад +1

    फारच छान पद्धत आहे. धन्यवाद.

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 2 года назад +1

    मस्त ,सोपी पध्दत ,नवीन लोकांसाठी छानच आहे