भानोली |आषाढ विशेष कोकणातील विस्मरणात गेलेला एक पारंपारिक पदार्थ मऊ लुसलुशीत जाळीदार भानोली|Bhanoli|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 689

  • @madhumatibaheti1242
    @madhumatibaheti1242 2 года назад +2

    खूप छान, साधा, सोपा, सरळ आणि तरीही उत्कृष्ट पदार्थ तुम्ही सहज करून दाखवला.
    खूप छान वाटले. धन्यवाद!

  • @medhasomalwar5488
    @medhasomalwar5488 Год назад +3

    खूप छान रेसिपी... पहिल्यांदाच बघितली... धन्यवाद माऊली...❤

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 Год назад +1

    तुमचे सर्वच पदार्थ मला आवडतात. व तुमची सांगायची पद्धत पण छान आहे. धन्यवाद.

  • @kundatamboli7596
    @kundatamboli7596 2 года назад

    हाय प्रिया. तू दाखवलेली भानोळी ची रेसिपी उत्तमच होती. विस्मरणात गेलेली ही रेसिपी तू दाखवलीस खूप छान होती. मी ही रेसिपी करून पाहिली खूपच अप्रतिम झाली. तुही रेसिपी दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार..

  • @Radhika_70
    @Radhika_70 Год назад +2

    खूपच छान समजावून सांगता तुम्ही.मला विशेष आवडल म्हणजे, तुम्ही चमच्याच माप सांगताना दोन्ही चमचे दाखवले,त्यामुळे माप व्यवस्थित लक्षात येतं.

  • @ushaparanjape1946
    @ushaparanjape1946 2 года назад +29

    तुमची पदार्थाची कृती समजावून सांगण्याची पद्धत खूप छान वाटली. धन्यवाद!

  • @sushantakavathankar5318
    @sushantakavathankar5318 Год назад +2

    आम्ही खापरोळी म्हणतो. मस्त झालीय yummy. 👌👌👌भारी.

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 2 года назад

    ताई सुंदरच खूप छान सोपी पद्धत आहे धन्यवाद

  • @anandinayak9944
    @anandinayak9944 Год назад +9

    We make something similar in Mangalore called Soornali where everything is ground together using butter milk without urad dal, poha and turmeric and saunf.
    And then it is kept to ferment and sweet dosas are had with white butter
    Thanks for your version 💕

  • @kalpitapatil1996
    @kalpitapatil1996 2 года назад

    Aaji banvaychi .
    Khup divs video shodht hote . thanks share kelyamule

  • @Aartirdokar
    @Aartirdokar Год назад

    अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आईने लेकीसाठी बनवलेली रेसिपी.

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 Год назад

    खुपच छान असा हा पदार्थ मी पहिल्यांदा च ऐकायला व रेसिपी सुद्धा पहायला मिळाली

  • @suhasininigade5309
    @suhasininigade5309 2 года назад

    Khupach Chan bhanoli. Tasech sangitle dekhil khup surekh.

  • @vidyadhole2647
    @vidyadhole2647 2 года назад +2

    Malvanat hya polila khaproli mhantat ani naralachya rasa sobat khup chhan lagtat. Dhanyavaad khup chhan recipe ani bal panichi athavan taji zali. kharech vismarnat gelay amhi nakki banawu aata.. Thanks again

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 года назад +6

    पहिल्याच वेळी हा पदार्थ बघितला पण खूप छान नक्की करून बघेन😋😋🙏👌

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 года назад

    आज मी केले मॅम खूपच छान झाले पण आमच्याकडे जरा जास्तच गोड लागतं.म्हणून मी नारळाच्या रसात थोडा गूळ घालून भानोल्यानबरोबर सर्वाना दिले. त्यामुळे सगळे खुश झाले.Thanku you very much.We like recepies without baking powder & Soda.( Our Traditional recepies)

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад

    फारच सुंदर पदार्थ आणि सांगण्याची पद्धत पण खुप छान!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад +1

      ruclips.net/video/bbn3EgSjHoQ/видео.html
      अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад

    खूप छान पदार्थाची रेसिपी बघायला मिळाली.नाव पण चवीप्रमाणे चे गोड आहे.

  • @shitalkadam4290
    @shitalkadam4290 5 месяцев назад

    Me bhanoli Keli hoti khup chhan zali hoti 1st time Keli pan mast zali thanks Tai

  • @tejaldarves2625
    @tejaldarves2625 2 года назад

    Thanks ताई खूप दिवसापासून मी हि रेसिपी शोधत होती. माझी आई गोड पोळी म्हणायची. मला निट प्रमाण मिळत नव्हतं आज मिळालं. 👍

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 года назад

    Khupch Chan parmparik padathrth aathvan karun dilit Chan

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 2 года назад +11

    खुपचं छान...तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे

  • @savitadamle8508
    @savitadamle8508 2 года назад

    खुपच छान नक्की करून पाहिन. सांगण्याची पध्दत स्पष्ट आणि अतीशय छान👌👌

  • @umya147mes
    @umya147mes Год назад

    बनवण्याची पद्धत खूप छान पणे सांगितली आपण.
    आमच्याकडे अशी खापरोळी बनवतात.

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 2 года назад +2

    ताई तुमचा कोकणात केला जाणारा भानोळी पदार्थ खुप छान आहे आणि मी. तो करून पाहिला आणि घरी सर्व लोकांना खूप आवडला धन्यवाद प्रिया ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      तुमचा अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मन:पूर्वक आभारी आहे.🙏
      कृपया एक नम्र विनंती करते, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा, तसेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल.. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏

  • @priyaadate6680
    @priyaadate6680 Год назад

    खुपचं छान झाली आहे रेसिपी ताई

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 года назад

    फारच छान लागेल,प्रथमच ऐकला,धन्यवाद

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Год назад +1

    This is the legacy of Portuguese legacy,still being enjoyed in the Portuguese ruled,territories

  • @sangeetajadhav3605
    @sangeetajadhav3605 2 года назад

    व्वा खूपच छान नवीन रेसिपी मिळाली thanku

  • @jyotimarathe3567
    @jyotimarathe3567 2 года назад

    खूपच छान कृती समजावून सांगितली

  • @shakuntalabokade2641
    @shakuntalabokade2641 2 года назад +1

    खूपच छान याला गोड आंबोळी म्हणतो👍👌💐लहान मुलांना फार आवडते.मोठेही आवडीने खातात., खूपच सुंदर माहिती दिली ताई

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 Год назад

    खूप छान recipe आहे तुमची

  • @sunitak8462
    @sunitak8462 Год назад

    खूपच छान ,एक वेगळा पदार्थ

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 Год назад +2

    Nutritious indian pancake ! Without any gluten !
    Children may enjoy this with honey also !

  • @deepapawase3114
    @deepapawase3114 2 года назад +2

    खुप छान रेसिपी छान माहिती दिली,

  • @ulkakathale4906
    @ulkakathale4906 2 года назад +2

    खूप च सुंदर पदार्थ आणि शिकवले पण खूप सुंदर.

  • @shailadhuri5338
    @shailadhuri5338 2 года назад

    खूप छान वाटले मी पण नक्की करून बघेन

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 2 года назад

    Wow khupch chhan mustch diste bhanuli

  • @sandhyachavan9341
    @sandhyachavan9341 2 года назад +1

    खुपचं छान रेसिपी आहे मी नक्की बनवणार. मला अश्या जुन्या काळातील पदार्थ करायला खुप आवडतात 👌👍

  • @subhadrananijikazayka..9267
    @subhadrananijikazayka..9267 2 года назад

    बहुत सुंदर बहुत अच्छे हम बनाएंगे

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 2 года назад +9

    वा.खूपच छान!लहानपणाचीआठवण जागृत झाली .

  • @kajal.patil3009
    @kajal.patil3009 2 года назад

    Mi sudhha try kelya bhanolya , tumhi dakhvlelya padhhatine ,khup chan zalya . Thank you 😊

  • @archanakoyande9382
    @archanakoyande9382 2 года назад

    आम्ही याला मेथीचे पोळे म्हणतो खूप पौष्टिक आहेत व खूप छान लागतात

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 2 года назад

    Priyatai tumhi dakhwleli bhanolyachi recipe khup aavadli. Tumche bolne mala khup aavadle.khup khup chhan. God bless you.

  • @sachitanaik.2213
    @sachitanaik.2213 2 года назад

    Khup सुन्दर. यालाच khaproli म्हणतात

  • @paalvitakale1396
    @paalvitakale1396 2 года назад

    Wahh!!! Kya baat. Very nice

  • @sonus502
    @sonus502 Год назад

    मी अशी रेसीपी पाहिले नाही पाहिली..तुमच्या हातातून घेऊन पटकन खावी अस वाटत होत..खूप च सुरेख व्हिडिओ आणि पद्धत👌👌😋😋

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 Год назад

    अतिशय आरोग्यदायी व चवदार.

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 2 года назад +3

    खूप छान. Breakfast चा नवीन प्रकार आवडला. 👌👌👌🙏

  • @shrisaianiruddhacake9588
    @shrisaianiruddhacake9588 2 года назад

    tumchi receipe sangnyachi paddhat mala khupach awadte

  • @balvantkulkarni7310
    @balvantkulkarni7310 2 года назад

    खूप छान ,नाविन्य असल्याने करून बघेन,आभार..

  • @vibhavarimhamunkar6525
    @vibhavarimhamunkar6525 2 года назад

    खुप छान वाटलं मी करणार नक्कीच

  • @niharikapatkar5323
    @niharikapatkar5323 2 года назад +1

    Madam your explanation is good very nice good recipe

  • @Shravya.29
    @Shravya.29 Год назад +2

    Aamchya kade raigad jilha mdhe bhanoli krtat...pn thodi paddhat vegli aahe..2 glass tandul dhuvun thode fan khali sukvayche...nantr mixer la barik dalayche...1 vati gahu...1/2 vati udid daal,2 spoon badisop,1 spoon methi,bhajun tyach pith karaych...thod mixer la kelel tandul ch pith ghyaych tyat halad,mith ,pani takun shijvun ghyaych, thand hou dyaych, urlelya pithat gahu aani itar sahityachi powder mix karaychi..aani shijavlel pith tyat mix karaych...ola kislela naral mix karaycha...aani ratrabhar thevaych ambavnya sathi...sakali gul mix karaych...non stick pan madhe pn hotat..aaj ch kelya mi bhanolya.

  • @ghodekarbharati
    @ghodekarbharati 2 года назад

    छान आहे, नवीन पदार्थ छान सांगितला ,करून पाहू नक्की

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 года назад

      धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
      ruclips.net/video/XRAV370ciJk/видео.html
      ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pramodrajurkar4253
    @pramodrajurkar4253 Год назад

    खूपच पौष्टिक रेसिपी उत्तर आहे.

  • @vikasdabir
    @vikasdabir Год назад

    फारच सुंदर रेसिपी.परंपरा जपल्या बद्दल धन्यवाद.

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 2 года назад

    खूप छान तुम्ही हे सांगता.... खरंच खूप छान ‌ रेसिपी

  • @rsbbpt
    @rsbbpt 2 года назад

    Aaplya kadil junya paramparik recipes ashyach sangat raha....khup chan mahiti...ani changlya prakare samjavun sangitlay baddal dhanyawaad!

    • @sujataprabhu9417
      @sujataprabhu9417 2 года назад

      आम्ही ह्याला खापरोळ्या बोलतो आणि त्यामध्ये गूळ खोबरं न घालता गोड नारळाच्या रसात भिजवून खातो.

  • @sushamasawant9920
    @sushamasawant9920 5 месяцев назад

    खूप छान रेसिपी

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 года назад +1

    Great Recipe. Very Well Explained. Nice For School kids.

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 2 года назад

    Khup chan resipe priya madam

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад

    Wa ruchakar mejavani.Thank you so much

  • @varshatambe7201
    @varshatambe7201 2 года назад

    खूपच छान पदार्थ आहे.....तुम्ही छान कृती सांगीतली...बारकाव्याच्या गोष्टीही सांगितलंय....
    धन्यवाद

  • @shubhadakarve5280
    @shubhadakarve5280 Год назад

    नक्की ट्राय करेन खूपच छान समजावून संगितलंय

  • @aparnadiwate6440
    @aparnadiwate6440 2 года назад +18

    आम्ही बहिणी माहेरी गेलो की, माझी आई भानोली हमखास बनवते..... आम्हा भावंडांचा आवडीचा पदार्थ...!!!!🥰🥰🥰

  • @sunitadhakne9302
    @sunitadhakne9302 Год назад +1

    Very nice dosa 👍🏼👍🏼

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 Год назад

    मला खूप आवडते लहानपणी आम्ही हा पदार्थ खायचो.

  • @ashwiniketkar645
    @ashwiniketkar645 Год назад

    Khup chhan video

  • @radhanair1101
    @radhanair1101 Год назад

    खुप छान दाखवले रेसिपी कोकणातली धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️
      तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏
      आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍

  • @kaminighude2491
    @kaminighude2491 Год назад

    Tai me banvalya khup mast zalya hotya👌

  • @vandanadixit9267
    @vandanadixit9267 2 года назад

    खूपच छान.नक्की करून बघेन .

  • @geetarane4097
    @geetarane4097 2 года назад +1

    तुमच्या रेसिपीज नेहमीच छान असतात. मी त्यापैकी काही ट्राय ही केल्या. घरातील सर्वांना आवडल्या. 👍🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +7

    मस्तच होत असणार भानोली. पहिल्यांदाच ऐकला आणि पाहिला सुद्धा! 👍

    • @nayanapatil442
      @nayanapatil442 2 года назад

      Mast

    • @vinayasatose7920
      @vinayasatose7920 2 года назад

      भानोलीची रेसिपी छान प्रकारे सादर केली.कोकणात या प्रमाणे खाप्रोळी करतात.ती नारळाच्या रसासोबत खातात.

  • @sona-sg4uu
    @sona-sg4uu 2 года назад +1

    Khoop shodhli hi recipe finely aaj bhetli thank you so much mam

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 Год назад

    फारच सुंदर रेसिपी

  • @mumtazkurne1749
    @mumtazkurne1749 Год назад

    फार छान रेसिपी

  • @sumichhanikam6716
    @sumichhanikam6716 2 года назад

    Mazhi aai sudhya khup chan banvate... amhi hyala aamboli bolato... khup chan chav aste...

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 2 года назад

    खूप छान. Keep it up

  • @himangibhat2626
    @himangibhat2626 2 года назад

    khoop chaan padarth.explanation perfect.aamhi ashich khaproli karto pan badishep nahi ghalat.kolshyachi fodni pan nahi det.karun baghen nakki taee

  • @indirabang7572
    @indirabang7572 2 года назад

    बहुत ही अच्छी रेसिपी है

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 Год назад

    वाह खूप छान !

  • @namratadivekar7898
    @namratadivekar7898 2 года назад

    खूप छान आहे रेसिपी मला आवडली

  • @kiranlad1322
    @kiranlad1322 2 года назад

    खूप सुंदर सांगणे आणि कृती 👍

  • @amritakaurchilotre5508
    @amritakaurchilotre5508 2 года назад +3

    Healthy and tasty bhanoli.
    Well explained.

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 Год назад

    साक्षात अन्नपूर्णा आहात

  • @pawar1234
    @pawar1234 Год назад

    सुलक्षणा पवार ताई तुम्ही खूप छान पदार्थ बनविले आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ❤👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Год назад

      ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @asw7309
    @asw7309 2 года назад +1

    Khoop chhan, aamchyakde hyach pithachya idlya krtat,tyat jeere ghaltat ,khoop testy hotat. 👌😊

  • @rajanivirkar
    @rajanivirkar 2 года назад +1

    खूपच सुंदर सादरीकरण आहे.
    नक्की करून पाहते.
    धन्यवाद ! 😊🙏🌹

  • @suprya9195
    @suprya9195 2 года назад

    Apratim...
    Sopemule Chan chav yete..ll try thank you

  • @sandhyaparab3118
    @sandhyaparab3118 Год назад

    Khoop chhan receipe

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 2 года назад

    Majhya konkantil recipe

  • @rekhakhannurkar6304
    @rekhakhannurkar6304 Год назад

    Khup chhan recipe

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 Год назад

    Khup chaan aahe poli

  • @dmb3824
    @dmb3824 6 месяцев назад

    मस्त... खुप छान

  • @gurudutta7510
    @gurudutta7510 Год назад

    Ek number

  • @29Prafullamaindarkar78
    @29Prafullamaindarkar78 2 года назад

    Ek no. Tai

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Год назад

    Nice bhanoli👌🏼👌🏼🙏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +1

    रेसिपी खुप छान एक नंबर

  • @anjalijagdishwala6547
    @anjalijagdishwala6547 2 года назад

    Wov mastach, majhya aaichi aathavan aali
    Kharach visarun gelela padarth dakhvalya sathi thank u