कापसासारख्या मऊ, लुसलुशीत, जाळीदार मालवणी पद्धतीची आंबोळी या खास टिप्स सहित बनवून पहा | बोटचाटत खाल
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत मऊ, लुसलुशीत, कापसासारख्या, जाळीदार मालवणी पद्धतीची आंबोळी या खास टिप्स सहित बनवून पहा | बोट चाटत खाल .
💡 टीप : भिड्यावर बनवत असाल तर भिड्याला तेल लावाव लागत. पण डोशानच्या तव्यावर तेल नाही लावल तरी चालेल वाटल तर लाऊ शकता.
🥘 Kalya Vatanyacha Sambar
• झणझणीत अशी काळ्या वाटा...
#MalvaniKavitaRecipes #aambolirecipeinmarathi #malvaniaamboli #आंबोळीरेसिपी #maharashtrianaamboli #ambolirecipe
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत जास्तीत जास्त शेअर करा. 👍 लाईक करा
आणि.
तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
गुजराती हांडवो रेसिपी आपल्या मराठी भाषेत
• Gujarati Handvo Recipe...
गुळ आणि पेरूच्या पानांचा कडक चहा
• गुळ आणि पेरूच्या पानां...
पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्धतीने बनवून पहा
• पारंपरिक मालवणी खापरोळ...
झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवुन पहा
• Malvani Mutton Curry R...
ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
मी ह्या आंबोळ्या बनवल्यात.सोबत ओलं खोबरं,कांदा,काकडी आणि गोड दह्याची चवदार कोशींबीर बनवली.आंबोळ्या खूपच लुसलुशीत पांढ-या शुभ्र झाल्यात सर्वांनी आवडीने खाल्यात.टीप्स फार उपयोगी आहेत.तुमचे कौतुक करायलाच पाहिजे.हा डायेट खूप पौष्टीक तर आहेच पण बघायलाही सुंदर आहे.तुम्हाला म्हणजे सुगरण वहिनीला माझा सलाम. .
कुंदाताई तुमचे खूप खूप आभार
खुप छान रेसिपी आहे.मी नक्की करुन बघणार.
खूप च छान 👌
Khup chan musthch
Khup sundar
🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आंबोळी
मस्त मस्त
Chan zalyat
खूप सुंदर आहे.
Tai mast amboli recipi.amhi pan kuddh malvani.
मस्तच 👍👍
Mast Amboli
Khupach chan Tai bharii
Very nice recipe
Very nice amazing recipe
खुप छान ताई
खूप छान नक्कीच अशाच पद्धतीने करून बघेन🙏👌
अप्रतिम ताई तुम्ही मालवणी स्वयंपाक कृती समोर आणत आहात हे पाहून आनंद वाटला.. thank you
🙏khup khup chaann
Khup chan paddhati dakhvun dilit
Supar 🎉🎉🎉🎉
Kupach cahan ahee,&sopy ahee 👌👍
खुप छान रेसिपी आहे. तुमची बोलण्याची पद्धत व तुम्हीं छान गोड बोलुन समजावता ते खुप अप्रतिम आहे. तुमच्या सर्वच रेसिपी खुपच छान आहेत. 🙏🙏
Thanks for this information ! 👍🙏
Mast recipe thanks
सौ.कविता तू सुगरण आहेस .👌👌👍👍🌹
पद्धत खूप छान
खुप छान मला आवडले
Khup chan zalya mazyapan aambolya
खूप छान! दिसायला सुंदर!आणि करायला एकदम सोप्या! मी तुमचे सगळे व्हिडिओ आवडीने बघते आणि पदार्थ करते खूप छान होतात चविष्ट लागतात. जाताजाता छोट्या छोट्या टिप्स सांगतात ते ही खूप छान!
धन्यवाद jaya ताई
खुपच छान
Chan
Hii
Khup chan 👌👌👌... Thanks.
तुमी रेसीपी बनवताना छान समजुन सांगता त्यामुळे काहीही बनवताना चुकत नाही भारी वाटत तुमची स्माईली पण भारी आहे धन्यावाद
Ekdum mast 👌👌👌.
nice video
Very nice I have made alredy everybody like it
खूप सुंदर आणि शुभ्र आंबोळी
खूप छान समजावून सांगता 👌👌👌
छान आहे आंबोळी
Mast zala me pn try kren
बायो किती छान आंबोळ्यो केलस गो ...😋
Mast no one
खूप सुरेख झाल्या आहेत 👌👌
खूपच छान
MAst 👌👌👌
फारच छान
सुंदर आंबोळ्या
खुपच सुंदर पोळ्या
आपली पद्धत फारच आवडली !
गांवच्या वहिणिची आठवण आली
आणि शिरवळ्यांची सुद्धा आठवण आली !
धन्यवाद वहिणी !
धन्यवाद
@@MalvaniKavitasRecipeskhupach chhan
खूप सोप्या रेसिपी दाखवतात ताई thankyou
आंबोळ्या छान छान आणि आणि सुंदर झाले आहेत
Ekdam chan👌👌👌
मस्तच
खूप छान टिप्स मिळाल्या
Very nice 👌😊
छान ❤️🙏
खूपच छान झ्हालायं आम्ही नक्की करणार 😍😍😍😍😍😍😍
Kashya sobat khayche?mast recipe
चहा बरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता
छान।
खूप छान माहिती मिळाली आहे
मस्त
Kupch छान
शाण
कविता मॅम अंबोळी तुमच्या सारखी च
अवीट (मस्तच)आहे 🙂👌
Mast dosa👍
खूपच सुंदर....चालू ठेवा
Tai, rason tandul & normal tandul.madhye kya pharak padto ?
❤❤❤❤
Khup Chan tai
Khupach chhan prman sagatas ambole👌😃
Good
Thanks
छान
Nice preparation.Thanks
Khup chaan ✌👌😋
Chhan recipe
chanach zalya aahet
तुम्ही दाखविलेली प्रत्येक रेसिपी खूप आवडलेली आहे ,रेसिपी स्पष्ट आणि समजावून सांगणे ही पद्धत सुद्धा आवडली
मस्त झाल्या आहेत आंबोळ्या 👌👌👌
Khoop chhan
Khup chan.
Chhan 👌👌👍
Tai tumi khup chaan bolta aani tumi dakhvli recipes pan far chan aahy me pan as krun pahyn aabhar tumchy 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹
Excellent Recipe.
Nice
Very nice recipes
चटणी, किंवा मटण बरोबर एकदम मस्त
Nice recipe
Sponj Dose bolate hai hamre Karnatakame👌👍
Mastch kaki....tondak pani sutala😋
Khup chhan mast
Nice and 😋😋
Very nice👍
Mast 👍
Khoop mast
खूप छान, समजण्याची पद्धत चांगली आहे. मीही अश्याच सेम ambolya करते. तरही मी तुमचा विडिओ पूर्ण पहिला. पहिली आंबोली कधीकधी तुमच्या सारखीच होते.
ृ
Mast resipe
रेसिपी आवडली 👌
Wow
👍 nice
Khup chhan Aambolya.
Khup chhan tips.
Khupach chaan, n tips sathi thx
best best,